तावडेंच्या भाषेचा अर्थ काय? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Vinod Tawde support to Sharad Pawar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 157

  • @hemantbhat7592
    @hemantbhat7592 2 หลายเดือนก่อน +29

    छान मुद्दा मंडळात सर, अश्या राजकारणी लोकांची गरज आहे 🙏

  • @jadhavashokrao8688
    @jadhavashokrao8688 2 หลายเดือนก่อน +19

    महाराष्ट्राच्या थोर परंपरेचे जतन केल्याबद्दल दोन्ही नेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आवटे सर खूप छान विश्लेषण धन्यवाद.

  • @narendrawalunje2320
    @narendrawalunje2320 2 หลายเดือนก่อน +15

    अप्रतिम विचार मांडलेत खुप खुप धन्यवाद व आभार व्यक्त करण्यात येत आहेत ❤

  • @jitendrasavale7828
    @jitendrasavale7828 2 หลายเดือนก่อน +5

    Sir,
    हा एपिसोड खूप डोळ्यात अंजन घालणारा तसेच स्वतः पासून बदल घडविण्याची सुरुवात करावी असा आहे.💐👌🙏

  • @BalkrushnaPatkare
    @BalkrushnaPatkare 2 หลายเดือนก่อน +1

    आवटीसर तुम्ही फार सुंदर समजून सांगितले कोन्ही काही म्हणू दे तुम्ही असेच प्रयत्न चालू ठेवा धन्यवाद

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 2 หลายเดือนก่อน +10

    जबरदस्त सर साठे अण्णाभाऊ ग्रेट साहित्यिक सामाजिक चळवळीचे लेखक. फकिरा. वारणेचा वाघ अशा अनेक कादंबरीचा विचार करायला भाग पाडतो. सर धन्यवाद सर.ही तर खरी महाराष्ट्र संस्कृती आहे होती.

  • @firozbagwan2568
    @firozbagwan2568 2 หลายเดือนก่อน +4

    खरच अप्रतिम विश्लेषण

  • @vikasmnigade9191
    @vikasmnigade9191 2 หลายเดือนก่อน +1

    सर, नमस्कार
    आपल्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. उत्कृष्ट विवेचन.
    आपल्या माय मराठी भाषे बद्दल बोलताना "अमृताशी पैजा जिंके "असा सार्थ अभिमान बाळगून आहोत.
    अश्या या आपल्या माय मराठी भाषेत निषेध व्यक्त करताना / असहमाती व्यक्त करताना सय्यमाने माय मराठी चा आब राखत व्यक्त होणे गरजेचे आहे. नव्हे, संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या या कर्म भूमीत माय मराठी भाषेत बोलत असताना आब राखून बोलणे बंधन कारक ठरावे.
    आपल्या या विवेचना बद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद व आभार.

  • @deeprapatil800
    @deeprapatil800 2 หลายเดือนก่อน +2

    आजचं विवेचन उत्कृष्ट... कविमन असल्याने आपण हे बोलू शकलात. समाज स्वतःला असुरक्षित समजत असल्याने, आजची परिस्थिती उद्भवली आहे असेही म्हणता येईल.

  • @marutimane6234
    @marutimane6234 2 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर, खरोखरच आपल्यासारख्या सभ्य वक्त्याची आज् या दूषित वातावरणात सभ्य भाषेत कसे बोलावे हे समजावून सांगण्यासाठी अगदीं निकडीची गरज आहे. धन्यवाद सर.

  • @कृष्णकमळ
    @कृष्णकमळ 2 หลายเดือนก่อน +36

    मोदी शहा मुळेच भाषा बिघडली राजकारणाची..

    • @suhasjoshi3631
      @suhasjoshi3631 2 หลายเดือนก่อน +1

      उद्धव आणि संजय राऊत ची भाषा किती रसाळ आहे 😂😂

    • @shashimulik9057
      @shashimulik9057 2 หลายเดือนก่อน +1

      2014 नंतर राजकारणाचा स्तर खालावला

    • @mukundgulawani2330
      @mukundgulawani2330 2 หลายเดือนก่อน

      माणसं अश्याप्रकारच्या काॅमेंट करताना स्वतःची ओळख जाणिवपूर्वक लपवतात !!!!😮

  • @JeevanDighe-dz1du
    @JeevanDighe-dz1du 2 หลายเดือนก่อน +3

    संजय सर, तुम्हीच एवढा छान विश्लेषण करता, आणि बौद्धिक आशावाद टिकून आहे ह्याची जाणीव होतेच. 🙏🙏🙏

  • @NagnathShinde-mr6nv
    @NagnathShinde-mr6nv 2 หลายเดือนก่อน +14

    आवटे सर सलाम

  • @SanjayPawar-dx1tj
    @SanjayPawar-dx1tj 2 หลายเดือนก่อน +10

    खूप सुंदर विश्लेषण
    पवार साहेबांकडून खूप गोष्टी शिकण्या सारख्या आहेत
    विनोद तावडे ही त्यामानाने ठीक बोलतात
    भाजप मधे अटल जी चे विचार चांगले होते

  • @608viaharshvardansalunkhe7
    @608viaharshvardansalunkhe7 2 หลายเดือนก่อน +8

    श्री आवटे सर नमस्कार, अतिशय योग्य नि चांगले, सुसंस्कृत भाषेत आपण केलेले विवेचन आवडले... जयमहाराष्ट्र.. जयहिंद

  • @prakashgadakh1223
    @prakashgadakh1223 2 หลายเดือนก่อน +2

    🥰 आजच्या वाळवंटातील पाण्याचा झरा
    राजकारनातील दुर्मिळ सुसंस्कृतपणा
    शोधणारे संजय आवटे सर
    🥰धन्यवाद 🥰

  • @SanjayDhage1
    @SanjayDhage1 2 หลายเดือนก่อน +14

    2014 नंतर राजकारणाचा स्तर खालावला

  • @asamant4530
    @asamant4530 2 หลายเดือนก่อน +25

    मला वाटत हे मोदी जी नी द्वेषाची सुडाची भाषा सूरू केलीय.

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400 2 หลายเดือนก่อน +1

    खरे आहे, राजकारणी लोक एकमेकावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत आणि न्यूज चॅनेल v
    ने सुद्धा ताळतंत्र सोडले आहे त्यामुळे मी बातम्या बघायचेच सोडून दिले आहे

  • @vishnupisey674
    @vishnupisey674 2 หลายเดือนก่อน +4

    राजकारणात फडणवीसांचा उदय झाला व ते जसेजसे मोठे झाले तसतसं महाराष्ट्राचा राजकीय दर्जा खालावला,त्याच परीणाम आता देवेंद्र लाच भोगावे लागत आहेत .हे थर्ड क्लास राजकारण महाराष्ट्रातील जनतेला अजीबात भावल नाही.

  • @dadasahebjadhav-patil-4045
    @dadasahebjadhav-patil-4045 2 หลายเดือนก่อน +3

    2014 पासून महाराष्ट्राच्या व देशाच्या संस्कृतीला बाधा निर्माण करण्यात सत्ताधारी पक्ष यशस्वी झाला

  • @vijaybhosle3625
    @vijaybhosle3625 2 หลายเดือนก่อน +5

    खूप छान. 🙏🏽🙏🏽👌🏽👌🏽❤️❤️

  • @shankarkhutale303
    @shankarkhutale303 2 หลายเดือนก่อน

    Nice Sir

  • @KaranMoon-n4d
    @KaranMoon-n4d 2 หลายเดือนก่อน +1

    खरंच सर .. ज्या वेळेला हा कार्यक्रम चालू होता तेव्हा मला स्वतःला मी स्वप्न तर बघत नाही असा भास झाला होता. महाराष्ट्र देशाला दिशा देत अस म्टलं जात आता ती येईल असा अशा त्या प्रसंगांनतर आली...

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम विश्लेषण
    खुप सुरेख सोप्या भाषेत मांडलत

  • @snehapandit3104
    @snehapandit3104 2 หลายเดือนก่อน

    खूप महत्त्वपूर्ण मुद्दा मांडलात. अभिनंदन 🙏

  • @vijayekhande8574
    @vijayekhande8574 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय योग्य विवेचन केले सर.... धन्यवाद......!!!

  • @latasunthwal3985
    @latasunthwal3985 2 หลายเดือนก่อน

    शब्दांच स्तर घसरण्याची सुरुवात सर्वात प्रथम संजय राऊत् आणी उबाठा ने केली

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 2 หลายเดือนก่อน +1

    👌

  • @GaneshS2712
    @GaneshS2712 2 หลายเดือนก่อน +16

    फडणवीस ने राजकीय संस्कृती नासवली

  • @MohanKale-l6p
    @MohanKale-l6p 2 หลายเดือนก่อน

    आवटे साहेब आपले विचार मला खूप आवडतात मी ते नेहमी आवडीने ऐकतो. गडकरी, तावडेंसारखे भाजपमधील राजकीय नेते राजकारणातील जुनी परंपरा परत आणू शकतात.

  • @ramkhaladkar9454
    @ramkhaladkar9454 2 หลายเดือนก่อน +2

    अप्रतीम विवेचन सुसंस्क्रुतपना जोपासने ही काळाची गरज आहे

  • @DK-nz5xe
    @DK-nz5xe 2 หลายเดือนก่อน +13

    सर याला जबाबदार फक्त फडणवीस आहे असे वाटत नाही का

    • @alkapotnis1955
      @alkapotnis1955 2 หลายเดือนก่อน

      ह्याला संजय व उद्धव जबाबदार आहेत

    • @YouthSocailWork
      @YouthSocailWork 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@alkapotnis1955फोडाफोडी फडणवीस साहेबांना चांगली जमती.

  • @pournimakulkarni9551
    @pournimakulkarni9551 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान....हे कोणीतरी बोलायला हवेच होते.

  • @milindvanjari4403
    @milindvanjari4403 2 หลายเดือนก่อน +3

    हल्ली राजकारण सुसंस्कृत राहिलं नाही ... ही खंत आहे ..

  • @ashokvispute1895
    @ashokvispute1895 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद फार छान मुद्दा मांडून सध्यांच्या नेत्यांना गोड चारोळी वाहिली नाही घातली . त्यांच्या श्री मुखात व डोक्यात भरगच्च प्रभाश पडो. धन्यवाद सर .. सादर प्रणाम ..

  • @swapnildeshmukh3815
    @swapnildeshmukh3815 2 หลายเดือนก่อน

    खूप छान विचार. तुम्ही मांडला आवटे सर. महाराष्ट्र ची संस्कृती आहे तुम्ही जे मत वक्त करत आहे. पण काही राजकारणी लोकांनी फार नासवून ठेवली आहे.

  • @BDESAI777
    @BDESAI777 2 หลายเดือนก่อน

    सुंदर कार्यक्रम , खरा महाराष्ट्र असाच आहे

  • @jayantmahale9599
    @jayantmahale9599 2 หลายเดือนก่อน +4

    हे गेल्या दहा वर्षांत झाले आहे.

  • @KrushnaSalve-ye6lg
    @KrushnaSalve-ye6lg 2 หลายเดือนก่อน +1

    अभिमान आहे तुमचा

  • @shankarkhutale303
    @shankarkhutale303 2 หลายเดือนก่อน

    Welcome Sir

  • @user-96k
    @user-96k 2 หลายเดือนก่อน +2

    टरबुज ने महाराष्ट्राचा बिहार केलाय..

  • @dinakartakale6570
    @dinakartakale6570 2 หลายเดือนก่อน

    Khup chan sir ,,,,tumche all vedio khup chan ,abyaspurn asatat

  • @SK-ob3hm
    @SK-ob3hm 2 หลายเดือนก่อน +1

    आता अतिशहाणे राजकारणी तयार झालेत, त्यांना फक्त दुसऱ्यावर शाब्दिक चिखल, शेन फेकता येते. शारीरिक ताकत वापरून राजकारण चालले आहे.

  • @vijaykumargharge6756
    @vijaykumargharge6756 2 หลายเดือนก่อน +1

    खरं आहे संजयजी आम्ही पाहिलेल्या महाराष्ट्राच्या दर्जेदार राजकारणाचा अंत झाला असून अत्यंत विकृत भाषाशैलीच्या खालच्या दर्जाचे प्रवक्ते राजकीय पक्षांनी व मिडिया ने पुढे आणले आहेत.. दुर्दैव आहे...

  • @dattupande6040
    @dattupande6040 2 หลายเดือนก่อน

    फार छान मुद्दा मंडलात अश्या राजकारणी हवे आहे औट साहेब धन्यवाद👌👌

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 2 หลายเดือนก่อน +1

    फारच सुंदर छान उत्कृष्ट उपयुक्त स्तुत्य असं आजच्या राजकारणच विश्लेषण...😢😢
    पण हे ही तितकंच खरंय की ह्याला सर्वस्वी जबाबदार RSS Jansangh BJP मोदी शाह फडणवीस यांनी जो सत्तेचा खेळ मांडला आहे तेचं आहेत 😮😢

  • @MeeraHumbe-h1e
    @MeeraHumbe-h1e 2 หลายเดือนก่อน +3

    खुप छान विश्लेशन केले सर तुम्ही

  • @arunjadhav6662
    @arunjadhav6662 2 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्र राज्यात राजकारण खालचा पातळीवर गेले त्याला सर्व पक्षातील नेते जबाबदार विषेशता उध्दव फडणवीस

  • @madhukarmahatre1712
    @madhukarmahatre1712 2 หลายเดือนก่อน

    अगदि बरोबर.

  • @RajeshGambhire
    @RajeshGambhire 2 หลายเดือนก่อน +1

    क्या बात है बॉस...झकास

  • @sanjeevdharma2492
    @sanjeevdharma2492 2 หลายเดือนก่อน +2

    ह्या भाषेचा जनक कोण हे पण सांगा. खर तर सद्या आपण कोणत्या पदावर ह्याचे ही भान आपले नेते राखत नाहीत.

  • @madhukarjadhav.
    @madhukarjadhav. 2 หลายเดือนก่อน +2

    मोदी,शहा अन् महाराष्ट्रात फडणवीस कधीच बौधिक शब्द ऐकू येणेकसंहो शक्य आहे.

  • @rajendrajadhav7992
    @rajendrajadhav7992 2 หลายเดือนก่อน +1

    राजकीय स्तर गेली दहा वर्षे पूर्ण बिघडला आहे तो लोकसभेच्या निवडणुकीत सरळ होण्यास सुरुवात झाली आहे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र बदल घडवून पूर्णपणे सरळ होईल

  • @pravinsuryavanshi2800
    @pravinsuryavanshi2800 2 หลายเดือนก่อน

    सर बरोबरच

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 2 หลายเดือนก่อน +1

    पूर्वीचे राजकीय नेते आता राहिले नाहीत,त्यातली त्यात पूर्विची भाजप आता राहीली नाही

  • @RameshJadhav-yx2vx
    @RameshJadhav-yx2vx 2 หลายเดือนก่อน

    पक्षाच्या वैचारिक मतांमध्ये फरक आसु शकतो पण पक्षांतील नेत्यांना एकमेकांना बोलताना भान ठेवून भाषा वापरली पाहिजे

  • @sajansingpawar915
    @sajansingpawar915 2 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर...

  • @Omkar_arde_5555
    @Omkar_arde_5555 2 หลายเดือนก่อน

    Mi tumche all videos pahato kup bhari vaty

  • @SudamNalawade-e1j
    @SudamNalawade-e1j 2 หลายเดือนก่อน

    Good presentation, you always put innovative thoughts thanks.

  • @sayajipawar2468
    @sayajipawar2468 2 หลายเดือนก่อน

    हा आवटे शरद पवार साहेबांचा चमचा आहे

  • @sharadpawar3563
    @sharadpawar3563 2 หลายเดือนก่อน

    आज पुन्हा असं वाटू लागलं की आजही महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकारणी आहेत

  • @govindraodeshmukh7271
    @govindraodeshmukh7271 2 หลายเดือนก่อน +1

    अशी शिवराळ भाषा हि फडणवीस साहेबांचे पंटर (पाळीव स्वयंभू नेते) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची भाषा , त्यांच्या बौद्धिक कुवतीनुसार व पाळीमुळे फार फार नुकसान झाले आहे.असो,ऐ तो होना ही था.

  • @nileshkadam6259
    @nileshkadam6259 2 หลายเดือนก่อน

    साहेब ज्यावेळी चारही बाजूनी एखादे सरकार धोरणे आणते आणि त्यात चांगला संसार पण रसातळाला जातो त्या गरीबाने कोणती भाषा वापरावी का बोगस भाषणे ऐकून थंड करणारे गारेगार खाऊन ठरवावे

  • @vaibhavvarpe895
    @vaibhavvarpe895 2 หลายเดือนก่อน +2

    Balasaheb Thorat... Ashok Chavhan.... Radhakrishn Vikhe... Vinod Tavade... Nitin Gadkari... Sharad Pawar... ya lokani bhashechi level ajun olandleli nahi..

  • @chandrashekharvaidya3174
    @chandrashekharvaidya3174 2 หลายเดือนก่อน

    फारच चांगला व्हिडिओ. राजकारण पराकोटीचे vindictive झाले आहे. १५/०८/२०२४ chya लाल किल्ल्याच्या कार्यक्रमात राहुल गांधींना ५ व्या रांगेत बसवले होते. ह्या सर्वाला मोदीच जबाबदार आहेत

  • @nishantdeshmukh1517
    @nishantdeshmukh1517 2 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @ramaborkar9814
    @ramaborkar9814 2 หลายเดือนก่อน +4

    Modiji himself using this type of language in parliament, in Maharastra politics Nitesh Rane is the third class person, this time Nitesh Rane should be defeated.

  • @Awadganesh
    @Awadganesh 2 หลายเดือนก่อน

    खूप छान ...

  • @manojdhumal4721
    @manojdhumal4721 2 หลายเดือนก่อน

    The greatest Sanjay Aaware Sir. Nice analysis and the greatest Vinod Tawde sir. Susankrut polytical leader bjp ka one man...

  • @pravinpuranik4293
    @pravinpuranik4293 2 หลายเดือนก่อน

    राजकारणतःला सुसंस्कृत पणा आणणे ही राजकारण करणारे लोकांनीच जवाबदारी घेऊन भाषण करावी ही अपेक्षा 16:17

  • @vivekkondawar3122
    @vivekkondawar3122 2 หลายเดือนก่อน

    संजय राऊतांचे नाव घ्यायची भीती वाटते काय?

  • @kisanraojadhav7870
    @kisanraojadhav7870 2 หลายเดือนก่อน

    राजकारणाचा स्तर संघाच्या संबंधित लोकांनी लोकांनी खालवला आहे

  • @ravindrakulkarni3972
    @ravindrakulkarni3972 2 หลายเดือนก่อน

    फार फार सभ्य भाषा फारच छान मुखवटा

  • @bhausahebmahale2790
    @bhausahebmahale2790 2 หลายเดือนก่อน

    संस्कार महत्त्वाचे आहेत.

  • @hanumantbargaje1167
    @hanumantbargaje1167 2 หลายเดือนก่อน +8

    भाजपामध्ये घेतलेल्या शिवराळ आयारामांनी भाजपाची वाट लावली.

    • @sanjeevdharma2492
      @sanjeevdharma2492 2 หลายเดือนก่อน +2

      हे चूक आहे.

  • @shbttrust7199
    @shbttrust7199 2 หลายเดือนก่อน

    महोदयजी आवटेसो.,
    राजकारणी परिस्थितीवरील बातम्यापैक्षा जनतेच्या हितवर्धक चर्चेवर काही मते वर्तमान कालीन अज्ञानी मतदारांना मार्गदर्शनपर निवेदन करणे ऊचित वाटते.!!!.असो..!.

  • @sundarwarang1831
    @sundarwarang1831 2 หลายเดือนก่อน

    सुनिल तटकरे आले कि तुमच्याकडे,पण 'खात' नाही?

  • @ameethmali6193
    @ameethmali6193 2 หลายเดือนก่อน +3

    सर आपण आजचा चर्चेचा विषय सुंदर घेतलेला आहे व त्यातून बरंच काही शिकण्यासारखे आहे.

  • @Awadganesh
    @Awadganesh 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤

  • @RamkrishnaSolunke
    @RamkrishnaSolunke 2 หลายเดือนก่อน

    Sir.good analysis

  • @ShivajiSalagar-e7u
    @ShivajiSalagar-e7u 2 หลายเดือนก่อน

    केतकी चितळे,विक्रम गोखले,चंद्रकांत पाटील या सारखे वाचाळ वीर यामुळे संस्कृती बिघडली

  • @devendrajoshi7355
    @devendrajoshi7355 2 หลายเดือนก่อน

    संजय राऊत रोज सुविचार सांगत असतात

  • @JamirShaikh-ib8hx
    @JamirShaikh-ib8hx 2 หลายเดือนก่อน +1

    Vaiyaktik swartha poti samajik bandhnachi Holi karnaryanna tumche prawachan kase kalnar ?

  • @rahul007353
    @rahul007353 2 หลายเดือนก่อน +1

    अरे संजू, relax bro
    कितीही आपटली तरी भाजपा नेत्यांमध्ये फूट पडणार नाही, बाकी तू तुझे प्रयत्न चालू ठेव 🤣🤣

    • @amolkotmale9779
      @amolkotmale9779 2 หลายเดือนก่อน

      Sagle daku ektra zalet bhrshtachar karayla.

    • @mahadudeore6804
      @mahadudeore6804 2 หลายเดือนก่อน +1

      Gadwapude vachali geeta😮

    • @PrakashKoshti-ny6mm
      @PrakashKoshti-ny6mm 2 หลายเดือนก่อน

      Susakruticha.wavde.ahy.ka

  • @InayatSayyed-vi8re
    @InayatSayyed-vi8re 2 หลายเดือนก่อน

    आवटे सर छान माडणी केली मोदी शाह योगी भाजपा आल्या पासून महाराष्ट्रच काय अख्खा भारत बिगड्न टाकलय

  • @padmakarbhosale7385
    @padmakarbhosale7385 2 หลายเดือนก่อน

    अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हे तुमच्या दाढी वरून दिसून येते 😮

  • @sundarwarang1831
    @sundarwarang1831 2 หลายเดือนก่อน

    विनाकारण....

  • @infinitegaming5874
    @infinitegaming5874 2 หลายเดือนก่อน

    हल्ली T.V लावल्यावर थोराची नाही तर चोरांची ओळख होते

  • @ramdasbhute3571
    @ramdasbhute3571 2 หลายเดือนก่อน

    I am teli OBC and in favor of giving reservations to maratha in OBC. That will strengthen OBC and we can control uppers also will get one honest leader.

  • @prabhakarpatil2404
    @prabhakarpatil2404 2 หลายเดือนก่อน

    Sir wel done Good speech in good languages Salute to you,

  • @कृष्णकमळ
    @कृष्णकमळ 2 หลายเดือนก่อน +1

    विनोद तावडे ने तर बीजेपी साठी मध्यप्रदेश.. पंजाब.. गुजरात मध्ये या पार्टीत ले बीजेपी साठी कार्यक्रम करत होता...

  • @michaelgonsalves3724
    @michaelgonsalves3724 2 หลายเดือนก่อน

    आवटे साहेब चांगल्या प्रकारे सध्याच्या परिस्थितीत राजकीय क्षेत्रातील नेत्यांना समजावून सांगितले ‌याबद्दल धन्यवाद.अंहकार हा‌. त्यांच्या अंगी असल्याने ते कोणत्याही प्रकारची कदर‌. करत नाहीत

  • @sadanandsatam2265
    @sadanandsatam2265 2 หลายเดือนก่อน +1

    सुंदर विस्लेषण आवटे सर

  • @balkrishnamohite789
    @balkrishnamohite789 2 หลายเดือนก่อน

    तावडेनी फडणवीस यांना विचारावे महाराष्ट्र चे राजकारण खराब कोणी केले

  • @NanasahebBhaskarChoudhari
    @NanasahebBhaskarChoudhari 2 หลายเดือนก่อน +1

    मला आपण जे बोलता अगदी योग्य वाटत
    मी तुमचा विचारांना सहमत आहे

  • @SudhiraKatmore
    @SudhiraKatmore 2 หลายเดือนก่อน

    आवटे सर फडवणीस या माणसाला पवार कळे पर्यंत सता जाईल आमची

  • @devidasnandalskar2544
    @devidasnandalskar2544 2 หลายเดือนก่อน +2

    हे सर्व भाजपमुळे घडत आहे. महाराष्ट्राची संस्कृती भाजपने बिघडवली आहे. म्हणून महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे की महाराष्ट्र भाजपमुक्त करा.

  • @ravihande2735
    @ravihande2735 2 หลายเดือนก่อน

    तुमच्या मते जे असं वाईट बोलतात त्यांना तुमच्या भाषेत पत्र पाठवून बघा मग तुम्हाला कळेल की आपण यांच्या उगीच नादाला लागलो कारण ते तुमचा सल्ला ऐकणार नाही कदाचित तुमच्या पात्राला पात्र आणि उत्तर दिल्यास त्यामध्ये भाषा कोणती वापरतात ते बघा

  • @deepakkhade979
    @deepakkhade979 2 หลายเดือนก่อน

    याना Philadelphia