Dhananjay Munde News: मुलांना औताला जुंपणाऱ्या शेतकऱ्याशी कृषीमंत्र्यांचा फोनवरुन संवाद | Hingoli
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 มิ.ย. 2024
- #dhananjaymunde #hingolifarmer #sakal
हिंगोलीतील वसमत तालुक्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्यानं बैलजोडी परवडत नाही. त्यामुळे आपल्या दोन मुलांनाच औताला जुंपलं होतं. त्या शेतकऱ्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी संबंधित शेतकऱ्याशी फोनवरुन संवाद साधला आणि मदत देऊ केली.
-------------------------------------------------------------------------------------
marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
#politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
-------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe TH-cam Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...
लोकनेता DM साहेब मुंडे साहेबानंतर तुम्हीच आमचे माय बाप
सख्या मेला का😂
@@nitinkadam4444 आम्ही तुम्हच्यावाणी दळभत्री नाहीत
याला म्हणतात लोकनेते साहेब शेतकऱ्यांना अशीच मदत करत राहा
साहेब,आपले खूप खूप धन्यवाद.ग्रामीण भागात सर्वत्र अशी स्थिती आहे.सर्व शेतकऱ्यांना(मागेल त्याला या धर्तीवर)मिनी ट्रॅक्टर,पावर टिलर अशी यंत्रे शासनाने 25%,50%सबसिडीवर पुरविली पाहिजे.
धनु भाऊ तुम्हीच माय बाप आहेत ❤❤❤
Dhanywad saheb
धन्यवाद
आदरणीय साहेब 🎉🎉
याला म्हणतात नेता....
धन्यवाद साहेब
खुप खुप धन्यवाद मुंडे सोहबअशी परिस्थिती हजारो शेतकऱ्यां ची आहे साहेब एकाला दिले म्हणजे संगळ्यांन होत नाही साहेब सर्वच शेतकऱ्यांची काळजी घ्या साहेब
महाराष्ट्र राज्याला इतका संवेदनशील कृषिमंत्री मिळाल्याबद्दल अभिनंदन. जय ओबीसी.
काय बघावं लागणार अजून काय माहीत
😂😂 2:38 तुझे डोळे लवकर बंद होवो
साहेब तुम्ही ग्रेट काम
महाराष्ट्राचे मायबाप आदरणीय धनंजय मुंडे साहेब
धन्यवाद धनुभाऊ
आज पहिल्यांदाच धनुभाऊ आपले कौतुक करतो... छान काम केलेत..
निवडणूक जवळ आली की अशा बातम्या येतात प्रत्यक्षात हे काही खरे नसते
मुंडे साहेबांचे खरोखर धन्यवाद
Loknete Munde saheb❤
खूप खूप धन्यवाद
साहेब आपण असेच काम करा
एक विनंती दुधाला भाव कसा वाढल या कडे लक्ष द्या
सगळीकडे लक्ष द्यावे साहेब 👏👏👏🤗🙏
धन्यवाद साहेब तुम्ही शेतकर्याला.मदत केली परंतु असे भरपूर गरीब शेतकरी महाराष्ट्रात आहेत सगळ्यां शेतकऱ्याना मदत करण्याची गरज आहे ...... अशाप्रकारे शेतकऱ्यांना खरोखरच मदत मिळाली तर शेतकरी सुखी आणि आनंदी होईल.. परंतु जे बहु भुधारक शेतकरी आहेत ते शासनाच्या जेवढ्या सवलती आहेत त्यांचा लाभ तेच घेतात मात्र अल्प भूधारक शेतकऱ्यांना कांहीं ही लाभ मिळत नाहीत... म्हणुन गरीबी शेतकऱ्यांना लाभ मिळवून दिला पाहिजे.धन्यवाद
धनु भाऊ एक नंबर काम केलं
साहेब असेच काम सुरू राहू द्या.
ही शेतकऱ्याची अवस्था आहे त्यामुळे तर मराठा समाज आरक्षण मागत आहे
छान
सगळे लोक असेच करतील मग तुम्ही काय करायचं तुम्ही फक्त हमी भाव द्या शेतकऱ्याचा कर्ज माफ करा आम्हाला
Very nice👍
महाराष्ट्र सरकारकडे भरपूर गायरान जमीन पडून आहे ती जमीन मोमीन शेतमजुरांना देण्यात यायचा निर्णय कृषिमंत्र्यांनी घ्यावा
अहो मुंढे साहेब तुमच्या त्या पत्नी करुणा मुंडे यांना तुमच्या साथीची गरज आहे त्यांनाही बघा एकदा
Tu ja
@@BalajiGitte-rr3xk😂😂😂😂😂
चांगल्या कामच कौतुक करायच शिका थोड , करुणा मुंढे चा लयच पुलका येत असेल तर जावा कालजी घ्यायला
Ek no kam aahe sir tumch
निवडणूक जवळ आली की अशा बातम्या येतात प्रत्यक्षात हे काही खरे नसते 😡😡
DM Boss ❤
नेता ❤
आम्ही स्वतः लहानपणी हे काम केले आहे तेव्हा मिडीया नव्हता पावसाळ्यात आमच्या शेतात आणि जोडीला असणारे त्याच्या शेतात जाऊन पडकयी ने काम करावे लागत होते आता भरपूर सुविधा उपलब्ध करण्यात आले आहे
Good
एक नंबर साहेब🙏🙏🙏🙏
मुंडे साहेब परळीची जनता वाऱ्यावर सोडून हीगोलींचा विचार केला
👌
👌👌👌
Nice
जाहिरात करायची बाकी काय
👌👌👍👍
The great leaders
🙏
2 एकर काय 5 एकर मध्ये पण बैलजोडी परवडत नाही कोरडवाहू साठी.
Best munde sir salute to you sir
Great मंत्री साहेब
ऐक ऐक्य दोन एकर शेतकरी राजाला टैकटर बैल जोडी सरकार नी दयावि
🙏🏻
मुंडे साहेब तुम्ही मदत केली ते चांगले काम केले आहे पण शेतकरी म्हणून मी बोलतो माल विक्रीसाठी आला की तुम्ही निर्यात बंदी घालतात शेतकरी पुर्ण मेटा कुटी ला आणतात नाही तर तुमच्या मदतीची गरज नाही म्हणून मी बोलतो शेतकरी सक्क्षम करा
केंद्र सरकारच्या हातात असतात या बाबी
❤❤❤
बै ल जोडी परवडत नाही
ट्रॅक्टर कसा परवडणार
❤❤❤❤❤
परवडन ना बाकीच्या वेळेत बाहेर कामं करायची
बैल साभाळने झाले अवघड..चारा नाही... साहेब...मि. शेती यंत्र घेण्यासाठी दुकान वर. गेलो .दुकान दाराने। पुर्ण रूपये भरण्यास. सागितले तुम्हाला शासणाची सपसिडी नंतर... मिळेल...साहेब सध्या शेतकरी परेशान आहे... अनेक ठिकाणी पैसे द्यावे लागतात... शासणाचे अनुदान वजा करुन। शेतकऱ्याला शेती यंत्र.मिळाले तर खुप चागले होईल..सध्या गरीब शेतकऱ्यांकडे पुर्ण पैसे.. नाही.... शेति विकास.. सबका विकास.. अनुदान वजा करून यंत्र मिळेल का. आपला विश्वासू शेतकरी..
सगळ्या शेतकऱ्यांचे हेच हाल आहेत
DM super
,🙏🏻🙏🏼🙏🏻
👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
Only DM BOSS
आम्हाला द्या ना एक बैलजोडी
,🙏✌️👉👏
2 एकर वाल्या शेतकऱ्याला बैलजोडी असायलाच हवी इतर वेळेस जोडी भाडे कमवुन शेतीचा खर्च व घर खर्च निघतो.2000 दिवस सुरु आहे.
हीच आमची मराठा समजाची हाल चालू आहे
😢
Only dm
तुमची मुलगी असेल तर द्या मी एक शेतकरी आहे dm
हा शेतकरी नाही फक्तं स्टंट करायचा 😮
😂😂
भाऊ तुला काय कळणार शेतकऱ्याचे हाल
Setkaryna madat karto no dya
Dm Bosss
आमच्या कडे एक शेतकर्यांनी पत्नी व दोन मुलांनी घरी विहीर खोदली त्याच काय साहेब
Bhau timely pik vika dya nuksan bharpayi dya karjmafi dya asi ved yenar nahi😅
असे कित्येक शेतकर्यांची मुले आहेत त्यांचे लग्न होत नाहीत, कारण त्यांच्याकडे फारसी संपत्ती नाहीये किंवा नौकरी नाहिये. अणि हे बीजेपी सरकार सत्तेत आल्यापासून na शिक्षक भरती करताय ना बाकीच्या kshetramade भरती kartay खाताय नुसता पैसा. 😢😢 Bhasmya झालाय नेत्यांना नुसता
Dhanbhau well
एक लाख रुपये अनुदान आहे ट्रॅक्टर ला येत नाही त्यात ट्रॅक्टर
Shet malala bhav dya changala
Ambedkar fule cha maharashtra
विम्याच बघा तेवढ
Akha Maharastra lutun khala ya rajkarnyani
Scripted allredy... photo shoot and planned program
DM boss
Tumhi ajchemybap
Dm Boos
स्टंट
Tuja maila zavla vanjari mnun stunt ka jatiwadi bhdwano
कशात पण stunt असतो का रे भावा जिथं कौतुक करायचंय तिथं करायलाच हवं 🙏
Hi situation tumcha sarkha Currpted politicians mulechh ahe
मदत करायचे तू ऑन कॅमेरा कशाला तर तू तरी पण मराठी तुला पाडणारच तू आमच्या डोक्यातच गेलाय तुझ्या नाश्ता स्वभावामुळे
Thoda G****uuuuuu khaun Ya 😅
To nai Gela dokyat jat geli dokyat jarangyamule
@@krishnaworld7065right bhau
🙏🙏
❤❤❤❤❤