Dhananjay Munde नी बैलजोडी दिली, शेतकऱ्याला अश्रू अनावर... | maharashtra politics | hingoli news
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- #dhananjaymunde #maharashtrapolitics #hingoli
धनुभाऊंनी बैलजोडी दिली... शेतकऱ्याला अश्रू अनावर...
-------------------------------------------------------------------------------------
marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
#politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
-------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe TH-cam Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com...
Download Sakal App for Android: play.google.co...
भाऊ गरिबांना मदत केली पाहिजे वा साहेब अभिनंदन
धनूभाऊ
चांगले विचार हे रक्तात असावे लागतात ते आमच्या मुंडे साहेबांमध्ये आहे🙏
चौकशी करावी शेतकरी वंजारी असेल😂
बौद्ध समाजाचा आहे व्यक्ती OBC चा नाही@@Swatijadhav767
@@Swatijadhav767 वंजारी असो नाहीतर कुठल्याही समाजाचा असो हा जातीवाद बंद करा माणुस माणसात ठेवायचा असेल तर हे विचार डोक्यातुन फेकून द्या चांगले विचार हेच खरी ताकद आहे 🙏
शेताकरी हीच जात पाहावून dile
@@Swatijadhav767 तेवढ काम करा तुम्ही
खूप भारी काम केलं साहेब❤❤
बीडची शान धनजंय मुंडे.पंकजाने संन्यास घ्यावा.
शेतीतून आलेला नेता आता साहेब सोयाबीन कापूस उत्पादकना न्याय देण्यासाठी दिल्ली दरबारी प्रयत्न करावेत .
धनु भाऊ तुमचे मनापासून आभार मानतो
धन्यवाद मुंडे साहेब
DM असेच काम करत रहा❤
मीडिया समोर दाखवा आणि बंद करा सर्व जनतेला माहित आहे
हे प्रश्न कायमस्वरूपी सोडविणेसाठी धनु भाऊंनी गट शेती योजना राबववी. 20 शेतकऱ्यांचे गटाला 1 ट्रॅक्टर देणेत यावा... त्याला अवजारे ही देणेत यावीत. सर्व maintanance गटाकडे सोपविणेत यावा. शेतकरी गट मागणी नुसार गट स्थापन करून द्यावेत.
शेजारच्या शेतकरयानी ही बैल जोडी त्याना गरज असेल तरी तुमची पेरणी करून घ्या शासनाने दिली आहेत त्यामुले ते ऐकटे मालक नाहीत
हे ऐक
काम चांगले केले आहे
किती पॉलिटिक्स रे ,न्यूज वल्यना बोलवण्यची काय गरज होती
Dhanu bhau ne pahil to Maratha aahe ki obc(vanjari)aahe he agodar pahil asel.....😂
Kiti ha jativad re, kuthtari changlya karyach kautuk kara. Shetkari hich jat aahe.
शेतकऱ्याला जात नसते पण तो शेतकरी कोणत्या जातीचा आहे
बस हिच मानसिकता आहे तुमची.... एक लक्षात ठेवा गरिबांना सगळ मिळल पण माजुर्यांना मिळालेल पण जाणार आहे...
अमोल जातीवाद नव्हता आताच जातीवाद चालू झाला
@@ajay5849sharad pawarla sangu ki mahiti gheu😂
Aata vichara shetkari kontya jaticha ahe 🙏
भाऊंनी बैल दिले त्यांना कडब्याच्या दोन पिकअप देवाच भाऊ
तेवढं पवार साहेबाना सांगा
मिर्चवल्या
जातीपातीच्या पलिकडील नात❤
धंनजय साहेब झिंदाबाद ताई साहेब झिंदाबाद मुंढे साहेब झिंदाबाद धंनजय साहेब ताई साहेब एकत्र रहा आणि गोरगरीबांच आर्शिवाद घ्या दादा ताई
सार्थ अभिमानDm
स्वगीय गोपीनाथ मुंडे साहेब ची आठवण झाली
धनु भाऊ धन्यवाद
10:35😅😮😢
आदर्श कृषिमंत्री धनंजय मुंडे
एक नंबर साहेब
चौकशी करावी शेतकरी वंजारी असेल...
चांगल्या कामाला चांगले म्हणावे, अशी कामे सर्व मंत्र्यांनी करावी...
याला म्हणतात आदर्श कृषिमंत्री माननीय धनंजय भाऊ मुंडे
कृषी मंत्री असावा तर धनुभाऊ सारखा
0:25 1:38 1:38 1:38 1:38
गरीबाची तकमळ आसणारा नेता !
चौकशी करावी शेतकरी वंजारी असेल
Ye jativadi aulad pratek gostit jat kadyanachi garaj kay kontyacha Manasa jat nastech jo manus jat manto to manus manasath rahanyachya layakicha nasto
Keliy tuza bapp pn tech nigala...kuthe pn jat nidan garibala madat kelyas kaituk nahi tr tika tari nko...bhai@@Swatijadhav767
धन्यवाद मुंडे साहेब
मदतीला धावून येणारे कृषिमंत्री मुंडे साहेब
DM बोलते ❤❤
हा खरा मागासवर्गीय समाज
पहा गरीबी कशी असते
अलिशान गाड्या बंगल्यात राहणाऱ्या लोकांना काय कळणार गरीबी 🎉
खूप छान निर्णय घेतला आहे असे कामे करीत राहा जनता तुम्हाला डोक्यावर नक्की घेणार
Dm boos
जातीवादची दुर्गंधी काही कंमेंट्स पाहिल्या तर येत आहे. तेच लक्षात ठेवले तर एक दिवस मेंदूच सडून जाईल. त्यामुळे बंधुनो सर्वधर्म समभाव भावना मनात ठेव्हा. ही हात जोडून विनंती.
असे गरजवंत फार शेतकरी आहेत धनु भाऊ
धन्यवाद DM साहेब ❤
कृषिमंत्री ❤
शिक्षणाचा धंदा झालंय म्हणून हे अवस्था झालीय
. असे जर सर्व मंत्री असले तर किती बरं होणार गंरीबाची खूप जानवी आहे
साहेब अभिनंद💐💐💐
DM Boss तुम्हाला नक्की त्यांचा आशीर्वाद लागणार तुम्ही महाराष्ट्राचे नेतृत्व करणार
सुपर❤
Great work
एक नंबर आहेत DM साहेब असंच प्रेम राहु ध्या
Dm Boos
गोरगरिबांचे कैवारी म्हणजे धनंजय मुंडे साहेब
एकच नंबर मुंढे साहेब 🎉🎉🎉
महाराष्ट्राचे महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी शासनाच्या ताब्यात गायरान जमीन आहे भूमिहीन मजुरांना वाटावे
मुंडे साहेबांचे संस्कार आहेत .👍🙏🙏
गरीबांचा वाली धनंजय मुंढे साहेब
धनु भाऊ आणि पंकजाताई साहेब असेच एकत्र राहा गुण्यागोविंदाने बहिण भावंड मिळून महाराष्ट्राची प्रगती करा हीच सर्व समाजाची इच्छा आहे
Great work, Dhananjay Mundhe Saheb.❤🎉
धनुभाऊ ❤❤
सार्थ अभिमान DM साहेबांचा 👏
धनु भाऊ म्हणजे एक नंबर माणूस
बाटका धण्या नौटंकी ढण्या...
Dhananjay kunala madat karat nahi only show off
अभिनंदन काका आणि मुंडे साहेब ह्यांना खूप खूप धन्यवाद
तुमच्या कार्या ला साष्टांग दंडवत 🙏🙏
जय जवान जय किसान शेतकरी राजा
बळीराजचा मंत्री DM🎉
3-4 महिने पुरेल एवढ्या चाऱ्याची सोय करून द्यावी ❤
दगडफेक यानेच घडवून आणली ना??
विरोधात असलो तरी चांगल्या कामाचं कौतुक करणे हे आपलं काम आहे....🎉❤मस्त धनू भाऊ
चांगल काम अभिनंदन 💐💐💐
ऐकच काम चांगले केले आहे
खूप छान
कृषी मंत्री कैक पटीने शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवू शकतो . पण त्यासाठी व्हिजन ठेऊन कार्य करण्याची गरज असते . असले बैलजोडी वाटून प्रसिध्दी घेऊन विमा कंपनी कडून हफ्ते खाणारा कृषी मंत्री
गरीबांचे कैवारी भाऊ 🎉🎉❤❤❤
कृषी मंत्री धनंजय मुंढे हे शेतकऱ्यांचे कैवारी आहेत. मुंढे साहेब मोठ्या मनाचा माणूस आहे. मुंढे साहेबांचे खुप खुप अभिनंदन.
एक नंबर DM साहेब
तात्काळ बैलजोडी दिल्यामुळे धन्यवाद मुंडे साहेब अशा प्रकारे मराठवाड्याचे नाव मोठे झाल्यासारखं वाटलं
सगळ्या शेतकरी लोकांची हीच परिस्थिती आहे या राजकारणी लोकांना काय समजणार एक शेतकरी खुश करून प्रश्न सुटणार नाही हा खूप गंभीर बाब आहे 💐🙏
कृषिमंत्री तुम्ही जेव्हा मीडिया मध्ये बघितलं तेव्हा तुम्हाला माहित पडलं स्वतःचा भाव स्वतःचा मुलगा नांगरताना तेव्हा तुम्हाला माहित पडलं का बैलाची जोडी दिली पाहिजे म्हणून आता तुम्ही त्यांना देत आहे आणि पूर्ण जग जाहीर करतोय महाराष्ट्राचे कृषिमंत्री आहात ना हे तुम्हाला अगोदर माहीत पाहिजे होतं मीडियासमोर जास्त शिवशाही करू नका
60000 हाजार चा जोडी साठी 600 जन जमा झालेत
दानत लागते द्यायला आणि कौतुक करायला
Landya tu dilay kdhi kunala 1 rupya
चांगल्या कामाचं कौतून आणि दान करायला उदार मन लागते भाऊ जात पक्ष हे माणसाने लावले आहेत
लांड्या तुला पंचर च दुकान टाकुन देतेत साहेब
ह्यालाच म्हणतात राजकारण...
तुम्ही कशात पन राजकारण करता साले
कधीतरी राजकारणा पलीकडे विचार कर भाऊ
Tyala pan danat lagte
एका बाजूला सरकार ने ट्रॅक्टर औजारांवर 28 %जिएसटी लावला आहे. हि बैल जोडी दिली. पण दोन एकराला बैल जोडी परवडणारी नाही.
DM🚩
Mi pn ata ,mul bail krto❤
कोणत्याही टायमाला कामाला येणारा माणूस आहे. DM पण जातीवाद करून पाडण्याचा डाव.
कूणाघी बैल जोडी वडून आणली
Shetkaryachya malala bhav nahi te bagha कृषिमंत्री
चांगल काम पण लाख वीम्यच काय
Mast काम ❤
Great भाऊ
Dhanu bhau Waght shet karaycha kaywari
लई उपकार केला
अभिमान आहे मला माझ्या नेत्याचा ओन्ली DM BOSS
D, m साहेब. धन्य वाद
धनु भाऊ जाणता राजा आहे बातमीची लवकर दखल घेतली
स्व मुंडे साहेबाची आठवण करून दिली va खूप आनंद झाला वाआ धनु भाऊ अभिनंदन
चांगला निर्णय.
नेता असाव तर धनंजय मुंडे सारखा जातीपलीकडला चा नेता
धनु भाऊ धन्यवाद तो माणूस obc. आहे का
पिक विमा कधी मिळणार आहे बीड जिल्हा गेवराई हे नाटक बद करा ऐक रूपया नही आला खोटया बातम्या द्यायचे बद करा
Ata Kel ghya😂
असा कृषिमंत्री होणे नाही...🙏
शेतकऱ्या बदल असेच प्रेम राहू द्या.
गावात कोनाला गरज लागत असेल तर बैलं द्या
मुंडे साहेब खूप आनंद झाला.
Asa mantri asava sarvani dhanbhau che gun ghya
पिक विमा द्या शेतकऱ्याचा राहिलेला
मुंठे साहेब आभीनंदन
Bakicyana Kay prteki 1 reda dya