रेणूका माता आली पंढरपुरा। ह.भ.प. श्रेयसबुवा बडवे। KirtanVishwa | Vitthal Marathi Kirtan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
- रेणूका माता आली पंढरपुरा
ह.भ.प. श्रेयसबुवा बडवे
Vitthal Marathi Kirtan
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvish...
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
Join WhatsApp Community Group for Updates
Link👉 chat.whatsapp....
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvish...
#kirtanvishwa
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
नमस्कार बुवा. रेणुका आली पंढरपूरा खूप छान रंगवून सांगितले. खूप खूप धन्यवाद
॥ नारायण, नारायण, श्रीमन् नारायण, नारायण नारयण ॥ 💐🌺🌼🌸💐👏👏👏
वाह बुवा अप्रतीम कीर्तन. आपल्या कीर्तनामुळे, अपरिचित असलेला इतिहास कळला. खुप छान कीर्तन. माहूरवासिनी रेणुका, आणि पांडुरंग परमात्मा यांच्या बद्दल नविन कथा भाग ऐकायला मिळाला. खुप खुप आभारी आहे. आपण गायलेले सर्वं पदे, गोंधळ खुप छान. अगदी हसत खेळत आपण कीर्तन करता, ही आपली शैली खुप आवडते. गायन, वादन अप्रतीम. जय जय रघुवीर समर्थ
प्रल्हाद बुवा बडव्यां च्या भक्तीमुळे यवनी आक्रमणाच्या वेळेस आपला हा पूर्णब्रह्म पांडुरंग जपले त्या भक्तास नमस्कार
ह.भ. प.बुवांना साष्टांग नमस्कार कीर्तन खूपच छान झाले.तुमचे कीर्तन म्हणजे एक पर्वणी असते.आपणास आणि कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद
नमस्कार बुआ वा वा ईतकं सुंदर बोधप्रद निरुपण, आख्यान खुपचं दर्जेदार, संवादीनी तबला मृदंग ची अप्रतिम साथ माझी विनंती आहे टीम ची दृष्ट काढावी जय हो धन्यवाद सर
🙏सुंदर कीर्तन. श्री. प्रल्हाद बडवे. यांची कथा समजली. "राम कृष्ण हरि "🙏
Very excellent kirtan and explanation by HBP by sheyasbuva Badve.Jay jay Ram Krishna Hari.Jay vithal Jay jay Vithal.Jay jay Sree Raghuveer Samarth.
अप्रतिम कीर्तन सेवा बुवा 🙏
फारच अप्रतिम सादरीकरण श्रेयस बुवा 👌👌👏👏🙏साथसंगत फारच सुंदर 👏👏👌
श्रीराम समर्थ 🙏 निरुपण खुप छान नवीन कथा ऐकायला मिळाली सादरीकरण अतिशय सुंदर 😊
Very good and excellent Kirtan. Thanks again Kirtan Vishva.
🙏 रामकृष्ण हरी
Atishaya sunder 🙏🙏
नमस्कार, व्वाह खुपच छान सुरुवात ....सौ.कळमकर ,त्र्यंबकेश्वर
Ram Krishna Hari .
खूप सुंदर कीर्तन..
खूप सुंदर माहिती मिळाली धन्यवाद 🎉
अप्रतिम बुवा ......
Atishay sundar oghavate nirupan Sreyasbuva tumachya sumdhur gayanane kirtanat jast bhaukaka aali prasangik dolya samor ubha rahila tumhas dirghaurarogya labho hich sadichhya pandurang charni prathana
Khup Khup Chan 🎉
खूप सुंदर !!!
Farach Sunder keertan!!!
Apratim kirtan. Shreyas tuzyakadun ashich Chan Chan kirtanseva hot raho hich manapasun parthana.
Kirtan farach sunder
Nice kirtan
पांडुरंग हरी जयजय पांडुरंग हरी
बुवा 🙏.. कीर्तन छान झाले.. 🙏🙏
खुप च छान किर्तन नमस्कार बुवा
अप्रतिम किर्तन झालं, कथा ऐकताना सर्व डोळ्यासमोर गोष्टी येत होत्या. ह.भ.प.श्रेयसबुवा बडवे आपले खूप खूप आभार मानते.
🙏सुंदर कीर्तन. नवीन कथा ऐकावयास मिळाली. धन्यवाद.
बुवा खूप नमस्कार हो तुम्हाला अहो तुम्ही ना सगळं कीर्तन ना असं फुलवत फुलवत ठेवता जागे जागे ठेवता कीर्तन
Very nice ❤😂🎉😢
श्रेयसबुवा छान
रामकृष्ण हरि कीर्तन विश्व ने सुरुवात बदलली याचा आनंद झाला अधुन मधुन बदल असावा रानडे धायरी पुणे
॥ विटेवरी उभा, कटीवरी हात, पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ ॥ 👏👏👏 👌
जय श्री राम सुंदर कल्पना चे आयोजन केले धन्यवाद
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.
श्री ज्ञानदेव तुकाराम.
पंढरीनाथ महाराज की जय.
छान झाले आहे कीर्तन.
कधीही न ऐकलेल्या कथा या चॅनेल वर ऐकायला भेटतात. उत्तम कीर्तन. कीर्तन विश्व चॅनेलचे आभार.
अत्यंत सुंदर किर्तन सुरू आहे. तन,मनानी मी रोज नारदीय किर्तन श्रवण करतो, आणि धनानी मी यथाशक्ती ₹१००१ किर्तन विश्व चॅनल वर पाठवले आहे.
अप्रतिम कीर्तन प्रल्हाद महाराजांच्या चरणी नमस्कार
Shreyas बुवा सुंदर
सुंदर किर्तन रेणुका पंढरपूरला आली
ह भ प श्रेयसबुवा नमस्कार खूप खूप छान सादरीकरण आवाज गोड नमस्कार
खूप सुंदर 🌹🙏🏿धन्यवाद कीर्तन विश्व
नमस्कार माझा तुला पांडुरंगा
फारच छान सुंदर कीर्तन झाले
अप्रतिम सादरीकरण. बुवांना नमस्कार. बर्याच दिवसात गुरुबंधुंचे किर्तन श्रवण करायला मिळाले. धन्यवाद।।❤❤
वाह..अप्रतिम..रेणुका माता की जय..जय जगदंब..सगळ्या रचना खूप छान..स्वामी कृपा करोत..
सुंदर 🎉🎉🎉🎉 यापूर्वी संत भानुदास यांनी ही विठ्ठल मूर्ती विजयनगर हून आणून पुनर्स्थापित केली आहे..
वाहवा बुवा खूपच छान... अप्रतिम 🙏💐
Ram Krushna Hari Govind. Apratim. Dhanywad. Namskar.
नमस्कार बडवे बुवा ,देवर्षि नारद महाराज की जय
खुप छान बुवा आम्हाला नवीन कथा निरूपण ऐकायला मिळाले खुप खूप धन्यवादव नमस्कार
नमस्कार अतिशय छान सादरिकरण ताल संगतही छान
गोंधळ अभंग भन्नाट!😊🙏🏻
नवीन कथा समजली खुप सुंदर झाले किर्तन
वा श्रेयस मस्त, खूप छान आख्यान
Kirwan khup Aprtim aahe Aanand. Zala🎉❤🎉
विठ्ठल विठ्ठल
farch sunde
खूप सुंदर 😊
farch sunde