वसई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं UNCUT भाषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • बुलेट ट्रेनसाठी जमिनी देऊ नका, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वसई आणि पालघरमधील नागरिकांना केले. तसचे, जबरदस्तीनं जमिनी घेतल्यास बुलेट ट्रेनचे रुळ उखडून टाकू, अशा शब्दात राज ठाकरेंनी मोदी सरकारला खुलं आव्हान दिलं आहे.
    राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात पालघर जिल्ह्यातून केली. या दौऱ्यातील पहिली आणि एकमेव सभा वसईत झाली. ऑगस्ट महिन्यापर्यंत राज ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करुन पक्षबांधणी करणार आहेत. आजच्या भाषणात राज ठाकरेंनी मोदी सरकारला चहुबाजूंनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. डिजिटल इंडिया, स्थानिक रोजगार, नाणार अशा अनेक विषयांना यावेळी त्यांनी हात घातला.
    For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive

ความคิดเห็น • 362