सगळ तुमचं उत्तम आहे त्यात काही प्रश्नच नाही. तुमचं प्रेम असेल मान्य, पण सुरवातीला एकरी उल्लेख कानाला खटकतो. बाकी तुम्ही सर तुम्हीं आदरणीय आहात यात संशय नाही.
कर्मे इशू भजावा या ज्ञानेश्वरीतील ओवी प्रमाणे त्यांच्याही अगोदर वयाने वडील असलेल्या संत सावता महाराज यांनी देखील दिंडीत पंढरपूरला न जाता कांदा मूळा भाजी अवघीं विठाई माझी असे सांगून कर्माचे महत्व सांगितलेले आहे . जय हरी विठ्ठल
आदरणीय सर , सादर प्रणाम 🙏 माऊलीं च्या अर्ध्या ओवीचा अर्थ समजूनं सम्पूर्ण ज्ञानेश्वरी वाचल्याचसारखं आनंद झाला तुमचे सर्व व्याख्याने वारंवार ऐकत असतो रोज रोज आता तुमच्या वाणीतून ज्ञानोबा माउलींना ऐकण्याची वाट पाहतोय विनंती आहे तुम्ही हा प्रसाद सुद्धा आम्हाला लवकर द्यावा खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Utkrushta विवेचन . Dnyaneshwari हा जगताला थोर ग्रंथ असून गीतेच्या 18 अध्याय, 700 श्लोक वर Dnyaneshwar यांनी 9000 ओव्या लिहिलय आहेत. त्यात पृथ्वी गोल आहे व ती स्वतः भोवती फिरत असून सूर्या भोवती फिरते हे पाश्चिमात्य ह्यानी 15 व्या शतकात सांगितले ते अगोदर या ग्रंथात विषाद केले असुन पृथ्वी गोल आहे आपण व्यवहारात म्हणतो भूगोल म्हणतो याचा अर्थ पृथ्वी गोल हे आपोआप सिद्ध होते. शिवाय जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले आहे. Dnyaneshwari मध्ये माणसाचे गुण व अवगुण करिता "दैवी व असुर संपत्ती" व मानवी उमजत प्रवृत्ती "रज ,सत्व,तम, यांचे सविस्तार व आपल्याला समजेल अशी उदाहरणे दिली आहे. उदाहरणार्थ गीतेच्या 9 व्या अध्याय मध्ये शेवटच्या ओवी " आपण सर्व जण वाढ दिवस जोरात साजरा करतो केक करतो वगैरे तर Dnyaneshwar म्हणतात की माणूस उरफाटa आहे म्हणजे व्यक्ति मोठी होते म्हणजे त्याच्या आयुष्यातील एक वर्ष कमी होते म्हणजे घट होते वर्ष वाढत नाही तर तो घट दिवस म्हणुन दुःख करावयास पाहिजे. या शिवाय अशाच 10 ते 12 ओव्या आहेत. शिवाय घटत्या उपयोगिता सिद्धांत वर bhasya केले आहे. स्वामी रामदास दास यांनी "दासबोध" मधील 7200 श्लोक मध्ये त्यांनी तुम्हा आम्हाला समजेल अशा पद्धतीचे जीवनातील तत्त्वज्ञान सांगितले आहे त्यातील दशक दुसरा -मुर्ख लक्षण" ( ओवी संख्या 470 ) व दशक तिसरा: सगुण परीक्षा ( ओवी संख्या 581 ) तसा संपूर्ण ग्रंथ वाचनीय आहे व त्यातील विचार चिरंजीव असल्याने त्यांचे महत्व कधी न संपणारे आहे. त्यावेळी महाराष्ट्रात संत रामदास स्वामी जन्माला आले म्हणुन छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदवी राष्ट्र निर्माण करण्याचे योगदान मोठे आहे. त्यांच्या नंतर ते कार्य योगी अरविंद व स्वामी विवेकानंद यांनी आपले वाङमय इंग्लिश मध्ये निर्माण केले असुन ते जागतिक पातळीवर नेले आहे. 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो च्या सर्व धर्म परिषद मध्ये त्यांना भारतीय तत्त्वज्ञान मांडले आहे. हिन्दू धर्मात जे संत झाले त्यांनी जिवंत समाधी घेतली आहे. यात संत Dnyaneshwar पासून संत एकनाथ ते संत गजानन महाराज व साईबाबा. या संतानी आपले कार्य पूर्ण झाल्यावर समाधी घेतली आहे. असे अन्य धर्मात ख्रिश्चन, मुस्लिम धर्मguru यांना नैसर्गिक मरण आले. हा एक vegala पैलू आपल्या संतa बाबत सांगता येइल 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 ट
Khup mast mla tumache pratek video khup avadta , mi darroj dyaneshwari ha granth vachte , mi 6std la Astana tumch nav aakl hot tevha pasun ch mla mpsc exam denyachi ichya zali .thank you sir
अरे देवा हाही एकेरी उच्चार आहे तो आपण सगळेच वापरतो. पण त्यामुळे देवाचे महत्व कमी होत नाही...सगळेच संत देवाचे अंश आहेत..याचा आम्हाला सार्थ अभिमान...जय श्रीराम
खरंय ….. ज्ञानेश्वरी फक्त गीतेचे भाषांतर नाही. ६ वा अध्याय हा तर संपूर्ण ध्यानधारणेचे प्रॅक्टिकल डॅाक्युमेंटेशन आहे.( प्रॅक्टिकल डॅाक्युमेंटेशन या शब्दांबद्दल क्षमस्व ! )
सगळ तुमचं उत्तम आहे त्यात काही प्रश्नच नाही. तुमचं प्रेम असेल मान्य, पण सुरवातीला एकरी उल्लेख कानाला खटकतो. बाकी तुम्ही सर तुम्हीं आदरणीय आहात यात संशय नाही.
कर्मे इशू भजावा या ज्ञानेश्वरीतील ओवी प्रमाणे त्यांच्याही अगोदर वयाने वडील असलेल्या संत सावता महाराज यांनी देखील दिंडीत पंढरपूरला न जाता कांदा मूळा भाजी अवघीं विठाई माझी असे सांगून कर्माचे महत्व सांगितलेले आहे . जय हरी विठ्ठल
अप्रतिम सर! आपल्या वाणीतून हे सगळं ऐकावेसे वाटते! सुमधुर, श्रवणीय.
आदरणीय सर ,
सादर प्रणाम 🙏
माऊलीं च्या अर्ध्या ओवीचा अर्थ समजूनं सम्पूर्ण ज्ञानेश्वरी वाचल्याचसारखं आनंद झाला
तुमचे सर्व व्याख्याने वारंवार ऐकत असतो रोज रोज
आता तुमच्या वाणीतून ज्ञानोबा माउलींना ऐकण्याची वाट पाहतोय
विनंती आहे तुम्ही हा प्रसाद सुद्धा आम्हाला लवकर द्यावा
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
अविनाश,फारच सुंदर......
माऊली माऊली माऊली जगाची ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आवडलं
संतांचा उल्लेख एकेरी नसावा..
त्याने ज्ञानाचा अपकर्ष होतो.
'संत नामदेव महाराज' किती तोंड भरून वाटतं...
।।ॐ॥ राम कृष्ण हरी।। सुंदर स्पष्टीकरण.😊
अहंकारी प्रवृत्ती विवेचन
Khupach chan sir 🙏
फारच सुंदर ❤❤❤
Ramkrishnahari sir.khup sundar.
अप्रतिम विवेचन 👌💐🙏
Dharmadhikari je Sangto te barobr ahe.
सताच
श्री क्षेत्र भगवान गडाचे महंत डॉ नामदेव शास्त्रींचे ज्ञानेश्वरी समजावतानाचे प्रवचन आणि पुस्तक वाचून सर्व धन्न्य वाटत 🙏⛳️❤️⛳️⛳️⛳️
❤
Utkrushta विवेचन .
Dnyaneshwari हा जगताला थोर ग्रंथ असून गीतेच्या 18 अध्याय, 700 श्लोक वर Dnyaneshwar यांनी 9000 ओव्या लिहिलय आहेत. त्यात पृथ्वी गोल आहे व ती स्वतः भोवती फिरत असून सूर्या भोवती फिरते हे पाश्चिमात्य ह्यानी 15 व्या शतकात सांगितले ते अगोदर या ग्रंथात विषाद केले असुन पृथ्वी गोल आहे आपण व्यवहारात म्हणतो भूगोल म्हणतो याचा अर्थ पृथ्वी गोल हे आपोआप सिद्ध होते. शिवाय जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले आहे. Dnyaneshwari मध्ये माणसाचे गुण व अवगुण करिता "दैवी व असुर संपत्ती" व मानवी उमजत प्रवृत्ती "रज ,सत्व,तम, यांचे सविस्तार व आपल्याला समजेल अशी उदाहरणे दिली आहे. उदाहरणार्थ गीतेच्या 9 व्या अध्याय मध्ये शेवटच्या ओवी " आपण सर्व जण वाढ दिवस जोरात साजरा करतो केक करतो वगैरे तर Dnyaneshwar म्हणतात की माणूस उरफाटa आहे म्हणजे व्यक्ति मोठी होते म्हणजे त्याच्या आयुष्यातील एक वर्ष कमी होते म्हणजे घट होते वर्ष वाढत नाही तर तो घट दिवस म्हणुन दुःख करावयास पाहिजे. या शिवाय अशाच 10 ते 12 ओव्या आहेत. शिवाय घटत्या उपयोगिता सिद्धांत वर bhasya केले आहे. स्वामी रामदास दास यांनी "दासबोध" मधील 7200 श्लोक मध्ये त्यांनी तुम्हा आम्हाला समजेल अशा पद्धतीचे जीवनातील तत्त्वज्ञान सांगितले आहे त्यातील दशक दुसरा -मुर्ख लक्षण" ( ओवी संख्या 470 ) व दशक तिसरा: सगुण परीक्षा ( ओवी संख्या 581 ) तसा संपूर्ण ग्रंथ वाचनीय आहे व त्यातील विचार चिरंजीव असल्याने त्यांचे महत्व कधी न संपणारे आहे. त्यावेळी महाराष्ट्रात संत रामदास स्वामी जन्माला आले म्हणुन छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदवी राष्ट्र निर्माण करण्याचे योगदान मोठे आहे. त्यांच्या नंतर ते कार्य योगी अरविंद व स्वामी विवेकानंद यांनी आपले वाङमय इंग्लिश मध्ये निर्माण केले असुन ते जागतिक पातळीवर नेले आहे. 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो च्या सर्व धर्म परिषद मध्ये त्यांना भारतीय तत्त्वज्ञान मांडले आहे. हिन्दू धर्मात जे संत झाले त्यांनी जिवंत समाधी घेतली आहे. यात संत Dnyaneshwar पासून संत एकनाथ ते संत गजानन महाराज व साईबाबा. या संतानी आपले कार्य पूर्ण झाल्यावर समाधी घेतली आहे. असे अन्य धर्मात ख्रिश्चन, मुस्लिम धर्मguru यांना नैसर्गिक मरण आले. हा एक vegala पैलू आपल्या संतa बाबत सांगता येइल 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
ट
राम कृष्ण हरी माऊली
Khup mast mla tumache pratek video khup avadta , mi darroj dyaneshwari ha granth vachte , mi 6std la Astana tumch nav aakl hot tevha pasun ch mla mpsc exam denyachi ichya zali .thank you sir
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
राम कृष्ण हरी....!
आपल्या पहाडी अवाजात टिका - प्रवचन ऐकायला मौज मेजवानी वाटते.
सरांना ग आहे वाटत
का ज्ञानाचा गर्व
Ram Krishna Hari
Apratim Sir
Superb 👌👌👌👌👌
उत्कृष्ट कथन 🙏🙏
Sir U r Great 👍
अरे देवा हाही एकेरी उच्चार आहे तो आपण सगळेच वापरतो. पण त्यामुळे देवाचे महत्व कमी होत नाही...सगळेच संत देवाचे अंश आहेत..याचा आम्हाला सार्थ अभिमान...जय श्रीराम
तत्त्वज्ञान तुमचे, बरोबर पण संताना एकेरी बोलु नये
Ram Krishna hari maul
नामदेव महाराज म्हणा हो
सर तुमच्या बद्दल आदर आहे पण तुमच्या बद्दल जर म्हटलं,, धर्माधिकारी सांगतो....कस वाटतय.
Aplya agadi javalachya vyakticha ekeri uallekh chalto
Jr yavistit ekl tr..sirani te pn explain Kel ahe.
Jay shree ram
Sar anubhavlele ak ove sanga
🙏🙏🙏
🙏🙂
Great sir
sunder
संत नामदेव यांचा एकेरी उल्लेख करुन आपण आपलं अज्ञान का प्रदर्शित करता ?
परिपूर्ण ज्ञान नसले की मग बुध्दीच्या बळावर अहंकार च वाढतो
अप्रतिम सर ❤
Best
खूप छान विवेचन.
Back ground music चांगलेच आहे, पण नसते तरी चालले असते.
Sir aadrane bolayla aapn shikl pahije 🙏
मित्रानो सरांचा भाव समजुन घ्या.🙏🙏
कर्म इशु भजवा
खुप छान महाराज पण मागिल म्यूझिक आवाज एकदम कमी असावा
😮
नामदेव आपल्या पेक्षा श्रेष्ठ आहेत एकेरी उल्लेख नको
देव, आई आणि मित्र यांचा एकेरी उल्लेख चालतो. सर्व संत हे आईसमान आहेत.
Barobar ahe
@@ssghugare ho ka
@@ssghugareजर धर्माधिकारी सर ला मित्र समजून अरे तुरे ऐकरी चा उल्लेख केला तर आवडेल का तुला ?
@@ssghugareहे कोणी सांगितलं ? काही पण
कमेंट वाचून तरी आपण संत नामदेव महाराज यांच्या विषयीच्या भाषेत बदल करून मांडणी करावी.
Pasaydan mhanje mauli guru kade prathana prasad magtat
संतांचा एकेरी उल्लेख नको सर 🚩
खरंय ….. ज्ञानेश्वरी फक्त गीतेचे भाषांतर नाही.
६ वा अध्याय हा तर संपूर्ण ध्यानधारणेचे प्रॅक्टिकल डॅाक्युमेंटेशन आहे.( प्रॅक्टिकल डॅाक्युमेंटेशन या शब्दांबद्दल क्षमस्व ! )
तुम्ही वाचलिय का ज्ञानेश्वरी?.. ज्ञानेश्वरी सर्वांनी का वाचायला हवी?
@ होय
माझ्या रोजच्या वाचनात आहे.
तुम्ही वाचायला लागा म्हणजे कळेल.
संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराजांचा एकेरी उल्लेख कृपया करू नका सर.
Please remove background music if you agree
Sir tumhi kharch aadarneey aahat pan pls Namdevana ekeri ullekh nako
Dnyanacha putula hote mhanun tar eklavya tayar zale
आदराने बोला
सर अभ्यास करताना आळस झोप येते यावर आपण स्वाध्याय कौशल्याबददल बोलला होतात त्याबद्दल सविस्तर सांगा plz 🙏🙏
Ha purn bramanwadi aahe aacha mi fan hoto nanatar halhu kalala ha kasa aahe
ओवीचा पूर्ण भाग स्पष्ट करून सांगितला नाही आणि स्पष्टीकरण दिले नाही
मग तुम्ही सांगा माऊली आणि उध्धार करा सकल जनाचा 🙏🏻
महणतो नाही ओ म्हणतात
ekeri ullekh Nako te sant ahet
सर प्लीज स्वतंत्र भारताची नवरत्ने या विषयावर व्याख्यान माला व्हावी ...🙏🙏🙏
O b c samaj ha bhrahmin samajahun jast dharrmik ahe,asa maza anubhav ahe, mi swataha brahmin ahe,(santtanna jat naste ) krupaya ekeri ullekh nako.
परिपूर्ण ज्ञान नसले की मग बुध्दीच्या बळावर अहंकार च वाढतो स्वतः चा अनुभव काहीच नाही
Pratek video khup informative asto pn sir he kdi pahave aani study kdi karava aas vaty aaikt ch rahave
It's not ishu... It's yeshu
😂😂😂😂right ❤
@vaibhavlavhale1815 😂
😇
विवेचन छान आहे. पण संत नामदेव महाराजांचा एकेरी उल्लेख करणे योग्य वाटत नाही.
पार्श्वसंगीत नको. व्यत्यय येतो.
मागे म्युझिक नको.
पार्श्वसंगीत नको बुवा. व्यत्यय होतो.
एकेरी उल्लेख करु नका संत नामदेव महाराजांचा ,
......सर