जय शिवराय दादा.मी 25 जुन 2024 ला ग्रीन गोल्ड 3344 सोयाबीन पेरलेले आहे.पहिल्या फवारणी मध्ये emamectin+roko+12.61.00+0.001gibralic वरील औषधी फवारलेली आहे.आता ४१ दिवस पुर्ण झालेले असुन सोयाबीन फुलधारना झालेली आहे.तरी मी आता evicent+nativo+flowering special+paushak super star ही औषधं आणुन ठेवले आहे.तरी वरील औषधांची फवारणी करावी का? कृपया लवकर मार्गदर्शन करावे ही विनंती.
आम्ही पहिली फवारणी केली आहे tata bahar+ EM-1 + 12-61-0 फुले संगम सोयाबीन आहे ही जात खूप वाढते म्हणून आता ही फवारणी घेतली तर जमल का cultar+ isabion नाहीतर दुसरी सांगा please reply sir 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Nice Information Aniket सर..... तुम्ही सांगितल्या प्रमाणे पहिली फवरनी Biovita x+Em1+12:36:24 घेतले..... आता 30% फुले laglet.... छान result अलाय...... आता दूसरी फवरनी tata bahar + Boron घेतली तर चालेल का?
38 दिवसाचे सोयाबीन झाले आहे 40% फुल लागले आहे 8दिवस अगोदर lethal gold +master plus(nitro benzene 40% amino acid 10% ) फवारणी केली आहे आता 12. 61.00 फवारले तर चालेल का आणि त्यासोबत काय घ्यावेplz reply sir
Bhau maza soyabean kds 726 aahe aata 50 divasache zale mi aata 12 61 00+ tata bahar+ sagrika + ampligo pahili hi favarni keli aata hich karu ki aajun combination saaga n
तुंम्ही सांगितल्या प्रमाणे सोयाबीनवरती 12-61-0 आणि बायोवीटाचा खुप चांगला फायदा दिसून आला याच प्रकारे कपाशी वरच्या पुढील फवारणीचे व्हिडिओ बनवावे आमच्याकडे कपाशी लागवड प्रमाण जास्त असते ..
दादा मला 2 दिवसात सोयाबीन वर दूसरी फवारनी घ्याची आहे. फुले संगम वैरायटी आहे. अली खुप कमी प्रमानात आहे. वाढ पन चांगली जाली आहे फक्त फुटवा आनी फुले जास्त प्रमाणात पहिजे तर कोनती फवारनी घ्यावी सांगा तुमी. पहिली फवारनी मि तुमि सांगितल्या प्रमाणे घेतली चांगला रिजल्ट आहे. Plsss सांगा🙏 पूर्ण कॉम्बिनेशन अली ch vgre
अनिकेत दादा 6 ऑगस्ट ला 12 61 0,बायोवीटा एक्स,टाटा बहार ची फवारणी केली आहे आता कोणती फवारणी घ्यावी, कीटकनाशके आणि 052 34 घेतले तर चालेल का,कोणते कीटकनाशके घेऊ प्लिज रिप्लाय धन्यवाद
दादा bsc agricultura बद्दल संपूर्ण माहिती सांगा दादा तुम्ही कधी व कोठे केले आहे गवरमेंट कॉलेज मध्ये नंबर लागण्यासाठी 12 th and MHT CET कीती मार्क पाहीजे
Sir जी मी सांगितल्या प्रमाणे 40 दिवसला tatabhar+सागरिका+emamectin-12.61.0 एकत्र फवारले आहे. रिझल्ट no 1 दिसून आला .आता 70ते 80%फुल अवस्थेत आहे कोणती फवरणी घ्यावी.
सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सोयाबीनवर टाटा बहार सागरी का १२ ६१ ०० प्रोफेनोफोस कीटकनाशक याची फवारणी घेतली सोयाबीन ४५दिवस झाले आता कोणती फवारणी करावी कृपा करून माहिती सांगा
भैय्यासाहेब दुसरी फवारणी tata takumi+ tata bahaar अशी केली आहे पोटॅश खत सोयाबीनला फेकू का चाळीस दिवसाची झाली आहे प्लीज सांगा आणि फेकायला जमत असल्यास प्रमाण पण सांगा
धन्यवाद सर तुमच्या मुळे माझी सोयबीन ला खुप फायदा झाला🙏🙏
Thank u 😊❣️
एकदम उपयुक्त अशी माहिती देता अनिकेत दादा प्रत्येक व्हिडिओ मध्ये..खूप खूप धन्यवाद🙏
❣️✨😊
लाभदायक माहिती सांगितली शेळके साहेबांनी, धन्यवाद साहेब !
Thank u 😊❣️
जय शिवराय दादा.मी 25 जुन 2024 ला ग्रीन गोल्ड 3344 सोयाबीन पेरलेले आहे.पहिल्या फवारणी मध्ये emamectin+roko+12.61.00+0.001gibralic वरील औषधी फवारलेली आहे.आता ४१ दिवस पुर्ण झालेले असुन सोयाबीन फुलधारना झालेली आहे.तरी मी आता evicent+nativo+flowering special+paushak super star ही औषधं आणुन ठेवले आहे.तरी वरील औषधांची फवारणी करावी का? कृपया लवकर मार्गदर्शन करावे ही विनंती.
खूप चांगली माहिती सांगितली सर धन्यवाद
❣️✨😊
Soyabean made pani sacht ahe ky kru plz reply
आम्ही पहिली फवारणी केली आहे tata bahar+ EM-1 + 12-61-0 फुले संगम सोयाबीन आहे ही जात खूप वाढते म्हणून आता ही फवारणी घेतली तर जमल का cultar+ isabion नाहीतर दुसरी सांगा please reply sir 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
फक्त cultar वापरले तरी पण चालेल
@@shetkariputra_ culter फुल लागण्यासाठी काम करत का नाहीतर एखादं फुल लागण्यासाठी औषध सांगा
Dada phule lagali ahe pn soyabean la vadh nh konti favarani karavi
आपल्या चॅनेलवर या टॉपिक वर व्हिडिओ आहे पहा
दादा तुम्ही खुप छान माहिती देता मि मागच्या वर्षी तुमचीच माहिती वापरली
Thank u 😊❣️
फूला करिता 6BA वापरले तर चालेल का
Tumhi sangitale combination fule sangamla kitvya divshi favarave
45 दिवसानी
Nitrobenzene barobar seaweed Ani vidravya khat chalel ka
हो चालेल
Sir , tomato che ful vadhavnyaa sathi kahi tari sanga ..
Key bee nova zyme + zinctrac ची फवारणी घ्या . 5 दिवसाच्या अंतराने 2
Indolayzalr chalela ka
Dada tata bahar sobat lihosin vaparle tar chalel ky
शकेद या तणनाशकामध्ये 19.19.19 हा खात मिक्स केला तर चालेल का सोयाबीन ला प्लीज सांगा
नाही
Dada tata bahar sobt godrej double he combination kas rahil.
चालेल
flowering stage madhe sagrika kitaknashak sobat use Karu ka
हो चालेल
Em 1, Baovita x, tata bahar, 126200,saf, chi favarni ghetli tar chalel ka 28jun chi perni ahe van maus 612ahe lavkar ful lagle ahet
हो चालेल
Thanks🌹🌹🌹🙏
Bhava 90% flowering zali ahe tr ata Tata Bahar + flowering Special + Saaf + Ampligo chi favarni gheu ka
नाही उपयोग
@@shetkariputra_ mg konta spray gheu bhava 🙏🙏
Soyabin che pan lal desat aahet tayla konta spery krava please lavkar kalva
12:61:00
बुरशीनाशक प्लेज
फ्लम्बज टाँनीक
बाराझाईड कीटकनाशक
चालेल का ?
सुक्ष्मअन्नदव्ये सोबत चालेल का?
हो चालेल
छान माहिती भाऊ.
Thank u 😊❣️
Sir mi zep foola. Sathi xenop alinashak 12*61*00 visalf ghetla ahe chalel ka
jast pausa pasun soyabin/udid pikache wavsthapan kase karave ? Sadhya imp vidio
12:61:00,tata bahar,micro nutrients,emamectin , saaf spray kela ahe 2nd spraying flowering stage madhye aata purna flowering zali ahe aata spraying ghyavi lagela ka. 2nd spraying 6 Aug la keli ahe
नाही गरज
दादा मिना. अलिका.बुमफुलावर.12.61. चिलीटेड.माइक्रो न्यू ट्रेन. कस्टोडिया. चि. फवारनि. केलि
👍
Tara Bhar sobat biovita chalel ka sar
12:61:0 +nitrobenzin+ saaf+ampligo ...chalel ka sir..!
EM 1 वापरा किटकनाशक
Biovita x आणि tata bahar हे एकच आहेत का ,सोबत ICL चे water soluable खत वापरले तर चालेल का
वेगळे घटक आहेत
सोयाबीन मध्ये सिजेंठा चे फियुजीफिकस हे तननाशक फवारणी करताना त्या मध्ये सिलीकोन बेस स्टीकर वापर ले तर चालेल का
हो चालेल
धन्यवाद
Nice Information Aniket सर..... तुम्ही सांगितल्या प्रमाणे पहिली फवरनी Biovita x+Em1+12:36:24 घेतले..... आता 30% फुले laglet.... छान result अलाय...... आता दूसरी फवरनी tata bahar + Boron घेतली तर चालेल का?
हो चालेल
38 दिवसाचे सोयाबीन झाले आहे 40% फुल लागले आहे 8दिवस अगोदर lethal gold +master plus(nitro benzene 40% amino acid 10% ) फवारणी केली आहे आता 12. 61.00 फवारले तर चालेल का आणि त्यासोबत काय घ्यावेplz reply sir
हो चालेल सोबत टाटा बहार वापरा
TX you
धन्यवाद अनिकेत सर
Thank u 😊
Dada isabin vadh jast hote ka
नाही
सोलोमन+ vidut+ 0:52:34 कॉम्बिनेशन चालेल का 50 दिवसांची सोया फुले संगम आहे
Bhau maza soyabean kds 726 aahe aata 50 divasache zale mi aata 12 61 00+ tata bahar+ sagrika + ampligo pahili hi favarni keli aata hich karu ki aajun combination saaga n
Boom flower + tata bahar ची फवारणी घ्या
Thank you
sir thoda chemical sobat organic suddha mahihti dya
पाण्यामुळे अळी ने संपूर्ण फुल खाल्ले आहे पुन्हा फुल येण्यासाठी कोणता spray घेऊ
Bhava soyabean flowering stage ala ahe ata ani khup yellow Zali ahe 50 days zale ahe sowing karun tar ata konti spraying geu te sang pls
दूध आणि गोमुत्राची फवारणी करा.
Tata bahar+ boom flower + kitaknashk jamel ka?
हो चालेल
soyabin la fule pagli aahet tyala konti fawarni karavi
Soyabean pikala dusri favarani emamectin+boomflower+isabion ghetli tar chalel ka ?
हो चालेल
Ful awastet konte khat fekave
कोणतेच नाहीं
Flameberge+ampligo+12:61:00+nitrobenzene +fungicide spray chale ka sir reply Kara
Reply
कीटकनाशक दुसरे वापरावे लागेल EM 1
Hi
Yellow mojac virus ahe jast,
Proclaim+Actara+antracol+Tata bahar+12.61.00
Ghetal tar chalel ka??
हो चालेल
Chan mahiti deli video lavkar pahije hota 👌
तुंम्ही सांगितल्या प्रमाणे सोयाबीनवरती 12-61-0 आणि बायोवीटाचा खुप चांगला फायदा दिसून आला याच प्रकारे कपाशी वरच्या पुढील फवारणीचे व्हिडिओ बनवावे आमच्याकडे कपाशी लागवड प्रमाण जास्त असते ..
हो 😊❣️
दादा मला 2 दिवसात सोयाबीन वर दूसरी फवारनी घ्याची आहे. फुले संगम वैरायटी आहे.
अली खुप कमी प्रमानात आहे.
वाढ पन चांगली जाली आहे फक्त फुटवा आनी फुले जास्त प्रमाणात पहिजे तर कोनती फवारनी घ्यावी सांगा तुमी.
पहिली फवारनी मि तुमि सांगितल्या प्रमाणे घेतली चांगला रिजल्ट आहे. Plsss
सांगा🙏
पूर्ण कॉम्बिनेशन अली ch vgre
EM1 + yaravita biotrac + tata bahar ची फवारणी घ्या
@@shetkariputra_ EM1+ isabian+boom flower+saf fungicide+lihocin
Chalel ka 2nd sprey
पावसामुळे सोयाबीन ची वाढ खूप होत आहे .वाढ थांबवून भरपूर फुल लागण्यासाठी व सर्वच फुलांच शेंगा मधे रूपांतर होण्या साठी मार्गदर्शन करावे
Cultar ची फवारणी घ्या
Nitrobenzin 35% he Nitrobenzin milate mi anle 570 par litre 🙏🙏
सर तुमीच टाटा बहार ची फवारणी करा असे सांगितलं होते मनुन मी टाटा बहार व 12.611.0ची फवारणी केली आहे चालेल का
हो चालेल ते पण छान आहे
कोराजन व सागरिका मारले आहे
पन स्प्रे दिल्यानंतर दहा मिनिटात पाऊस आला रिझल्ट येईल का
नाही
अनिकेत दादा 6 ऑगस्ट ला 12 61 0,बायोवीटा एक्स,टाटा बहार ची फवारणी केली आहे आता कोणती फवारणी घ्यावी, कीटकनाशके आणि 052 34 घेतले तर चालेल का,कोणते कीटकनाशके घेऊ प्लिज रिप्लाय धन्यवाद
हो चालेल evicent वापरा
@@shetkariputra_ धन्यवाद
Mi amino acid pawder+em१+tilt+००:५२:३४+stikar fawarni Keli
भाऊ
सोयाबीन 40दिवसाची आहे
आता साफ icl 11 36 24 आणि nitrobenzin घेतल तर चालेल का
हो चालेल
Favarani kelyanantar 4 hours ni paus aala. Favarani parat Karavi lagel?
Favarani combination- Coragen + 00-52-34+ Antracol + Tata bahar
Krupaya margdarshan karave
नाही लागणार
Thank you
या बरोबर कोणत किटकनाशक वापरावे सर
कोणतेही वापरु शकता
@@shetkariputra_ कोराजन का दुसरं घेऊ
@@kunalpote8809 कोराजन नका evicent वापरा.
सर आमच्याकडे पाऊस खूप झाल्यामुळे सोयाबीन ची फुले पूर्ण कोमेजून गेली आहेत.त्यावर्ती आता उपाय सांगा
साफ + boron ची फवारणी घ्या
Fulachy taemat Zink +12 61+tata bahar +korajn +haru burshi nashak chalel ka
12:61:0 नका वापरू बाकी चालेल
@@shetkariputra_ dhanyawad
Kds 726soyaben 50divasache ahe tar isabian+ 005234+boron+nativo chalel ka
हो चालेल
12.61.00
Planofix
Boron
Proclaim
M45/tilt
Soyabin 2nd spray ghetla tr chalel ka??
Yamadhe Tata bahaar gheu shakto ka??
Tata bahar+12 61 00/Boron + proclaim+ Antracol/Saaf+ sticker
Boron + planoflix ची वेगळी फवारणी घ्यावी
50व्या दिवशी 12-60-00 आणि micronutrients आणि profecs वापरले तर चालेल का
EM1 वापरा
एखाद्या micro nutrient चं नाव सांगा सर
Chilmix combi
सर सोयाबीन 35 ते 40%फुलोरा अवस्था में है तो Planofix boom flowerआणि किटाझिन propex supar combination चालेल का सर 🙏🙏🙏
Planoflix सेप्रेट वापरा
40 divas zhale ahet soyabean la direct dusari favarani ghenar ahe. पहेली favarani keli nahi. Bahar + ampligo + Mahadhan ( flowering special) + cultar+ sticker. He combination chalel ky??
किटकनाशक EM1 वापरा.
सोयाबीन आता 40 ते 50 टक्के फुले लागलीत कोणती औषधे मारावीत
Tata bahar 12 61 0 chalel ka 5-10 % fule lagle 🙏🏻
हो चालेल
1 la fawara alika + fungicide+ sagarika ghetala....
2ra aata konta ghywa ...
Tata bahar + 12:61:0 + EM1 ची फवारणी घ्या
Tata bahar +boron +Em1 chi fhavarni keli tar chalel ka
Pan resistance power wadhala asnar ka kitkancha..
Em1 Kam Karel na Mitra...
Plz reply
दादा bsc agricultura बद्दल संपूर्ण माहिती सांगा दादा तुम्ही कधी व कोठे केले आहे गवरमेंट कॉलेज मध्ये नंबर लागण्यासाठी 12 th and MHT CET कीती मार्क पाहीजे
दादा सोयाबीन 42 दिवसाची आहे,वाढ खुप कमी आहे,उपाय सांगा लवकर please. ,(पहिली फवारणी emamectin+micronutrint grade2+(sulpher +tubucunazole fungicde)घेतली होती.
Biovita x + Tata bahar ची फवारणी घ्या.
@@shetkariputra_ धन्यवाद
Isabian+ godrej double+ 0.52.34 + emactin चालेल का व रस शोषण किडी साठी कोणत घेऊ यात येलो मोजक आहे
0:52:34 नका वापरू बाकी चालेल
Tata bahar+barazide+12:61:00+haru+boron 20% changal ahe ka
Boron नका वापरू बाकी चालेल
Soyabean 35 divsachi asatana mosoic virus 2te 4 jhadamadhe disun ala hota tyaveli em+hamla vaparle hote..
Ata favarni karun 8 divas jhale ata konte insecticide vapru fulvaryat astana
Pandhri mashi control karnyasathi...plz reply
Lancergold वापरा
दादा ampligo वापरल्याने सोयाबीनची फुल गळ होते का??
नाही होत
Sir जी मी सांगितल्या प्रमाणे 40 दिवसला tatabhar+सागरिका+emamectin-12.61.0 एकत्र फवारले आहे. रिझल्ट no 1 दिसून आला .आता 70ते 80%फुल अवस्थेत आहे कोणती फवरणी घ्यावी.
Boron + planoflix ची फवारणी घ्या
दादा गोदरेज विपुल कस आहे?
Kds726 soyaben haiet minimum kiti pahije
उडीद पिकामध्ये फुलांची संख्या कशी वाढवावी? यावर एक व्हिडिओ बनव.
सोयाबीन प्रमाणेच व्यवस्थापन करा
Chaan bhaou
Thank u 😊❣️
Nice information friend
Thank u dost ❤️
Sir tata bahaar+taboli+takumi+m45+0-52-34 चालेल का?
0:52:34 नका वापरू बाकी चालेल
Aniket sir fhul pivali padat aahe jasat pavsamule kay karav
कोणतेही एका बुरशीनाशकाची फवारणी करा
Aniket sir fulesangm 726 sathi ampilgo +tata bhar+ boron chi+safh fhavarni keli tar chalel ka
सर 40 दिवसांची सोयाबीन आहे..
Tata bahar + Ampligo + 12:61:00 चालेल का
हो चालेल
सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सोयाबीनवर टाटा बहार सागरी का १२ ६१ ०० प्रोफेनोफोस कीटकनाशक याची फवारणी घेतली सोयाबीन ४५दिवस झाले आता कोणती फवारणी करावी कृपा करून माहिती सांगा
Flowering special ची फवारणी घ्या
@@shetkariputra_ कोणते औषध वापरावे
सोयाबीन चि वाढ खुप झालेली आहे 30 टक्के कोणती फवारणी करावी सांगा भाऊ 🙏
Cultar ची फवारणी घ्या.
सोयाबीन फुल असता फवारणी केलिया चालेल का
हो करु शकता
Nitrobenzene कुठे मिळेल
Online milel surch kara Amazon.flipcart var Nitrobenzin 35% . 569.rs.par litre🙏🙏
12:61:00 + Biovitax spray Kelay Chan result ahe sir
👍😊❣️
Soyabean 50%फुल अवस्थेत आहे coragen+tata bahar फवारणी घेतली तर चालेल का पाऊसमुळे late झाला spray
हो चालेल
भैय्यासाहेब दुसरी फवारणी tata takumi+ tata bahaar अशी केली आहे पोटॅश खत सोयाबीनला फेकू का चाळीस दिवसाची झाली आहे प्लीज सांगा आणि फेकायला जमत असल्यास प्रमाण पण सांगा
सोयाबीन ला फुले लागली आहे
नका वापरू त्या ऐवजी विद्राव्य खताची फवारणी करा 0:52:34
@@shetkariputra_ 🙏🙏 tata takumi ची फवारणी केली आहे चांगलीं आहे का
भाऊ माझी सोयाबीन आता 50 दिवस ची झाली आहे, मागील 10 दिवस अगोदर मी अलिका ची फवारणी केली आता कोणती करावी व कधी please सांगा 👍
टाटा बहार वापरा
टाटा बहार (कॉन्टीस सिन्जेंटा आणी महाधन फ्लोरिंग (कसा रिज्ल्ट येइल 🙏🙏 रिप्लाय
छान आहे सगळे
Culter+TaTA bahar+Ampligo he chalele ka
हो चालेल
याच्या सोबत 12.61 खत किंवा सुक्ष्म अन्नद्रव्ये चालेल का
Sir plz माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या
नायट्रोबेंन्जाइन आसलेले चांगले औषध कोणते
Boom flower
taboli sobhat chalelka isabin....
हो चालेल
भैया 12.61.00 +ईसाबियन +बायोविटा x +इमामॅक्टीन+ साफ. हे कॉम्बिनेशन चालेल का. फूले संगम 726 आहे 42 दिवस झाले. प्लीज रिप्लाय धन्यवाद. 🙏🙏
हो चालेल
Thank u❣️ bhau🙏💐
Tata bahar + Boron 20% ghetle tr chalel ka
हो चालेल
दादा ओशद्यांचे नावे पण सांगत जा खरच छान माहिती देतात दादा तुम्ही
Thank u 😊❣️