Ampligo insecticide|ampligo syngenta insecticide| आळी नियंत्रण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- Ampligo insecticide|ampligo syngenta insecticide| आळी नियंत्रण
रसशोषक किडींचे नियंत्रण
आळी नियंत्रण
ampligo insecticide combination
ampligo syngenta
syngenta insecticide
#syngenta
#insecticides
#aaplishetiaaplshivar
#ampligo
#ampligosyngenta
Very good information for crop protection. Thanks so much.
खुप छान सर !!!
खूप छान. सर..
खूप छान आहे
सिद्धांत बदल एकदम भारी माहिती सांगितली
धन्यवाद
माझ्या पण शेतामधील सोयाबीन वरची आळी नाही मेली फवारणी करून 6 दिवस झाले अम्पिलगो+ अमिस्टर +13 00 45 फवारणी केली होती .
खरच खूप अवघड आहे परत फवारणी करा आता खर्च खूप होतोय but आता मी कोराजन फवारणी करतोय
सोबत विद्राव्य खत घेतल्याने पावर कमी होते, एखाद्या वेळेस बनावट असु शकत स्कॅन करून बघा, स्टिकर अवश्य वापरावे सोबत
शेतकरी मित्रांनो कोणतेही कीटकनाशक,बुरशीनाशक घेत असताना ते चेक करून घ्या original आहे की duplicate
@आलेल्या QR code स्कॅन करा कळेल
#जास्त कॉम्बिनेशन घेतल्यानंतर रिझल्ट कमी प्रमाणत येतो
#वापर करत असताना 1 ते 2 औषधांचे मिश्रण करा
B S F Exponas
QR code scan kasa karava
200 liter panyamadhe 2acre hote bhau 20 liter chya panyan mhnun tumhi 1liter panyala kiti ml vapru he sangat ja
Sir ya sobat combination konte chalel
अम्पलिगो मध्ये फिलिया 525 घेतले तर चालेल का
सोयाबेन फुलावर aahe आणि शेंडे झाली आम्प्लिगो मारू शकतो का फुलं आलीत सोयाबीन ला 🙏
नका घेऊ स्प्रे
फुलोरा स्टेज मध्ये मार्ले तर चालेल का सर
संपूर्ण अळी मरायला किती दिवस लागते फवारणी केल्या पासून
Mung पिकांवरती फुलोरा अवस्थेत चालेल का
सर 20 लिटर पाण्याला किती मीली घ्यायचे
5मिली
10मिली
सर ronffen madhye chalel ka he
टोमॅटो वरील नागअळी साठी चालेल का दोन महिन्याचा प्लॉट आहे आर्यमान
th-cam.com/video/-8EqAUEeJDA/w-d-xo.html
नाग आळी नियंत्रण साठी हा व्हिडिओ नक्की पहा
@@AapliShetiAaplshivarD 🙏🙏
सर कापसाच्या तिसरी फवारणी मध्ये एम्प्लिगो चालेक का बारीक आळी आय
बाजारात बोगस अम्प्लीगो ची तक्रार आली का माहिती द्दा
Kapasi varti spre chalel kay sir ful avastet ahe
नका घेऊ
,रेन फास्ट नेस सांगितले नाही
Gulab la chalne ka he??
Kpashi made bod adi niyntrit kartilka ,
दिसून येते..
Konatya fungicide sobat chalte he sangave.
Konika
एकरी किती प्रमाण घ्यावी सोयाबीन वर
संपूर्ण माहिती दिलेली आहे साहेब
12 लीटरच्या पंपासाठी किती प्रमाण वापरावे सर ?
5ml ते 6ml घ्या
Sir flower 🌺 seting cya stge la aahe marle tar calel ka
10ml
Slayer pro + ampligo +00-00-50 चालते का
Sir ampligo sobat 00 52 34 जमेल का
नका घेऊ
Ampligo प्लेन स्प्रे घ्या
700-800रुपयाला किती एम एल ते सांगा तसेच प्रमाण सांगताणा 15 ली चे हि सांगा
80ml bottle ची किंमत आहे
धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल|||
५०० मिली ची किंमत किती आहे
ऐक नंबर च बोगस ओशद आहे हे मी फवारले आहे माझ्या शेता मधली 1 सुद्धा अडी मेली नाही .5 दिवस झाले फवारून . कोणत्या शेतकऱ्याने चुकून पण घेऊ नका .मी तर फसलो तुम्ही नका फसू ... या 5 दिवसामध्ये माझं खूप नुकसान झालं आता तर मी या कंपनी वाल्यांना बोलावलं पाहायला .
याच्या सोबत कोणते काॅम्बीनेशन घेतले होते
Bhau tumhi kothe asata
माझ्या पण शेतामधील सोयाबीन वरची आळी नाही मेली फवारणी करून 6 दिवस झाले अम्पिलगो+ अमिस्टर +13 00 45 फवारणी केली होती .
खरच खूप अवघड आहे परत फवारणी करा आता खर्च खूप होतोय but आता मी कोराजन फवारणी करतोय
Jast karun gyas poisan mara aani sobat imamactin.tyan 💯 covar hote ali ..aani yempligo valyanchi complent kra ..
Coragen वापरा.. महाग आहे पण रिझल्ट सुद्धा मिळतो
𝕬𝖈𝖍𝖍𝖆