सोयाबीन दुसरी फवारणी कोणती करावी | Soybean dusri favarni | सोयाबीन फुलांची संख्या वाढवण्यासाठी उपाय
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
- 🌟 आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा 👇😊🌱
/ शेतकरी-पुत्र-अनिकेत-शे...
🌟 आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. 📱 👇👇😊🌱
...
Business / collaboration / advertising
aniketshelke2000@gmail.com
Hii sir
Turisathi konta khat vaprave....
छान माहिती
Dusrya fawarnila chargex ghyayla chalel ka...?
Tnx bhai❤
Kami kimtit changl aavshd kont tumhi yevd sangtay ki soybin ahe 4 thound ani favarni yevdi mhag ks prvdnar mitra
Bhau khup vadh hotey soyabean chi sprey konta gheu perfect plus gheu ka .
Ya combination madhe roko chya jagi haru burshinashk vaprle tar chalel ka
Tumi sangitalelya combination barobar icl booster 8-16-39 vaparale tar chalel ka ?
हो चालेल
Sir mirchi var caltur ghetle tar chale ka
Ful bar jast lagnya shathi konti aani vadhi shathi konti fawarni wapravi
Emamactin + chloro+cyper chalte ka
हो चालेल
Amcha soyabeen 30 divsach zala ahe ata paryanta ajoun ak hi fava kadlela nie ta tumhi sangitleli aishada 30te 35 divsani marli ta chaltat ka
Tnx bahu ❤
🙏😊
Adamache flameberg.waparle tarr chalel.ka
भाऊ माझा शेतात सोयाबीन व तूर आहे तर दुसऱ्या फवारणी मध्ये अदामा च बराझाईद ची फवारणी केली तर चालेल का
हो चालेल
भाऊ19.19.19 आणि12.61.00 दोन्ही मिश्रण करून टाकले तर चालेल का,आणि सोबत bayovitaX ,अलिका,साफ, तणनाशक नंतर पाच दिवसाने मारले तर चालेल का
विद्राव्य खत कोणतेही एकच
@@shetkariputra_ धन्यवाद दादा खूप छान माहिती देतात तुम्ही
Sir mi dusari favarani .. tatabahar.profex super.aani saap .ani 12.61.0 hi keli kasi vatli sir
👍🏻
Kontch kitknashak 15 te 17 divs jastist jast 20 divsachya vr Kam krt nh mg te koragen ka aso
Sir tata baher chi fhavrni karu ka flower strong chi
दोन्ही पण चांगले आहेत.
Evcent, barazide , ampligo ya paiki konta gheu
Barazide+Tata bahar+12:61: 00+Haru
He combinations ghetla tr 2 favarni sathi
Haru नका दूसरे वापरा
Coragen la solvent konte waprawe
sir aushadhi tayar hoti aaj tractor chya tank madhe ani pani ala ... tar te pani tasach tractor madhe theoun oudya sakali favarl tar chalel ka
दादा सोयाबीन ल फुलला सुरवात झाली आहे तर
Barazide 30ml + tata bahar 40ml + saaf 25gram+ 12.61.00 घेतले तर चालेल का.
सोबत विपुल b घ्या
भाऊ तुम्ही दूसरी फवारणी साठी 5ते6 व्हिडिओ बनवले तर औषध वेगवेगळ्या आहे। नेमके शेतकऱ्यांनी कोनती फवारणी करावी.
29junla soyabin perl.aahe dusri favarnila konti aaushadhi vapravi.
व्हिडिओमध्ये सांगितलेली
Yellowish colour devloped zalai leaves vr tyavr kutla spray ghetla pahijen
22 divsanchi zali ahe soybean ani 4 dives zalet herbicide cha spray marun tr apn sangitlelya 1st spray kela tr yellowish pna kemi hoil ka
हो कमी होईल
सर मि धानुका Em-1किटकनाक
Biovitax, 19.19.19 rcf,बरशीनाक mandoz,हे काबीनिशन चालल का सर मला माहिती सागा अगोदर तननाशक ओडिशीचा स्पे केला
हो चालेल
Fakt aaushdh sagitle sir khat Konta gheycha sprey sathi
बनवतो व्हिडिओ
Chan mahiti niyamit det javi
Alika best Rahil ki barazide 2nd spray aahe
Barazide
Sir soybin fulavar ahe konti favani karavi
Tata bhar ची फवारणी घ्या
खूप छान
🙏😊
Dusri fawarni kontya stage vr maraychi. ..Bhai
👍👍👍 खुप छान व्हिडिओ बनवला आहे 👍👍👍🎉
Thank you 🙏❤️
Tata bahar ani barazaid ani chamatkaar chalel ka
मी पहिली फवारणी तणनाशक ची shaked मारले आहे आता दुसरी फवारणी coragen आणि isabion किंवा challenger aani एकदा बुरशीनाशक मारले तर चालेल का
हो चालेल
Soyabin ful lagali tevha Pani del pahije ka
Culter cya jagi Jr Zika vaprl tr calele ka
दादा तुम्हीं छान माहिती दिली
Thank you 🙏😊
सोयाबीन लागवड होऊन 40 ते 45 दिवस झालेत...फुल धारणा चांगली आली आहे...
ही फवारणी घेऊ शकतो का...
Sir Biobeter + Biovita X + NPK 11-36-24
soyabean madhe dusri favarni karu ka
हो चालेल
छान
भाऊ खुप वेळेत विडिओ आला..Thanks 🙏
🙏😊❤️
धन्यवाद❤
Yara vita Biotrack kase rahil second spray sathi....?
👍🏻
अनिकेत दादा माझ्या सोयाबीन ला फुले लागायलीत दुसरी फवारांनी झाली आहे, पण पान पिवळे पडायलेत, फुटावा, फुले चांगल्या प्रमाणात आहे, मग आता मी कोणती फवारनी करू.
Micronutrients + fungiside ची फवारणी घ्या.
Saheb soyabin 30 diwsache ahe tr tyat dawarni karta yeyil ka 2 tasatil antar 1.5 fute ahe
Ani tannashak chi fawarni gheta yeyil ka te krupaya sangave
Bhau green gold verity aahe vad jhali nahi 41 divas jhale 10 takke full aahe please help me bro
Dada ya sobata saaf powder aani 12.61.00 chato ka
Paus band Zala ahe dusri favarni karavi ka nahi
Sir em 1 धानुकाच किती दिवस कालावधी रिझल्ट देते...pleas replay 🙏
2-3
@@shetkariputra_ sir em1 ek स्प्रे घेतल्या नंतर किती दिवस अळी येऊ देत नाही प्लीज रिप्लाय 🙏
Ideal height kiti pahije.
भाऊ दुसऱी फवारणी 5-55-17 महिंद्रा सुमित , मायक्रोनुटन, व क्लोरोगारड ची फवारणी केली तर चालेल का.....
भाऊ फुले लागलीत टाटा बाहार ची फवारणी केली तर चालेल का
पहिल्या वेळेस तणनाशक स्ट्रॉंग आणि मारलेले आहे तर त्याच प्लॉटमध्ये तीस दिवसानंतर नंतर संकेत जमेल का
सोयाबीन madhe जर फुल अवस्था madhe जर खत टाकायचे असेल तर कोणते टाकावे
Barazide हे औषध पांढरी माशी खोडकीडा यावर नियंत्रण करते का??
12 : 61 :00 vaparyache ki nahi
12,61,00 खत त्यात आणखी घेतला तार चालेल का
सर मी पहिली फवारणी सोलोमन रोको बायोविटा हि औषध फवारली तर दुसरी फवारणी कोणती करावी माहिती सांगा
सर हे प्रमाण किती ltr पंप चे आहे..
15
Icl company che khat kuthe milel amchya pusad madhe nhi milale
दादा प्लिज सांगाल की 9305 ही जात कमी कालावधीची आहे त्यात तिला पेरणी करून 45 दिवस झालेत फुलं 70 % असतील मग फवारणी करून फायदा नाही का?
Babistin contack fungicides ahe kay
Kahi bi nako sangat jau
भाऊ सोयाबीन वाढ खूप झाली आहे कोणती फवरणी घ्यवी.48 दिवसाची झालेत सोयाबीन ला. वाद्यात असल्या वर काय स्प्रे घेवावं.
आमची पहिली फवारणी झालेली आहे दुसरी फवारणी 55 दिवशी कोणती घ्यावी
Sir
माझ्या सोयाबीनला 5 ते 10 % फुलोरा चालू आहे. सोयाबीन जवळपास 2.5 ते 3 फुट आहे. सर्वसाधरणपणे 3 ते 4 फुटांपर्यंत वाढते.
तर,
मला isabion मारायचे आहे. व वाढ नियंत्रित करायची आहे. तर त्यासोबत कोणते नियंत्रक घेऊ
Cultar
भाऊ वरद च फ्लॉवरस्टाँग चांगलं आहे का टाटा बहार
इसाबिओंन वापरुण पहा चैलेंज नाही याला माझा अनुभव आहे, बाकि तुमच्या इच्छा नुसार घ्या
वरद कम्पनी चे V-Eman मध्ये जैविक कीटकनाशक आहे कि रासायनिक?
Chemical ahe
@@shetkariputra_ इमामेक्टिन बेनझोएट आहे कां 🤔
@@amitbhau हो liquid मध्ये
Soyabean 30 diwsachi aahe. Pan satat padnarya pausamule soyabean chi height wadhli nahi. 5-6 inch aahe fakt. Jamini lagat chi pane piwali padali aahet. Yawar kay upay karava?
Biovita X best result magcya varshi khup paus hota mi vaparale hote
Biovita x 25 te 30 divasacya soyabin sati kup chan result yeil punha 15 divsani tata bahar vapra best result yeil
दूध आणि गोमूत्राची फवारणी करा.
Cabrio top + biovita x + admire chalel ka kothimbir Sathi
Kahi soyabin wadle aahe kahi nahi wadle tr mg kay kraych
खत टाका
कोणते टाकायचे
सर माझे सोयाबीन 18इं आहे माझी दुसरी फवारणी बायोविटा झाली आहे
पण सोयाबीन 2फुटाचया वरती आहे
मी 3तिसरी फवारणी 2ते3 दिवसात करणार आहे तर कोराजन+नेटिओ+05234 त्यात कलटर घेतलं तर चालेल का 🙏👳🙏
BBF बदल माहिती द्या
Sir maza common question ahe 1 acre sathi kiti pump zhale pahijet?
Amhi 5 pump karat asto.
कोराजन + टाटा बहर मिक्स करून चालेल का
Aushdanche nave days lihun pathava
आज सोयाबिन 25दिवस झाला
500 लिटर पाणी साठी ph Balance 350 ml.
M45 1kg
Emamectin Benzoate 150 gr
Chlorpyrifos 50%+
Cypermethering 5% Ec 500 ml
Amistim 1 liter
Sticker Per Pump 5ml
डाळिंब उभा आले 8 महिने चा सोयाबीन अंतर पीक आज...
ही फवारणी बरोबर आहे का
2 insecticide वापरण्याची गरज नव्हती सोयाबीन पिकासाठी.
कृषी सेवा केंद्र मार्गदर्शन...
औषध मधील घटक सांगा ❤
, खूप छान 🌹👌👌👌
Thank you 🤗🙏
Tata bahar + 12 61 00 + imamectine benzoate dhanuka + upl saff
हो चालेल
सर आज पहिली फवारणी केली बरोबर 30 दिवसाला #बायोविटाX,आलिका,12:61:00 व साफ बुरशीनाशक हि फवारणी केली तर रिझल्ट कसा राहिल
चांगला राहील
टाटा बहार सोबत 12:61:00 वापरले तर चालते का
हो चालते
Biovita x chalel ka
कल्टर made tata bahar pavarl tar
हो चालेल
आळी. फवारणी. आणि. 05234 एकत्र चालेल का
हो चालेल
👍 या फवारणी मध्ये 00.52.34.आणि स्टीकर अॅड करुन फवारणी केली तर चालेल का ?
नाही 12,61,00 हे वापरा भाऊ
या कॉम्बिनेशन बरोबर निंबोळी तेल वापरलं तर चालेल का?
यामध्ये आनखिन 12.61.00 ॲड केले तर चालेल का
सर, सोयाबीन 30 दिवसाचे झाले आहे. सतत पाऊस पडत आहे त्यामुळे आत्तापर्यंत पहिली फवारणी करता आली नाही. आणि अजून पाऊस चालूच आहे. तरी पहिली फवारणी करीता प्रॉफेक्स सुपर, साफ, रोको माणिक, सागरिका व19.19.19 यांचे नियोजन केले होते अत्ता सोयाबीन 30 दिवसाचे झाले आहे याकरिता 19.19.19 च्या ऐवजी 12.61.00 वापरले तर चालेल का? व याची फवारणी पिक किती दिवसांचे होईपर्यंत चालेल जर यामध्ये काही बदल करायचे असल्यास कृपया सुचवावे.
हो चालेल काही प्रॉब्लेम नाही
Thank u Sir
आमची पहीली झालि नाहि कोनति करावि.२०दिवस झाले आह्रेत नांदेड जिल्हा
चॅनेलवर व्हिडिओ आहे पहा.
भाऊ तुमी कमी खर्चात जास्त उत्पन्न कस घ्यायच खुप चागली माहिती देता या वर्षी सोयाबीन ला तुमच्याच मार्गदर्शन घेत आहे मी🙏
दुसऱ्या फवारणी मध्ये एखाद विद्राव्य खत वापरता येउ शकत का?
हो येते 13:40:13 वापरा
सर बायोविटा एक्स सोबत कोणत्या किटकनाशकांचा वापर करावा
कोणती पण चालेल
भाऊ कल्टर व टाटा बहार सोबत चालेल का कारण एक pgr व एक pgp आहे. Confution clear Kara
हो चालेल
@@shetkariputra_Tata bahar madhe amino acid aahe tr te vadh karte ani culter vadh thambsvte mhanun 2 sobat confusion aahe
कल्टार ऐवजी विद्युत वापरू शकता आपण सुमीटोमो कंपनीचे 30 मीली प्रति एक्कर या प्रमाणे
टाटा बाहर आणी कल्टर सोबत वापरले त चालत का
गजगो+ कोरा जण+ 0,52,34टाटा बहार चालेल का
हो चालेल
आपण सांगितले ल्या घटका सोबत 12 61 0 वापरले तर चालेल का
हो चालेल
पहिली फवारणी 19 19 19 केलेली आहे please suggest