आंदोलनात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना चा क्षण.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 มิ.ย. 2024

ความคิดเห็น • 121

  • @sandeshrathod71
    @sandeshrathod71 17 วันที่ผ่านมา +25

    काल झालेल्या आंदोलन अतिशय चांगला झाला सहदेव केंद्रे सरांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन शांततेच्या मार्गाने पूर्ण झाला. व सहदेव सरांनी जी ताकद लावली त्या ताकतीच्या जोरावर महापारेषण व महावितरणच्या ज्या काही जागा निघालेल्या होत्या त्या वेगाने भरल्या जाणार. धन्यवाद केंद्रे सर आम्ही सर्व विद्यार्थी तुमचे खूप आभारी आहोत. ❤❤❤

  • @prathmeshborse9620
    @prathmeshborse9620 17 วันที่ผ่านมา +15

    इलेक्ट्रिकल च्या विद्यार्थ्यांनसाठी लढणारे एकमेव विक्तिमहत्व म्हणजे केंद्रे सर🔥💪💪

  • @akash_gadekar_patil
    @akash_gadekar_patil 17 วันที่ผ่านมา +2

    केंद्रे सर खडे तो सरकार से बडे..❤️🍁✌️

  • @pallavisonawane2674
    @pallavisonawane2674 17 วันที่ผ่านมา +2

    संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की, आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो. आणि रुबाब हा विकत घेता येत नाही अन दाखवता पण येत नाही...तो व्यक्तिमहत्वातून सिद्ध होतो...! #Kendre Sir 💥 धन्यवाद सर

  • @Niteshshende0798
    @Niteshshende0798 17 วันที่ผ่านมา +1

    Thank you Sir❤ इलेक्ट्रिकल चेत्रातील विद्यार्थांसाठी जीव लावून धडपडणारे एकमेव माणूस सहदेव केंद्रे सर, सरांसारखे अनेक केंद्रे सर महाराष्ट्रात जन्माला येवोत ❤🙏

  • @atishpawar-vm3wy
    @atishpawar-vm3wy 17 วันที่ผ่านมา +2

    उचे उचे टॉवर- इलेक्ट्रिकल पवार ⚡💡🔋🔌🪫

  • @shitalpawar9218
    @shitalpawar9218 17 วันที่ผ่านมา +5

    Support system 😊 KING OF ELECTRICAL 🤴

  • @ganeshgaikawad4827
    @ganeshgaikawad4827 17 วันที่ผ่านมา +1

    शासनाच्या अशा निर्णयाने विद्यार्थी हाताला दिल झाले आहेत एक तर गरीब परिस्थितीतून विद्यार्थी दूरवर शिकला असताना शासनाचे असे निर्णय घेते

  • @vishaldevkate1700
    @vishaldevkate1700 17 วันที่ผ่านมา +2

    जो अपूर्ण पूर्ण करतो, जो शब्दांतून ज्ञान वाढवतो, जो जगण्यातून जीवन घडवतो, जो तत्वातून मूल्ये फुलवतो अशे आमचे आदरणीय केंद्रे सर हे आंदोलन खूप शिस्तबध्द आणि खूप मोठ्या संख्येनं हे फक्त तुमच्या मार्गदर्शना मुले चा झाले खूप खूप धन्यवाद सर ❤💐💐

  • @vaibhavwankhede5977
    @vaibhavwankhede5977 17 วันที่ผ่านมา +3

    Kendre sir chya मार्गदर्शनाखाली ज्या प्रकारे 20/06/2024शांततेत आंदोलन पार पडले आणि सर्व मागण्या पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे त्यासाठी केंद्रे सर चे मनःपूर्वक आभार ...विद्यार्थ्यांच्या future sathi झटणारा एकमेव व्यक्तिमत्त्व केंद्रे सर

  • @nikitagopalghare8046
    @nikitagopalghare8046 17 วันที่ผ่านมา +3

    Thank u for Ur Efforts & Support Sir......, Truly Blessed to Have Teacher Like u. #Kendre sir✌️💥

  • @jayapawar8933
    @jayapawar8933 17 วันที่ผ่านมา +4

    सहदेव केंद्रे सर # Mentor of the electrical students⚡⚡⚡

  • @rathodajay3755
    @rathodajay3755 17 วันที่ผ่านมา +5

    विद्यार्थ्यांसाठी रात्रंदिवस धावपळ करणारे आदरणीय श्री केंद्रे सर.
    सरांच्या मार्गदर्शना खाली निघालेली प्रभात फेरी हि एकदम अतिशय आणि चांगल्या रीतीने निघाली होती, एवढी गर्दी आणि त्यात चाललेली प्रभात ही सहजा सहजी शक्य नाही, म्हणून एकच शब्द , उचे ऊचे टॉवर इलेक्ट्रिकल पॉवर , हीच आमची ताकत #एकजूट.💪

  • @vishalnade6982
    @vishalnade6982 17 วันที่ผ่านมา +10

    भाग्य उजळावे समस्त गोर गरिबांचे पाहतो आम्ही केंद्रे सरांन मध्ये प्रतिबिंब आदर्श व्यक्तिमत्वाचे ❤️

  • @squidgame4967
    @squidgame4967 16 วันที่ผ่านมา +1

    सर्व पदाच्या जाहिराती मध्ये काही तरी पदाची पदवाढ करण्यात आली पण... JE ची !!😢😢😢

  • @waghsiddharthini4453
    @waghsiddharthini4453 17 วันที่ผ่านมา +2

    इरादा अगर बुलंद हो तो बडे बडे को झुकना पडता है 😊 # पॉवर ऑफ electrical students ⚡⚡

  • @sanikapatond2193
    @sanikapatond2193 17 วันที่ผ่านมา +4

    काल सरांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन संपन्न झाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला सरांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन खूप चांगल्या प्रकारे पूर्ण झाले. सर तुम्ही नेहमी आमच्या पाठीशी उभे राहून सहकार्य व असेच मार्गदर्शन सदैव आमच्या सोबत असू द्या. 😊 आम्ही नाही आमचे निकालाचं बोलतात😊 # kendre sir🎉

  • @Pawan_gaikwad_01
    @Pawan_gaikwad_01 17 วันที่ผ่านมา +5

    👉👉महावितरण तो एक झाकी है.... महापारेषन अभी बाकी है..❤🍁💫🔥

  • @user-fy6kp1cb3c
    @user-fy6kp1cb3c 17 วันที่ผ่านมา +1

    आता खरोखर मनात आहे की,
    उचे उचे टॉवर इलेक्ट्रिकल पॉवर 🔥👑

  • @RDS_edits1
    @RDS_edits1 17 วันที่ผ่านมา +4

    कसलाही स्वार्थ न ठेवता आम्हा विद्यार्थ्यांना एवढा मोठा सपोर्ट सर आपण केला व एवढे मोठे आंदोलन यशस्वी करून दाखवले त्या बद्द्ल आपले मनपूर्वक खूप खूप आभार सर🎉💪🙏

  • @mangeshvharkate8649
    @mangeshvharkate8649 17 วันที่ผ่านมา +2

    केंद्रे सर यह वो अद्भुत शक्ति जो इलेक्ट्रिकल विद्यार्थी के जीवन को बदल देंगे
    धन्यवाद सर ❤❤❤

  • @geetametkar3719
    @geetametkar3719 17 วันที่ผ่านมา +3

    हे आंदोलन फक्त आणि फक्त केंद्रे sir मुळेच शक्य झालं. Sir तुम्ही पुढाकार घेतलात म्हणून हे आंदोलन शांततेत आणि लोकशाही च्या मार्गाने पार पडलं आणि या आंदोलनाला यश मिळालं.
    Thank you so much from all electrical students to our support system (केंद्रे sir)❤

  • @akshayshinde2583
    @akshayshinde2583 17 วันที่ผ่านมา +7

    आपल्या यशस्वी आंदोलनाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या एकजुटीमुळे आणि कठोर परिश्रमामुळेच आपल्याला हा विजय मिळवता आला आहे

  • @rakheejagatkar5464
    @rakheejagatkar5464 17 วันที่ผ่านมา +2

    We won the battle only due to You Sir. Sir You are not Only Best Teacher but also Best Leader.
    Great Salutes to Your Hardwork , Honesty & Dedication Sir 🙏🙏🙏

  • @yuvrajdakore8901
    @yuvrajdakore8901 17 วันที่ผ่านมา +5

    आम्ही भाग्यवान आहोत सर आम्हाला तुमच्या सारखे भारी गुरू भेटले...❤#_love you sr..❤

  • @pratikbhosale1354
    @pratikbhosale1354 17 วันที่ผ่านมา +3

    ऊंचे उंचे टॉवर केंद्रे सर पॉवर🔥💪🏻💪🏻

  • @SalmanShaikh-uc7lh
    @SalmanShaikh-uc7lh 17 วันที่ผ่านมา +7

    Mast zala sir aandolan

  • @jayeshjadhavpatil2900
    @jayeshjadhavpatil2900 17 วันที่ผ่านมา +5

    MSEB ला एकच भीती आंदोलक येणार किती 💪

  • @purushottamkute1269
    @purushottamkute1269 17 วันที่ผ่านมา +5

    काल झालेला मोर्चा केंद्रे सर तुमच्या मुळे यशस्वी पार पडला. 🎉🎉

  • @dayanandjangam550
    @dayanandjangam550 17 วันที่ผ่านมา +4

    तुमचा शब्द आमच समर्थन...

  • @saudagarchavan1855
    @saudagarchavan1855 17 วันที่ผ่านมา +3

    केंद्रे सर खडे तो सरकार से बडे..... 👑⚜️

  • @vivekhore7748
    @vivekhore7748 17 วันที่ผ่านมา +4

    एवढ्या शांततेत झालेली र्पभातफेरी फक्त केंद्र सरच काढू शकतात 🔥🔥
    नाद करा पण केंद्र सर चा कुठ🔥

  • @dinkarbiradar2865
    @dinkarbiradar2865 17 วันที่ผ่านมา +4

    केंद्रे सर तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @DevilGaming-GG
    @DevilGaming-GG 17 วันที่ผ่านมา +4

    उगच मनत नाहीत इलेक्ट्रिकल शेत्रातील बाप माणूस केंद्रे सर ❤

  • @dinkarbiradar2865
    @dinkarbiradar2865 17 วันที่ผ่านมา +6

    देवाचा देव महादेव इलेक्ट्रिकलचा देव सहदेव

  • @shyamugale5616
    @shyamugale5616 17 วันที่ผ่านมา +4

    इलेक्ट्रिकल चे दैवतं केंद्रे सर ❤💪

  • @ramrathod9393
    @ramrathod9393 17 วันที่ผ่านมา +3

    खूप खूप धन्यवाद सर तुमच्या सहकार्यामुळे आंदोलन यशस्वीरित्या पार पडले यापुढेही सर अशीच साथ राहू द्या

  • @jayeshjadhavpatil2900
    @jayeshjadhavpatil2900 17 วันที่ผ่านมา +4

    आमच्यासाठी नेहमी उभे राहिल्याबद्दल आणि आमचा आवाज ऐकला जावा याची खात्री केल्याबद्दल धन्यवाद. तुमचे समर्पण आणि समर्थन जगामध्ये फरक आणते. तुम्ही खरोखरच सर्वोत्तम शिक्षक आहात!"

  • @nikitakhateghare9363
    @nikitakhateghare9363 17 วันที่ผ่านมา +2

    सर असावे तर असे जे विद्यार्थ्यानंसाठी दिवस रात्र कष्ट करणारे
    विद्यार्थ्यांचे देव सहदेव सर

  • @amolingale8272
    @amolingale8272 17 วันที่ผ่านมา +1

    केंद्रे सर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है....
    😘

  • @KrushnaUbale-qd2eo
    @KrushnaUbale-qd2eo 17 วันที่ผ่านมา +4

    “तुमच्या औदार्याबद्दल खूप आभारी आहे. तुम्ही माझ्या आयुष्यात आल्याबद्दल मी धन्य आहे.”

  • @yuvaraj7706
    @yuvaraj7706 17 วันที่ผ่านมา +4

    Power toh hai boss...kendre sir ❤🔥🫡

  • @atultelang4825
    @atultelang4825 17 วันที่ผ่านมา +3

    केंद्रे सर् खडे तो सरकार से बडे भावी उर्जामंत्री 🎉🎉🎉

  • @BhagyashreeMundhe-yt5co
    @BhagyashreeMundhe-yt5co 17 วันที่ผ่านมา +4

    Thank You Very Very Much Sir 🙏🙏🙏
    Sir , 14 jun pasun tumhi roj amachya sathi sangharsha karat hotat , tumhala jevayala hi time navhata , tumhala khup adachani alya tari hi pn tumhi thambala nahit continues amachya sathi praytn karat rahilat v kal avathya mothya sankhe n tumachya mule sarv students ekatr ale... Electrical chya itihasa madhe 1st time yevdh bhari Andolan zal ahe , he fakt ani fakt tumachya mule ch sir... V itakach nahi 1st time as zal ahe ki , andolan zal v lagech ch 2 -3 tasatch tyacha result hi ala , as fakt aamche Kendre Sir ch karu shaktat... Shevti aaplya sangharshala aaj Fal milal... 🥳🥳🥳
    Electrical cha Dev Fakt Sahadev....
    🙏🙏🙏

  • @ganeshbhosale4375
    @ganeshbhosale4375 17 วันที่ผ่านมา +3

    Koshish karne valo ki kabhi har nahi hoti thanks sir ❤

  • @RameshShrirame99
    @RameshShrirame99 17 วันที่ผ่านมา +2

    सूर्याला आव्हान देणाऱ्या गरुडाला जमिनीवरून होणाऱ्या विरोधकांचा फरक पडत नाही.....god Father of electrical ⚡⚡
    Dr.kendre sir 🔥

  • @Hjjjjjjjjkkjjbhhjj
    @Hjjjjjjjjkkjjbhhjj 17 วันที่ผ่านมา +2

    इलेक्ट्रिकल च्या विद्यार्थांसाठी लढणारे एक मेव केंद्रे sir खूप खूप धन्यवाद सर

  • @PratikKsagar-zi2dp
    @PratikKsagar-zi2dp 17 วันที่ผ่านมา +3

    💨धूपन आणि धुरुळा संगच 💥💥

  • @kishorpatil2510
    @kishorpatil2510 17 วันที่ผ่านมา +2

    उचे उचे टॉवर-इलेक्ट्रिकल पॉवर.

  • @rajkumarbhutawale8284
    @rajkumarbhutawale8284 17 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही म्हणाल ते धोरण आणि बांधलं ते तोरण ❤

  • @tusharchaudhari9708
    @tusharchaudhari9708 17 วันที่ผ่านมา +2

    🎉🎉Khup bhari kam kelay sir 🎉🎉

  • @shaikhimranahmad8429
    @shaikhimranahmad8429 17 วันที่ผ่านมา +2

    "I am very lucky sir because i have a golden opportunity to learn by you and your experiences."
    "A lot of Thanks for you kendre sir,your struggle for the future of more than a lakhs of students."

  • @poojanagpure9368
    @poojanagpure9368 17 วันที่ผ่านมา +4

    Lucky to have such supportive teacher,

  • @dishahede3146
    @dishahede3146 17 วันที่ผ่านมา +2

    Sir tumchya bddl ky bolav he nemk klt nhi khup jiv lavta tumhi students la khup kahi krta amchya sathi khup khup thank you sir ji

  • @vaibhavlatpate3130
    @vaibhavlatpate3130 17 วันที่ผ่านมา +1

    कालचा आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात झालं शांततेत व संविधानिक मार्गाने झालं केंद्रे सर व इतर शिक्षक वर्ग सर्वांनी चांगल्या पद्धतीचे सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद गरज असेल तर अजूनही यापेक्षाही मोठं आंदोलन करू असा इशारा विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे⚡

  • @arbazbagwan300
    @arbazbagwan300 17 วันที่ผ่านมา +3

    Kal cha aandolan khob Supper zala

  • @priyabansode5621
    @priyabansode5621 17 วันที่ผ่านมา

    Thank you so much sir.... तुम्ही असल्यामुळेच हे शक्य झालं... आत्ता कुठं विध्यार्थ्यांचा आशा पुन्हा जाग्या झाल्या..अभ्यास करण्यासाठी पुन्हा प्रेरणा मिळाली... खुप खूप धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @YOGESHRathod_OG
    @YOGESHRathod_OG 17 วันที่ผ่านมา +4

  • @chetansanap5293
    @chetansanap5293 17 วันที่ผ่านมา +1

    कोण म्हणत होते नाही .केल्याशिवाय राहत
    नाही 👍🏻🔥 आम्ही नाही ,निकालात बोलतात! Only kendre sir ❤

  • @maheshk6215
    @maheshk6215 17 วันที่ผ่านมา +3

    You are the leader we are the supporter...

  • @abrarkureshi5646
    @abrarkureshi5646 17 วันที่ผ่านมา +2

    Sir tumchya mulech he aandolan success fully shaky jale fakt aani fakt tumcyach takdi mule
    tumhi ashech aamchya sobt ubhe raha
    Sir aaple khup khup aabhar🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @jayapawar8933
    @jayapawar8933 17 วันที่ผ่านมา +3

    किसी चीज को अगर पूरी सिद्ध त से चाहो , तो पूरी कायनात उसे मिलानेमे लग जाती हैं

  • @GauriUdavant-dp1gn
    @GauriUdavant-dp1gn 17 วันที่ผ่านมา +3

    सर तूम्ही होते म्हणुन आज आम्ही हे आंदोलन करू शकलोत असं नेहमी आमचा सोबत रहा सर 🔥🤗 खरच खूप भारी झालं सर कालच आंदोलन 👍🔥 म्हणुनच म्हणतात ना केंद्र सर तुम आगे बढो हम तुम्हारे सात है ❤🔥😍

  • @tejasghuge1849
    @tejasghuge1849 17 วันที่ผ่านมา +2

    जेव्हा गुरुजी विद्यार्थ्यां सोबत असतील तेव्हा कोणतेही कार्य याेग्य रीतीने पार पडेल .

  • @nileshwakle9309
    @nileshwakle9309 17 วันที่ผ่านมา +2

    खूप छान सर असचा पाठिंबा आमच्या पाठीशी असू देया सर 🔥🔥

  • @rkstyles1405
    @rkstyles1405 17 วันที่ผ่านมา +3

    तुम्ही सपोर्ट केल्या बद्दल आम्ही सर्व विद्यार्थी तुमचे आभारी आहोत ❤✊😍

  • @parmeshwargiri-ws8ub
    @parmeshwargiri-ws8ub 17 วันที่ผ่านมา +1

    सर तुमच्या एका शब्दावर काल तीन-साडेतीन हजार विद्यार्थी जमले . व आपला जो आंदोलन यशाच्या मार्गी लागला ते काल आलेल्या महावितरणाच्या एका पत्रावरून दिसून येतो. व आपल्या जी मागणी आहे त्या सर्व पूर्ण होतील. Thankyou sir ❤️
    #SahdevKendreSir
    #electricalpower

  • @shubhangidhoke6886
    @shubhangidhoke6886 17 วันที่ผ่านมา +2

    Thanks sir dupn aani durala houn jaudya🎉

  • @विवेक5322
    @विवेक5322 17 วันที่ผ่านมา +3

    भावी ऊर्जामंत्री❤

  • @SandhyaNaiknaware
    @SandhyaNaiknaware 17 วันที่ผ่านมา +3

    Electrical caha king maker 👑👑👏👏

  • @VishakhaRaut-tg9kr
    @VishakhaRaut-tg9kr 17 วันที่ผ่านมา +5

    Thanks you sir🎉

  • @runway_to_do
    @runway_to_do 17 วันที่ผ่านมา +2

    धन्यवाद केंद्रे सर कायम आमच्या सोबत रहा

  • @user-uc9qv1ez2v
    @user-uc9qv1ez2v 17 วันที่ผ่านมา +1

    या लढ्याला विद्यार्थ्या पाठीमागे खंबीपणे उभे राहिले sir तुम्ही, आमच्यावर कोणत्याही प्रकारचे आण्यय नाही होऊ दिलं,thank you so much sir 🙏🙏 आमचे लाडके आणि एकमेव sir kendre sir 💐💐🙏🙏

  • @pranayjambhulkar8907
    @pranayjambhulkar8907 17 วันที่ผ่านมา +1

    Dusre class Wale fakt courses chya vedesh yetat aani help krayla koni nahi but tumhi har vedesh student chya baju rahta❤

  • @mangeshvharkate8649
    @mangeshvharkate8649 17 วันที่ผ่านมา +3

    ऊर्जा मंत्री 💯💯

  • @NiranjanaGajabhare
    @NiranjanaGajabhare 17 วันที่ผ่านมา +1

    Power💪of kendree sir

  • @sayalisonawane1882
    @sayalisonawane1882 17 วันที่ผ่านมา +1

    Thank you so much sir for Ur efforts & support, really Sir you are God Father for all Electrical Students 👑🔥💫

  • @sarikakirte3188
    @sarikakirte3188 17 วันที่ผ่านมา +2

    King of electrical ❤😊

  • @siddhiwakchaure7488
    @siddhiwakchaure7488 17 วันที่ผ่านมา +2

    Your selfless service and dedication is highly appreciated. The things you have done so far are highly valued!! Thank you so much sir u are the best eve ...❤✨

  • @Vaidya_Vaibhav04
    @Vaidya_Vaibhav04 17 วันที่ผ่านมา +3

    आमचे देव म्हणजे सहदेव ❤💫💯✌️

  • @revansidhamurgunde2727
    @revansidhamurgunde2727 17 วันที่ผ่านมา +1

    King of electrical kendre sir

  • @user-tx9hc4kt1g
    @user-tx9hc4kt1g 17 วันที่ผ่านมา +3

    Thanks 🙏🙏 you sirji

  • @ashokgandal5311
    @ashokgandal5311 17 วันที่ผ่านมา +1

    केंद्रे सर खडे तो सरकार से बडे

  • @poojanagpure9368
    @poojanagpure9368 17 วันที่ผ่านมา +4

    Hero of present era

  • @manjushakundalkar9342
    @manjushakundalkar9342 17 วันที่ผ่านมา +3

    Thanku so much sir ... Tumchyamud amhi successful zalo .

  • @rushikeshvakil9545
    @rushikeshvakil9545 17 วันที่ผ่านมา +1

    # kendre's pattern 🔥✌️

  • @meghshamwankhade1342
    @meghshamwankhade1342 17 วันที่ผ่านมา +2

    भावी ऊर्जामंत्री✨

  • @anu.rathod
    @anu.rathod 17 วันที่ผ่านมา +3

    Only धुपट 💥

  • @kumardavid1619
    @kumardavid1619 17 วันที่ผ่านมา +1

    We support u 🎉🎉🎉🎉

  • @nikhilsonawane-zu1tk
    @nikhilsonawane-zu1tk 17 วันที่ผ่านมา +1

    Ek number kendre boss ...ek mev manun mhane kendre Jo dusryn cha pn vicharto karto ...

  • @KrushnaUbale-qd2eo
    @KrushnaUbale-qd2eo 17 วันที่ผ่านมา +1

    Life is better & kendre sir is electricity......

  • @dipalitirpude1057
    @dipalitirpude1057 17 วันที่ผ่านมา +2

    Thank you sir 🙏🙏😊

  • @sampadaparekar1147
    @sampadaparekar1147 17 วันที่ผ่านมา +1

    Thank you sir
    We are blessed to have mentor like u... U have put our needs first.... We will always support you... Gratitude to u... For standing by us & fight for our future ❤️☺️😌

  • @anu.rathod
    @anu.rathod 17 วันที่ผ่านมา +2

    भले भले विजले आमचा नांद करत करत.......#kendre boys 🔥

  • @lukeshpatankar5810
    @lukeshpatankar5810 17 วันที่ผ่านมา +3

    🙏🎉

  • @parvinshaikh7988
    @parvinshaikh7988 17 วันที่ผ่านมา +1

    🔥🔥👍👍

  • @rahulshinde6947
    @rahulshinde6947 17 วันที่ผ่านมา +3

    Ethun pud pn ashich sath rahu dya...sir..tumchamul prayatnala Yash al..sir❤❤❤

  • @rajnishwagh8521
    @rajnishwagh8521 17 วันที่ผ่านมา +1

    👍👍

  • @mangeshvharkate8649
    @mangeshvharkate8649 17 วันที่ผ่านมา +3

    इलेक्ट्रिकल चे दैवत🙏🙏

  • @sanketkhote
    @sanketkhote 17 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤