महापारेषण ची मेगाभरती संपूर्ण माहिती II
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 มิ.ย. 2024
- #महापारेषण
#electrician #ITI #JE #AE #MESMAINS #mseb #msetcl #msedcl #mspgcl #Transco #discom #electrical #electricalengineering #महापारेषण #महानिर्मती #ITI #ELECTRICIAN #WIREMAN #PCMC #ITIINSTRUCTOR #DRDO #GAIL #TRANSCO #AE #JE #TECHNICIAN #electrical
Contact: 9657659195,7410520099
WhatsApp: wa.me/+919657659195
Telegram: t.me/KENDREINSTITUTET
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या आंदोलनाला रोजी 20/6/2024 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना यश प्राप्त झालं फक्त किंग मेकर इलेक्ट्रिकल केंद्रे सर मुळे❤ 🙏📝
गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल आम्ही विद्यार्थी केंद्रे सरांचे नेहमीच हृनी राहू... केंद्रे सर आपले खूप खूप धन्यवाद सर... तुम्ही नसता तर हे होणे शक्यच नव्हते... # king of electrical kendre sir ..Thank You Sir..🙏🏻🔥😊
जेव्हा जेव्हा विद्यार्थी खचून जात होते तेव्हा फक्त आणि फक्त ऐकच देव सहदेव 🥰🥰 हे institute नसून खरचं स्वर्ग आहे.thank you sir 🙏
सर आपण आमच्यासाठी आम्ही कष्टकरी गोरगरीबविद्यार्थ्यांसाठी आपण खूप असे कष्ट घेतले आहे आम्हाला तुम्ही न्याय मिळवून दिला.आमचे इलेक्ट्रिकल चे गुरु देवासारखे उद्याचे रूप आमच्यासोबत विठ्ठल पांडुरंगासारखे आमच्यासोबत नेहमी सदैव उभे राहणारे. असे आमचे गुरु मा.श्री सहदेवजी केंद्रे सर आपले खूप-खूप आभार धन्यवाद!!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शेवटी सत्याचाच विजय झाला..🎉❤🎉🎉🎉
Sir फक्त आता परीक्षा पण निवडणुकी अगोदर व्हावी....
त्यासाठी पण आपण पाहिजे ते करुत सर.....
We are always with you sirji..❤🎉😊
Pn sir SBC category sobat tr अन्याय झाला .... आमच्या जागा आधीच कमी त्यात पण vacancy वाढून जागा आमच्या कमी झाल्यात 😢😢😢😢
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या आंदोलनामुळे आपण सर्वांनी केलेला प्रयत्नांमुळे आणि त्यामध्ये केंद्र सरांचा खूपच मोठा वाटा आहे त्यामुळे आपली जाहिरात लवकर आली असाच सपोर्ट राहू द्या सर शेवट
शेवटी सत्याचाच विजय होतो..❤🔥
सत्यमेव जयते..
🔴जिथे जहाजांनी जिद्द पकडलेली असते, तिथे वादळं सुद्धा पराभूत होतात. 🔥 💯⚡ हे तुम्ही करुन दाखवले सर 👍🔝 Thank you 🙏😍
धन्यवाद सर हे सगळ तुमच्या मुळेच शक्य झाले 🙏 #Godfather of Electrical ( Kendre Sir)👑💫
सर तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून बर वाटल तुम्ही आम्हाला महात्रांसको मध्ये लावुनच सोडणार
केंद्रे सर आपल्याला अनेक विद्यार्थी... त्यांचे आई वडील यांचे आशीर्वाद मिळतील.
सर सगळ तुमच्या मुळेच झालेला आहे तुम्ही जर आम्हाला एवढं चांगलं मार्गदर्शन व नेतृत्व नसते केले तर असं काही झालं नसत. 20 जून 2024 रोजी झालेल्या आंदोलनाचे एवढे चांगले नेतृत्व केले त्यामुळे या गोष्टी घडल्या ❤❤❤❤तुमचे खूप खूप धन्यवाद सर 🎉🎉
धन्यवाद सर 🙏........ हे सगळ तुमच्या मुळे झाल..... जाहिरात कधी येईल.... किती महिने लागतील हे सांगता येत नाही.... अस सांगणारे भरपूर होते😀😀
हे सगळं तुमच्यामुळेच शक्य झालं सर ❤#गुरू
Thank You Kendre Sir ek tumhi ahe aamcha pathi maghe aamcha mummy & papa nantar .Thank You once again our Big Brother ❤
शिक्षण क्षेत्रातील महान व्यक्तिमत्व सहदेव केंद्रे सर यांच्यामुळे हे शक्य झाले
Sir mahavitaran madhle gate 10% ani domicile compulsary warcha vishay war laksha dyayala pahije sir.. tumche netrutva mhnje lai bhari......
हे सर्व काही तुमच्या प्रयत्ना मुळे झाले आहे सर तुम्ही आम्हा विद्यार्थ्या सोबत वेळोवेळी उभे राहतात त्यामुळे आम्हाला न्याय च भेटतो आणि सत्याचा विजय होतो ❤🙏
Thank you sir
उग न्हव माय , डझन भर वर्षाचा अनुभव हाय # successwithsahadev
आदरणीय केंद्रे सर तुमची तळमळ आणि विद्यार्थी यांचा प्रतिसाद यामुळे खूप मोठे यश मिळाले आहे. धन्यवाद सरजी आणि टिम. 💐💐🙏🙏
Thanku सर 🙏🙏🙏तुमाला देव खूप खूप Ashirwad आणि जीवनातील सगळे सुख तुमाला मिळावे सगळ्यांना न्याय मिवळून दिलात त्या बद्दल खूप खूप आभार तुमचे 🙏🙏🙏
वेगळीच ऊर्जा भेटते sir तुमच्या मुळे 🤗😌
पुन्हा एकदा सिद्ध झालं, electrical field केंद्रे सरांविना अपुर्ण आहे
गुरू विना शिष्ये अधुरा Techinical 👑 किंग सहदेव सर
Ek kam purna zala sir dhanyawad tumchya leadership madhe parantu sir mahadiscom sathi pan prayatna karave lagtil sir gate 10% radda karnyababat ani domicile compulsary...
सर आता पर्यंत आमच्या सारख्या गोर गरीब लेकरा साठी कोणी ही वाली नव्हते तुम्ही आले आणि सगळं काही बरोबर करून देल सर अगदी मना पासून खूप खूप धन्यवाद🙏🙏
Lots of Thanks🙏🏻 to godfather of Electrical Engineer shri KENDRE sir ji
🍁🍁🍁🌹🌹🍁🍁🍁🇮🇳🇮🇳
each & every Electrical student loves 💗💗 you sir it is all happened only Bcoz of you sir
केंद्रे सर आगे बढो हम तुम्हारे साथ हे❤
King of king electrical king thanks u sir सर तुम्ही electrical che dev manus आहे पण 1 संघर्ष योध्या पण आहे
गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला.
तुम्हाला विद्यार्थ्यांच्या कष्टाची जाण आहे सर
💫फक्त एकच देव सहदेव🙏खूप खूप धन्यवाद सर तुम्ही होते म्हणून हे सगळ शक्य झालं 🤗
सर महावितरण मध्ये डिप्लोमा holder वर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविला पाहिजे vaccancy खूप कमी आहेत डिप्लोमा साठी 😞
Electrical चे किंग माणूस आपल्यासोबत आहेत मित्रांनो सगळे सर सोबत राहून आपण आपल ध्येय पूर्ण करू # lots of love from electrical aspirants ❤
गर्व केंद्रे सरांचा विद्यार्थी असण्याचा
जशी परीक्षा रद्द झाल्याची बातमी आली तसे सगळे hope सोडून दिले होते आता आपल्याला मनासारखं काहीच मिळणार नाही अशी परिस्थिती झाली, पण तुमच youtube notification bgitl advertising che तस ठरवलं की आता आपली वेळ आलीय 😊 खूप मनापासून धनयवाद सर हे सगळ तुमच्यामुळे शक्य झाले 👍🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर शेवटी आपल्या लढ्याला यश मिळालेच 🙏🏻
तुमच्यामुळे सर्व possible jhal 🫡🫡 तुम्हाला सलाम
धन्यवाद सर आम्हाला न्याय मिळवून देण्याकरिता
Sir he sagl tumchya Ani students chya praytna mule zaly.thankuu sir
इलेक्ट्रिकल च्या विद्यार्थीचे देवत आदरणीय केंद्रे सर ❤🎉💥👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
एकदम भारी आत्तातरी परीक्षा लवकरात लवकर होईल याची शाश्वती वाटतंय ❤️🙏
पण सर तारतंत्री वाल्यावर अन्याय झाला ना
Kharach great aha sir tumi salute ahe tumchya support la.....😊
जूनियर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग यांच्या फक्त 51 जागा संपूर्ण महाराष्ट्रात आहेत तरी सर यावर आपण जागा वाढ करून विद्यार्थ्यांना सहकार्य करावे ही विनंती
👉👉लढलो आणि जिंकलो भी!!!!......
Thank you so much sir
आदरणीय श्री सहदेव केंद्रे सर❤...🔥🔥
खूप खूप धन्यवाद सर,यामागे तुमचे खूप मोठे योगदान आहे.हे सर्व काही तुमच्या मुळे झाले असून,आपण केलेल्या आंदोलनामुळे हे सर्व काही दिसत आहे.आता हीच विनंती असेल त्यांना की हे पेपर विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी व्हायला पाहिजे. अन्यथा यासाठी पुन्हा एकदा आपल्याला एकत्र यावे लागेल...❤
केंद्र sir is like हिटलर...विरोधकांचा युद्धाच्या अगोदरच पराभव करून टाकतात....🔥🔥
Electical क्षेत्रात एकच राजा माणूस केंद्रे सर
सर्वांचे खूप खूप अभिनंदन...💐* आनंदाची बातमी आपण केलेल्या आंदोलनाचे यश प्राप्त झाले.महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सूचनेवरून महापारेषण व महावितरण ने दखल घेत,नव्याने जाहिराती प्रसिद्ध केल्या असून रिक्त पदे ही वाढवून दिलेली आहे.यामागचे कारण फक्त संपूर्ण महाराष्ट्रातील इलेक्ट्रिकल क्षेत्रात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी एकजुटीने येत छत्रपती संभाजी नगर मध्ये आंदोलन केल्यामुळे झाले आहे.यापुढेही आपल्या काही मागण्या आहेत यासाठी आपल्याला पुन्हा एकजुटीने यावे लागेल,त्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागेल.पुढील दिशा आपले मार्गदर्शक *मा.सहदेव केंद्र सर* ठरवतील...
सत्य कठीण आहे अयशस्वी नाही,👍👍
Thank you so much sir. Tumchya support mule mahatransco chi revised add itkya lavkar aali 🙏
Kendre sir hai to sab mumkin hai❤
Sir shevti aaplya prayatnanna Yash aalech sir aapan sarva electrical chya aabhyas karnarya students che dev manus aahaat ❤❤💐💐
एकदम भारी..आत्तातरी परीक्षा लवकरात लवकर होइल याची शाश्वती वाटतेय ❤😊
Kendre sir, only because of you our dreams are becaming true...... Thank you so much sir for becaming the backbone of our Agitation....,,😊🙏
खरंच सर तुमच्या प्रयत्नामुळे आपल्या लढ्याना यश् मिळाले🎉🎉🎉🎉
इलेक्टरीकल च्या विद्यार्त्यासाठी माणसातील देव माणूस म्हणजे सहदेव केंद्रे सर🙏🙏🙏
धन्यवाद सर शेवटी आपल्या लढ्याला यश मिळालेच 👍🏻🙏🏻
ही गोष्ट खूप भारी आहे सर लहानपणी खूप आवडायची❤
मान्य करतो सर्वांच्या जागा मध्ये पदवाढ झालीय पण discom च्या JE च काय.....??
त्यावर कोणीच बोलत नाहीय..
म्हणजे mseb मधे लग्ण्या साठी काय degree karunch (3,4 लाख clg ला देऊन च ) लागते असे आहे काय...?
इथे जो basic criteria ahe *डिप्लोमा* त्याबद्दल कोणीच बोलत नाहीत...
#एक diploma विध्यार्धी!
😢😢😢😢😢
#increased_JE_Vacency
JE chya form chi date chalu ahe ka
सर हे सगळ तुमच्या मुळेच झालेला आहे सर thank you so much sir 🙏🙏
जे पण होत ! ते चांगल्यासाठी होत. 💪👍🏻आपन फक्त प्रामाणिक प्रयत्न करत राहायच . ok thank you सर ❤🔥💪
Khup khup dhanyavaad sir 🙏🏻🙏🏻sir tumhi aamche may baap aahe. Aani lekranvar anyay zalyavar baap dhavun yeto he tumhi dakhaval sir. 💖💖aayushya ekda aaplyala bhetaychi ichha aahe sir aani hi ichha post nighalyavar nakki purn karel 🙏🏻🙏🏻God bless you sir 🥰💖
*आंदोलनामध्ये केलेली घोषणाबाजी करून बसलेला आवाज बरा होत नाही तोपर्यंतच आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन प्रशासनाने शुद्धीवर येऊन शुद्धीपत्रक आणि जागा वाढवून नवीन जाहिरात प्रसिद्ध केली...*🔥
*यालाच केंद्रेसरांचा इफेक्ट म्हणतात..*💪🏻
*कुणाच्याबि नादाला लागा पण केंद्रे सरांच्या नादाला लागू नका...*🔥
सर फक्त तुमच्यामुळे आम्हाला सोन्याची, चांदीची,आणि आमच्या हक्काची लोखंडाची कुऱ्हाड भेटलिये धन्यवाद सर 🙏
Thank you so much sir..... Fakt tumcha mule he sagal zaly. You have turned obstacles in to stepping stones.....
संभाजीनगर मध्ये घातलेल्या मोर्चा रूपी तांडव परिणाम🔥🔥
Sir tumhi dev manush ahat 🎉
भेटले केंद्रे सर म्हणून आला मान इलेक्ट्रिकल इंजिनिअर ला यामुळेच तर म्हणतात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे देवदूत सर्वांचे लाडके केंद्रे सर
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏💐💐
Sir aamche prakash Surya tumhich
Aaple manapasun Dhanyawad
kendre sir is a hero for all electrical students
Wireman tradla pareshan mady form fartha yetha nai sir haywady jaga niguni amcha var Anya ahena sir wireman walyvra hay sati amala form fartha yetila asha kahi karna sir plz🙏
विद्यार्थ्यांचा विचार करणारा देव माणूस केंद्र सर❤
Tharaval tr Kahihi Hou Shakte He ajj Siddha zal 🙏Thanks Sir 🙏
खूप खूप शुभेच्छा सर
सर धन्यावाद तुम्हाच्या मुळे सक्ये झाल हे
या यशामधे सर्वात मोठा वाटा सर तुमचा आहे 🎉thank you so much Sir ❤
King👑 kendre sir 🎉🎉
अशक्य हे शक्य करतिल केंद्रे सर 😊❤
Sir, first of all thank you
Only for diploma students without experience any Post
खूप खुप आभारी आहोत सर
Kendre sir tumachya mulech he zal thanks you vvvvvvvvvvvvvvv thanks
Thank u so much sir😊🎉❤
धन्यवाद sir ❤❤❤❤😊
हे फ़क्त केंद्रे गुरुजी च करू शकतात!💯🚩
खरोखर सर तुमच्या कार्याला सलाम आहे.
Dev manus kendre sir ❤
Dhanyawad sir🎉
नाद खुळा 🔥
Thank you sir🙏🏻
Thank you sir, you are God for us❤
Thank you sir he sagl tumcyamule shakya zal❤
Thank you so much sir tumchya preyantamule he sagl possible zal
धन्यवाद सर
धन्यवाद सर❤
गुरू ❤
अभिनंदन सर 💐💐
धन्यवाद सर 🎉❤
Thank you so much sir
Thank you kendre sir❤
Kendre sir ki jay