Superb poetry... ताई तू यातून तुझ्या व इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्याचे मत सरकार समोर मांडलेस त्याबद्दल तुझे व केंद्रे सरांनी तुम्हाला बोलायला संधी दिली. त्याचे मनःपूर्वक आभार आणि धनवे साहेब ज्यांनी आपले काही मुद्दे मार्गी लावले त्याचे पण मनःपूर्वक आभार...🙏
अतिशय सुंदर कविता आहे पण कविता ऐकायला तर चांगली होती परंतु ही आमची electrical competitive exam फॉलो करणाऱ्या विद्यार्थ्याची खरी प्रेरणा त्या ताईंनी साहेबा समोर मांडून दाखवली म्हणजे सरकार समोर मांडली आणि त्या ताईला कविता आणि आमच्या व्यथा मांडण्याचा योग हा फक्त आदरणीय सहदेव केंद्रे सर यांच्या मुळे आला सर तुमचा हात आम्हा विद्यार्थ्याच्या पाठीशी असाच असू द्या आम्ही सर्व विद्यार्थी तुमचे खूप खूप आभारी आहोत🙏🙏🙏🙏
आमचे गुरु सहदेव केंद्रे सर किंग मेकर इलेक्ट्रिकल व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी साहेब दानवे विद्यार्थ्यांना नेहमी न्याय देण्यासाठी प्रयत्न करतात ❤🎉
Sir विद्यार्थीसाठी तुम्ही जे काही केलं हे सगळं बघून मनात कविता गाणे तुमच्या बदल कीतीही बोले तरी कमीच पडते. तुमचे खुप मोठे उपकार आहेत, सर आह्म विद्यार्थी वर, thank you sir 🙏🙏 King 👑 of kendre sir 🎉🎉
मी वेळेवर कविता लिहिली आणि अंबादास दानवे सरांचे आणि सहदेव केंद्र सरां चे अगदी मनापासून वेगळ्या पद्धतीने आभार मानण्यासाठी ही त्या दिवशी सगळ्यांसमोर सादर केली. आज सरांनी ही कविता युट्युब ला टाकून मला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन दिले आहे.🎉 तुमच्या सगळ्यांचे प्रेम असेच असू द्या मी नेहमी अशा पद्धतीने कविता करून सादर करत राहील... 💫🤗 # it's poetrix Rajlaxmi. 💯✨
Sir ji paresan madhe apprenticeship outsourcing and fresher iti chya jaga eksath ahet tyamule fresher mulanch loss hoin sir ji . fresher saati jaaga alag alag pahijet please ya muddya wr bola thod
आति सुंदर❤ कविता
खुप शान कविता
सहदेव केंद्रे सरांचा मार्गदर्शनाने व अंबादास दानवे साहेब यांच्या प्रयत्नाने electrical च्या विद्यार्थ्यांना नेहमी न्याय मिळत आलेला आहे.
❤❤❤
🎉🎉
अप्रतिम कविता केलस ताई , आपल्या मागण्या अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगितल्या , खूप छान 👏👌
"अभ्यासाच्या ताणावर इतकी सुंदर कविता! प्रत्येक विद्यार्थ्याने ऐकावी अशी आहे. खूप प्रेरणादायी!"😊
" 5 पांडवांपैकी सहदेव सर " हे वाक्य खूपच छान वाटलं, बाकी संपूर्ण कविता अप्रतिम आहे. ❤
खरोखर पृथवी वरचे देव आहेत केंद्रे सर
Khup chhan 😊
Nice
🤗खुप सुंदर ताई ... कवितेतून मानले साहेबांचे आभार 🙏💯 खूपच प्रेरणा देणारी कविता 🙌 ....
Superb poetry... ताई तू यातून तुझ्या व इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्याचे मत सरकार समोर मांडलेस त्याबद्दल तुझे व केंद्रे सरांनी तुम्हाला बोलायला संधी दिली. त्याचे मनःपूर्वक आभार आणि धनवे साहेब ज्यांनी आपले काही मुद्दे मार्गी लावले त्याचे पण मनःपूर्वक आभार...🙏
Thank you Kendre Sir & Lop Danve Saheb for becoming students piller 🙏🌼
अप्रतिम खूप सुंदर कविता केली ताई👌👌👌
👍👍👍
👏👏
अप्रतिम कविता सादर केली आहे..🔥🔥
आपली मेहनत आणि योग्य गुरूच्या मार्गदर्शनाखाली आणी गुरूच्या आशीर्वाद ने यश 100% भेटते.
#succeswithsahdev
Superb Tai..👌
अतिशय सुंदर कविता आहे पण कविता ऐकायला तर चांगली होती परंतु ही आमची electrical competitive exam फॉलो करणाऱ्या विद्यार्थ्याची खरी प्रेरणा त्या ताईंनी साहेबा समोर मांडून दाखवली म्हणजे सरकार समोर मांडली आणि त्या ताईला कविता आणि आमच्या व्यथा मांडण्याचा योग हा फक्त आदरणीय सहदेव केंद्रे सर यांच्या मुळे आला सर तुमचा हात आम्हा विद्यार्थ्याच्या पाठीशी असाच असू द्या आम्ही सर्व विद्यार्थी तुमचे खूप खूप आभारी आहोत🙏🙏🙏🙏
खूपच छान कविता 🎉❤👌👍🏻
आमचे गुरु सहदेव केंद्रे सर किंग मेकर इलेक्ट्रिकल व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी साहेब दानवे विद्यार्थ्यांना नेहमी न्याय देण्यासाठी प्रयत्न करतात ❤🎉
अप्रतिम कविता!❤
सर यांनी आपलं mahadiscom च 10% gate आणि domicile चा मुद्दा निकाली नाही काढला, कृपया लक्ष द्यावे
सुंदर....अती सुंदर 👌
Sir विद्यार्थीसाठी तुम्ही जे काही केलं हे सगळं बघून मनात कविता गाणे तुमच्या बदल कीतीही बोले तरी कमीच पडते. तुमचे खुप मोठे उपकार आहेत, सर आह्म विद्यार्थी वर, thank you sir 🙏🙏 King 👑 of kendre sir 🎉🎉
मी वेळेवर कविता लिहिली आणि अंबादास दानवे सरांचे आणि सहदेव केंद्र सरां चे अगदी मनापासून वेगळ्या पद्धतीने आभार मानण्यासाठी ही त्या दिवशी सगळ्यांसमोर सादर केली.
आज सरांनी ही कविता युट्युब ला टाकून मला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन दिले आहे.🎉
तुमच्या सगळ्यांचे प्रेम असेच असू द्या मी नेहमी अशा पद्धतीने कविता करून सादर करत राहील... 💫🤗
# it's poetrix Rajlaxmi. 💯✨
Nice ❤
खूप छान कविता बनवली ......
Awesome 🎉🎉
अती उत्तम ताई 👍👍👍
Awesome ☺️
Ekdum bhari👍👍👍
Wah..
अति सुंदर ताई 🎉🎉🎉🎉
Nice👍
अप्रतिम 👍🏻
Wah khupch chan 👌👌
Nice lines🎉
जब इरादा बना लिया ऊंची उड़ान का, फिर देखना फिजूल है कद आसमान का।💫
खूप सुंदर ❤😍
खूपच सुंदर 🥰
विद्यार्थी के लिए कोई भी लक्ष्य बड़ा नहीं होता, हारता वही है जो दिल से लड़ा नहीं होता। ...🎉❤❤❤
Khup chan 🎉
Nice lines didi 🎉
khup chan tai
Poetry❌
Motivation ✅
bahut khoob 😊
Khup chan
गोंडस....👌
Sir online application deat kadi open honar aahe mahatransco chi saga na please
Ekdum bhari
नादर 👌
Sir ji paresan madhe apprenticeship outsourcing and fresher iti chya jaga eksath ahet tyamule fresher mulanch loss hoin sir ji . fresher saati jaaga alag alag pahijet please ya muddya wr bola thod
🫡🫡
Sir, Mahapareshan form che form bharne chalu aahe ka? 31 July last aahe म्हणतात पण अजून फॉर्म chi link share नाहीं झाली
Mahatranaco chi fakht ch add kadali ..Form kadhi pudhachya varshi open honar ka ....?
Nice
Nice