Tomato Price : टोमॅटोची शेती करून ‘ही’ महिला झाली करोडपती | Maharashtra Farmers | Success Stories

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #TomatoPrice #MaharashtraFarmers #SuccessStories
    लॉटरीमधून करोडपती झालेल्या अनेकांबद्दल तुम्ही ऐकलं असेल. पण शेतात राबून, घाम गाळून करोडपती झालेल्या शेतकऱ्यांबद्दल तुम्ही किती वेळा ऐकलं नसेल.. तर आज आपण अशाच एका शेतकऱ्याच्या यशाबद्दल जाणून घेणार आहोत.... या शेकऱ्याने कशाचं पिक घेतलं ज्यामुळे तो शेतकरी करोडपती झाला आणि हा शेतकरी नेमका कोण आहे? हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत....
    #MHT038
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 242

  • @vikrampatil-hs7rp
    @vikrampatil-hs7rp ปีที่แล้ว +155

    भाव पडल्यावर पण शेतकऱ्यांची मुलाखत घेत जावा त्यांना किती तोटा सहन करावा लागतो हे पण सांगत जावा

  • @ramnaththombare1427
    @ramnaththombare1427 ปีที่แล้ว +326

    मुंबई तक ला एक विनंती आहे की आपण आज शेतकरी करोडपती झाला हे सांगता आहात, कधी तरी शेतकरी मालाला योग्य भाव मिळत नसल्याने भिकारी झालाय हे दाखवावे...

    • @rahulvaidya4774
      @rahulvaidya4774 ปีที่แล้ว +3

      हो म्हणजे ती बातमी पाहुन शेतकरी मुलाला कुणी मुलगी देणार नाही बरोबर ना

    • @santoshkoli2022
      @santoshkoli2022 ปีที่แล้ว +1

      ​@@rahulvaidya4774साहेब आपली शेती किती आहे

    • @alkajadhav8049
      @alkajadhav8049 ปีที่แล้ว +3

      Kadala काय भा व he pan saga

    • @jaychandgaikwad3970
      @jaychandgaikwad3970 ปีที่แล้ว +2

      त्यांची तेव्हडी पात्रता नाही भाऊ हुद्याना करोडपती घामाचे आहे पैसे नेते मंडळी एडी ची चौकशी लावता की काय

    • @ayodhyawakdevlog2087
      @ayodhyawakdevlog2087 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे

  • @sachinshende8063
    @sachinshende8063 ปีที่แล้ว +12

    💐🙏🏼🚩 आता टोमॅटोला बाजार भाव आहेत. म्हणून कोणाच्याही पोटात दुखून देऊ नका.. हे त्याच्या कष्टाचे पैसे. ज्यावेळेस बाजार भाव नसतो त्यावेळेस तुम्ही कुठे जाता . त्यावेळी सुद्धा तुम्ही बातम्या दाखवत जावा 🚩💐🚩

  • @ganeshhande7999
    @ganeshhande7999 ปีที่แล้ว +11

    खुप छान आमच्या तालुक्यातील असल्याने तसेच शेतकरी वर्ग असल्याने हे सर्वांचें होवों व सर्व करोडपती बनोत❤❤🙏🙏

  • @haribhauiatpate2912
    @haribhauiatpate2912 ปีที่แล้ว +3

    खरोखरच शेतकरी राजा असतो . राजाप्रमाणे च शेतीचं उत्पन्न घेतलं पाहिजे मी सुदधा कांदा पिकवणारा शेतकरी आहे . मॅडम खुप खुप धन्यवाद .

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 ปีที่แล้ว +2

    महिलांच्या सहभागातून शेतीची उन्नतीच होते गायकर वहिनी सारख्या व कष्टकरी माऊल्यांना माझा मनापासुन दंडवत आपला वेळ सद्कारणी लावुन अर्थार्जन करतात जय जिजाऊ🙏

  • @shobhagiri9335
    @shobhagiri9335 ปีที่แล้ว +4

    योग्य पद्धतीने शेती करत आहे. गृहिणी म्हणुन कामगिरी अप्रतिम आहे. सर्व शेतकरी वर्गाला पण सातत्याने उत्पादनास योग्य हमीभाव मिळवा.. महाराष्ट्र सधन राज्य म्हणून उदयास यावे.

  • @ramdaspadwal7606
    @ramdaspadwal7606 ปีที่แล้ว +3

    कष्ट करायला अत्यंत अभ्यासपूर्ण नियोजन करून हे यश मिळाले.अभिनंदन माझ्या शेतकरी बंधू भगिनीचे.

  • @S3456https
    @S3456https ปีที่แล้ว +9

    मीडिया वाल्यांनी ,,टोमॅटो 5रू किलो होता तेव्हा कधीच न्यूज दिली नाही ,,आणि एक शेतकरी कष्ट करून मोठा झाला आहे.. लगेच आले स्वताची TRP वाढवायला,,शेतकरी अभिनंदन

  • @Rshinde8231
    @Rshinde8231 ปีที่แล้ว +61

    घामाचा पैसा दिसत नाही... पण भाव नसले की दिसत नाही news ला..

  • @ramdasgaikwad3725
    @ramdasgaikwad3725 ปีที่แล้ว +51

    जेव्हा भाव पडलेले होते तेव्हा मीडिया वाले कोणाच्या बांधव सुद्धा आले नाही तेव्हा मुला खत देणाऱ्याने सुद्धा विचार केला पाहिजे यामुळे भाव कमी होण्याची शक्यता आहे

    • @dnyaneswarbodake1497
      @dnyaneswarbodake1497 ปีที่แล้ว +1

      याच्यामागे मेहनत पण तितकीच असते

  • @yahoo9188
    @yahoo9188 ปีที่แล้ว +56

    शेतकरी करोडपती झाला हे चांगली गोष्ट आहे पण शेतकरी जेव्हा भिकारी होतो हे पण दाखवा

  • @ashwinikeche1183
    @ashwinikeche1183 ปีที่แล้ว +9

    मागच्या चार महिन्यापूर्वी कोणी फुकट न्यायला ही तयार नव्हतं टोमॅटोआता भाव आला म्हणून काय झालं कधीतरी शेतकऱ्यांना पण मिळाले पाहिजे ना चार पैसे

  • @vishalahire2251
    @vishalahire2251 ปีที่แล้ว +22

    सोनाली ताईंचा तोरा खुपच न्यारा आहे शेवटी टोमॅटो😂

  • @meghadhumane8136
    @meghadhumane8136 ปีที่แล้ว +8

    ताई तुझे अभिनंदन असेच दिवस आले पाहिजे शेतकरयाना पन दोन रूपये किलो विकतो तेव्हापण दाखवत जा सरकार ला पण समजेल

  • @vikramdalvi6576
    @vikramdalvi6576 ปีที่แล้ว +9

    शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी किती असतात हे इतरांना कळणार नाही ,निसर्गाने ही साथ द्यावी लागते

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 ปีที่แล้ว +29

    महिलेचा घाम कुठं गळलेला दिसतं नाहीं 😅

    • @nileshpate7426
      @nileshpate7426 ปีที่แล้ว +8

      Bhau management mahatvachi ahe.......

    • @somnathbhoskar9345
      @somnathbhoskar9345 ปีที่แล้ว

      😂😂😂😂😂

    • @acchainsan9
      @acchainsan9 ปีที่แล้ว +5

      majoor nahi.shetkari aahet tya

    • @tusharshinde9675
      @tusharshinde9675 ปีที่แล้ว +6

      मुलाखती साठी कपडे असे आहेत,मजूरांकडून काम करुन घेणे ,निवड करणे ,नियोजन करणे एवढ सोपे नाही

  • @sachinshinde8100
    @sachinshinde8100 ปีที่แล้ว +1

    Good मनापासून केले ल कष्ट
    जिद्द चिकाची मेहणत धाडस करण मी यश मिळवणारच oll the best

  • @Sudamgangade45
    @Sudamgangade45 ปีที่แล้ว +2

    आज पर्यंत मि शेती केली , फवारनीचा खर्च इतर खर्च करून माझा अंगावर बोझ चढल, पन फायदा भेटला नाही, नीवल तोटा,,आता काय काम करून हे पैसे परत भरायचे. हे समजत नाही..नशिबानं भेटतो कधी चांगला भाव नायतर डोळ्यात अश्रू आल्याशिवय राहत नाही.

  • @_AaiTuljaBhavani
    @_AaiTuljaBhavani ปีที่แล้ว +1

    खुप छान ताई तुमच्या मुळे महिलांना रोजगार मिळाला हि खुप आनंदाची गोष्ट आहे

  • @pandurangsanap1264
    @pandurangsanap1264 ปีที่แล้ว

    आमच्या शेतकरी ताई टोमॅटो मुळे करोडपती त्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला ओन्ली वन शेतकरी ब्रँड एक नंबर श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी बीड पांडुरंग सानप

  • @rajendraugaleofficial
    @rajendraugaleofficial ปีที่แล้ว +23

    भाव कमी होते तेव्हा हे नालयक मेडियावाले उंदराच्या बिळात जाऊन बसले होते काय?
    भाव वाढल्यावर बातमी देण्याची तळमळ दाखवता तसेच भाव कमी असल्यावर पण दाखवत जा ,
    😢

  • @ashokpatil939
    @ashokpatil939 ปีที่แล้ว +3

    ताई आपल्या कष्टाचे फळ आहे.....🙏🙏🙏

  • @nitbad5291
    @nitbad5291 ปีที่แล้ว +3

    शेतीत सातत्य पाहिजेच आणि हार मानून जमत नाही, मी भाजीपाला शेती करतो, रेट चा विचार करत नाही. करत राहतो कधीतरी चांगला रेट भेटून सगळी कसर निघून जाते.

  • @surajmali4065
    @surajmali4065 ปีที่แล้ว +3

    Be positive, शेती हा व्यवसाय तोट्यात नाही फक्त मेहणत करण्याची तयारी पाहीजे. टोमॅटो काय प्रत्येक पीक हे फायदेशीर आहे. जोडधंदा पाहीजे शेतीसाठी.

  • @shivajimaske7693
    @shivajimaske7693 ปีที่แล้ว +2

    प्रत्येक शेतकरी करोडपती वाव्हे.अशि.माझी.देवा.चरणी.प्राथणा.आहे.जय.जवान.जय.कीसान.

  • @pradipsathe1067
    @pradipsathe1067 ปีที่แล้ว +6

    कष्टाने हात दिला🎉

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान वाटत आहे असंच कामं करत रहा

  • @vilshmanawar
    @vilshmanawar ปีที่แล้ว +2

    मटका किंवा लॉटरी लागल्याचा प्रकार आहे हा बाकी काही नाही आणि मटका आणि लॉटरी दरवर्षी लागत नसते याचे भान हा व्हिडिओ ऐकणाऱ्याने ठेवला पाहिजे सर्व शेतकऱ्यांनी ठेवला पाहिजे

  • @bharat.4363
    @bharat.4363 ปีที่แล้ว +8

    अरे बातम्या देणाऱ्यांना कोणीतरी विचारा गेल्या दहा वर्षात शेती करून बाजारभाव नसल्याने कर्जबाजारी होऊन किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, दरवर्षी बाजार न मिळाल्यामुळे किती शेतकऱ्यांचं किती कोटींचे नुकसान होते/झाले का नाही सांगितलं

  • @balasahebjadhav1112
    @balasahebjadhav1112 ปีที่แล้ว +1

    Dhanywad tai

  • @machindrashelke8958
    @machindrashelke8958 ปีที่แล้ว +9

    मजुरांना पण रोज चांगला द्या त्याच्या मुळे शेती करू शकला

  • @nanasurbhiyya6686
    @nanasurbhiyya6686 ปีที่แล้ว +2

    खुप भारी जया मालाला भाव नाही ते पन नक्की दाखवा मला पाहिजे

  • @karan_vlogs0926
    @karan_vlogs0926 ปีที่แล้ว +2

    पुणे जिल्हा सगळ्या बाबतीत पुढेच आहे,पुणे तिथं काय उणे

  • @babankasrung8230
    @babankasrung8230 ปีที่แล้ว +8

    बीजीपी ला सांगु नका नाहीतर ईडी किंव्हा इन्कम टॅक्स धाड टाकतील

  • @sunandadongare708
    @sunandadongare708 ปีที่แล้ว +4

    योगायोग छान आहे.पण कमी भावामुळे जेव्हा बळीराजा दिनवाना होतो त्या वेळी नेमकी मिडीया अंधळी होते.

  • @rajendrathakur.23486
    @rajendrathakur.23486 ปีที่แล้ว +5

    जेव्हा गारा पडतात वादळ येते भाव पडतो माल सडतो सर्व सहन करतो जय किसान

  • @dattraoshinde6204
    @dattraoshinde6204 ปีที่แล้ว +2

    मी पण पंरापरा शेतकरी आहे मला ही बाई दाखवायले ती बाई शेतकरी आहे वाटत नाही कारण तीची राहानीमाण पाहीलतर वाटत नाही राह्यला प्रश्न टमट्याचा फक्त 15 दीवसात शेतकऱ्यांला टमाटे रोडवर टाकावे लागतात मग पण दाखवा कीती शेतकऱ्यांच नूकसान होते ते

    • @rahulvaidya4774
      @rahulvaidya4774 ปีที่แล้ว

      का रे बा शेतकरी म्हणजे फाटक्या कपड्यावालेच असतात का...??

    • @ganeshwable8841
      @ganeshwable8841 ปีที่แล้ว

      Nice tai saheb

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary1129 ปีที่แล้ว +2

    मुंबई तक बळीराजा न सावध राहिलं पाहिजे सर्व प्रकारचे मिडीया जळाया लागलयाती आता ज्यावेळी टमाटर रस्त्यावर टाकून चिरडून टाकले त्यावेळी कुणी नाय आलं पुढं

  • @bsonasanap4575
    @bsonasanap4575 ปีที่แล้ว +1

    मुंबई तक
    अग बाई दोन महिन्यापूर्वी कांदा उत्पादक शेताकऱ्याची मुलाखत घ्यायला नाही आलीस आत्ता लय पळतेस तुरुतुरु

  • @rajanikantsankhe42
    @rajanikantsankhe42 ปีที่แล้ว +13

    Mrs Sonali Gaikar - Hard work always pays. Good management & good labour utilisation is key of their success. Initiative towards progressive agriculture is appreciated.

  • @sureshdhamnae2997
    @sureshdhamnae2997 ปีที่แล้ว +4

    कांदेचे किती झाले ते विचारले नाही😢

  • @vishalkoli3024
    @vishalkoli3024 ปีที่แล้ว +1

    वीस वीस गुंठया मध्ये करोडची उत्पादन घेणारे यांची कधीतरी टिव्हीवर माहिती दाखवा

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 2 หลายเดือนก่อน +1

    घरावरील नावावरून वाटतंय कि घरातील लोक समर्थ बैठकीतील आहेत

  • @rajendrathakur.23486
    @rajendrathakur.23486 ปีที่แล้ว +1

    जय किसान

  • @moshamosha4584
    @moshamosha4584 ปีที่แล้ว +2

    100 majur mhanjhe already te crorepati aahet

  • @dnyandeopophale6825
    @dnyandeopophale6825 ปีที่แล้ว +4

    खर्च किती झाला कळवा

  • @swatimahale1237
    @swatimahale1237 ปีที่แล้ว +1

    Congratulations dear vahini

  • @angadshinde8796
    @angadshinde8796 ปีที่แล้ว +1

    दाहा पिकात दाहा वर्ष त एकदाच पिका सभाव मिळाले तर इतके दाखवून अमचे .. दुसऱ्या शेतकर्‍याचे वदुस या पिकाची हि परीस्थी सांगा त चाला

  • @jayshrishinde1663
    @jayshrishinde1663 ปีที่แล้ว +2

    Congratulations sonu 🎉🎉🎉🎉

  • @karbharihande2548
    @karbharihande2548 ปีที่แล้ว +2

    जय जवान जय किसान

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 ปีที่แล้ว +11

    हे दाखवुन मिडियाला काय चोराला सावध करत आहेत...टोमॅटो ला पोलीस सुरक्षा दिली पाहिजे... काल एका शेतकर्याची कोल्हापूर जिल्ह्यातील पूर्ण समाजकंटका ने शेत उध्वस्त केले...😢😢

  • @vilaskute1203
    @vilaskute1203 ปีที่แล้ว +2

    प्रतिकूल परिस्थितीत शेती केली तर पैसे जास्त मिळू शकतात...रिस्क घेऊन शेती केली तर फायदा आहे

  • @sarthak3693
    @sarthak3693 ปีที่แล้ว +2

    मेहनत करणार तो करोडपती होऊ दया. जर बाजार भाव आहे चढ ऊतार असतो कमी भाव असतो तेव्हा विचारल नाही

  • @pravinnavale3771
    @pravinnavale3771 ปีที่แล้ว +1

    दर पडलायावर शेतकऱ्यांची मुलाखत का घेतली जात नाही

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg ปีที่แล้ว +1

    कष्ट पण खुप आहेत

  • @ashfaqsayed3345
    @ashfaqsayed3345 ปีที่แล้ว +2

    Great

  • @eshwarjadhav7200
    @eshwarjadhav7200 ปีที่แล้ว +1

    सोनाली ताई आतापर्यंत शेती विकली कीती हे पण सांगितले पाहिजे

  • @rajendrathakur.23486
    @rajendrathakur.23486 ปีที่แล้ว +5

    शेतकरी सारखी सहन शक्ती या जगात कोणी नाही

  • @आम्हीसुवर्णकार
    @आम्हीसुवर्णकार ปีที่แล้ว

    Sonali tai tumchi ashich bhar bharat hou de aani tumchi serv swan sadguru krupene purn huovit hya mana pasun shubhechha

  • @pramodyerunkar3928
    @pramodyerunkar3928 ปีที่แล้ว +1

    I am happy . Shetkari Srimant zhala mhanje Mi shrimant zhalo. Ani shetkari srimant nahi honar nahi tar honar.

  • @nanasahebpawar2671
    @nanasahebpawar2671 ปีที่แล้ว

    अभिनंदन ताई

  • @swatibankhele6360
    @swatibankhele6360 ปีที่แล้ว +3

    जेव्हा शेतकरी तोट्यात जातो तेव्हा कुणी च येत नाही एकदा कुठे भाव वाढला तर सगळे च मागे फिरायला लागले

  • @jai_hindbharat7747
    @jai_hindbharat7747 ปีที่แล้ว +1

    Congratulations

  • @vishnusarkale2923
    @vishnusarkale2923 ปีที่แล้ว

    Best of luck Taai

  • @dhananjaymohite4574
    @dhananjaymohite4574 ปีที่แล้ว

    छान,,,अभिनंदन,,,,

  • @rameshkadam5483
    @rameshkadam5483 ปีที่แล้ว

    Vherry good sonali great fhar.ing❤ 4:26 4:26

  • @ghanshamshenage4007
    @ghanshamshenage4007 ปีที่แล้ว +1

    Itke details sangta tai yanna tomaito chya cash sandarbhat tumhi pn matit tamate jatat te pn sanga na .

  • @sunilchougule5421
    @sunilchougule5421 ปีที่แล้ว +3

    मानसाचे भाग्य उजळायचे आले की माती धरले तर त्याचे सोने होते आणि भाग्य बिघडले तर सोन्याचि माति होते

  • @rahulthorat3503
    @rahulthorat3503 ปีที่แล้ว

    खुप छान तुमी लागवड कधी करता . ताई

  • @shirishpatil385
    @shirishpatil385 ปีที่แล้ว +1

    शंभर मजूर कामाला कमीतकमी तीनशे रुपये रोज दिला तरी तीस हजार रुपये मजुरी रोज वाटतात ताई.

  • @rajukandhre398
    @rajukandhre398 ปีที่แล้ว +2

    ह्यांना नांगराला जुपून रुमण्यानी हाणला पाहिजे .....म्हणजे बातम्या दाखवताना विचार करतील

  • @geetv7011
    @geetv7011 ปีที่แล้ว +2

    असाच कोणत्यातरी एखादया मालाचा भाव वाढवून...सरकारने आणि RBI ने याचा विचार करावा...

  • @rajivshirsath
    @rajivshirsath ปีที่แล้ว

    Good work Mumbai tak

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 ปีที่แล้ว +3

    शेतकरी मालामाल झाला छान

  • @viaksraut3320
    @viaksraut3320 ปีที่แล้ว +3

    शेतकऱ्यांचे प्रश्न आपण मुलाखती घेत असलेल्या नेत्यांना कधीतरी आग्रह करून विचारावे....

  • @shashank1439
    @shashank1439 ปีที่แล้ว

    खुप छान ताई , आम्ही पण टोमेटो शेती मुळे करोडपती झालो..

  • @Vinayakkvlog
    @Vinayakkvlog ปีที่แล้ว

    बाजार वाढले म्हणून तुम्ही मुलाखत घ्यायला तुमचे धन्यवाद आणि इथून पुढे चार तीन चार वर्षे पण या मुलाखत घ्यायला हीच विनंती.

  • @baluchemate8040
    @baluchemate8040 ปีที่แล้ว

    Great ताई ब्रँड शेतकरी

  • @sachinharak4042
    @sachinharak4042 ปีที่แล้ว +2

    Kandyachi pan batmi dakhva bhavachi khup kami bhav ahe

  • @kishorpuri2307
    @kishorpuri2307 ปีที่แล้ว

    Congratulations madam

  • @jayhind9283
    @jayhind9283 ปีที่แล้ว +4

    शेतमालाला भाव दयावा हेच वाटतं आम्हांला !

  • @NareshNikode-h8r
    @NareshNikode-h8r ปีที่แล้ว +2

    शेतकऱ्याला. सर्वच. पीकाला. भाव. मिळो. हिच. आशा. बाळगा. सर्वानी

  • @vilaspathare947
    @vilaspathare947 ปีที่แล้ว +2

    दोन महिन्यांपूर्वी 35ते 40रुपये कॅरेट होतें तेंव्हा झोपले होते का... अय मीडिया

  • @cricketlover-yt9ir
    @cricketlover-yt9ir ปีที่แล้ว +1

    पहिल्याच करोडपती आहेत त्या हे काय नवीन आहे..पण आमच्या सारख्या गरीबांनी काय करायच ऐवढे महाग भाज्या कश्या घ्यायच्या हे करोडपती होत चालेत आणी आमच्या सारखे गरीब लोक भिकारी होत चालोय

    • @purwaedits.1069
      @purwaedits.1069 ปีที่แล้ว +1

      पेट्रोल,गॅस,कपडे,चपला ई.वस्तु महा झालेल चालते आणी चार वर्षांनी एखाद्या मालाला भाव आला तर पोटसूळ ऊठतो यांना अरे कुठल्या वस्तूला भाव येतो जीच ऊत्पन्न कमी होते.जेव्हा २रु.किलो भाव असतो तेव्हा कोणी बोंबलत नाही.

  • @prashantshinde3618
    @prashantshinde3618 ปีที่แล้ว

    Bungalow design no. 1

  • @ratanjadhav5233
    @ratanjadhav5233 ปีที่แล้ว +1

    शेती मालाला भाव आलाले भाव दाखवून देता ज्यावेळी शेतकरी भर रस्त्यावर विखरुन येतो तेव्हा कुठे जातात

  • @sandeeppatil5964
    @sandeeppatil5964 ปีที่แล้ว +10

    ऐवडे पैसे काहीच नाही... मागील अनेक वर्षापासून तोटा होतो आहे त्या मानाने 😢

    • @acchainsan9
      @acchainsan9 ปีที่แล้ว +1

      br.calculate krun bgha ekda

  • @kirtithitame1362
    @kirtithitame1362 ปีที่แล้ว

    Khoop chan

  • @vinodmoon4896
    @vinodmoon4896 ปีที่แล้ว +4

    या बाईला 🍎🔴 केले😂

  • @amoldongare5367
    @amoldongare5367 ปีที่แล้ว +1

    आग मुंबई तक वाले बाई...जावा टोमॅटो ५ रुपये किलो होते तेव्हा कुठे होती तू

  • @yogeshsanap5270
    @yogeshsanap5270 ปีที่แล้ว +2

    सोनाली गायकर अभिनंदन

  • @ravichinchine2500
    @ravichinchine2500 ปีที่แล้ว +1

    सांग कामी सोनाली आहे . नवरा कुठे आहे

  • @shantaramshinde8442
    @shantaramshinde8442 ปีที่แล้ว +6

    आत्महत्याही दाखवाव्यात मिडियाने.करोडो मध्ये एखाद्यालाच असा लाभ होतो.

    • @rahulvaidya4774
      @rahulvaidya4774 ปีที่แล้ว

      हो बरोबर शेतकर्यांच्या आत्महत्याही दाखवायला हव्या म्हणजे कुणी शेतकर्याला मुलगी देणार नाही

  • @sitarambagul5698
    @sitarambagul5698 ปีที่แล้ว

    मेहनतीचे फळ...

  • @yaseen.shaikh186
    @yaseen.shaikh186 ปีที่แล้ว

    So nice Farming

  • @BhagyashriTayade-ho8xj
    @BhagyashriTayade-ho8xj ปีที่แล้ว

    Mast

  • @yogeshsanap5270
    @yogeshsanap5270 ปีที่แล้ว

    Nice

  • @pankajshinde5012
    @pankajshinde5012 2 หลายเดือนก่อน

    कष्टाचा पैसा आहे

  • @vikasdabre2024
    @vikasdabre2024 ปีที่แล้ว

    टोमॅटच्या पिकाला औषध फवारणी करावी लागते का