Devendra Fadnavis Nagpur : 'शेतकऱ्यांना मोफत वीज' हा ऐतिहासिक निर्णय : देवेंद्र फडणवीस

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 มิ.ย. 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #Maharashtrabudget #devendrafadnavis #nagpur #abpmajha #abpमाझा
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Devendra Fadnavis Nagpur : 'शेतकऱ्यांना मोफत वीज' हा ऐतिहासिक निर्णय : देवेंद्र फडणवीस
    Video Credit : | Sudhir Kakde/Producer | Pranav/ Editor
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

ความคิดเห็น • 386

  • @yogeshchintawad3992
    @yogeshchintawad3992 4 วันที่ผ่านมา +116

    साहेब शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव दया व शेतकरी कर्जमुक्त kra🙏

  • @qualitysarees9420
    @qualitysarees9420 4 วันที่ผ่านมา +90

    निवडणुका झाल्या की डबल रेट

    • @AskMeSSS
      @AskMeSSS วันที่ผ่านมา +2

      Hech comment sodhat hoto, 😂 ghy vakda chadvun

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 วันที่ผ่านมา +1

      @@AskMeSSS पाळलेली कुत्री कधीं येतात तेच बघत होतो. तू घे चडवून फडण20

  • @bhagwatjadhav6263
    @bhagwatjadhav6263 4 วันที่ผ่านมา +45

    सरकारने वीज बिल माफ केले त्या बद्दल अभिनंदन पण सरसकट करावं 7.5hp आणि 10hp असा भेदभाव करू नये सरसकट करावं अशी सरकारला सर्व शेतकऱ्यांची हात जोडून विनंती आहे

    • @nitinpatil9275
      @nitinpatil9275 4 วันที่ผ่านมา

      बरोबर आहे सर

    • @ramkubde4674
      @ramkubde4674 3 วันที่ผ่านมา

      नविन जोडणी मोफत... व अगोदरच्या विज बिलाची माली कदाचित नाही

    • @Laxmankalekar9145
      @Laxmankalekar9145 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर आहे दादा 👍

  • @dyaneshwarghumare5373
    @dyaneshwarghumare5373 4 วันที่ผ่านมา +24

    कर्ज माफ करा

  • @alkeshgohane016
    @alkeshgohane016 3 วันที่ผ่านมา +29

    आमच्या मालाला भाव दया आम्ही सरकार ला कर्ज देऊ
    इतकी शेतकऱ्या त हिम्मत आहे

    • @nimbapatil9462
      @nimbapatil9462 วันที่ผ่านมา +1

      ते जी येस टी वाडुन वसुल करतील

  • @aparnajoshi5055
    @aparnajoshi5055 3 วันที่ผ่านมา +7

    सगळ्यांना सगळंच फुकट देऊन टाका म्हणजे सर्व प्रश्न मीटतील आणि देश कर्जबाजारी होईल आणि लोक आळशी बनतील

  • @KautikJarare-vs9ru
    @KautikJarare-vs9ru 4 วันที่ผ่านมา +50

    फडणवीस मुख्य मंत्री झाल्या पासून शेतकर्याला विज बिलसु्द्धा नाहि

    • @user-nv4zu1in3i
      @user-nv4zu1in3i 3 วันที่ผ่านมา +7

      चागल बोलता येत नाही तर वाईट तरी बोलू नको

    • @shyamughade9320
      @shyamughade9320 3 วันที่ผ่านมา

      ​@@user-nv4zu1in3itune kiti Vela vij bil bharle

  • @kailasthorat3543
    @kailasthorat3543 4 วันที่ผ่านมา +24

    यांना फक्त शेतक-यांच्या नावानेच राजकारण पाहिजे आहे

  • @ravikendre5647
    @ravikendre5647 3 วันที่ผ่านมา +14

    कर्जमाफी व्हायला पाहिजे

    • @Yamraj7038
      @Yamraj7038 3 วันที่ผ่านมา +1

      भीक मांगे 😂😂

    • @foodyfarmer1420
      @foodyfarmer1420 3 วันที่ผ่านมา

      ​@@Yamraj7038
      बाजारात भाजीपाला आणायला गेल्यावर भिक मागू नका, एव्हड्याला द्या तेव्हड्याला द्या.

  • @prashantbhoyar5976
    @prashantbhoyar5976 3 วันที่ผ่านมา +5

    सोयाबीन ला 4500 रुपये भाव व कापसाला 65oo रुपये तसेच कान्दा ला पण कमी भाव यामुळे शेतकऱ्यांच्या खुप नुकसान झाले असून त्याची भरपाई 5000 रुपये नि होणार नाही. त्यामुळे फडणवीस या निवडणुकीत गेलाच म्हणून समजा 😂😂

  • @user-in6wf7iy9k
    @user-in6wf7iy9k 4 วันที่ผ่านมา +41

    मोफत विज अंमल कधी पासुन ते सांगा

    • @navnathmetkari2585
      @navnathmetkari2585 3 วันที่ผ่านมา +4

      कधी भरलं आहेस वीज बिल शेतीच😂😂?shetich

  • @AshokMaghade-em7vd
    @AshokMaghade-em7vd 3 วันที่ผ่านมา +11

    फडणवीस साहेब आज मी खरंच मनापासून आपणास धन्यवाद देतो असेच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या जेणेकरुन शेतकरी शेती करती

  • @JanardhanSonawane-wv1ui
    @JanardhanSonawane-wv1ui 4 วันที่ผ่านมา +32

    चांगले निर्णय घेतला मुलींना मोफत शिक्षण वर्षाला तिन टाक्या गेस महिला ना 1500हजार रु महीनयाला चांगला निर्णय

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 3 วันที่ผ่านมา

      अजून चालू आहे नरेटिव्ह 😃शंभर कोटीतून पंच्याऐशी कोटी
      खाणारे दलाल नेते चमचे जिकडे तिकडे कमेंट्स मधे एक नंबर 😈

    • @user-vg2wb8iv7j
      @user-vg2wb8iv7j 3 วันที่ผ่านมา

      फुकट खाऊ वृत्ती....😂😂

  • @rameshnaik1948
    @rameshnaik1948 3 วันที่ผ่านมา +7

    या सर्व योजनांची काहीही गरज नाही
    फक्त कर्ज माफी पाहिजे

  • @sandipkshirsagar4987
    @sandipkshirsagar4987 4 วันที่ผ่านมา +11

    Soyabim 6000/ & kapus 10000/-chi magani
    Kadhi purn karanar

  • @ramkishankhillare6151
    @ramkishankhillare6151 3 วันที่ผ่านมา +15

    पीक कर्ज माफ करा साहेब शेतकऱ्याचे ही एकच मागणी आसेल शेतकऱ्याची
    जय किसान जय जवान

  • @sonybapujadhav4475
    @sonybapujadhav4475 3 วันที่ผ่านมา +5

    आम्हाला प्रोत्साहन पर अनुदान चार वर्षापासून येत आहे पण अजून काही आमच्या पर्यंत पोहचले नाही

  • @paragpatil8738
    @paragpatil8738 3 วันที่ผ่านมา +6

    कर्जमाफी देण्याची गरज आहे ती द्या नाहीतर विधानसभेला समजेल शेतकरी काय करू शकतो

  • @user-fp1lz3ty4w
    @user-fp1lz3ty4w 3 วันที่ผ่านมา +3

    नमो शेतकरी सन्मान निधीचा राज्य सरकार चा हप्ता बंद झाला की काय❓😂😂

  • @user-xj5vh3uf2f
    @user-xj5vh3uf2f 3 วันที่ผ่านมา +5

    अधिकृत मोफत वीज जोडणी द्या
    दिवसाची 12 तास पूर्ण दाबाने वीज द्या

  • @ramdasthote8073
    @ramdasthote8073 3 วันที่ผ่านมา +6

    😀😀😀😀😀😀
    ‼️चादर फटी ‼️
    ‼️खैरात बटी ‼️

  • @santoshborgave9045
    @santoshborgave9045 4 วันที่ผ่านมา +9

    Karj mafi jali pahije

  • @user-fr7mr2uv1v
    @user-fr7mr2uv1v 3 วันที่ผ่านมา +4

    २ लाखाच्यावरील शेतकर्यांचे कर्जमाफी करावी...

  • @ramchandrawavadhane295
    @ramchandrawavadhane295 วันที่ผ่านมา +2

    शेतकऱ्यांच्या कापसाला 12000 रुपये सोयाबीनला सोयाबीन 7000 रुपये द्यावे अंमलबजावणी करावी ही नम्र विनंती आता आश्वासन देऊ नका साहेब

  • @somnathraskar5040
    @somnathraskar5040 วันที่ผ่านมา +1

    खुप दिवसाची शेतकरी याची मोफत लाईट मागणी पूर्ण धन्यवाद

  • @dhshinde4147
    @dhshinde4147 2 วันที่ผ่านมา +2

    टरबूज भाई जियो चा फोन आला रिचार्ज चे पैसे वाढणार आहेत रिचार्ज चा बिल वाढणार आहे असं फोन येतोय

  • @user-fx7nv7fo7m
    @user-fx7nv7fo7m 3 วันที่ผ่านมา +9

    शेतकऱ्याला वीज बिल माफी नको शेतीमालाला हमीभाव द्या जोपर्यंत शेतकऱ्याला शेतीमालाला हमीभाव मिळत नाही तोपर्यंत शेतकरी बीजेपीला मतदान करणार नाही

  • @nitinpatil9275
    @nitinpatil9275 4 วันที่ผ่านมา +5

    पण ती अट काढा ७ hp ची मोटर चा सर्वांना लागू करा

  • @mithunmadne3428
    @mithunmadne3428 2 วันที่ผ่านมา +2

    धन्यवाद फडवणीस साहेब चांगले निर्णय घेतल्याबद्दल असेच काम करा सरकार निवडून येईल

  • @amarpatil1525
    @amarpatil1525 3 วันที่ผ่านมา +4

    2 लाख कर्ज माफी करा साहेब

  • @krishnakapse1303
    @krishnakapse1303 4 วันที่ผ่านมา +49

    घोषणाचा पाऊस आहे फक्त

  • @dipakgadekar3209
    @dipakgadekar3209 3 วันที่ผ่านมา +7

    कर्जमाफी करा.
    २ लाख ५० हजार रु.पर्यंत च

    • @satishvs3021
      @satishvs3021 3 วันที่ผ่านมา

      तुमचं आडीच लाख कर्ज आहे वाटत 😅😅

    • @user-hq3ul8vo4v
      @user-hq3ul8vo4v 2 วันที่ผ่านมา +1

      Sharad la sang

  • @sadashivchate4475
    @sadashivchate4475 3 วันที่ผ่านมา +2

    अहो पत्रकार साहेब शेतकरी कर्ज माफी देणार का हे विचार

  • @siddharthdarade2924
    @siddharthdarade2924 3 วันที่ผ่านมา +2

    शेतकऱ्यांच्या एकदा सात बारा कोरा करा नाहीतर विधान सेभेला सरकार पडेल

  • @user-lt2pv2zi9m
    @user-lt2pv2zi9m 3 วันที่ผ่านมา +3

    शेतकरी मालाला भाव द्यावा. शेतकरी कर्जं माफ करावे. ही पण घोषणा करण्यात आली असती तर चांगलं काम झालं असतं.

  • @royalshetkreyt6054
    @royalshetkreyt6054 3 วันที่ผ่านมา +8

    यवडया योजना लागू केल्यास, शेतकर्याचा कापूस 5000 हाजार आणि सोयाबीन 3000 रपये विकायला सरकार भाग पाडणार हे मात्र नक्की

  • @ajinkyaabak2235
    @ajinkyaabak2235 3 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही शेतकर्‍यांच्या मालाला भाव द्या, दुधाला भाव द्या, लोकांना रोजगार द्या.. भलतेच नमो 6 हजार, पीएम किसान 6 हजार, लाडकी बहीण योजना 1500₹ महिना... अशे फुकट पैसे किती दिवस वाटनार आहात तुम्ही.... येणार्‍या पिढीचे वाटोळे होईल या योजनांनी...

  • @vrandavanitathe1941
    @vrandavanitathe1941 4 วันที่ผ่านมา +4

    इतिहास जमा अर्थसंकल्प, मर्गजळ तहान भागवणार नाही

  • @govindmarshivane5822
    @govindmarshivane5822 4 วันที่ผ่านมา +5

    Karjmafi var bola saheb

  • @shreyashshivsharan5046
    @shreyashshivsharan5046 3 วันที่ผ่านมา +2

    पिक कर्ज किलेर असलेले शेतकर्‍यांचा पण विचार करा 50हजार देतोय असे म्हटले होते आमच्या जत तालुक्यातील शेतकरी वाट पहात आहेत पंन्नास कवा मिळणार याची

  • @pratikkhade8426
    @pratikkhade8426 3 วันที่ผ่านมา +8

    खरोखर च आम्हाला तुमचा अभिमान आहे आहे महायुती सरकार जेवडे काम केले आहे महाराष्ट्र राज्य चा विकास होईल पवार साहेब आणी ऊधव साहेब नुसते थापाडे आहे

  • @sambhjidevkar4065
    @sambhjidevkar4065 วันที่ผ่านมา +1

    विज बिल कधी माफ होणार याची तारीख सांगा साहेब

  • @mahadeoshelar7485
    @mahadeoshelar7485 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दिवसा वीज संदर्भात चार महिन्यां पूर्वी भाष्य केले होते त्यांचं काय झाले ते सांग अगोदर, काहीही दिलं तरी हेल्मेट घालूनच प्रचाराला बाहेर पडावे लागणार

  • @pseries8647
    @pseries8647 วันที่ผ่านมา +1

    शेतकरी प्रत्येक गोष्टीत लाच खाणे एवढा भिकारी नाही, काही देऊ नका, फक्त खत,बीयाणे, औषधी, चांगली द्या, व मालाला योग्य भाव द्यावा, तुम्ही काही देऊ शकत नाहीत, फक्त निवडणूक साठी चालू आहे,या पैकी बराच पैसा तुमच्या कर्मचारी खाऊन टाकतात,

  • @ramchandrashinde4174
    @ramchandrashinde4174 2 วันที่ผ่านมา +1

    हा अर्थसंकल्प सादर करण्यात काही फायदा नाही फक्त शेतमाल विक्री सरासरी पन्नास रुपये किलो दराने व्हायला हवी ही कळकळीची विनंती आहे धन्यवाद

  • @akshaylandge4363
    @akshaylandge4363 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    या निर्णयबरोबर आता कंत्राटी कामगारांचे आर्थिक शोषण थांबवा साहेब... 🙏
    सरकारकडून पगार 19000 रुपये आहे आणि कामगारांच्या हातात 10000 रुपये देतात साहेब...😢वरून कामावरून काढून टाकण्याची भीती 😢

  • @vishnumali1707
    @vishnumali1707 3 วันที่ผ่านมา +3

    सरकार आल्यावर कर्ज माफी करा

  • @shreegode8267
    @shreegode8267 4 วันที่ผ่านมา +7

    तुम्ही घोषणा तर खुप केल्यात अंमलबजावणी कधी करणार ते सांगा

  • @dilisa-kh8ye
    @dilisa-kh8ye 4 วันที่ผ่านมา +14

    काही नाही मिळणार शेतकऱ्यांना 2014 मध्ये सोयाबीनला 7000 भाव देतो म्हणला होता लोकांना मूर्ख बनवण्याचे काम चांगल्या पद्धतीने करतो

  • @shikandargadhave5611
    @shikandargadhave5611 3 วันที่ผ่านมา +2

    GR काढा आणि घरी जावा धन्यवाद शेतकरी साठी तुमचे शेवटचे उपकार

  • @sushilkumarsshelke6985
    @sushilkumarsshelke6985 4 วันที่ผ่านมา +20

    अर्थसंकल्प फक्त भाजप हिताय आहे

  • @sanatanimaratha1724
    @sanatanimaratha1724 3 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात सोलर वॉटर हिटरला अनुदान का दिले जात नाही. कोणालाही काही फुकट देऊ नका जे काही द्याल ते फक्त सर्वाना परवडेल अशा दरात द्या. कृपया एकाचा खिसा कापुन दुसऱ्याचा खिसा भरू नका .

  • @sopan880
    @sopan880 3 วันที่ผ่านมา +3

    सरसकट कर्ज माफी कधी?

  • @santoshhamand9390
    @santoshhamand9390 3 วันที่ผ่านมา +2

    शेतकरी कर्ज माफ करून पुनर्वसन करावे ही नम्र विनंती आहे

  • @gajanantangade9469
    @gajanantangade9469 3 วันที่ผ่านมา +3

    अरे बाबा हो शेतकऱ्याला दिवसा वीज द्या

  • @vishnumali1707
    @vishnumali1707 3 วันที่ผ่านมา +4

    7/12कोरा झाला का?

  • @vijaywarade5979
    @vijaywarade5979 3 วันที่ผ่านมา +7

    शेतकरयांना विज बिल मोफत आनी‌ शोतिमाल फुकट असा न्याय आहे शेतकऱ्यांना 😊😢😅

  • @SunilIngle-f9o
    @SunilIngle-f9o 3 วันที่ผ่านมา

    Thank u

  • @DevidasDhepale
    @DevidasDhepale 3 วันที่ผ่านมา +11

    साहेब फक्त विरोध करणार्यानकडे लक्ष देऊ नका फक्त कामांवर फोकस करा तुमचंच सरकार येईल,,

  • @shreegode8267
    @shreegode8267 4 วันที่ผ่านมา +11

    की हा सुद्धा 15 लिखा सारखा जुमला तर नाही ना ?

    • @meghrajwaratkar9650
      @meghrajwaratkar9650 3 วันที่ผ่านมา +3

      १५ लाख प्रत्येकाला मिळू शकते असे पंतप्रधान मोदी बोलले होते देऊच असे नाही, स्विस बँकेत भारतीय जनतेचे ईतकी रक्कम आहे, ही रक्कम परत आल्यास देश्यात डेव्हलपमेंट होईल हे सुचवलं १५ लाख देणार असे नाही....

    • @ashishpanpatte462
      @ashishpanpatte462 3 วันที่ผ่านมา

      ​@@meghrajwaratkar9650 स्विस बँकेतील काळा पैसा वापस आला का मग आणि आला असेल तर गेला कुठे.

    • @satishvs3021
      @satishvs3021 3 วันที่ผ่านมา

      तू राहुल गांधी यांना भेट खटा खट एक लाख मिळतील तुला😂😂

  • @dayasalve2609
    @dayasalve2609 3 วันที่ผ่านมา +1

    आता वीज मोफत नंतर रिचार्ज मीटर बसवण्यात येईल ही

  • @raytebaban8429
    @raytebaban8429 4 วันที่ผ่านมา +7

    हे फक्त निवडणुकीचे गाजर आहे पण तुम्ही काही करा तुम्ही निवडून येतच नाहीत

  • @santoshjadhao4585
    @santoshjadhao4585 3 วันที่ผ่านมา +1

    अर्थ संकलप कोनाच्या फायद्याच आहे शेतक रि फकत कर्ज माफीची वाट पाहत आहे नाही केलपे तर या वेळेस दाखवून देवू जय शेतकरी

  • @PavanRaut-ky8tn
    @PavanRaut-ky8tn วันที่ผ่านมา +2

    फडणवीस साहेब, तुम्ही जो अर्थ संकल्प सादर केलाय, खास करून लाडली बहीन योजना आणी शेतकरी वीज बिल माफ, हया योजना दिर्घकाळीन असाव्यात?

    • @rameshgunjal1024
      @rameshgunjal1024 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      Election aalay bhau

  • @dhananjaychaudhary5305
    @dhananjaychaudhary5305 วันที่ผ่านมา

    विज निर्मिती कंत्राटी कामगार यांना
    ऊर्जा मंत्री साहेब तुम्ही गेल्या 3 महिन्यापासून आम्हाला शब्द देऊन 90% मागण्या मान्य केल्या अस खोट आश्वासन देऊन आम्हाला आंदोलनापासून परावृत्त केल आणी आता आमच्याकडे लक्ष नाही तुमचं का फक्त इलेक्शन साठी आम्हाला चॉकलेट देऊन आमचं मत घेतलं तुम्ही

  • @krishnalad1517
    @krishnalad1517 วันที่ผ่านมา

    वीजबील झिरो कधी करणार साहेब शेतकरी विनंती करतोय आपणाला जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत जय सनातन जय हिंद भारतमाता की जय हो

  • @DilipJagtap-kn2kv
    @DilipJagtap-kn2kv วันที่ผ่านมา

    रन गाडी घ्या मिलिटरी मजबूत करा शेतकऱ्याला कर्ज माफी पेक्षा मालाला भरपूर भाव द्या आणि देशासाठी काम करा मोठाले विमान हेलिकॉप्टर सेमी साठी गाणी लावा मिलिटरीच्या कामाला देशावर लक्ष ठेवा उगाच पैसा अवधू नका

  • @user-kc8jz6tv3n
    @user-kc8jz6tv3n 3 วันที่ผ่านมา

    कृषी संजीवनी योजनेअंतर्गत ज्या प्रामाणिक शेतकऱ्यांनी वीजबिल भरले त्या शेतकऱ्यांचे काय करणार आहे? मीटर रीडिंग न घेताच सरकार महावितरणला अंदाजे सबसिडी देते का ? हे चुकीचे आहे...

  • @SwatiGhlave
    @SwatiGhlave 4 วันที่ผ่านมา

    👌👌👌🙏

  • @nitindeshpande1665
    @nitindeshpande1665 3 วันที่ผ่านมา

    फडणवीस साहेब शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणार होते. केंव्हा पासून तेवढं खरं सांगावं 🙏

  • @user-vg3pc3bg4l
    @user-vg3pc3bg4l 42 นาทีที่ผ่านมา

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw 2 วันที่ผ่านมา

    राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार काय काय करणार आहे??? गुन्हेगारीचे प्रमाण अधिक वाढत आहे, जातीवादी, झुंडशाही, गुंडागर्दी, दहशत निर्माण करणात्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारने कठोर कारवाई करायला हवी.😊😊😊

  • @drtushar2919
    @drtushar2919 3 วันที่ผ่านมา

    Good

  • @santoshanap3391
    @santoshanap3391 3 วันที่ผ่านมา

    T@C apply he pan sanga Saheb

  • @manikravpatil6423
    @manikravpatil6423 วันที่ผ่านมา

    B j p ची स्तेची नशा मतदरानी उत्रवल्यaवर आता विधानसभा आली म्हणून जनतेला खुश करणेसाठी घोषणांचा पाऊस.जनतेला फक्त उल्यू बंनवाच्यय .जनतेला माहीत होतेच असाच घोषणांचा पाऊस होणार आणि तुम्ही मत मागायला येणार आहे. जनतेनं ओळखले आहे.याच आत्ता.

  • @shikandargadhave5611
    @shikandargadhave5611 3 วันที่ผ่านมา

    शेतकऱ्यांच् कर्ज माफ होऊ शकत नाही कारण ह्यांना पैसे उरत नाहीत ऐकडे वर्ष सत्तेत होते घरी कायतीरी न्यावे लागतील . बरोबर ना शेतकरी संघटना तुम्ही फक्त मराठ्यांना घोडे लावयचे येवडच माहीत तरी पण तुमचा काय विश्वास काय बोलून काय करसाल ती कुनाला माहित तुमचेवर विश्वास मनजे विश्वास घातच 😢😢😢😢😢

  • @santoshhamand9390
    @santoshhamand9390 3 วันที่ผ่านมา

    साहेब घरी जो मीटर बसवले आहेत त्या मीटरचा युनिट दर कमी असणे फार आवश्यक झाले आहे

  • @sanjaymodak2237
    @sanjaymodak2237 3 วันที่ผ่านมา

    May be add in history book

  • @kamlakarpethkar9815
    @kamlakarpethkar9815 3 วันที่ผ่านมา

    आपला हिताय बायको सुखाय कुणाची नटी,कुणाची खासदार, कुणाचा मुलगा खासदार सगळं आमच्या नेते आत्मनिर्भर

  • @user-lt2pv2zi9m
    @user-lt2pv2zi9m 3 วันที่ผ่านมา +7

    खटाखट खटाखट पेक्षा चांगला निर्णय घेतला आहे👉👉👉 धन्यवाद

  • @atulpawar553
    @atulpawar553 3 วันที่ผ่านมา

    पण सब स्टेशन मधून पावर कमी सोडतेत मोटारी चालत नाहीत गावातील dp ची संख्या वाढवा 5 शेतकऱ्यांत 1 dp द्या तेव्हा सगळं सुरळीत चालेल

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 3 วันที่ผ่านมา +4

    छान निर्णय आहे...शेतकऱ्यांसाठी❤

  • @pudlinkkatkar3957
    @pudlinkkatkar3957 วันที่ผ่านมา

    खरच चांगला निर्णय आहे

  • @user-en2xy7te2z
    @user-en2xy7te2z 3 วันที่ผ่านมา

    या निर्णयाचे स्वागत करतो,पण हे सर्व विधानसभेच्या निवडणुकी नंतरही कायमस्वरूपी राहील ना?

  • @Laxmankalekar9145
    @Laxmankalekar9145 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणारं आहे. असा GR कुठं आहे.

  • @only8028
    @only8028 3 วันที่ผ่านมา

    अरे ज्या शेतकर्यांकडे लाईट नाही त्याना याचा काय फायदा,

  • @amitpatange3814
    @amitpatange3814 3 วันที่ผ่านมา

    यांचं कोणतीही घोषणा
    ऐतिहासिकच असते
    अंमलबजावणी कधीच होत नाही
    मागील 10 वर्षातील अनुभव

  • @vikassuryawanshi3961
    @vikassuryawanshi3961 3 วันที่ผ่านมา

    शेतकरी तुमच्यावर नाराज आहे पहिली कर्जमाफी करा सरसकट नाहीतर विधानसभेला शेतकरी चांगला निर्णय घेतील

  • @dandade1205
    @dandade1205 วันที่ผ่านมา

    नवीन वीज कनेक्शन कडी देणार ते साग्

  • @user-zm4kn8ub1k
    @user-zm4kn8ub1k 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    फडणवीस साहेब तुम्ही कितीही आश्वासन दिले तरी काहीच होणार जनता एवढी मूर्ख राहिलेली नाहीये तुम्हाला जनता 101% पाडणार उगाचच हे देतो ते देतो आम्हाला फक्त ओबीसी तून आरक्षणाच पाहिजे

  • @amolkadam9630
    @amolkadam9630 วันที่ผ่านมา

    वीज बिल माफ चांगला निर्णय पण तेवढ खतावरील GST १८% आहे ती पण माफ करा

  • @prinalborkar9484
    @prinalborkar9484 3 วันที่ผ่านมา

    निर्णय चांगले आहे फुकट देता म्हणून नाही पण योजना राबविताना लोकांना किती लुटलं जाते यावर पण आळा घाला
    पीक विमा काढल्या नंतर काय गरज आहे 5000द्या चे पीक विमा मंजूर करा आणि ज्यांनी विमा काढला नाही त्यांना मदत द्या विषय संपला

  • @siddhivinayakvirdhe4949
    @siddhivinayakvirdhe4949 วันที่ผ่านมา

    अभिनंदन

  • @dineshgaikwad3011
    @dineshgaikwad3011 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    हातातून सता जायची भिती म्हणून असे निर्णय घेतात . यांना 10 वर्षात किती लुटलं त्यांचा हिशोव दाखवा यांनी किती घरी भरला तो सांगावा .

  • @UmeshPardhi-ql9ue
    @UmeshPardhi-ql9ue 2 วันที่ผ่านมา

    शेतकऱ्यांनो योजना घा पन बिजेपी मत दान नका करू नाहीतर हे शेतकऱ्यांना चुना लावल्या शिवाय सोडणार नाही कारनं .. शेतकऱ्यांनी यांच्या लोकसभेत थोबाडावर चप्पल मारली आता का तुम्ही विधानसभेत मत दान केले तर हे शेतकऱ्यांच्या छाताडावर बसेल लालची लाला बळी पडुन नका .......तुमचा शेतकरी बंधू

  • @gaikwaddnyaneshwar8016
    @gaikwaddnyaneshwar8016 3 วันที่ผ่านมา

    आता हे समिती सरकार आहे या साहेबांनी मागील पंचवार्षिक प्रत्येक गोष्टीवर समिती नेमली आणि वेळ मारून नेली आता हे खरच लबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही असं म्हणायची वेळ आली

  • @sushamapagare864
    @sushamapagare864 2 วันที่ผ่านมา

    Pan light bill cha per unit rate kiti jast ahe to pan kami kara

  • @user-oy9bb6sr6h
    @user-oy9bb6sr6h วันที่ผ่านมา

    वीज माफी दिली म्हणजे सगळं झालं काय

  • @gajanandhore6856
    @gajanandhore6856 3 วันที่ผ่านมา

    शेतकऱ्यांना दिवसा ८तास वीज उपलब्ध करून द्या आणि शेत मालाला भाव मिळू द्या बाकी काहीच करू नका

  • @tenecalshalik3388
    @tenecalshalik3388 3 วันที่ผ่านมา

    शेतकर्याना विजय नाही तर मग मोफत विजेचा प्रश्नच कोठे येतो