Online submit kelyvar document pic dist ka nahi ..proper form fill zhala aahe ki nahi te kas samjnar developer ne user ID ch option dyala hava hota cross check karat aal astat
Aadhar card योग्य माहिती ने अपडेट करुन घ्या म्हणजे अडचण येणार नाही. आधार मोबाईल लिंक असेल तर तुम्ही जन्मतारीख, नाव घरबसल्या बदलू शकता. सर्व प्रोसेस या व्हिडीओ मधे दिली आहे आधार कार्ड जन्मतारीख बदला । aadhaar correction online process | aadhaar update procedure on mobile th-cam.com/video/mQdWjZCbLmQ/w-d-xo.html
नव्या नियमांनुसार पिवळे आणि केशरी रेशन कार्ड कुटुंबातील एका अविवाहित २१ वर्ष वयावरील महिलेला लाभ देणार आहेत. सविस्तर माहिती या व्हिडीओ मधे आहे 👇🏼 लाडकी बहीण - ज्येष्ठ महिलांना लागू | Mukhya Mantri Majhi Ladaki Bahin Yojana | Meri Ladali Behen th-cam.com/video/Jti3IiYBkk8/w-d-xo.html
लाडकी बहीण - ज्येष्ठ महिलांना लागू | Mukhya Mantri Majhi Ladaki Bahin Yojana | Meri Ladali Behen th-cam.com/video/Jti3IiYBkk8/w-d-xo.html हा व्हिडिओ पहा. नियम बदले आहेत
Document change झाले आहेत सर व्हिडिओ बनवायच्या आधी माहिती घेत जावा. चुकीची माहिती देताय तुम्ही कागदपत्रे वगळले गेले आहेत अधिवास प्रमाण पात्र नाही लागत आटी
ज्यावेळी डॉक्युमेंट change झालेले नव्हते त्या वेळचा व्हिडिओ आहे हा. सर्व माहिती चेक करुनच व्हिडीओ बनवत असतो, पण पाहणारे तो कधी पाहता हे आम्ही ठरवू शकत नाही. जर नवीन कागदपत्र जाणून घायचे असतील तर हा व्हिडीओ नक्की पहा. लाडकी बहीण - ज्येष्ठ महिलांना लागू | Mukhya Mantri Majhi Ladaki Bahin Yojana | Meri Ladali Behen th-cam.com/video/Jti3IiYBkk8/w-d-xo.html
मित्रांनो हा ऑफलाइन फॉर्म डाउनलोड करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन मधे दिलेली आहे. धन्यवाद 🙏🏻
Oooooooooooooooooooo
@@MahitiMedium hu
Ho
Ho
Pdf
धन्यवाद साहेब छान माहिती दिली
सरकार कुणालाही काही देत नसतं . एका बाजूने देणार आणि दुसरा वस्तूत महागाई करून काढून घेणार म्हणजे बहिणीला द्यायचं आणि भावाकडून काढून घ्यायचं .😂😂😂😂
@@narendrapandit5443
Right
Right 👍
Right😂😂
😂😂
😂😂😂😂
Sir खूप chan माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद
Thank you
छान माहीती दिलीत
Chaan Mahiti Dili sir Khup Helpful Ahe 👍
ऐकून आनंद झाला
Thankyou sir धन्यवाद अतिशय उत्तम video
Thank you
Khup chan mahiti dili sir
खुप छान माहिती दिली दादा
Thank you
Online submit kelyvar document pic dist ka nahi ..proper form fill zhala aahe ki nahi te kas samjnar developer ne user ID ch option dyala hava hota cross check karat aal astat
खूप छान माहिती मिळाली
Thanks, glad it helped
Lagna nantar Ration card war nav add kele tyala 15 warsh nahi zali aani TC kinva birth certificate nahi mg konte document dyayche
Patiche nav 15 varshapasun asel tar chalel
THANK YOU MAKING THESE VIDEO FABULOUS VIDEO MADE
Glad you liked it!
Bank account government pahije ka?
Hi mi form bharla pn unloction required as yet ahe
उत्पन्न दाखल्याच्या ऐवजी केसरी रेशन कार्ड चालते का
Ho
Paritatkya means
नवऱ्यानं टाकलेल्या बायकांना सुशिक्षित भाषेत 'परित्यक्ता' म्हणतात.
Online application kadhi start hoil and online application kelyavar offline dyayachi garaj nahi na
Narishakti Doot mobile app
Narishakti Doot mobile app
ऑफलाईन फॉर्म अंगणवाडी सेविके कडे जमा करावा.
Majhi wife Madhya Pradesh State chi aahe mi pn apply karu shakto ka. Majha lagnala 12 warsh zhale aahe.
Sir jya votting bank bharu shakta tyach bahini anni jya fule,fani,gajra viktat tyana kon bahini mannar tya pngarib bahini aahet na🙏🙏
Unmarried aslyav ky karave lagel
नव्या नियमा नुसार अविवाहित २१ वर्ष व त्यावरील एका मुलीला लाभ देणार आहेत
लाडकी बहीण योजना केली पण अंगणवाडी मानधन विषयी अधिवेशनात विषयी मांडला पाहिजे
Sir chan mahiti dili pn khat zila mdahyvri bankech khat chalte ka 🙏🏽🙏🏽
Janmthikan vegale aasel aani Lagn zalai tr grampanchayat kuthali takaichi
सध्या जिथे राहता ती
Marathi madhe bharaycha ki English chalel
Varshik utpann certificate kutun aanaycha atta bahinincha?
Kurumb pramukhacha
Dada janm dakhla nasel tar chalel ka
जन्म दाखला नसेल तर अधिवास प्रमाणपत्र काढून घ्या
@@pramilakichenvlog4332 १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड , मतदान कार्ड पाहिजे
Aamhi आपल्या मोबाइल वरुण from bharla ahe tr mg aamhi ha from आंगनवाड़ी madhe nhi nyach ka
नाही
@@MahitiMedium mg slip ch ks ofline from chya
Domicile certificate nasen Ani birth certificate pan nesen tar jamen ka form bharayla
Ration card ahe ka?
@@MahitiMedium Ho Sir
आधार कार्ड वर सासरे खडचे नाव आसेन बाकी document mandey मेहर खडचे आसेन तर चालेले का from bharyla Sir
Income certificate 3 yaar cha lagen ka 1 yaar cha lagen
Sir aadhar madhye name aani birth date change aani lagnachya aadhich name birth date chaenge asel tar labh milel ka ?
Aadhar card योग्य माहिती ने अपडेट करुन घ्या म्हणजे अडचण येणार नाही.
आधार मोबाईल लिंक असेल तर तुम्ही जन्मतारीख, नाव घरबसल्या बदलू शकता. सर्व प्रोसेस या व्हिडीओ मधे दिली आहे
आधार कार्ड जन्मतारीख बदला । aadhaar correction online process | aadhaar update procedure on mobile
th-cam.com/video/mQdWjZCbLmQ/w-d-xo.html
@@MahitiMedium thank you
Domisile 2010 che aasel tar chalel ka
New updates offline form nahi hai ?
Rentvar rahth aasel thr Kay karayeche
Account number ha maherchya navan asl tr jmte ka
अपडेट करुन घ्या कारण आधार आणि आकाऊंट वर सेम नाव असेल तरच DBT होऊ शकते. अन्यथा रिजेक्शन येऊ शकते
सर अधिवास प्रमाणपत्र नाही आणि जन्म प्रमाणपत्र पण नाही मग टीसी चालेल का
Ho
टीसी म्हणजे काय
@@janvitawde2897 Tc म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला
Bank acc la adhar nun link naiy pn ata dil ahe chalel kyy
Process la just vel lagnar nasel tar arj bharu shakta
Bank khate aahe pn passbook nahi .indusland bank aahe. Kay karave?
Statement chalel bahutek
सर हमी पत्रावर कोणाची सही लागेल
Form kuthe milel mumbai madhe
Setu center or csc center
Sir banket join account asel tar?ll
Chalel bahutek
Maz 21 age chalu ahe Octomber mde 21 purn hoil mg mla chalel ka
Chalel pan tyaveli yojne madhe registration suru asle pahije. Asel tar form bharta yeil
Unmarried asel tr form bhrta yeil ka
नव्या नियमांनुसार पिवळे आणि केशरी रेशन कार्ड कुटुंबातील एका अविवाहित २१ वर्ष वयावरील महिलेला लाभ देणार आहेत.
सविस्तर माहिती या व्हिडीओ मधे आहे 👇🏼
लाडकी बहीण - ज्येष्ठ महिलांना लागू | Mukhya Mantri Majhi Ladaki Bahin Yojana | Meri Ladali Behen
th-cam.com/video/Jti3IiYBkk8/w-d-xo.html
लाडकी बहीण - ज्येष्ठ महिलांना लागू | Mukhya Mantri Majhi Ladaki Bahin Yojana | Meri Ladali Behen
th-cam.com/video/Jti3IiYBkk8/w-d-xo.html
हा व्हिडिओ पहा. नियम बदले आहेत
Sir, lagna nantar nav change nahi kele lagna purvichech nav ahe .... Chalel ka......... (Married certificate ahe)
आधार कार्ड अपडेट करुन घ्या ऑनलाइन करता येते
Online form kasa bharaycha
Sir maza sasryala sarkari nivrutti aahet t mala form bharata yenar nahi ka
घरातील कोणत्याही व्यक्तीला सरकारी नोकरी अथवा पेंशन नको
Pincode konta takaycha jithe apn sadhya rahto te ka janma zal te
Sadhya rahta to pincode
@@MahitiMedium ok thanks
Reshan card pn lagel ka
उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळ आणि केशरी रेशन कार्ड
Hii maza rashancard white⚪ ahe pan maza kade 1 lakh cya atil utapannaca dakhala ahe tar me arja bharu sakte ka
Nahi karan ration card yellow and saffron mention kel ahe
Ration card nahi pan name cut keleli receipt aahe chalel ka aani domicile pan lagna purvi chya navane aahe chalel ka
Domicile babat sure nahi pan ration card 15 Varsha purviche asel tar Xerox lagel
Rashn card mdhe nav nai patichya ghrchya
Voting karde jamteka school madhe gele nahi
काही बँकेचे पासबुक मिळत नाही, पण चेक किंवा ऑनलाईन स्टेटमेंट मिळते ते जोडले तर चालू शकते का..?
Mere pass birth certificate aur ration card nahi hai kya karu
केशरी रेशन कार्ड आहे. तरी उत्पन्नचा दाखला काढावा लागेल का?
Nahi
Nahi
Online form bharlyavr offline denyachi garaj ahe ka
नाही बहुतेक
Ration card nasel trr ha from bharu sakto ka please sir reply nakki kara
उत्पन्नाचा दाखला लागेल
आगोदर सांगितले मतदान ओळखपत्र किंवा रेशनकार्ड दोन पैकी एक चालेल पण शेवटी डोमेसियल किंवा जन्माचा दाखलापाहीजेच
डोमिसाईल व जन्म दाखला नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला किंवा 15 वर्ष पूर्वीचे इलेक्शन कॉर्ड,रेशन कार्ड पैकी एक अपलोड केले तरी चालेल.
ही योजणा शहरी भागातील बहीन साठी लागू आहे का
ho
पोस्टचे पास बुक चालेल काय
Sar adar kadvr nav nasel tri ha from bharu shakto ka mistri cha ahe mazya maz ny bru sakto ka nahi
ज्या महिलेला अर्ज करायचा आहे तिच्या नवले आर्ज भरावा लागेल, तिचेच आधार कार्ड ज्यावर तिचे नाव असेल आणि बँक अकाऊंट डिटेल्स
सर उत्तपणाचा दाखला नाही पण रेशन card पिवळे आहे दारि्र्यरेषेखालील आहे तरी पण उत्तपणाचा दाखला काढावा लागेल का
@@ayushyewale7922 नाही काढावा लागणार
Nahi
Offline from kuthye milel bhau,,,
व्हिडीओ खाली फॉर्म डाऊनलोड ची लिंक दिली आहे. तसेच फॉर्म तुम्हाला सेतू किंवा CSC सेंटर वार मिळेल
विधवा महिला आहे व तिला विधवा ची पेंशन योजना लाभ घेते आहे तर त्या व्यक्तीला लाडक्या बहिणी ह्या योजनेचा लाभ मिळणार का
Pension 1500 kinva tyapeksha jaat asel tar nahi milnar
Pan 1500 preksha kami asel tar farkachya rakmecha labh milu shakel
Nondani no konta dyaycha.
Sir Hamipatra kuthun download karayach
व्हिडीओ खाली लिंक दिली आहे डाऊनलोड करण्यासाठी
What of you don't have birth certificate or domicile.
Maza ayila 1000 rs pention yete- mi bharu ka
मी काय बोलतो हे सगळं राहू द्या बँक कोणती लागेल प्रायव्हेट लागल का गव्हर्मेंट ची लागेल
Jithe khat asel ti bank
भाऊ माझा आई लां ११८९ रूपे पेन्शन मिळते तर आई form bhru शकते का? तिथे हो करू का नाही
सरकारी पेंशन असेल तर नाही भरता येणार फॉर्म पण सरकारी योजनेचा लाभ मिळत असेल तर फरक रकमेसाठी भारता येईल फार्म
@@MahitiMedium 🙏👍
राशन कार्ड नाही फार्म भरलतर चालतेका सर
उत्पन्नाचा दाखला काढावा लागू नये म्हणून रेशन कार्ड चालेल. पण रेशन कार्ड नसेल तर मग उत्पन्नाचा पुरावा म्हणून दाखला काढावा लागेल
आमच्या घरी सेकंड हैंड फोर व्हीलर घेतली आहे पण अजून नावाने नाही केलीली तर आम्ही योजनेचा लाभ घेऊ शकतो का.
Yababt kahi sangta yenar nahi tumhi setu/CSC center la vicharun paha
होईलच का ? कि घोषणा च आहेत ?
एका घरातून सासू आणि सून दोघी apply करू शकता का ?
हो
Aamchyakde आंगनवाड़ी नही तर kuthe dyache garm
सेतू सेंटर / csc सेंटर
पहीला जी जागा आहे महीलेचे संपूर्ण नाव लिहायला. त्यात जर विवाहीत महीला असेल तर महीलेचे नवऱ्याचे व सासरचे आडनाव असे लिहावे नं
पहिल्या ठिकाणी महिलेचे आधार कार्ड प्रमाणे नाव लिहायचे आहे
त्याखाली माहेर आणि सासर म्हणजे लग्ना आधी आणि लग्ना नंतर चे नाव लिहायचे
@@MahitiMedium आधारकार्डवर सध्या लग्नानंतरचे नाव आहे
@@csoa9322 चालेल
@@MahitiMedium म्हणजे लग्नानंतरचे नाव दोनदा लिहिले जाईल
. लाडक्या बहीणीला दिले 1500 र परंतू लाडक्या मेव्हण्याचे काय केल ?
हे तर आँफलाइन झाले पन आँनलाईन भरन्यासाठि ह्याच नमुन्यात येत नाही ते कधी येनार
Ha from kuthe milel te pan saga
Setu center / CSC center
Document change झाले आहेत सर व्हिडिओ बनवायच्या आधी माहिती घेत जावा. चुकीची माहिती देताय तुम्ही कागदपत्रे वगळले गेले आहेत अधिवास प्रमाण पात्र नाही लागत आटी
ज्यावेळी डॉक्युमेंट change झालेले नव्हते त्या वेळचा व्हिडिओ आहे हा. सर्व माहिती चेक करुनच व्हिडीओ बनवत असतो, पण पाहणारे तो कधी पाहता हे आम्ही ठरवू शकत नाही.
जर नवीन कागदपत्र जाणून घायचे असतील तर हा व्हिडीओ नक्की पहा.
लाडकी बहीण - ज्येष्ठ महिलांना लागू | Mukhya Mantri Majhi Ladaki Bahin Yojana | Meri Ladali Behen
th-cam.com/video/Jti3IiYBkk8/w-d-xo.html
Helpful
सैनिकाच्या आईला ही योजना चालेल का
होमी पत्र काय आहे नंतर सांगणार सांगितलं ना सांगितलच नाय काय आहे होमी पत्र
Post account chalel ka?
Ho
Jar mulala sarkari choti noukri asel Ani tyachya mage bimari asel Ani pgar 25 hjaraprentch asel yachya aai la pise milave mukhymntrisaheb
Mumbai la anganwadi nahi m kuthe form dyaycha 🤔
CSC center / Setu center
राशन कार्ड नाही माझ्याकड नसलं तर चालेल का
Sir जर मुलगी अविवाहित असेल तर काय करायचं
शिवाय वडील घरीच आहेत आणि मुलगी कमावते तर तिचा व आई छा फ्रॉम कसा भरायचा
वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २.५० लाख पर्यंत असेल
मुलीचे वय २१ वर्ष किवा अधिक असेल तर मुलीच्या आणि आईच्या नावाने वेगवेगळा फॉर्म भरता येईल
Nice information
Thanks
रेशन कार्ड नसेल तर चालेल का?
उत्पन्नाचा दाखला किंवा रेशन कार्ड
सर माझ्या आईच्या पिवळ्या रेशन कार्ड मधे माझ पण नाव आहे, मी incom tax payer आहो, माझ्या आई ला ही योजना मिळेल काय?
आधार कार्ड महाराट्राचे नसेल तर काय करावे
विवाहित असाल आणि पतीचा जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला असेल तर त्या कागद पत्रांवर लाभ मिळू शकतो
जन्मदाखला आधार कार्ड याच्यावर तारीख कोणत्याही महिन्याची एक नाही तसच सिद्ध असेल लाभ मिळू शकत नाही आणखीन हे अडचण आहे
Amhi swatah bharu shakto ka
Ho
Online form available aahe ka??
Website name??
फॉर्म डाउनलोड करायचा असेल तर व्हिडीओ च्या खाली लिंक दिली आहे
Mile kya kisse ko
👍👍👍👍🙏
Thanks
Link opn keli tr form bhrta yet nahi tithe ani document kuthe dyayche
लिंक फक्त फॉर्म डाउनलोड करण्यासाठी आहे. तो प्रिंट करून माहिती भरून कागदपत्र जोडून सेतू / csc सेंटर मधे जमा करता येईल
𝗦𝗮𝗿𝘃 𝗱𝗼𝗰𝗰𝘂𝗺𝗲𝗻𝘁 𝘃𝗮𝗱𝗶𝗹𝗮𝗻𝗰𝗵𝘆𝗮/ 𝗺𝗮𝗵𝗲𝗿𝗰𝗵𝘆𝗮 𝗻𝗮𝘃𝗮𝗻𝗲 𝗮𝘀𝘁𝗶𝗹 𝘁𝗿 𝗰𝗵𝗮𝗹𝗲𝗹 𝗸𝗮??
Ha pan form kuthe bhetel
Video khali link dili ahe download karnyasathi