Sangmeshwar to Mumbai आमचा परतीचा प्रवास ।। ह्या गाडीत आम्ही पुन्हा कधीच बसणार नाही😡

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • #abhishekgaratevlogs #sangmeshwartomumbaibybus #konkantomumbaireturnjourney
    Sangmeshwar to Mumbai आमचा परतीचा प्रवास ।। ह्या गाडीत आम्ही पुन्हा कधीच बसणार नाही😡
    Vaicharik Contact No - 8108678945/9004524959
    वैचारिक Collection Premium Quality with Decent choice
    reasonable price range T-shirts :- ...
    नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा माझ्या TH-cam channel वर आणी एका नविन व्हिडिओ मध्ये आणी जर वीडियो आवडला असेल तर वीडियो लाइक शेयर आणी subscribe करा.
    आम्हाला Instagram वर Follow करा.
    / abhishekgarate
    आम्हाला Facebook वर Follow करा
    / abhishek.garate
    Follow My Vlogging Partner -
    Sagarligamvlogs -
    / @sagarligamvlogs
    Follow Instagram Page -
    1 )@sagarligam_vlogs -
    ...
    2) @maza_konkan_ -
    ...
    Video Partners - 1) Sagar Ligam
    2) Krishna Mane
    Mail Id - abhigarate09@gmail.com
    #konkantomumbai
    #ratnagiritomumbai
    #sangmeshwartomumbaiaamchapartichapravas
    #hyabusmadheaamhipunhabasnarnahi
    #abhishekgaratevlogs
    #konkantravelvlog
    abhishek garate vlog,mumbai to konkan by bus,mumbai to konkan,mumbai to konkan by road,mumbai to sangmeshwar by bus,mumbai to sangmeshwar by st bus,mumbai to konkan by car,mumbai to konkan st bus,mumbai to konkan bike ride,mumbai to konkan road trip,mumbai to ratnagiri,mumbai goa highway,mumbai to ratnagiri by bus,mumbai to sangmeshwar,mumbai to kokan by gavkar bus,mumbai to sangameshwar,sangameshwar,msrtc bus driving,mumbai to konkan railway,mumbai

ความคิดเห็น • 18

  • @aalekhapatil9788
    @aalekhapatil9788 2 ปีที่แล้ว +1

    Abhi chan vlog zhala majja aali

  • @arvindtayde8203
    @arvindtayde8203 2 ปีที่แล้ว

    Nice video, Thanks for keeping me updated 😊

  • @nilampangale183
    @nilampangale183 2 ปีที่แล้ว

    Khup Chan vlog zhalay❤️❤️ bghun majja aali aamhala pn gheun chala😅😅

  • @ikvlog1658
    @ikvlog1658 2 ปีที่แล้ว

    Very nice and FANTASTIC VLOG

  • @shriramshelar9944
    @shriramshelar9944 2 ปีที่แล้ว

    विडिओ खूप छान वाटला, तुझा गावी जातानाच व्हिडिओपन बघितला होता,,आनि activa वरून पण जातानाचा

  • @sanjayjadhav27611
    @sanjayjadhav27611 2 ปีที่แล้ว

    अभिषेक, तू फणसवणे गावचा आहे म्हणजे नायरी फाट्यावरून किती पुढे? येताना कसबा येथे चालत कसा आला? काही कळले नाही.

    • @AbhishekGarateVlogs1511
      @AbhishekGarateVlogs1511  2 ปีที่แล้ว

      आमच्या गावातून पायी रस्ता आहे कसब्यात जाण्यासाठी कारण कसब्याच्या वरतीच आमचं गाव आहे.

  • @rohanbaikar390
    @rohanbaikar390 2 ปีที่แล้ว

    Nice vlog!!

  • @djsmash1987
    @djsmash1987 2 ปีที่แล้ว +1

    काही ही पैसे सांगतात ही लोक याला कारणीभूत st वाले... ज्यादा st सोडत नाही... St लाच नीट maintain केले तर कोकणी माणूस सुखी होईल.....

    • @AbhishekGarateVlogs1511
      @AbhishekGarateVlogs1511  2 ปีที่แล้ว +1

      खरंच भाऊ जर st वाल्याने थोडी सुविधा सुदरली तर प्रत्येक कोकणी माणूस सुखाने आरामात कमी पैसे देऊन जाईल

    • @djsmash1987
      @djsmash1987 2 ปีที่แล้ว +1

      @@AbhishekGarateVlogs1511 st मध्ये स्लीपर गाड्या आहेत खूप चांगल्या आहेत..कमी पैश्यात... फक्त दरड कोसळते या कारणामुळे गाड्या सोडत नाहीत.... आणि प्रायव्हेट वाले 1500 - 1800 घेऊन प्रवास बरोबर त्याच मार्गाने घडवून आणतात.. कोकणातली माणसं आशेने असतात मुंबई वरून नातेवाईक येतील काही तरी घेऊन येतील... 1500 ची तिकीट 4 जण घरात 6 हजार तिथेच गेले.... गणपती ची मूर्ती...सजावट... 6 7 दिवस सकाळ संध्याकाळ जेवण... घरात येणाऱ्या गावातल्या माणसांचा नाश्ता... सगळ्यांची उठ बस म्हणजे.... ह्या सणाला कमीत कमी 30 ते 50 हजार कुठेच गेले नाही... कारण गावातून मैन रस्त्यावर यायलाच एका फेरीचे 100 rs घेतात... जाताना वेगळे येताना परत 100.. कुटुंब मोठ असेल तर घरातला खर्च वाटून घेतला जातो... पण 1 फॅमिली असेल तर पूर्ण दाणादाण udat असेल

    • @AbhishekGarateVlogs1511
      @AbhishekGarateVlogs1511  2 ปีที่แล้ว +1

      @@djsmash1987 हो भाऊ तुमची बरोबर बोललात Government ची Sleeper cum Seater बसेस आहेत पण रस्त्यामुळे सोडत नाहीत आणि fare पण private गाडीशिवाय हाल्फ आहे. फक्त Rs ६००/- आहेत आणि सध्या गावी जाण्यासाठी खरंच खूप पैसे पाहिजेत.