अभिनंदन, अजय शेठ, व विठ्ठल नाना, व मुसरिफ ड्रायव्हर, आता कुणी पण लागा नादाला, दाखवतो विठ्ठल नाना ची ताकद, नक्कीच, हे नविन नंदी कै : रंजित लिबांळकर सरांचे नांव पुर्ण महाराष्ट्रात खुप मोठ करतील पुन्हा एकदा नाना अभिनंदन तुमच्या टिमला
नाना सरळ साधा माणूस आहे, नानाला एक विनंती आहे की स्वतःचे मालकीचे नंदी दावणीला ठेवा, इतर कोण त्यात असले की काय काय विषय होतात तुम्हाला अनुभव वाइट आला आहे. प्लीज नाना स्वतः चे नंदी दावणीला ठेवा. इतर कोणाला सोबत नका घेऊ.
Vitthal नाना लय काय दुसऱ्या बेला वर पैसे खरचून टाईम घालू नय मस्त जसे बेल हंतात तस् चालू ठेवावा आणि बारीक एखादा तयार करावा या स्तेत्रात खेळ मनून बघावा शेवटी ज्याची त्याची इच्छा
नानांनी एका bite मध्ये सांगितलं होत कि आता स्वतःचा बैल असेल, पण पुन्हा नानांनी दोघात बैल घेतला असं वाटाय अजून ठेचं लागलेली दिसत नाही, जेव्हा पासून बकासुर पासून लांब आहेत तेव्हा पासून असं होत चालय...
अजय् शेट जाधव विठ्ठल नाना बुधकर यांचा बदला 👑♟️✌️
धना भाऊ तुम्ही जेव्हा विठ्ठल नानाची बाईट घेता तेव्हा असं वाटते की ही बाईट अर्ध्या एक घंटेची असावा फक्त नाना आणि निंबाळकर सर 🙏💐❤️ आणि अजय शेठ 🙏💐❤️
एकदम मंतला बोला भाव
नाना टॉप ला खेळला पाहिजे तुम्ही आम्हाला आनंद होतो, किंग मेकर विठ्ठल नाना ❤❤❤❤
नाना तुमच्या संग वाईट वागणार्या संग नानाचा बदला गाडी मारूण बदला घेणार.... नानाचा लवकर नाना शेठ होवो.❤
थोड्याच दिवसात नाना टॉप ला पाळणार congregation nana 👍
नानांना सरांन नंतर खंबीर साथ फक्त अजय शेठ ची 🙌😊❤
अजय शेठ ❤❤❤विठ्ठल नाना ❤❤❤मुशर्रफ ❤❤❤
वाईट अर्थाने घेवू नका...पण खोंडा कड पाहिलं तर अस्सल कारवणी श्र्वानाची आठवण होते आहे....हे खोंड सगळे रेकॉर्ड मोडणार.... नानांना शुभेच्छा....🙏🙏🙏
अभिनंदन नाना ❤❤ फक्त विठ्ठल नाना प्रेमी ❤️🙌
सरांच्या सुंदर बैलाची कॉपी आहे.. चुकून पण नानाला कोणी डवचु नका शांतपणे सगळ्यांना ठोकील.. संयम शांतता. यश आपोआपच मिळते
Jhal ka 😂😂😂
Jo badlechya bhavnene khelto to sampto😂😂
@@pawarajay6206tuzya aiacha puchaa Lavdya
Jalkya
झोप जाऊन घरी डुकरा😂😂
Nanala mhnav vimal tari swatachya paisyacha kha
नाना आपल्या सर्जा सुंदर ची बरोबरी कोणीच करू शकत नाही पण आपण सरांच्या नावा साठी काही पण करू शकतो राहुल पाटील रणजित सर निंबाळकर हि दोस्ती अजर अमर 1001 👑
नाना छान बोलले
ज्याची नीतिमत्ता चांगली, ज्याचं कर्म चांगलं आहे त्याच फळ चांगलंच भेटणार
धना भाऊ एक नंबर मुलाखत झाली बदला आणि भल्ला घ्यायला पाहिजे होता
❤विठ्ठल ❤️नाना 🥰किंग 🥰❤️
अभिनंदन, अजय शेठ, व विठ्ठल नाना, व मुसरिफ ड्रायव्हर, आता कुणी पण लागा नादाला, दाखवतो विठ्ठल नाना ची ताकद, नक्कीच, हे नविन नंदी कै : रंजित लिबांळकर सरांचे नांव पुर्ण महाराष्ट्रात खुप मोठ करतील पुन्हा एकदा नाना अभिनंदन तुमच्या टिमला
एक निष्ठ माणूस विठ्ठल नाना
अभिनंदन नाना बदला हा सरांच्या साई सारखा दिसतोय❤❤
पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉
Congratulations Nana ❤
विठ्ठल नाना 👑
मुश्रीफ भारी बोलतोस❤
खोंड मस्त आहे ❤
खूप छान वासरू आहे नाना तुम्ही त्याला पक्क ट्रेन करा, लवकरात लवकर बाकीच्यांची हवा टाईट करायची हाय आपल्याला कट्टर नाना प्रेमी.
Dada ata ek khillari khond pahije nana la sanga 💯❤️🔥
नाना सरळ साधा माणूस आहे, नानाला एक विनंती आहे की स्वतःचे मालकीचे नंदी दावणीला ठेवा, इतर कोण त्यात असले की काय काय विषय होतात तुम्हाला अनुभव वाइट आला आहे. प्लीज नाना स्वतः चे नंदी दावणीला ठेवा. इतर कोणाला सोबत नका घेऊ.
Congratulations nana❤🎉
अभिनंदन नाना भारी आहे खोंड ❤❤❤❤
नाना आपला देव आहे . योग्यच करणार
नाना न ची नवीन खरेदी आहे बघा आता कसे नंदी टॉप का येतील❤❤❤❤❤❤
जो नाना सोबत आपण त्याच्या ❤सोबत आपल काळिज नाना ❤
अभिनंदन नाना🌹🌹
अजय भाऊ तुम्ही नानाला अशीच साथ राहू दया
Congratulations nana khup subhechya
धमाका फक्त एकाच खरेदी ने होऊ शकतो सर्जा ची खरेदी आता पण नाना घेऊ शकतात सर्जा पण समोरचे विकतच नाहीत आणि जेव्हा विकतील नानाच विक्रमी खरेदी ने घेणार ❤
बहुतेक रेठर्या च्या आनंदा आप्पानी घेतला sarjya
@@bailgadashryat3031getla
Vikala rethare appa na
@bailgadashryat3031 कुठे काय सबुत आहे का
@@NOBODY08989 बहुतेक मला आय कायला भेठल
भाऊ लक्ष्मण भाऊ शिर्डी चे आहे शिर्डी अहिल्या नगर जिल्ह्यात येते. विदर्भात नाही
नाना नी कायम गुलाल करावा हीच अपेक्षा
आमच्या बाजूच्या गावात पण एक बदला म्हणून दुस्सा वासरू पळतय..
लहान आहे आजुन जपून काढ़ा मैदानात❤
नाना नविन खरिदि बदल हार्दिक शुभेच्छा
व्हिडिओ कॉलेटी चांगली करा धनाजी भाऊ
7.30 आंधारात मुलाखत घेतली आहे
@nad_aamacha_sad_maharastrachi ok
दादा एकदा न्हावीच्या वाजिरची मुलाखत घ्या खूप महिने झाले कोणी मुलाखत घेतली नाही न्हावी जयपूर करांचा वजीर
नाना❤❤❤❤
खुप खुप शुभेच्छा नाना ❤❤
योग्यवेळी योग्य धमाका नानाचा ❤
Sarja vikla kay kadam ne 😢
Vitthal नाना लय काय दुसऱ्या बेला वर पैसे खरचून टाईम घालू नय मस्त जसे बेल हंतात तस् चालू ठेवावा आणि बारीक एखादा तयार करावा या स्तेत्रात खेळ मनून बघावा शेवटी ज्याची त्याची इच्छा
सुंदर वासरू आहे ❤❤❤
एक नंबर खरी नाना🎉🎉
Nana ❤❤
नाना आमचा किंग ❤️🔥
Bhari ❤❤❤❤
Sarja vikala ka dada
Congratulations Nana
नाना किंग आहे
अभिनंदन नाना ♥️
नाना बदला घेनार समदेचा❤❤❤
खूप सुंदर बाई
El number... Nana
नाना माझ एक सांगणं आहे की नाना एक खिलारी बघाकी घ्या
नाना khilhar ग्या आता ❤
अभिनंदन नाना
नाना किंग मेकर आहेत.
Nana❤❤❤❤❤❤
खेळ हा खेळच असावा, दावतो बगून घेतो,आशा भावनांनी दिलदार मनाने खेळ होत नाही,चुकीच्या दिशेचा आरंभ होतो,शुभेच्छा
बदला बिदला च्या नादात नका लागू दुसरं छान नाव ठेवा वासराच
हे मस्त आहे बदला 🔥🔥🔥🔥🔥
अभिनंदन नाना 🎉🎉🎉❤❤❤
अभिनदन नाना
आता नुसतच धुराळा नाद खुळा वस्तु एक नंबर बदला मस्त नाव बदला❤❤❤
Nava kahi pan theude mitrano aaplyala kay karayc aahe ❤ vithal Nana ❤1001❤6300c
Tujay sarjay chi update sang
धना भाऊ नाना ची ऐकटाची मुलाखत घा
धना भाऊ एक नंबर
Nana la chagla vasaru betala hay dada vasracha Purna video tak
कोणत्या मैदानात वणी कोणत्या गटात
❤❤❤❤❤
विदर्भ नाही उत्तर महाराष्ट्र लक्ष्मण आयनोर
ओन्ली नाना 🔥🔥🔥
नाना ❤❤
विठ्ठल नाना चा नाद नाही करायचा हिशोब बरोबर होणार बदला ईज किंग
नानांनी एका bite मध्ये सांगितलं होत कि आता स्वतःचा बैल असेल, पण पुन्हा नानांनी दोघात बैल घेतला असं वाटाय अजून ठेचं लागलेली दिसत नाही, जेव्हा पासून बकासुर पासून लांब आहेत तेव्हा पासून असं होत चालय...
कुठल्या मैदानावर पळालं
Kdk
लक्ष्मण ड्रायव्हर गाव गळणी फत्ते बाद गाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर इथले आहे
Dhanu bhau vitthal nana la sodun garibanchya davnichi mulakhat ghya kadhitari...
सर्जा विकला आहे का हि बातमी खरी आहे का
विठ्ठल नानाचा बदला आणि मोहील सेटचा कबीर्या पळवा
Ha jo khond aahe gutt 12 madhil aahe ka gutt 25 madhil?
Sirancya sai chi athvan zali rao
विठ्ठल नानांनी जातीवंत खिल्लार खरेदी करायला पाहिजे म्हैसुरी बैलांचा भरोसा नसतो कधी पण रीव्हर्स येतो
Tu shikav ata
@@KEBRAA_YT बर
खरंय मित्रा
Bhalla pahije hota lyy kdk ahe vasri
Nana pandr son ghya🙏
नाना किग आहेत
भूँगा जून नाव आहे
अण्णा हमे हाय तुमच्या पाठीशी
💪💪💪💪👍👍👍
मित्रांनो सर्जा विकला सरांचा हि बातमी खरी आहे का?
Kashavar aha bait
@@MR.ABHIJITPOtekarकोण बोललं भावा
Haa
नाही विकला 31 ला छ. संभाजी नगर मध्ये पळणार आहे सर्ज्या
Viklayy
❤❤
अभिनंदन नाना❤❤
Nana cha bail top la aala ki part nana sobat ghat kela jato hy nanani lakshat ghyla pahije nana thoda let zala tari chalel swatacha ghya ek bail
दोन खरेदी केली ना नानांची