रेशन कार्डला आधार लिंक करा अन्यथा रेशन कार्ड बंद | ration card | sarkari yojna 2024 | sarkari yojna

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • रेशन कार्डला आधार लिंक करा अन्यथा रेशन कार्ड बंद | ration card | sarkari yojna 2024 | sarkari yojna
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ration card | sarkari yojna 2024 | reshan card aadhar card link | reshan kyc
    -------------------------
    #youtube #viral #techmaharashtrian #aadharlink #ration #rationcard #reshan #aadharcard
    ------------------------------------------------
    * नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या youtube चॅनेल Tech_Maharashtrian मध्ये तुम्हाला आपल्या चॅनेल वर technical क्षेत्राबद्दल नवनवीन माहिती हवी असेल तर, आपल्या चॅनेल ला like आणि subscribe करायला विसरू नका,
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Join this channel to get access to perks:
    / @techmaharashtrian
    .
    .
    .
    .
    .
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    * YOUR QURIES :-
    ------------------------------
    aadhar link
    how to check ration card status
    kyc
    ration card
    ration card aadhar link
    ration card apply
    ration card download
    ration card ekyc
    ration card kyc
    ration card kyc kaise kare
    ration card online apply
    ration card status
    ration card status check
    ration link
    रेशन कार्डला आधार लिंक करा अन्यथा रेशन कार्ड बंद
    sarkari yojna 2024
    sarkari yojna
    ration card aadhar link kaise kare
    --------------------------------------------------------------------------------------------------------------------
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    या योजनेची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
    -------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    इंस्टाग्राम वर आमच्याशी संपर्क करा, खाली दिलेल्या लिंक वर
    / tech_maharashtrian
    -------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ऑनलाईन क्षेत्रातील तुमचे प्रश्न विचारा आम्हाला टेलिग्राम वर
    t.me/Tech_Maha...
    -------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    * DISCLAIMER :- some Contents use for Educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for copyright material used in video goes to the respective owners.
    --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
  • วิทยาศาสตร์และเทคโนโลยี

ความคิดเห็น • 292

  • @AyubShaikh-rs3hs
    @AyubShaikh-rs3hs 3 วันที่ผ่านมา

    के वाय सी करत नाही

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  3 วันที่ผ่านมา

      तहसिल कार्यालयात जाऊन होईल

  • @user-yx9nf4be1p
    @user-yx9nf4be1p 10 วันที่ผ่านมา +3

    तुम्ही सांगता रेशन दुकान दार घरी येऊन करील.त्याच्याकडे गेले तरी तो काम करीत नाही.लोकांना रेशन सुद्धा निट देत नाही.त्याच्या वरती कारवाई सुध्दा होत नाही.लोकांन कडून आंगठा आधीच घेतो रेशन देत नाही.नंतर रेशन संपले असे सांगतो.अशा दुकान दारावर कारवाई होईल असे काही तरी करा.

  • @eknathpore6020
    @eknathpore6020 2 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद सर अप्रतिम माहीती मिळाली आभारीआहोत नमस्कार ❤❤

  • @dattalondhe3191
    @dattalondhe3191 2 หลายเดือนก่อน +18

    पूर्णपणे अगदी सुंदर मराठी भाषेमध्ये माहिती दिल्याबद्दल व समजून सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 หลายเดือนก่อน

      अशीच साथ राहू द्या,,,,

    • @smitamane8051
      @smitamane8051 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सरजी !

  • @pradippratapsinghthakur8123
    @pradippratapsinghthakur8123 2 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद भावा तुझा विडियो पाहुण मी आयुष्यमान भारत ची e kyc केली धन्यवाद भावा....

  • @KavitaJoshi-ki8fq
    @KavitaJoshi-ki8fq 8 วันที่ผ่านมา +1

    चंगली माहिती सागितली सर ज्यांना राशेन नाही मिळत त्याचसाठी काहीतरी करा ज्याना गरज आहे त्यांना मिळत नाही आणि ज्याना गरज नाही त्यांना राशेन मिळतंय सर यावर विचार केला पाहिजे 🙏

  • @pradippratapsinghthakur8123
    @pradippratapsinghthakur8123 2 หลายเดือนก่อน +10

    आमचा केशरी रेशनकार्ड आहे पहिले PHH स्किम मध्ये होता आधार नावाचे शब्द मिस मॅच होते ते RC नंबर बंद झालं नंतर दूसरं RC नंबर दिले ते APL Farmer चं आणि तुमचा व्हिडिओ पाहुन पि एम व्हाईट रेशन सलेक्ट करुन आयुष्यमान कार्ड काढून घेतले

  • @panjabingole3932
    @panjabingole3932 10 วันที่ผ่านมา +2

    खूप छान माहिती

  • @ahmadshaikh1711
    @ahmadshaikh1711 7 วันที่ผ่านมา +2

    Ration card madhe beneficiary receive payment sa ji option aaye Tejaji Dakota paise

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  7 วันที่ผ่านมา

      मला तुमचा प्रश्नच कळलं नाही,,,कृपया एकदा ,,,नीट सांगा,,मला पॅशन समजावून,,,मी 100% माझ्या परीने तुमचं प्रश्न सोडवण्याचा पर्यटन करेल

  • @sakharambagve5944
    @sakharambagve5944 5 วันที่ผ่านมา

    खूप चांगली माहिती आहे

  • @SubhashAglave-xm8px
    @SubhashAglave-xm8px 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    रेशन. दुकान दारकुठले्ही. गिराहीकचीसेवाकरत. नाहीतशासनानेतयाचेवरकारवाईकरावी

  • @ramshinde3504
    @ramshinde3504 2 หลายเดือนก่อน +3

    छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar 2 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद सर जी

  • @hanumantkalvatkar8695
    @hanumantkalvatkar8695 3 วันที่ผ่านมา

    आधार कार्ड वरील ऍड्रेस दुसऱ्या जिल्ह्यातील आहे आणी रेशन कार्ड दुसऱ्या जिल्ह्यातील आहे तरी नाव ऍड करता येते का आधार वरील ऍड्रेस बदलावा लागेल का

  • @mukranbhoyar4368
    @mukranbhoyar4368 13 วันที่ผ่านมา +2

    1saal hua rasion card banaye SRC nambar bhi diya heekin abhi tk dhanya nhi mil rha he uske liye kya karna padega

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  13 วันที่ผ่านมา

      nph का राशन कार्ड होगा,, इसलीये धान्य नाही मिल राहा,,,,use तहसिल मे जाकर,,, phh मे कन्व्हर्ट करा लिजीए,,तब मिलेगा,,धान्य

  • @hemaoswal8947
    @hemaoswal8947 2 หลายเดือนก่อน +1

    .फारचं सुंदर माहीती दिली धन्यवाधद

  • @chandrakant_ct7765
    @chandrakant_ct7765 หลายเดือนก่อน

    Paripurn mahiti dili.... Dhanyawad 🙏🙏🙏🙏

  • @ybg3096
    @ybg3096 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir side open hot nahi atta mage 5-6 day khali zal hot

  • @hanumantajagtap9022
    @hanumantajagtap9022 2 หลายเดือนก่อน +1

    विडियो खूप छान आहे मित्रा.

  • @chhayakothimbire5868
    @chhayakothimbire5868 2 หลายเดือนก่อน +2

    छान माहिती सांगितली जाते

  • @niloferbagwan3096
    @niloferbagwan3096 วันที่ผ่านมา

    aan purvtha vibhaga made from barun delevar kiti divsat dhaney milel

  • @AnilSawant-bx2td
    @AnilSawant-bx2td 6 วันที่ผ่านมา

    मल विश्वशर्मा कर्मा योजनेतुन लाभ मिळवायचा आहे तर तो कुठुन व कसा मिळवावा

  • @swaminirudrabhate716
    @swaminirudrabhate716 5 วันที่ผ่านมา

    माझे रेशनकार्ड आॅनलाईन दिसत नाही त्यामुळे मला रेशन मिळत नाही. आधार लिंक केल्यावर होईल का सारे सुरळीत?

  • @SandhyaKale-s5m
    @SandhyaKale-s5m 17 วันที่ผ่านมา +1

    Ration dukanwale kesari card adhar link karat nahi ka

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  16 วันที่ผ่านมา

      हो हेही रेशन कार्ड ऑनलाईन असतील,, मग ते केशरी पिवळे,,किंवा,,पांढरे,,, सर्व लिंक करतात

  • @user-lb8pe1ec1f
    @user-lb8pe1ec1f 4 วันที่ผ่านมา

    1 month madhe ration card banle nahi tar nantar kay prosess karaychi

  • @urmilavarak4278
    @urmilavarak4278 6 วันที่ผ่านมา

    माझ रेशन कार्ड ऑनलाईन दाखवत नाही रेशन कार्ड आहे तर मी काय करु आधार कार्ड रेशन कार्ड ला लिक कस करायच

  • @PrakashBharne-su9sq
    @PrakashBharne-su9sq 2 หลายเดือนก่อน +7

    आमच्या कड़े राशनकार्ड नाही तर कार्ड बनवायचा आहे काय करावे लागेल

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 หลายเดือนก่อน +1

      जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जा,,,तिथं तुमच्या फॅमिली चे सर्व आधार कार्ड,,, जेवढी नाव रेशन कार्डमध्ये टाकायची आहेत,,, ते,,करून देतील,,ऑनलाईन रेशन कार्ड apply

    • @hexadetailingstudio
      @hexadetailingstudio 20 วันที่ผ่านมา

      Kiti kharch yeto ​@@techmaharashtrian

  • @rajumore7484
    @rajumore7484 2 หลายเดือนก่อน +1

    खुप भारी माहिती

  • @SandhyaKale-s5m
    @SandhyaKale-s5m 7 วันที่ผ่านมา

    Pan kesari ration card ration dukanat dile to adhar card link karat nahi to he card link hot nahi karan card var ration milnar nahi mag old kesri card ch kase karayche

  • @jitendrapatil6012
    @jitendrapatil6012 หลายเดือนก่อน +1

    NPH केसरी कार्ड मार्च मध्ये काढले आहे पण अजून ऑनलाईन मध्ये नाव दिसत नाही. ते लोक सांगतात आयुष्मान योजनेत नाव यायला 6 महिने लागतील.कृपया मार्गदर्शन करा

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  หลายเดือนก่อน

      तहसिल कार्यालयात जाऊन,,,,,पर्वत रेशन कार्ड ऑनलाईन झलकी नाही ते चेक करा,, नाही तर,, rcms पोर्टल वर जा,,, आपल्या चॅनेलकवर व्हिडिओवाहेत रेशन कार्ड सर्व ते बघा,,, त्यानंतर रेशन कार्ड ऑनलाईन झालं की नाही कळून जाईल

  • @sumitswami2999
    @sumitswami2999 7 วันที่ผ่านมา

    भाऊ मी PHH रेशन कार्ड साठी Online Apply केल आहे. मला approved करून डिजिटल कार्ड मिळालं आहे तहसीलदार ची सही करून...तर ते रेशन कधी चालू होईल? रेशन दुकान च्या मशीन मध्ये किती दिवसात नाव येईल? मला काय करावं लागेल त्या साठी???.

  • @shubhamladkat6436
    @shubhamladkat6436 6 วันที่ผ่านมา

    Maje card online ahe dukandaene ajun ektc keli nahhi mi vicharle tar sagtat yadit tumche nav ale nahi ajun tar he khar aheka

  • @deepakkulkarni3667
    @deepakkulkarni3667 3 วันที่ผ่านมา

    दादा माझे कार्ड APL white आहे online प्रिंट वर पहिलं तर yet to be verrified असे दाखवत आहे 12 अंकी नंबर पण आहे फक्त सर्वांचे नावात spelling mistake aahe व जन्म वर्षं चुकीचे आहेत व मेरा रेशन कार्ड वर आधार नंबर टाकला तर आधार कार्ड मॅच होत नाही असे दाखवते rcms वर चेक केले hof/nfsa not vetified असे दाखवते आता मी छ संभाजीनगर राहतो पण माझे कार्ड तुळजापूर तालुक्यात आहे या साठी मी काय करावे ते reply करावे please इथे कोणीही दुकानदार ekyc करून देत नाही

  • @jyotitarle4141
    @jyotitarle4141 2 หลายเดือนก่อน +4

    मला स्वतंत्र रेशन कार्ड बनवायचे आहे त्याच्यासाठी काय करावे लागेल माझ्या नवऱ्याने मला सोडून दिले आहे मी एकटीच राहते त्याच्या रेशन कार्डात माझं नाव आहे ते मला धान्य देत नाही साधे बचत गटासाठी रेशन कार्डची झेरॉक्स सुद्धा देत नाही माझं नाव आहे रेशन मधून कमी करत नाही मला काय करावे लागेल कृपा करून सांगा राशन चा मला काहीच फायदा मिळत नाही

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 หลายเดือนก่อน +1

      सर्वात आधी ताई,,, तुमच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन,,, तिथं रेशन कार्ड मध्ये नाव कमी करणयासाठी अर्ज करा,,ऑनलाईन,,, आणि रेशन कार्ड लागलं तर,,ऑनलाईन डाउनलोड होऊन जाईल,,,, आपल्या चॅनेल वर रेशन कार्डचे पूर्ण विडिओ आहेत,,, रेशन कार्ड मध्ये rc नंबर कसा काढायचा,,, रेशन कार्ड डाउनलोड कसं करायचं,,,सर्व माहिती आहे,,
      आणि,,,सर्वात महत्वाचं,,, आपले सरकार सेवा केंद्रात नाही झालं तर,,,तहसील कार्यालयात जाऊन,,ते सुद्धा करून देतील,,,,
      आणि एकदाच नाव कमी झालं,,की,, परत ऑनलाईन नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करू शकता,,,

    • @jyotitarle4141
      @jyotitarle4141 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद खूप छान समजावून सांगितला सर मला उत्तर मिळालं

    • @jyotitarle4141
      @jyotitarle4141 8 วันที่ผ่านมา

      मी माझ्या नवऱ्याची परवानगी न घेता नाव कमी केलं तर माझ्यावर काय कारवाई नाही होणार ना कृपा करून सांगा सर

  • @rohinimore7046
    @rohinimore7046 2 หลายเดือนก่อน +4

    Sir prdhane kutum sathi kay krave lagel aamhla rashan bhetat nai

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 หลายเดือนก่อน +1

      तुमचं उत्पन्न जितकं असेल त्यावर,,,,कळेल ते रेशन धान्य मिळणार की नाही

  • @krishnakamalppatkar1164
    @krishnakamalppatkar1164 8 วันที่ผ่านมา

    आमचा शिधापत्रिका RCMS वर आधार ओटीपी ने लॉगिन होते परंतू मेरा रेशन कार्ड (नवीन ॲप त्यचाप्रमने जुने ॲप वर उघडा नाही) करण रेशन कार्ड आणि आधार कार्ड जन्मतारीख जुळत नाही. ऑनलाइन तक्रार केली परंतू अपडेट झाले नाही. यावर काय करायचं ते कालवीन

  • @AlkaSalunke-iq7iv
    @AlkaSalunke-iq7iv หลายเดือนก่อน +1

    कधी येतील? आमच्या रेशन कार्ड ला RC नं पन नाही. जो 12अंकी असतो. आम्हांला धान्य पन मिळत नाही. काय करावे
    लागेल

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  หลายเดือนก่อน +1

      reshan card online apply krav laagel tysathi aaplya chanel vr ration cardchaa latest video aahe

  • @sachinpatil8642
    @sachinpatil8642 2 หลายเดือนก่อน +4

    भाऊ जुने रेशन कार्ड बंद होणार का?
    त्या बदल्यात धान्य मिळणार नाही का? आमच्याकडे बोलता आहे की जुने कार्ड वर रेशन नाही पैसे मिळतील तर तुम्हाला धान्य साठी नवीन कार्ड बनवाव लागेल........ हे खर आहे का

  • @shankaraswar
    @shankaraswar 2 หลายเดือนก่อน +6

    ज्यांच्याकडे 4चाकी, त्याकटर वाहन,पेन्शन, 1प्लांट, यांच्याकडुन आजपर्यँत मोफत मिळालेले राशन चे पैसे वसूल करणार, असा 1व्हिडीओ बघितला, व 1जुलै 2024 ते सप्टेंबर 2024पर्यंत वरील प्रमाणे लाभ घेणारणी,कार्ड धारकांनी तहसील कार्यालयात कार्ड जमा करावे, अन्यथा दण्डत्मक कार्यवाही होणार ही माहिती खरी आहे का?

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 หลายเดือนก่อน +4

      नाही दादा,,,, सरासर खोट आहे ते,,,उलट आता रेशन कार्ड मध्ये नवीन नाव जोडतायेत,,,आणि जर तुम्हाला निघायचं असेल,,तर,,, आपल्या चॅनेल वर,,, विडिओ आहे रेशन कार्ड GR चा,,,,शासनाचा सविस्तर GR आहे,,,त्यात कळून जाईल तुम्हाला दादा ,,,,

  • @shashikantbari9695
    @shashikantbari9695 2 หลายเดือนก่อน +2

    आमचे पांढरेशुभ्र शिधापत्रिका आहे. व आम्हाला ते आधारकार्ड ला लिंक करायचे आहे. तर उपाय सुचवा सर.

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 หลายเดือนก่อน

      तुमच्या गावातील किंवा,,,एरियातील,,,रेशन दुकांदाराशी संपर्क करा,,, ते करून देतील,,,अन्यथा,,,तहसील कार्यालयात जाऊन पण होईल,,,,, रेशन कार्ड आणि,,आधार कार्ड क्सएरॉक्स घेऊन जाणे

  • @user-sf4mc6qn4e
    @user-sf4mc6qn4e 2 หลายเดือนก่อน +3

    Vdil varale aahet rashan dukandar yanni vadilanche nav kami kale nahi. Vadilanche rashan aammhi band kele aahe tari pan kard vadilanche nave aahe.Mazya nave kard Karnes sangitale aahe .vadilancha mruttu dakhala pan dila aahe tari pan dukandar aadyap mazya nave kard karat nahit khup Varsh zhali .Adyap nav kami karun mazya nave kard karat nahit .Kay karave please sanga. Dukandar sangtat aapoaap hoil.Te kase?

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 หลายเดือนก่อน +1

      तहसील कार्यालयात जाऊन,,,करा,,,किंवा,, आता ऑनलाईन साईट वरून,,, सुद्धा नाव कमी करणे चा अर्ज करू शकता,,, वडिलांचा मृत्यू दाखला,,तिथं अपलोड करा,,,

    • @user-sf4mc6qn4e
      @user-sf4mc6qn4e 2 หลายเดือนก่อน

      Dhanyawad

  • @jitendrapatil6012
    @jitendrapatil6012 หลายเดือนก่อน +1

    जो धान्य घेतो तोच लिंक होतो बाकी नाही

  • @sunitashinde9993
    @sunitashinde9993 หลายเดือนก่อน +2

    सर आमचं कूपन केशरी आहे पण आम्हाला रेशन मिळत नाही तर kyc करावं लागते का

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  หลายเดือนก่อน

      ऑनलाईन चेक करा,,,आधार रेशन कार्ड ऑनलाईन आहे का ते,,,आणि जर ऑनलाईन असेल,,तर,,, kyc करूनghya

  • @sanjaykeskar6618
    @sanjaykeskar6618 หลายเดือนก่อน +1

    आमचे nph केशरी रेशनकार्ड आहे. १२ अंकी नंबर आहे. महाफुड‌ / rcms साईट वर १२ अंकी नंबर टाकला असता कुटुंबातील सर्वांची नावे / आधार वगैरे दिसते. पण मेरा रेशन app मधे हाच १२ अंकी नंबर टाकल्यास card not found असे येते. याचा अर्थ रेशन कार्ड online आहे की नाही काय समजायचे? कृपया मार्गदर्शन करा

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  หลายเดือนก่อน +1

      रेशन कार्ड ऑनलाईन आहे,, तुमचं ,,अँप चा डेटा लवकर अपडेट होत नाही,,, त्यामुळे वेबसाईट वर दिसतेय तर बरोबर आहे

    • @sanjaykeskar6618
      @sanjaykeskar6618 หลายเดือนก่อน

      खूप धन्यवाद साहेब,🙏

  • @sagars9507
    @sagars9507 2 หลายเดือนก่อน +2

    भाऊ केसरी कार्ड आहे ऑफलाईन आई आणी वडिलांचे,आधार लिंक कसे करावे - कुठे करावे

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 หลายเดือนก่อน

      Offline jar roshan card aahe,, tr,, sarvat aadhi,,,tumhi online apply kra,,,, reshma card sathi,,,aani,,, online madhe,,, antyoday card madhe apply kra,,, tyamulech dhanya milel

    • @582-fycomd-dishasurve9
      @582-fycomd-dishasurve9 28 วันที่ผ่านมา

      Dada online appply kase Karache maji aai off zali ahe ani mala chalu karyach ahe ration card

  • @VishnuPatil-wq8ne
    @VishnuPatil-wq8ne 2 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रात मराठी व्यक्तीला आधिवास/डोमिसियल प्रमाणपत्राची गरज काय? आम्ही पिढ्याणपिढ्या महाराष्ट्रात राहतो. आमच्या आडनावा वरुनच आमचा आधिवास सिध होतोय.
    जे परप्रांतिय महाराष्टात राहत आहेत आणि या योजनेचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतात. त्या व्यक्तीला आधिवास प्रमाणपत्राची गरज उदा. पंजाब, गुजरात, राजस्तान, उत्त्रर प्रदेश, बिहार, प.बंगाल, तामिलळ्नाडु, करनाटक इ. राज्यातील परप्राणतिय व्यक्तीलाच सक्ती करावी.
    साहेब या विषयांवर एक दोन विडिओ नक्की बनवा.

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 หลายเดือนก่อน

      मग त्यांच्यासाठीच नवीन gr काढला शासनाने

  • @akshaygawai1021
    @akshaygawai1021 2 หลายเดือนก่อน +2

    Dada bager gavii je lok aahet tyana ks possible hoil plz yar ek video BNVA dada

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 หลายเดือนก่อน +1

      kay mhantayet,,,,mla kalt nahiye,,, jra spashthoane sanga,,, mi banvto video...

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 หลายเดือนก่อน +1

      mi samjel as...sanga...fakt dada

    • @akshaygawai1021
      @akshaygawai1021 2 หลายเดือนก่อน

      @@techmaharashtrian baher gavi je lok ghar sodun rahtat job aslya karnane tr tyana ks shyakya hoil kyc krn tr tyasathi kahi prayay aahe ka?

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 หลายเดือนก่อน

      @@akshaygawai1021 dada,,,, ekyc karnyasathi,,, tumhi maharashtrat kuthe hi karu shaktay... fakt maharashtrachya baher jar asal,,, tr,,, tumhala adchan yeil,,, aani,,tyat,,,,ekyc krtana mobile otp send zala,,,tr,, purn bhartat kuthunahi kru shaktay,,,dada,,, ekyc

  • @DevendraPatil-ik8zz
    @DevendraPatil-ik8zz 2 หลายเดือนก่อน +1

    Nice vdo bhau

  • @bharatambi-fh1jh
    @bharatambi-fh1jh 2 หลายเดือนก่อน +1

    आमच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे पण आमच्या कटुंबाचे नाव दारिद्र रेशेखालील यादीमध्ये आहे तर मला केशरी ऐवजी पिवळे रेशन कार्ड मिळेल का? व त्यासाठी काय करावे?

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 หลายเดือนก่อน

      तुमचं जे रेशन कार्ड आहे,,, तेच सर्वात महत्वाचं आहे,,, त्यालाच अपलोड करा

  • @vishalgaikwad2675
    @vishalgaikwad2675 2 หลายเดือนก่อน +2

    Fakt ekalach e kyc karayachi ahe ka purn family madhun please reply

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 หลายเดือนก่อน +2

      Fakt eka व्यक्तिला familytun

    • @jameerpatel5839
      @jameerpatel5839 2 หลายเดือนก่อน

      रेशनकार्ड मधील सर्व नाव असलेल्या व्यक्तीला

    • @jameerpatel5839
      @jameerpatel5839 2 หลายเดือนก่อน

      PHH आणि AAY या योजनेतील कार्डधारकांना Ekyc कंप्लसरी आहे, रेशनकार्ड वरील,कुटुंबातील सर्व सदस्यांना Ekyc कंप्लसरी आहे..

    • @jameerpatel5839
      @jameerpatel5839 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@techmaharashtrianहे चुक आहे, कुटुंबातील सर्व सदस्यांना Ekyc कंप्लसरी आहे

  • @amoljadhav8527
    @amoljadhav8527 29 วันที่ผ่านมา +1

    Dada mi magil महिन्यात रेशकार्ड काढले आहे. ते ऑनलाईन पण नाही आणि 12 अंकी नंबर पण नाही आणि आधार लिंक नाही काय करावे लागेल सांगा दादा...कोण सरळ उत्तर देत नाही tumhi sanga pls

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  28 วันที่ผ่านมา

      आपल्या चॅनेल वर रेशन कार्ड ऑनलाईन चा विडिओ आहे,,, तो बघा,,, आणि तशी प्रोसेस करा,,
      त्यानंतर,,तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन होईल,,,आणि आधार पण लिंक होईल

  • @alkakapile2765
    @alkakapile2765 2 หลายเดือนก่อน +5

    मी अलका कपिले जेलरोड नाशिक रोड सिध्देश्वर नगर सिध्दीविनायक कॉलनी नाशिक रोड जेलरोड माझे राशन कार्ड चालू झाले नाही त्याला १२अंकी नंबर कसा मिळेल ह्याची माहिती सागा

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 หลายเดือนก่อน +3

      रेशन कार्ड ऑनलाईन होते ताई,,, फक्त वेळ लागतो,,,,तहसील कार्यालयात जाऊन रेशन कार्ड आणि रेशन कार्ड मध्ये असलेले सर्व फॅमिली मेंबर्स यांचे आधार कार्ड झेरॉक्स,,,, जमा करून द्या,,,आणि त्यांना सांगा,,ऑनलाईन करायचं आहे रेशन कार्ड,,,आणि हो गावातील रेशन धान्य विक्रेते यांच्याशी संपर्क करा धान्य सुद्धा मिळेल.

  • @vishvjitpatil4401
    @vishvjitpatil4401 2 หลายเดือนก่อน +1

    रेशनिंग कार्ड ऑनलाइन नाही hospital madhye chalel k

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 หลายเดือนก่อน +1

      Ho महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत होईल

  • @jagannathpatil9763
    @jagannathpatil9763 2 หลายเดือนก่อน +1

    माझे पांढरे रेशन कार्ड आहे पण ते ऑफ लाईन आहे ते ऑनलाईन करणे व आधार लिंक करणे प्रोसेस सांगा

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 หลายเดือนก่อน

      जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जा,,,, तिथं करून देतील,,, रेशन कार्ड ऑनलाईन,,अन्यथा,,,तहसील कार्यालयात जाऊन,,,करा

  • @NutanBelsare
    @NutanBelsare 14 วันที่ผ่านมา

    Thank You .

  • @arvindwanjari1896
    @arvindwanjari1896 2 หลายเดือนก่อน +2

    पांढरे शुभ्र कार्ड डिलेट झाले. अन्न पुरवठा अधिकारी तहसील कार्यालयात होईल का?

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 หลายเดือนก่อน

      हो तहसील कार्यालयात जाऊन होईल

    • @ramdasnarayanbagul865
      @ramdasnarayanbagul865 2 หลายเดือนก่อน

      पांढरेशुभ्र काडऀ आहे तर बारा नंबर नाही तर काय करावे लागेल

  • @nanamhaske9913
    @nanamhaske9913 2 หลายเดือนก่อน +1

    Nice bhava

  • @nanajideore8475
    @nanajideore8475 หลายเดือนก่อน

    Thanks sir

  • @ganeshsakhare8273
    @ganeshsakhare8273 12 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर मी आत्ताच नवीन रेशनकार्ड मिळविले आहे व ते NPH असे आहे तर मला आयुष्यमान कार्ड काढता येईल?

  • @RenukaYadav-yw8ts
    @RenukaYadav-yw8ts หลายเดือนก่อน +4

    ❤❤❤❤😅😅😅😅

  • @vishvjitpatil4401
    @vishvjitpatil4401 2 หลายเดือนก่อน +1

    माझे रेशनिंग केशरी रेशन कार्ड आहेHospital madhye चालवायचे असेल तर काय करावे

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 หลายเดือนก่อน

      eljhadya hospital madhe dayrect reshancard aani aadhar card suddha chalte,,pn ,,kahi veles ayusancard magata,,,,te kadhun ghya

    • @vishvjitpatil4401
      @vishvjitpatil4401 2 หลายเดือนก่อน

      हो पण ऑनलाइन नाही

  • @dnyaneshwarmore3108
    @dnyaneshwarmore3108 21 วันที่ผ่านมา

    Dadamajerashankaad online Aahe,tr,mala,dhane,bheat,nahiitr,kay,karave

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  18 วันที่ผ่านมา

      तर त्याला आधार लिंक करा,,आणि,, तहसिल कर्यांकत जाऊन,, धान्य मिळवण्यासाठी तिथून तुम्हाला अर्ज करून देतील,, म्हणजे रेशन कार्ड ट्रान्सफर साठी
      आणि आता सध्यातरी,,, शासनाचा नवीन gr आहे,,, आपल्या चॅनेल वर विडिओ आहे सविस्तर,,,
      जर ग्रामीण भाग,,, 44 हजार च्या खाली उत्पन्न असेल,,तर,, आणि शहरी भाग,, 39 हजार च्या खाली,,, तर आता धान्य सुरू होणार,,,
      अधिक माहिती,,, रेशन दुकानदार देतील,, त्यांच्याशी संपर्क करा

  • @582-fycomd-dishasurve9
    @582-fycomd-dishasurve9 28 วันที่ผ่านมา +1

    Dada maja aai cha navavar ration card ahe aai off zali maji tiche nave kami karun amahla ration card chalu karun milele ka ani ration chalu hoil ka karne rc no vaigre kahi nahi ty vare orange card ahe

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  28 วันที่ผ่านมา

      जर रेशन कार्ड ऑनलाईन नाहीये,,,तर,, नवीन रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करा,,, त्यात आईनंतर हे कुटुंब प्रमुख असतील त्यांचा नावावर रेशन कार्ड साठी अर्ज करा,,,,त्यात फक्त,,,उत्पन्न दाखला काढायला लावा नवीन

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  28 วันที่ผ่านมา

      सर्वात आधी हे कर्क करा,,, की जून रेशनcard online आज का अजून पण

  • @navashyabharude8056
    @navashyabharude8056 หลายเดือนก่อน +1

    माझ्या पत्नी चे नाव तिच्या माहेरच्या रेशनकार्ड वर टोपण नाव आहे आणि इतर कागदपत्रांवर तीच मूळ गाव आहे तर ते तहसील कार्यालयात नाही करून देत आहेत मग

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  หลายเดือนก่อน

      सर,,,आधी,, ऑनलाईन रेशन कार्ड काढा,,, आणि त्यात काय नाव आहे ते चेक करा,,, त्यात जर बरोबर असेल,तर,, त्याची प्रिंट काढून,,,तहसिल कार्यालयात घेऊन जा,, तेव्हा करून देतील ते,,, काही तर पुरावा पाहिजे सर तुमच्याकडे,,, नाव change करायचा

  • @sidappmusic1183
    @sidappmusic1183 หลายเดือนก่อน

    कुटुंब म्हणजे काय पती-पत्नी व लग्न न झालेली दोन मुले यांची वार्षिक उत्पन्न की इतर सदस्यांचे ही वार्षिक उत्पन्न त्यात मोजला जातो नेमकी कुटुंबाची व्याख्या काय कृपया याबाबत माहिती देण्यात यावी

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  หลายเดือนก่อน

      दादा वरच जे तुम्ही सांगितलं,,कुटुंब तेच नासते,,, फक्त त्याच च उत्पन्न लागते,,, ते उत्पपन्न दाखल्यावर येतच बरोबर

  • @bhushanmithbavkar3097
    @bhushanmithbavkar3097 9 วันที่ผ่านมา

    सफेद रेशन कार्ड धारकांना ekyc आवश्यक आहे का ?

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  9 วันที่ผ่านมา

      ऑनलाईन जर्नरेशन कार्ड असेल तर करावीच लागणार,,,

  • @tusharraut3810
    @tusharraut3810 2 หลายเดือนก่อน

    माझे रेशन कार्ड बंद झाले आहे. आरोग्य मित्र कडे गेलो तर MJPJY मध्ये नवीन enrolment करा लागते मने

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 หลายเดือนก่อน

      मग त्यांच्याकडेच नवीन enrollment असते,,,
      त्याशिवाय,,, आपल्या चॅनेल वर आयुष्यमान भारत चे सर्व व8देव आहेत,, त्यातून,,तुम्हाला योग्य माहिती मिळेल

  • @sarlanikam1407
    @sarlanikam1407 8 วันที่ผ่านมา

    Rashan dukanat Aadar link sati geli tari mashinen band astay

  • @dattanaiknawale
    @dattanaiknawale 2 หลายเดือนก่อน +2

    राशन कार्ड विभक्त करणे ऑनलाइन प्रोसेस आहे का सर नासिक जिल्हा

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 หลายเดือนก่อน

      हो,,ऑनलाईन पण आहे,,,आणि,,,ऑफलाईन पण आहे,, तहसील कऱ्यालायत जाऊन,,फॉर्म भरून द्या,,,नाव कमी करणेबाबत,,,ते करून देतील

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 หลายเดือนก่อน +1

      ऑनलाईन करायचं असेल,,तर,,,सेवा केंद्रावर जाऊन करा

  • @danielwardhe8385
    @danielwardhe8385 หลายเดือนก่อน

    आमच्या रेशन दुकानातील मशीनच चालत नाही बरेच वेळा वापस जावं लागत आहे कसे e kewaci करता येईल मी एकट्याने e kewaci केली otp नंबर मोबाईल मध्ये आलेला नाही घरातील लेकरं शिक्षणा करिता बाहेर गावी आहेत काय करावं

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  หลายเดือนก่อน

      तहसिल कार्यालयात जाऊन,,, रेशन कार्ड आणि आधार कार्ड सर्व,,,,झेरॉक्स जमा करा,,आणि सांगा,,, ekyc करायची आहे ते पण देतील

  • @rajeshdharmadhikari825
    @rajeshdharmadhikari825 22 วันที่ผ่านมา

    सर रेशन कार्डला आधार कार्ड कुठ लिक करुन मीळेल माज ऐकट्याच केलतर चालेल का आईच पन कराव लागेल

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  22 วันที่ผ่านมา +1

      रेशन कार्डला आधार ला लिंक ,,,फक्त तहसिल कार्यालय,,आसनी तुमच्या गावातील रेशन धान्य दुकान यांच्याकडेच होईल,,,, एकट्याने जरी केलं तरी होऊन जाईल

    • @rajeshdharmadhikari825
      @rajeshdharmadhikari825 22 วันที่ผ่านมา

      @@techmaharashtrian सर आमचा जो रेशन दुकान दार आहे तो माल देत नाही तुमच्या कार्ड ला रेशन मीळत नाही मनतो आमच कार्ड केशरी आहे सर आणी वीस वर्ष झाले आसेल पन माल काही देत नाही नीट बोलत पन नाही आता आम्ही जिल्ह ला राहीला आलो आहे मला नवीन रेशन कार्ड मीळू शकेल का खुप काम आडकून बसलेत रेशन कार्ड मुळे रेशन दुकान दार काय आधार कार्ड रेशन कार्ड ला लिक करुन देत नाही काय करू सागा सर 🙏🙏🥲🥲

  • @kamaljagtap7721
    @kamaljagtap7721 หลายเดือนก่อน

    Mi pension dharak ahe gavi rahato amche doghanche ration card ahe parantu gele 2 varsha pasun ration milat nahi ani atta k y c karaychi garaj nahi ase sangitale jate kay karave lagel pl pl guide me

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  หลายเดือนก่อน

      ok sir,, online asel tumch ration card,,,aadhich tyat check kra,,, aaplya chanel vr ration cardchaa navin video aahe,, tumchya ration cardcha rc number kasaa kadhaycha sarv mahiti aahe,, aani ekdachaa rc number milala ki,, ration card download hoil

  • @therule2545
    @therule2545 หลายเดือนก่อน

    मला माझ्या मूळ गावी रेशकार्ड काढायचे आहे,पण आधारकार्ड चा पत्ता दुसऱ्या गावच(सध्याचा) आहे.🙄

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  หลายเดือนก่อน +1

      aata sadhya reshan card la aadhar link krtay tyamule adress aadhar card varch grahya dharlaa jail...aadhar cardchaa adress change karuntaka mg

  • @pravinjagdale3870
    @pravinjagdale3870 2 หลายเดือนก่อน +2

    माझा रेशन कार्ड ला नाव आहे पण ऑनलाइन दाखवत नाही

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 หลายเดือนก่อน

      reshan card online nasel,,,aani jr tumch nav online reshan card madhe disat nasel,,,kinva,,,tumch reshan card online nasel,,tr,,,thsi karyalayt,,reshan card madhe jevdhi nav aahet,,te,, aani reshan card zerox gheun ja,,, tyanna sanga,,,te karun detil,,,dada

  • @user-wg4ot1ei3s
    @user-wg4ot1ei3s หลายเดือนก่อน

    Thanks

  • @user-zt1jg9no2q
    @user-zt1jg9no2q หลายเดือนก่อน

    sir, mazya ration card madhe mazi aai pramukh ahe ration card madhe aai, mi v maza bhavacha online nav dakhavtay pn mazya patni v mulache nav online disant nahi fakth card madhe nav takalay tyani ky karave online disanyasathi

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  หลายเดือนก่อน

      javalchya aaple sarkar sewa kendravar jaun nav vadhaun ghya...reshan card madhe

  • @manglabaibagul4594
    @manglabaibagul4594 2 หลายเดือนก่อน

    भाऊ माझं नवीन रेशन कार्ड तयार झालं त्यावर 12 आकडी नो सुध्धा आला पण ते अजून ऑनलाईन नाही झालेले आहे त्या साठी काय करावे लागेल काही उपाय सुचवा प्लिज😅

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 หลายเดือนก่อน

      Online kadhi kelay,,,,jar aata chalu kel asel,,ter,,, vel lagel

  • @rajdev4430
    @rajdev4430 12 วันที่ผ่านมา

    Mumbai Ration card office made Documents submit karun 3 month ne ya boltat
    Ration card,
    bank passbook,
    Gas bill,
    adhar card,
    Mobile number

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  11 วันที่ผ่านมา +1

      3 maonth paryant kay karav mhanaych aamhi mg... tyanna sanga lvkr karayach aahe kinva.. tumchya areatil je dhanya vitarak astil tyanchyashi sampark krun.. te karun detil aadhar link

  • @prakashrajput8784
    @prakashrajput8784 2 หลายเดือนก่อน +1

    माझे रेशन कार्ड आहे पण 12 अंकी नंबर नाही आहे. उत्पन्न 60000 आहे रेशन पण मिळत नाही आणि ऑनलाईन पण होत नाही आहे या साठी काय करावे लागेल

    • @sonalisolunke9531
      @sonalisolunke9531 2 หลายเดือนก่อน

      सेम प्राबलेम आहे

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 หลายเดือนก่อน

      रेशन कार्ड ऑनलाईन होते दादा,,, फक्त वेळ लागतो,,,,तहसील कार्यालयात जाऊन रेशन कार्ड आणि रेशन कार्ड मध्ये असलेले सर्व फॅमिली मेंबर्स यांचे आधार कार्ड झेरॉक्स,,,, जमा करून द्या,,,आणि त्यांना सांगा,,ऑनलाईन करायचं आहे रेशन कार्ड,,,आणि हो गावातील रेशन धान्य विक्रेते यांच्याशी संपर्क करा धान्य सुद्धा मिळेल.

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 หลายเดือนก่อน

      रेशन कार्ड ऑनलाईन होते दादा,,, फक्त वेळ लागतो,,,,तहसील कार्यालयात जाऊन रेशन कार्ड आणि रेशन कार्ड मध्ये असलेले सर्व फॅमिली मेंबर्स यांचे आधार कार्ड झेरॉक्स,,,, जमा करून द्या,,,आणि त्यांना सांगा,,ऑनलाईन करायचं आहे रेशन कार्ड,,,आणि हो गावातील रेशन धान्य विक्रेते यांच्याशी संपर्क करा धान्य सुद्धा मिळेल.

  • @ashrubachate.123
    @ashrubachate.123 2 หลายเดือนก่อน +1

    दादा आधार कार्ड वरूनच थंम लावून राशन मिळते तरी आधार लिंक करायचे का

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 หลายเดือนก่อน

      हो,,,एकतरी व्यक्तीला करावं लागेल,,,माझं व निघते धान्य,,,अंगठा देऊन,,तरी सुद्धा मी दिलाय

  • @TusharBanait-y3e
    @TusharBanait-y3e 9 วันที่ผ่านมา

    रेशन कार्ड मधून आधार कार्ड कसे काढून किंवा delink करावे

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  9 วันที่ผ่านมา

      रेशन दुकानदार अशी संपर्क करा,,,

  • @smitamane8051
    @smitamane8051 หลายเดือนก่อน

    सर माझे रेशन कार्ड केसरी आहे. पणऑनलाईन करायचे आहे काय करावे लागेल ते सांगा रेशन दुकानदार डोकमेण्ट देऊन खुप दिवस झाले डाटा नॉट फौंड असा मेसेज येतो plz मदत करा सर

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  หลายเดือนก่อน

      उत्पन्न दाखला,,, सर्व फॅमिली मेम्बर्स चे आधार कार्ड,,, आणि जॉब कार्ड असेल तर,, त्याचा नंबर,,, नसेल तर गरज नाही,,,
      विडिओ मध्ये जी प्रोसेस केलीय सेम तीच प्रोसेस वापरा

  • @sureshrodge790
    @sureshrodge790 20 วันที่ผ่านมา

    सर मला राशन मिळत नाही 2019.मधे राशनकार्ड कांठल आहें आता काय करू

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  18 วันที่ผ่านมา

      सर्वात आधी रेशमी कार्ड ऑनलाईन आहे का ते चेक करा,, त्यानंतर,, जर ऑनलाईन असेल तर, आधार कार्ड लिंक करा,, आणि जर ऑनलाईन नसेल,,,तर,,ऑनलाईन करा,,
      या सर्व प्रोसेस साठी आपल्या चॅनेल वर सर्व विडिओ आहेत रेशन कार्डचे,, त्यातून योग्य माहिती मिळेल

  • @PriyankaShrirame-mi5wv
    @PriyankaShrirame-mi5wv หลายเดือนก่อน

    🙏🌹

  • @hanumantajagtap9022
    @hanumantajagtap9022 2 หลายเดือนก่อน +1

    मित्रा माझं रेशनकार्ड ऑफलाईन आहे तर आयुष्य मान कार्ड निघेल का ???

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 หลายเดือนก่อน +1

      Nahi sir,,,reshma card online zalyshivay honar mahi...

    • @hanumantajagtap9022
      @hanumantajagtap9022 2 หลายเดือนก่อน

      @@techmaharashtrian Thanks

  • @rahulcreations1081
    @rahulcreations1081 2 หลายเดือนก่อน +1

    ❤ खूप छान

  • @avinashpatil9946
    @avinashpatil9946 11 วันที่ผ่านมา

    Majhya ration card war adhar nmber Chukiche ahe..kaay karayala pahijel

  • @kiranshinde5233
    @kiranshinde5233 หลายเดือนก่อน

    सर Ration card ऑनलाईन करायला दिले आहे. आधारकार्ड दिले आहेत .किती दिवसांनंतर POS Machine ला चेक करावे म्हंजे ekyc करता येईल .

  • @artworkadvertising8360
    @artworkadvertising8360 หลายเดือนก่อน

    भाऊ माझ्याकडे APL Farmer केसरी कार्ड आहे, त्यावर धान्य वगैरे काहीच मिळत नाही, कोरोना काळामध्ये फक्त दोन महिने विकत धान्य मिळाले होते, आता त्याच रेशन कार्डला ऑनलाईन करण्यासाठी तसेच 12 अंकी नंबर मिळविण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज करू का ? किंवा हे सर्व सोडून पिवळे कार्ड अंत्योदय कार्ड हवे आहे ते मिळवण्यासाठी नवीन ऑनलाईन अर्ज करून देऊ कृपया मार्गदर्शन करावे

    • @artworkadvertising8360
      @artworkadvertising8360 หลายเดือนก่อน

      मी सरकारी नोकरीवर नाही किंवा खाजगी कंपनीत देखील कामाला नाही, मजुरीचे काम करतो जे मिळेल ते काम करतो

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  หลายเดือนก่อน

      aadhe he check kra..ki...jun kadhele reshanकार्ड ऑनलाईन आहे का,,,जर ते ऑनलाईन नसेल तर नवीन रेशन कार्ड आज करा,,,,,

  • @abhichavan6469
    @abhichavan6469 2 หลายเดือนก่อน

    Thank you दादा

  • @gopalmalandkar4905
    @gopalmalandkar4905 2 หลายเดือนก่อน +2

    रेशन कार्ड 12 अंकि नाही तर ते ऑनलाईन होत नाही त्या साठी म्हणजे 12अंकि करण्यासाठी काय करावे लागेल हे सांगा.

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 หลายเดือนก่อน

      रेशन कार्ड ऑनलाईन होते दादा,,, फक्त वेळ लागतो,,,,तहसील कार्यालयात जाऊन रेशन कार्ड आणि रेशन कार्ड मध्ये असलेले सर्व फॅमिली मेंबर्स यांचे आधार कार्ड झेरॉक्स,,,, जमा करून द्या,,,आणि त्यांना सांगा,,ऑनलाईन करायचं आहे रेशन कार्ड,,,आणि हो गावातील रेशन धान्य विक्रेते यांच्याशी संपर्क करा धान्य सुद्धा मिळेल.

  • @uttamraut5256
    @uttamraut5256 2 หลายเดือนก่อน +2

    Dada १ महत्वाच आहे की जे रेशन कार्ड असुन १२अंकी nbr nahi तर काय करावे। ऑनलाइन साठी खुप पैसे वसूल केले जातत tr कस सोप jail sanga रिप्लाई में

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 หลายเดือนก่อน

      रेशन कार्ड ऑनलाईन दिसत नसेल, तर, तहसील कार्यालयात जाऊन,,, तुमचे सर्व आधार कार्ड,,जे रेशन कार्ड मध्ये नाव आहेत,,,ते,, आणि,,रेशन कार्डची झेरॉक्स,,,ही कागदपत्र पुरवठा शाखेत जमा करून,,, त्यांना सांगा,, की,, हे रेशन कार्ड ऑनलाईन करायचं आहे,, ते करतील प्रोसेस,,, आणि हो,, fee काय जास्त लागत नाही,,, 100 रु,, कमीत कमी घेतील,,, आणि जर जास्त मागितली तर ,,,तक्रार करा,,,

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy หลายเดือนก่อน

      ​@@techmaharashtrian aamchya kade Ration dukandar 800 gheto aahe . Per member 200 rs online saathi

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  หลายเดือนก่อน

      @@SK-xo4hy ऑनलाईन करण्यासाठी,,, चलन भराव लागत शासनाला,,,
      50, 100,,,अस आणि बाकी त्यांचे काम करायचे चार्जेस आहेत,,, त्यामुळे per pserson घेत असेल

  • @jitendrapatil6012
    @jitendrapatil6012 หลายเดือนก่อน

    जो धान्य घेत नाही त्याने ह्या भानगडीत पडू नये. फक्त कागदपत्र म्हणून वापर करा
    लिंक केलं नाही केलं काही फायदा नाही
    तरी आपला फालतू वेळ वाया घालू नये

  • @user-em6gd1jf6d
    @user-em6gd1jf6d หลายเดือนก่อน +1

    Majha Muli online Aadhar Card kaise karen card madhe Nav hai

  • @abdulshaikh7925
    @abdulshaikh7925 18 วันที่ผ่านมา

    Mala rashan milat nahi on line krita kaye karawa lagel

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  16 วันที่ผ่านมา

      करावं लागेल ऑनलाईन,,आपल्या चॅनेल वर रेशन कार्ड ऑनलाईन कसं करावं त्याचा संपूर्ण विडिओ आहे

  • @dattatrayjadhav6523
    @dattatrayjadhav6523 2 หลายเดือนก่อน +1

    माझ रेशन कार्ड बंद आहे काय करावे हे सांगा

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 หลายเดือนก่อน +1

      तहसील कार्यालयात जाऊन संपर्क करा

  • @ashabhamre3735
    @ashabhamre3735 22 วันที่ผ่านมา

    माझे रेशन कार्ड बंद पडले आहे तर कसे सुरुकरावे

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  18 วันที่ผ่านมา

      आपल्या चॅनेल वर सविस्तर विडिओ आहे रेशन कार्डचे सर्व

  • @uttamraut5256
    @uttamraut5256 2 หลายเดือนก่อน

    Dada te jar KYC Keli nahi tr mayat kele jate he khar ahe ka jar tyane mayat kele tr tya reation दुकानदार vr Kashi karvai karavi video banava

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 หลายเดือนก่อน

      नाही दादा,, रेशन दुकांदारावर तुम्ही कसलीही कार्यवाही करू शकत नाही,,,कारण,,, बघा,,तो तुमच्या फायद्यासाठी करतोय,,, ekyc,,,हा,,, आणि जर त्याने,,मुद्दाम,,जर तुमची ekyc केली नाही,, तर,,,तहसील कार्यालयात एक अर्ज द्या त्यांच्या नावाचा,,, तो,तुमच्या घरी येऊन करून घेईल,,ekyc

  • @jitendrapatil6012
    @jitendrapatil6012 หลายเดือนก่อน +2

    रेशन कार्ड फक्त रेशन दुकानदार करू शकतात दुसरं कुणीच नाही

  • @danielwardhe8385
    @danielwardhe8385 หลายเดือนก่อน

    भाऊ मला तर घरातील सर्व सदस्यांचे आधार लिंक करायला लावले

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  หลายเดือนก่อน

      aadhar link ekach vayaktich karaych aahe... tri asu dya fayda tumchach aahe.....kaaran reshan card la aadhar link kel mhanje aata online tuhmi kahili bdl karu shaktay tumchya ration cardat