Alandi Palkhi Sohala 2023: संत तुकाराम महाराजांची पालखी आणि अनगडशाहबाबा दर्ग्याचं काय कनेक्शन आहे?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- #BolBhidu #Vaari #Vaari2023 #Dehu #AshadhiEkadashi
दरवर्षीप्रमाणे काल तुकोबारायांच्या पालखीचा पहिला विसावा अनगड शाह बाबांच्या दर्ग्यावर पार पडला. ही हिंदू मुस्लीम ऐक्याचं प्रतिक असणारी आणि समतेचा संदेश देणारी शेकडो वर्षांची परंपरा आजही सुरु आहे.
पालखी सोहळ्यात तुकाराम महाराजांची पालखी ही देहू गावच्या अनगडशाहबाबा दर्ग्यापर्यंत खांद्यावरती उचलून नेली जाते. आणि यानंतर पालखी रथात ठेवून पंढरपूरकडे मार्गक्रमण करते.
मध्यंतरी त्र्यंबकेश्वर प्रकरण जेव्हा चर्चेत होतं त्यावेळी संत तुकाराम महाराजांच्या या पालखीचं उदाहरण महाराष्ट्रातल्या हिंदू मुस्लीम समतेविषयी बोलताना देण्यात येत होतं. पण ही नेमकी परंपरा काय आहे? संत तुकाराम महाराजांची पालखी आणि अनगडशाहबाबा यांच्या दर्ग्याचं नेमकं काय कनेक्शन आहे.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
हे सगळे सत्यच आहे. मी देहू गावातील कायम रहिवाशी आहे.
आणि लहान पनापासून हा अभूतपूर्व सोहळा & परंपरा पाहत आहे.
आमचे पूर्वज सुद्धा ही परंपरा आणि सत्यता जोपासत आले आहे.
आमच्या देहू गावातील हिंदू मुस्लिम व इतर समाज दोघे ही एकमेका सोबत मोठ्या आनंदाने आणि प्रेमाने हा सोहळा पार पाडण्यासाठी कार्य करताहेत.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे
तुका म्हणे होय मनासी संवाद
आपुलाचि वाद आपणांसी
आपण दुसऱ्याला जास्त ओळखतो स्वतःला जेव्हा ध्यानाने माणूस ओळखेल तो माणूस सुखी माणूस असेल 🙏🙏🙏
जे का रंजले गांजले ,त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा देव तेथेची जनावा
-संत तुकाराम महाराज
खूप छान माहिती सांगितली भारतामध्ये वारकरी संप्रदाय हा खऱ्या अर्थाने सर्व धर्म समभाव याची प्रचिती आपणास देतो आणि त्याच ज्वलंत उदाहरण म्हणजे पालखी सोहळा आहे 🚩🚩🚩🚩🚩जय जय राम कृष्ण हरी 🌹🙏🏻🌹
अगदी बरोबर आहे
खुपच छान बोल भिडू👌 अशीच माहिती समोर आणत चला...की त्यामुळे लोकांना कळेल की आपली भारतीय संस्कृती नेमकी काय आहे....वाद विवाद, भांडणे ही नव्हे तर आत्ताच या विडिओ मध्ये बघितली तशी आहे❤
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ | "कोणाही जीवाचा न घडो मत्सर", वर्म सर्वेश्वरपूजनाचे ||
- संत तुकाराम महाराज
धर्म आणि अधर्म अशा दोन विरोधी गोष्टी असतात. धर्म म्हणजे परम सत्य, परमार्थ, उच्च कोटीचे जीवन.धर्माला/ अधर्माला नाव, रंग, रुप, नसतं .ना हिंदू धर्म आहे, ना मुस्लीम,ख्रिश्चन,शीख,पारशी धर्म आहेत. या सर्व संस्कृती आहेत. आणि आपली संस्कृती कशी श्रेष्ठ आहे हे, धर्माचं पालन आणि अधर्माचा नाश करणारी आहे असे वर्चस्व सांगण्याच्या नादात आपली संस्कृती म्हणजेच धर्म हे सांगितले जात आहे.
रामायण महाभारत या महाकाव्यात कुठेही हिंदू धर्म असा उल्लेख नाही, ना ही महम्मद पैगंबराने मुस्लिम हा धर्म म्हटले, ना बुद्धांंनी, हिंदू धर्म असा उल्लेख केला ना बौद्ध धर्म असा उल्लेख केला, ना येशूनं ख्रिश्चन हा धर्म आहे असा उल्लेख केला.
धर्म शब्द त्याच्यानंतर त्यांच्या संस्कृती, ग्रंथ यांना चिकटवण्यात आले आहेत
अनगढ शाह लांडाय लांडे काय तुझे आईचे नवरे आहे का 😡😡😡🤬🤬🤬
काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लांडे उडुन घेयची सवय आहे
जगतगुरु तुकाराम महाराज 🙏🏻🙏🏻
संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगताना समाजावर चांगले विचार पेरले जावे म्हणून धर्मपीठ आणि धर्मठेकेदारांची दगडी खाल्ली आज त्यांचं मंदिरात त्या ठेकेदारांना कामाला ठेवलंय याला काळ म्हणतात 😅
हृदय स्पर्शी
श्रीगोंदा मध्ये शेख महमंद महाराज यांच्या वर सुध्धा एक video बनवा
तुकोबा असेही म्हणाले होते की,
भले ते देऊ कासे चि लंगोटी
नाठाळाच्या माथी हाणू काठी
तुका म्हणे धर्म रक्षावयासी देवसही अडी जन्म घेणे
आम्ही सर्व पंथांचा आदर करतो, परंतु कोणालाही माझ्या धर्माला नख लावण्याची इच्छा असेल तर आम्ही त्याला योग्य उत्तर सुध्दा देऊ.खोट्या सेक्युलॅरिझमच्या नावाखाली हिंदू समाजाला नपुंसक बनवणे, हे गेल्या अनेक दशकांपासूनचे खूप मोठे षड्यंत्र आहे.पण लोक आता जागे झाले आहेत, ते आता फसणार नाहीत.
th-cam.com/video/ocf9aowUrQU/w-d-xo.html
आता हिंदू जागृत आहे
Right
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ | "कोणाही जीवाचा न घडो मत्सर", वर्म सर्वेश्वरपूजनाचे ||
- संत तुकाराम महाराज
@@Dadapatil991 हिंदू म्हणजे काय?
अखंड जया तुझी प्रीति । मज दे त्यांची संगति ।
मग मी कमळापति । तुज बा नानीं कांटाळा ॥१॥
पडोन राहेन ते ठायीं । उगा चि संतांचिये पायीं ।
न मगें न करीं कांहीं । तुझी आण गा विठोबा ॥ध्रु.॥
तुह्मी आह्मी पीडों ज्यानें । दोन्ही वारती एकानें ।
बैसलों धरणें । हाका देत दाराशीं ॥२॥
तुका म्हणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला ।
न पाहिजे केला । आता माझा आव्हेर शुभ प्रभात असेच आनंदी राहा निरोगी राहा उत्साही रहा हिच प्रार्थना विठ्ठल चरणी बोल पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय सब संतन की जय जय जिजाऊ जय शिवराय जय गुरुदेव जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय
Our great saints and great peoples are always respect every religion ex. Sant tukaram maharaj,sant eknath maharaj, chatrapati shivaji maharaj,mahtma jyotiba phule, rajashri shahu Maharaj and Dr. Babasaheb Ambedkar. But, we fight on religion due to some politician, some cheap influencer, and fake saints (baba).
@@atheist_191 that'enough
Hi
खुपच सुंदर निवेदन केले ताई
Kahup chan mahiti
સંત શ્રી તુકારામ
खुपच छान माहिती दिली. त्याबद्दल बोल भिडू चे आभार..❤
नवसे कण्यापुत्र होती तरी का करने लागे पती - संत तुकाराम महाराज
खूप छान माहिती
नाथांचे पीर कसे झाले, संजीवन समाध्या कबरी कशा झाल्या हे सांगा
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान वेळेस मंदिराचा कळस हलतो. त्या विषयी व्हिडिओ करा..
जय श्रीराम
रामाने शबरीची उष्टी बोरे खाल्ली पण बामनांनी शबरीला अस्पृश्य बनवली!!!
@@siddheshchavan2642 Kahipan
❤❤❤❤
संत निळोबाराय महाराजांनं वर video banva 🚩😍
कानिफनाथ कसे मुस्लिम धर्मात रुपांतरित झाले कृपया त्यावर व्हिडिओ बनवा कारण नुकताच mpsc यावर प्रश्न विचारला होता आणि आम्हाला त्याबद्दल खूप उत्सुकता आहे
तुम्ही बीजेपी चे IT cell वाले अंधभक्त आहात काय? 😂
कायम 'हिंदू-मुस्लीम' करत असता 🤦♂️
राम कृष्ण हरि
Hey can you sent me dnyaneshwar mauli sapsidi episode link ??? Please 🙏🏻🙏🏻
👏👏
अनगड शाह बाबाची नाही तर अनपढ, शाहबाबाजी आणि भक्तांचे किस्से आज काल जास्त प्रसिद्ध होत आहेत
आले बीजेपी चे अंधभक्त 🤦♂️
अरे आंदभक्ता;
मग तू *बालनरेंद्रच्या* सुरस कथा वाचत जा!!!
😂😂😂
@@indian62353 अनपढ बाबा म्हणजे चौथी पास, बोगस डिग्रीवाला बाबा.
👌🙏🌺
Vari.God
संत तुकारामांना मि मानणार नाही म्हणजे नाही जय श्रीराम 🚩
का
हिंदू लोकांना आपल्या धर्माबाबत अभिमान त्यांना धर्म म्हणजे काय माहित नाही ते आडमुठे लोक आहेत सध्या त्यांना धार्मिक ज्ञान देणे गरजेचे आहे .आणि बोल भिडू तक्रार सुरेश चव्हाण सुदर्शन न्युज कडे केली पाहिजे .
दावल मालिक बाबा वर व्हिडिओ बनवा
व्हिडिओ चा आवाज खूप कमी आहे
कोल्हापूर मध्ये काय खडलं ते सांग
देव करो आणि ही सुंदर परंपरा बंद होऊ नये. नाहीतर हल्ली राजकीय फायदयासाठी प्रत्येक हिंदू मुस्लिम ऐक्याच्या परंपरेवर हल्ले केले जातात.
Love you maithili
Aadhi tase lok hote.......te true aahe pan aata vishwaas navachi goshti tyanu thevli nahi
th-cam.com/video/oxjGcVNsz1c/w-d-xo.html
आषाढ प्रकरची प्रथा गजानन महाराज पालखी सिंदखेड राजा येती ✅
संत तुकाराम महाराज उगच नाही म्हटले
बामण दिसेल तिथे हाणला पाहिजे
"तुका म्हणे ब्राह्मण लोका,
जिथे दिसेल तिथे ठोका"
काहीपण का चूत्या
याच गाथेतील प्रमाण मिळेल का अभंग क्रमांक वगेरे🙏
आजकाल कोणीही उठून तुका म्हणे लिहून नाही नाही ते कल्पिक अभंग तयार करतात.
Gathe madhil ovi shnkhya sang murkha brahman he deva sathi suddha pujya ahet ani tu ashya khotya goshti pasravto ase mhnun tu sampurna varkari ani tukaram maharajan cha apman kela tukaram maharajanche prerna shri eknath maharaj namdev Maharaj dnyaneshwar maharaj yancha tu apnan kela he suddha brahman hot adham
#लव्हजिहाद...वर..#बोलभिडू....🙏🤔🚩
संताचा हिंदू धर्म न्हवता त्यांचा वेगळा वैष्णव धर्म होता लोकांनी उगीच संताना जातींमध्ये ओढून घेतले 😢
Jay Chatrapati shivray ♥️🌍🙏
हिंदू धर्मा नुसार वैष्णव म्हणजे भगवान श्री हरी विष्णू यांना माननारा पंथ म्हणजे वैष्णव पंथ होय. आणि वैष्णव पंथ हा हिंदू धर्माचा एक भाग आहे मी पण असाच एका पंथात आहे त्याचे नाव परमात्मा एक असे आहे त्या मध्ये फक्त हनुमानजी यांना मानले जाते परंतु आम्ही पण हिंदू धर्मा अंतर्गत येतो..
हिंदू हा मुळता धर्म नवे.
ब्रिटिश लोकांनी दिलेलेली एक अपल्याला ओळख दिलीआहे.
आपली खरी ओळख म्हणजे भारतीय आहे. आणि भारतीय हा खरा आपला धर्म आणि संस्कृती आहे.
हिंदू स्वतःला म्हणुन घेणं म्हणजे फक्त आपण अजूनही ब्रिटिश प्रारत्रंत्यात असण्याची ओळख होय.
महाराष्ट्र धर्म वाढवावा, मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म हा छत्रपतींचा खरा धर्म
th-cam.com/video/ocf9aowUrQU/w-d-xo.html
हिंदू मुळात धर्म नाही पण ती एक महान संस्कृती आहे. आणी जगातील सर्व धर्म हे याच संस्कृतीचा भाग आहे. पण जुन्या काळातील इतर देशातील अशिक्षित मुळे त्यांवर काही इतर विचारिक शक्तींनी प्रभाव टाकला. उदा., बौद्ध. इस्लाम व क्रिच्छन आणी जो समाज भारतात राहून या हिंदू संस्कृती किव्वा या धर्माला मानात नसेल तो आपल्या धर्माचा विस्तार करू इच्छित असेल तर अशा व्यक्तींना या देशात राहण्याचा काही अधिकार नाही....
काही मुसलमानाच चूकत औरंगजेबाचे status ठेवातात आणि चुक पोटात घालायची हिंदू मुसलीम एक्य वारकर्यांशी जोडुन दाखवायच कशाला हि नाटक
नरेंद्र मोदी, प्रत्येक वर्षी अजमेर शरीफ दर्ग्यात चादर चढवतात मागच्या वर्षी चपात्या लाटायला मशीदीत गेले होते,
फडणवीस, शेलार हेदेखील प्रत्येक वर्षी चादर चढवतात, मोदी पाकिस्तानात बिर्याणी खायला जातात, अडवाणी लाहोरला जीनाच्या समाधीवर डोकं टेकवून येतात. भागवत दर्ग्यात नतमस्तक होऊन येतात, महाराष्ट्रातील 90टक्के ग्रामीण जनता गावागावातील पीराला नमस्कार करतात.. पण वाँट्स अप युनिव्हर्सिटीच्या अनौरस औलादी खाली उगीचच हिंदू मुस्लिम करतात
Exact
अंधभक्ता;
ज्यांचा D P लावला आहेस ना त्यांच्या मृत्यूस जेवढा औरंगजेब जबाबदार आहे त्याहूनही हिंदू धर्मातील एका विशिष्ट समाजातील विशेष व्यक्ती अधीक जबाबदार आहेत....
आणि याच विशिष्ट समाजाचे तू प्रतिनिधित्व करतो आहेस!!!
@@siddheshchavan2642कोणता इतिहास वाचला आहेस तू 😂😂😂
स्टेटस ठेवणाऱ्यांना बीजेपी नेच पाठबळ दिले आहे.
कारण कोल्हापुरातला मुस्लिम समाजाने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
कोल्हापुरातले मुस्लिम हे राजर्षी शाहू महाराजांचे व छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहेत, त्या औरंग्याचे नव्हे.
स्वयंगोषित आचार्य तुषार भोसले ला सांगा. त्यांनी पालखी सोहळा भाजप मेळावा गेलाय
मग संभाजराजानी देहू ते पंढरपूर वारीस लष्करी संरक्षण का दिले खरंच हिन्दू मुस्लिमांमध्ये एकता असेल तर 😊
छत्रपती संभाजी महाराजांच्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कितीतरी मावळे मुस्लिम होते, हे माहित आहे ना...
Jay Hindu Jai shree Ram dale kisike saga nh ho sakte 😊
तुझ्या आई वडिलांनी तुझं नाव *तुकाराम* ठेवून घोर पाप केलेलं दिसतंय.....
ती नागपुरी फाटकी हाफचड्डी घालायची बंद करून तुकारामांच्या अभंगाचा अभ्यास कर म्हणजे सत्य समजेल!!!
इतिहासात नागपुरी भातुरक्यानी *गुरवांकडचे* पूजेचे अधिकार काढून घेतलेले होते....
*संतचळवळीमुळेच* त्यांना *(जंगम/गुरव/खोत/गावकर)* ते परत मिळाले!!!
Copy paste of Mumbai tak news of 18 may 2023
शट्ट समता रिकामी आई घालता काही सेक्युलर लोक .
*दिक्षितांना* पोटशूळ का बरे उठले???
@@siddheshchavan2642 आला जातीवर 12 सेक्युलर बापांची पैदास
❤
Hindu Muslim fakt raajkaaran aahe .
Right
Khanhayyedrgah
हे जातीवादी राजकारण्यांना दाखवा.
कायमच जाती पातीत भांडण लावतात
Mogul Rajy 850 varsh hote British 20 0 varsh hi fakt Gulam hoto ani aajahi aahot
मनुवादी आता इंथही येतील आणि या ऐतिहासिक ऐक्याचे वाटोळे करतील
मनुवादी महणजे कोन
Secular बोल bhidu😂
आधी secular cha अर्थ समजून. तुम्हाला बीजेपी वाल्यांना सेक्युलर म्हणजे मुस्लिमांची बाजू घेणे असे वाटते.
सेक्युलर म्हणजे आपल्या धर्माचा अभिमान बाळगत असताना, इतर धर्मांचा द्वेष न करणे.
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ | "कोणाही जीवाचा न घडो मत्सर", वर्म सर्वेश्वरपूजनाचे ||
- संत तुकाराम महाराज
आमचा भारत आणि हिंदू धर्म सेक्युलरच आहे!!!
Hayat aata kay secular aahe, je aahe te aahe.🙌
बोल भिंडुवाले जर खरी हिंदूची अवलाद आहे औंरग्याचा status ज्यांनी ठेवला तेच्यावर video बनवा 🚩🚩🚩🕉️🕉️🕉️🕉️🕉️
नरेंद्र मोदी, प्रत्येक वर्षी अजमेर शरीफ दर्ग्यात चादर चढवतात मागच्या वर्षी चपात्या लाटायला मशीदीत गेले होते,
फडणवीस, शेलार हेदेखील प्रत्येक वर्षी चादर चढवतात, मोदी पाकिस्तानात बिर्याणी खायला जातात, अडवाणी लाहोरला जीनाच्या समाधीवर डोकं टेकवून येतात. भागवत दर्ग्यात नतमस्तक होऊन येतात, महाराष्ट्रातील 90टक्के ग्रामीण जनता गावागावातील पीराला नमस्कार करतात.. पण वाँट्स अप युनिव्हर्सिटीच्या अनौरस औलादी खाली उगीचच हिंदू मुस्लिम करतात
No they are secular
रामायण, महाभारत, विष्णू पुराण, सर्वच पुराणांमध्ये हिंदू धर्म या शब्दाचा कुठेही उल्लेख नाही, नंतरच्या काळात भागवत धर्म, वैष्णव धर्म, सनातन धर्म, महाराष्ट्र धर्म, शीख धर्म, हिंदु धर्म असे उल्लेख केला आहे.
मुळ धर्म ग्रंथात असा उल्लेख कुठेही नाही.
स्टेटस ठेवणारे तुझेच नागपुरी जातभाई असणार!!!
तो संत तुकाराम महाराजांच्या मागे फिरत होता कारण त्याला हिंदु धर्म आवडत होता हे सांग येडपटे फालतू सांगु नको
मुर्खा, तू हिंदू धर्मात राहतोयस आणि आपल्याच संतांचा अपमान करतोयस, लाज वाटली पाहिजे तुला 😡
तुमचा बीजेपीचं हिंदुत्व फक्त इलेक्शन पुरतच आहे काय🤦♂️
महापुरुषांचा अपमान करताना लाज नाही वाटत का 😡
महाराजांचा डीपी ठेवतोयस आणि तरीही आपल्या संतांचा अपमान करतोयस; लाज कशी काय वाटली नाही तुला 😡
अनगड शाह हिंदू होते त्यांना जबरदस्ती मुस्लिमांनी मुसलमान बनवल शाह हे आडनाव हिंदू गुजरातमध्ये आहे हे पण सांग येडपटे फालतु सांगु नको है हिंदु मुस्लिम एक्य तुम्ही सेक्युलर आहात हे सांगा 😡😡😡😡🤬🤬🤬💥💥💥🚩🚩🚩🕉️🕉️🕉️🕉️
Hi