दत्तनामें पाप पळे- प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज रचित अभंग - गायक अजित
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ก.ค. 2020
- #datta #दत्त नामें पाप पळे, मग सर्व विघ्न टळे -
परमहंस परिव्राजकाचार्य #वासुदेवानंद सरस्वती (#टेंबे) स्वामी महाराजांचा अभंग
दत्तनामें पाप पळे । मग सर्व विघ्न टळे ।।
मग ध्यानी राहे मन । अनायासें होय ज्ञान ।।
ज्ञाने सर्व पाप नासे । असे दुजे पावन नसे ।।
स्वप्नी नाना पापे होती । जागेपणीं ती न बाधती ।।
स्वप्नपापा प्रायश्चित्त । जागा होता कोण घेत ।।
वासुदेव म्हणे ज्ञान होता, होतो नर पावन ।।
गायक - अजित कडकडे
🌹स्वामी ॐ 🌹🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त .प.प.श्री वासुदेवानंद सरस्वती चरणी नमन
Shri Sharanam.दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
Jai gurudev datt
अवधूत चिंतन गुरुदेव दत्त
🙇🏼♀️🙇🏼♀️🙇🏼♀️🌷☘️💖अर्चना दत्तात्रेय बारडकर
श्री दत्त जय दत्त 🙏
खूप सुंदर. IIॐ नमो गुरवे वासुदेवाय🙏II
Shri.Gurudeo. Datta 🙏 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏
⚘️🙏
🙏🙏🙏🌹🌹🚩
Many many thanks for uploading . Gurudev Datta. Samarth Sadguru Shree Naanaa Maharaaj ki Jay
Digambara Digambara Shripad Vallabha Digambara
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त""""""""""""
🙏💐नमो गुरवे वासुदेवाय
Shree gurudev datta 🌷💐🙏👏
#datta #दत्त नामें पाप पळे, मग सर्व विघ्न टळे -
परमहंस परिव्राजकाचार्य #वासुदेवानंद सरस्वती (#टेंबे) स्वामी महाराजांचा अभंग
दत्तनामें पाप पळे । मग सर्व विघ्न टळे ।।
मग ध्यानी राहे मन । अनायासें होय ज्ञान ।।
ज्ञाने सर्व पाप नासे । असे दुजे पावन नसे ।।
स्वप्नी नाना पापे होती । जागेपणीं ती न बाधती ।।
स्वप्नपापा प्रायश्चित्त । जागा होता कोण घेत ।।
वासुदेव म्हणे ज्ञान होता, होतो नर पावन ।।
गायक - अजित कडकडे
Thanks for lyrics
Shree gurudev datta 🌷💐🙏👏