![श्रीमद् सद्गुरु वासुदेव सुधारस](/img/default-banner.jpg)
- 10
- 22 788
श्रीमद् सद्गुरु वासुदेव सुधारस
India
เข้าร่วมเมื่อ 4 ก.พ. 2020
Shreemad Sadguru Vasudev Sudharas - श्रीमद् सद्गुरु वासुदेव सुधारस !!
श्रीमद् सद्गुरू परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज, परमपूज्य सद्गुरू आनंदयोगेश्वर भाऊ महाराज करंदीकर आणि परमपूज्य सद्गुरू श्री वासुदेव बापट गुरुजी यांच्या कृपाप्रसादाने जे अद्वैत मला आणि अनेकांना लाभले, त्याचा प्रसार आणि प्रचार सर्व जनमानसात करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.
या तिन्ही सद्गुरूमूर्तींनी समाजाचे उन्नयन आणि उद्धरण करण्यासाठी आपले आयुष्य चंदनासारखे झिजवले. त्यांच्या आचार-विचारांतून, विवेचनांतून त्यांनी दिलेली अमुल्य शिकवण, त्यांचे निरपेक्ष आणि निस्पृह कार्य आणि त्यांनी निर्माण केलेले साहित्य यांचा त्याच हेतूने प्रसार आणि प्रचार करण्याच्या उद्दिष्टानेच केवळ "श्रीमद् सद्गुरु वासुदेव सुधारस" या वाहिनीची निर्मिती झालेली आहे.
श्री स्वामी महाराज रचित विविध पदे, आरत्या, स्तोत्रे, सद्गुरू मुखातून स्रवलेली अमृतवाणी, चरित्र, कार्य व साहित्य यांचा लाभ या माध्यमातून सर्व साधकांना, भक्तांना मिळावा अशी सद्गुरूंच्या चरणी विनम्र प्रार्थना. क्षमस्व.

श्री रेणुकेचे अष्टक | धर्म-अर्थ-काम-मोक्ष कल्पवृक्ष रेणुका | Shree Renuka Mata Ashtak
श्री रेणुकेचे अष्टक | धर्म-अर्थ-काम-मोक्ष कल्पवृक्ष रेणुका | Shree Renuka Mata Ashtak
มุมมอง: 765
วีดีโอ
महिमा गातो गुरुभाऊंचा - नीळकंठ नाम गुरूंचे
มุมมอง 552 ปีที่แล้ว
महिमा गातो गुरुभाऊंचा - नीळकंठ नाम गुरूंचे
दत्तनामें पाप पळे- प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज रचित अभंग - गायक अजित #कडकडे
มุมมอง 19K4 ปีที่แล้ว
#datta #दत्त नामें पाप पळे, मग सर्व विघ्न टळे - परमहंस परिव्राजकाचार्य #वासुदेवानंद सरस्वती (#टेंबे) स्वामी महाराजांचा अभंग दत्तनामें पाप पळे । मग सर्व विघ्न टळे ।। मग ध्यानी राहे मन । अनायासें होय ज्ञान ।। ज्ञाने सर्व पाप नासे । असे दुजे पावन नसे ।। स्वप्नी नाना पापे होती । जागेपणीं ती न बाधती ।। स्वप्नपापा प्रायश्चित्त । जागा होता कोण घेत ।। वासुदेव म्हणे ज्ञान होता, होतो नर पावन ।। गायक - अज...
महिमा गातो गुरुभाऊंचा- सतत विनत होई मन- गायक व संगीतकार - श्री. अजितकुमार कडकडे
มุมมอง 6464 ปีที่แล้ว
परमपूज्य सद्गुरु श्री भाऊ महाराज उर्फ निळकंठ अनंत करंदीकर (१९३१ - २००४) जयंती- ७ सप्टेंबर * पुण्यतिथी - ८ मार्च (तुकाराम बीज) संस्थापक - ओम सद्गुरु प्रतिष्ठान बोरीवली - प. प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे पादुकास्थान (१९८४) खोपोली - प. प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे मूर्तीस्थान (१९९०) परमपूज्य सद्गुरु श्री भाऊ महाराज करंदीकर (निळकंठ अनंत करंदीकर) म्हणजे परमहंस ...
महिमा गातो गुरुभाऊंचा- सद्गुरु भाऊ महाराज करंदीकर - सुखशांतीचे एकच नाम... नमो गुरवे नीळकंठाय..!!!
มุมมอง 1834 ปีที่แล้ว
परमपूज्य सद्गुरु श्री भाऊ महाराज उर्फ निळकंठ अनंत करंदीकर (१९३१ - २००४) जयंती- ७ सप्टेंबर * पुण्यतिथी - ८ मार्च (तुकाराम बीज) संस्थापक - ओम सद्गुरु प्रतिष्ठान बोरीवली - प. प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे पादुकास्थान (१९८४) खोपोली - प. प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे मूर्तीस्थान (१९९०) परमपूज्य सद्गुरु श्री भाऊ महाराज करंदीकर (निळकंठ अनंत करंदीकर) म्हणजे परमहंस ...
श्री दत्तात्रेयांचा धावा - दत्ता मजला प्रसन्न होसी, जरी तू वर देसी ||
มุมมอง 1.5K4 ปีที่แล้ว
दत्ता मजला प्रसन्न होशी, जरी तू वर देशी, तरी मी आन न मागे तुजसी, निर्धारुनी मानसी ||धृ.|| स्मरण तुझे मज नित्य असावे, तव गुण भावे गावे, अनासक्तिने मी वागावे, ऐसे मन वळवावे ||१|| सर्व इन्द्रिये आणि मन हे तुझे हाती आहे, यास्तव आता तू लवलाहे स्वपदी मन रमवावे ||२|| विवेक आणि सत्संगति हे नेत्रद्वय बा आहे, वासुदेव निर्मलदेहे जेणे त्वत्पदी राहे ||३|| रचना - परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सर...
नामस्मरण -|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा|| स्वर - श्री नार्वेकर, खोपोली
มุมมอง 1764 ปีที่แล้ว
नामस्मरण -|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा|| स्वर - श्री नार्वेकर, खोपोली
#नर्मदा स्तोत्र #narmada #stotra - श्री नर्मदे देवि नमो नमस्ते !
มุมมอง 2894 ปีที่แล้ว
#नर्मदा #स्तोत्र - #Narmada #Stotra - श्री नर्मदे देवि नमो नमस्ते ! स्वर : मानसी मराठे श्री नर्मदे देवि नमो नमस्ते...!! श्री नर्मदे देवि नमो नमस्ते | श्री नर्मदे देवि नमो नमस्ते | लक्षावधी तारिसी जीवमात्रे | तू निर्मले नित्य जळी पवित्रे | निलांबरी रम्यनिसर्गकांते | श्री नर्मदे देवि नमो नमस्ते || २ || मनस्विनी चंचल तीव्र वेगा | जलप्रपाते करी आद्रि भंगा || तू दुग्धधारे सुविशालमूर्ते | श्री नर्मदे...
महिमा गातो गुरु भाऊंचा - सद्गुरुरूपी भाऊ लाभले, शतजन्मांची पुण्याई...
มุมมอง 1474 ปีที่แล้ว
गायक - श्री. अजित कडकडे सद्गुरुरूपी भाऊ लाभले, शतजन्मांची पुण्याई, प्रतिष्ठानच्या भक्तांना अशी भेटली गुरु माऊली ...धृ. .... निर्मळ गंगा मनात वाहे, शब्दां गोडी अमृताची... भाव निरागस मुखावरी बघता जुळती हात, आशिष त्यांचा सदा मिळावा, तळमळ असते ऊरी ...१.... समाधी लागे नामस्मरणी, नसे कशाची अभिलाषा मनी, त्यांच्या संगे आम्ही नाचतो, देहभान विसरूनी, सगुण भक्तीची वाट वळविली, निर्गुण विश्वामधी ... २ .... भ...
Shri.Gurudeo. Datta 🙏 🙏
श्री दत्त जय दत्त 🙏
🙏🙏🙏🌹🌹🚩
Digambara Digambara Shripad Vallabha Digambara
अवधूत चिंतन गुरुदेव दत्त
खूप सुंदर. IIॐ नमो गुरवे वासुदेवाय🙏II
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त .प.प.श्री वासुदेवानंद सरस्वती चरणी नमन
Shri Sharanam.दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
Superb
⚘️🙏
Namo Gurave vasudevay
Namo Gurave vasudevay 👏👏👏🙏
🌹स्वामी ॐ 🌹🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏
🙏💐नमो गुरवे वासुदेवाय
🙏💐नमो गुरवे वासुदेवाय
🙏💐नमो गुरवे वासुदेवाय
🙇🏼♀️🙇🏼♀️🙇🏼♀️🌷☘️💖अर्चना दत्तात्रेय बारडकर
Jai gurudev datt
Many many thanks for uploading . Gurudev Datta. Samarth Sadguru Shree Naanaa Maharaaj ki Jay
Shree gurudev datta 🌷💐🙏👏
Shree gurudev datta 🌷💐🙏👏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त""""""""""""
#datta #दत्त नामें पाप पळे, मग सर्व विघ्न टळे - परमहंस परिव्राजकाचार्य #वासुदेवानंद सरस्वती (#टेंबे) स्वामी महाराजांचा अभंग दत्तनामें पाप पळे । मग सर्व विघ्न टळे ।। मग ध्यानी राहे मन । अनायासें होय ज्ञान ।। ज्ञाने सर्व पाप नासे । असे दुजे पावन नसे ।। स्वप्नी नाना पापे होती । जागेपणीं ती न बाधती ।। स्वप्नपापा प्रायश्चित्त । जागा होता कोण घेत ।। वासुदेव म्हणे ज्ञान होता, होतो नर पावन ।। गायक - अजित कडकडे
Thanks for lyrics