AARTI GURUDATTA ॥ मंत्रमुग्ध करणारी अप्रतिम आरती ॥
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2021
- AARTI GURUDATTA ॥ मंत्रमुग्ध करणारी अप्रतिम आरती ॥
bhava purna artha purna apratim aarti
khupach kami lokanna mahiti aahe hi aarti
dattachi durmil aarti
bramhanandam param sukhadam kevalam
Lyrics - Shri Swami Sakha ( Shri Sumant Vasudev Athalye )
Singer - Shailesh Nagavekar, Pavan Naik, Hema A. Kondra
Music - K. Amish ( Amish Kondra )
Concept - Rupesh Mahante
Please Share This Video To The maximum Devotees.
Do Not Forget To Like Share & Subscribe
कृपया हा विडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा.
कृपया Like Share आणि Subscribe करायला विसरू नका.
आरतीचे बोल :- श्री स्वामी सखा
गायक :- श्री शैलेश नागावेकर
श्री पवन नाईक
सौ. हेमा अ कोंड्रा
संगीत :- श्री के अमिष
कीबोर्ड :- श्री वि. किरण
कोरस, :- श्री रुपेश महंते
श्री सारंग देशपांडे
सौ. अपूर्वा महंते
विडिओ एडिटर :-
श्री प्रतीक पैठणकर
रेकॉर्डिंग स्टुडिओ :-
अरविंद स्टुडिओ
रेकॉर्डिंस्ट :-
श्री अविनाश बाईत
विशेष आभार :-
श्रीदत्त गिरनारी मठ, समर्थ कॉलनी,
शिवपुर कन्हाळा रोड,
भुसावळ, महाराष्ट्र.
श्री स्वामी ब्रम्हानंद
सौ. ऐश्वर्या चौधरी
भुसावळच्या मठातील खुपच सुंदर मुर्ती आणि दुर्मिळ आरती..
आवर्जून शेअर करा ही विनंती 🙏
मी अल्प बुद्धीचा विद्यागंध नसलेला साधा माणुस, पण माझी गुरुमाऊली सतगुरु श्री गोपालबाबा महाराजांच्या संकल्पाप्रमाणे त्यांचाच दिव्य प्रेरणेने, देवाज्ञाने अणि आशिर्वादाने "आरती गुरुदत्ता" हा विडिओ माझ्याकडुन आपणास पोहोचविला जात आहे.
हे मी विनयपूर्वक सांगत आहे.
- श्री रुपेश प्रभाकर महंते
Dattachi Durmil Aarti दत्ताची दुर्मीळ आरती
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं
द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ।
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॥
🌹🌹🌹🌹🌹आरती गुरुदत्ता 🌹🌹🌹🌹🌹
आरती गुरुदत्ता अवधुता
नरहरी भाग्य विधाता आरती गुरु...।।
मुढ जरी झालो भगवंता
चरणी ठेउनी माथा।।
आरती गुरु...
विसरुनी तव पाया अनुसुता
ज्ञान उदेले आता।।
आरती गुरु...
लीन तुझे ठाई गुरुनाथा
तुचि आम्हा उद्धरीता।।
आरती गुरु...
तुजविण मज कोणी नच त्राता
भक्तवत्सला ताता।।
आरती गुरु...
नित्य तुझी सेवा मज होता
अनुभवली तव ममता।।
आरती गुरु...
नरहरी गुरुदत्ता श्रीमंता
आरती घेई आता।।
आरती गुरुदत्ता अवधुता
नरहरी भाग्यविधाता।।
Lyrics :- Shri Swami Sakha ( Shri Sumant Vasudev Athalye )
Singer :- Mr. Shailesh Nagavekar
Mr. Pavan Naik
Mrs. Hema A. Kondra
Music :- Mr. K. Amish
Keyboard :- Mr. V. Kiran
Chorus :- Mr. Rupesh Mahante
Mr. Sarang Deshpande
Mrs. Apurva Mahante
Video :- Mr. Pratik Paithankar
Recording Studio :- Arvind Studio
Recordist :- Mr. Avinash Bait
Special Thanks :-
Shree Datta Girnari Math,
Samarth coloney,
Shivpur kanhala road
Bhusawal, Maharashtra.
Mr. Swami Bramhanand
Mrs. Aishwarya Chaudhari
Producer :- Mr. Rupesh Mahante
SHARE, SUPPORT, SUBSCRIBE !!!
OUR OTHER SOCIAL LINKS
FACEBOOK PAGE LINK 👇
/ shri-gopalbaba-maharaj...
FACEBOOK PAGE LINK 👇
/ shripad.shrivallabh.da...
INSTAGRAM LINK 👇
...
INSTAGRAM LINK 👇
...
#shripad_shrivallabh_dattavatar #aarti #devotionalsongs #spiritual #devotional #spiritualmusic #shripadshrivallabh #shripadshrivallabha #dattaguru #dattagurusong #digambaradigambara #poularsong #populardevotionalsongs #mostpopular #bhajan - เพลง
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌹🌹🙏🙏🙏
श्रीपाद वल्लभ श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏
ही आरती रोज तीन वेळा ऐकते माझ्या ह्दयापर्यत पोचते गुरूंच्या दर्शनाने डोळ्यात पाणी येत
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
Roj avdine aratilavto
श्रीपाद वल्लभ श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏देवा आमच्यावरती कृपादृष्टी राहू द्या हि विनंती
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏
Shri गुरु देव् दत्
खुप सुंदर मुर्ती आहे आरती खुप छान गायली मन भरून आले
धन्यवाद 🙏
मिलिंद
@@user-kn9sl1qp4l 😏😏😏
श्री गुरुदेव दत्त
O9
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
खूप सुंदर मुर्ती.. श्रीपाद श्रीवल्लभ
अप्रतिम👌 आरती. आरतीची चाल मन शांत होईल अशी आहे. दत्तगुरू माऊली चरणी लीन होऊन प्रार्थना करते कि आमच्यावर कृपाछत्र, हे कृपाळूनाथा सदासर्वकाळ राहो... तुझे स्मरण नित्य राहो.. 🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा...
धन्यवाद 🙏 कृपया ही आरती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तुमचा whatsapp group वर किव्वा Facebook वर SHARE करा 🙏
आज “श्रीदत्त गुरु नवरात्री उत्सव “दिवस -७ आणि ह्या निमित्ताने आम्हा दत्त भक्तांना खुप सूंदर आणि प्रसन्न वातावरणातील अशा दत्त मूर्तीच्या दर्शनाचा आणि आरतीचा योग घडवून आणलात म्हणून मी एक दत्तभक्त "आयोजित श्रीदत्त गिरिनारी मठ व त्यांच्या संपूर्ण परिवाराचे खूप खूप आभार मानते . 🙏🏻
द्यन्यवाद
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
धन्यवाद माऊली
साक्षात गुरू चा भास झाला.....मन भरून आले.....🙏🙏🌺🌺🌺
अप्रतिम! शांत आणि सुंदर संगीत . प्रसन्न वाटते. रोज पहाटे एकदा तरी श्रवण करायलाच हवे.
धन्यवाद 🙏🏻
धन्यवाद 🙏🏻
उत्तर प्रदेश राज्यातील एक आहे छान छान छान ू छान छान छान छान छान ुउईुउुईईुुुूू उच्च ूऊूूू एच ू ऊर्फ ुूूऊऊछ
धन्यवाद 🙏 कृपया ही आरती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तुमचा whatsapp group वर किव्वा Facebook वर SHARE करा 🙏
@@user-kn9sl1qp4l😊
लावण्या मनोहर रूप सद्गुरू देवा तुझे... खूपच करुणाने व मायाने आळवलेली आरती ... सद्गुरु दायवांत ...🙏🙏😇😇
श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये❣🚩❤🙏🏻🙏🏻🙏🏻
Gurutva karyalay Mantra tantra yantra vigyan Gurudev Dr
Jay sadguru
Jay
ओम् जय श्री गुरू नृरशिंह सरस्वती गुरूदेवाय नमः
मी रोज ऐकते ही आरती मला रोज रडायला येते आरती ऐकताना, महाराज एकदा तरी दर्शन द्या हो प्राण कंठाशी आलेत 🙏🙏🌹🌹
देतील दर्शन, श्रद्धा सबुरी कायम ठेवा
धन्यवाद 🙏
❤
देतात दर्शन , कुठल्याही रुपाने , कधी कधी आपल्या लक्षात पण येत नाही
गिरनारी जावून या, महाराज नक्की दर्शन देतील, फक्त कोणत्या रुपात ते समक्ष लक्षात आले पाहिजे, पहा करून मग सांगा जय गिरनारी
Digambara Digambara Avadhut Chintan Shri Gurudev Datta Digambara Shripad Shri Vallabh Digambara Shri Nrusimha Saraswati Digambara
सर्वार्थाने उत्क्रुष्ट!
Keep it up!
Dhanyvaad
Dhanyvaad
श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये।
आज गुरुवारी श्री दत्तजयंती जवळ आलेली अश्या वेळी श्री दत्तगुरूंची ही आरती म्हणजे पर्वणीच आहे।खूप छान आरती, भक्ती भाव जागृत करणारी।🙏🙏🙏🌻👌👌
Dhanyvaad
🌹🙏🌹श्री गुरूदेव दत्त नमो नमः🌹🙏🌹
🙏 🌹 श्रीपादराजं शरणं प्रपद्ये🌹 🙏
🌹🙏 शांत हो श्री गुरुदत्ता, ममचित्ता शमवि आता! 🙏🌹
🌹🙏🌹श्रीपाद राजम् शरणं प्रपद्ये 🌹🙏🌹
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.
खूप छान आरती.
धन्यवाद
🙏🏻🙏🏻🙏🏻🚩❤❤❤❤❤
Atishay Sundar. DHANYAVAD 🙏🙏🌷🌷
धन्यवाद 🙏🏻
🙏🚩🪔🌹🌿🙏 शांत हो श्री गुरुदत्ता, ममचित्ता शमवि आता! 🙏🚩🪔🌹🌿🙏श्रीपाद राजम् शरणं प्रपद्ये 🙏🚩🪔🌹🌿🙏
😊🎉😮😅😊😮❤
@@shailalimaye9830 😂😢
🌹 जय श्री गुरुदेव दत्त 🌹 अतिशय गोड आवाजातील ही आरती मन प्रसन्न होते. 🌹🙏
धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏 कृपया ही आरती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तुमचा whatsapp group वर किव्वा Facebook वर SHARE करा 🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏
नम्र विनंती...
ज्यांना शक्य आहे त्यांनी मठात जाऊन तेथील शुभ स्पंदनांचा अनुभव घ्यावा....🙏
Shree Gurudev Datta ❤ 🙏🏻 Shree Swami Samarth ❤ 🙏🏻 Shripad Rajam Sharnam Prapadhe ❤ 🙏🏻
ati sundar om shree gurudev datta
धन्यवाद 🙏🏻
Khup sunder bhajan Aahe 🌺🌺🌹🌹
धन्यवाद 🙏🏻
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏🌹🙏
🚩🚩खुप छान। 🚩बोला ॐ श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।🚩🚩
Dhanyvad 🙏🏻
Sunder Aarati Shree Gurudev Dutta
खूप छान
श्री गुरुदेव दत्त
|| तस्मै श्री गुरवे नमः|| 🙏 दत्तगुरूंची मूर्ती अतिशय सुंदर आहे.👌👌अप्रतिम चाल, भावपूर्ण आवाज!!हृदयाला स्पर्श करणाऱी आरती. लागोपाठ, परत परत ऐकली ;प्रत्येक वेळेस डोळ्यात आनंदाश्रू आले. आपले सर्वांचे खूप खूप आभार! दत्तगुरूंची आपल्यावर सदैव कृपा राहो. 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏 कृपया ही आरती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तुमचा whatsapp group वर किव्वा Facebook वर SHARE करा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
Sri.gurudevdatta
Khupach sunder
Dhanyawad 🙏
🌺🌹🪔🪔🪔🪔🪔🌹🌺🌿🌿🌿🍑🍓🍐🍎🍏👏👏👏🚩🚩🚩🕉श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ....👏👏👏🕉🕉🕉
खूपच छान आहे,👋👋 गुरुदेव दत्त
धन्यवाद 🙏🏻
🙏🌷 खूपच छान आरती 🌷🙏श्री गुरूदेव दत्त 🌷🙏
Thanks 🙏🏻
अतिशय सुंदर रचना व गायन आहे
धन्यवाद 🙏
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏..
Khup chhan
धन्यवाद 🙏🏻
🌹🙏🌹श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणम्🌹🙏🌹
शब्दातीत, अवर्णनीय
धन्यवाद सर
🌹🙏🌹भक्तवत्सला नमो नमः🌹🙏🌹
🌹🙏🌹श्री दत्त दिगंबर अवधूत श्रीपाद वल्लभ सद् गुरूनाथा श्रीनरहरी श्रीमंता नमो नमः❤️🕉️❤️🕉️❤️🕉️❤️🕉️❤️🕉️❤️🕉️❤️🕉️❤️🕉️🙏⭐️🙏🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🕉️🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
Jabardast
फार सुंदर....👌👏🙏🙏🙏अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ....🙏🙏🙏
धन्यवाद
धन्यवाद
श्री स्वामी. समर्थं जय जय स्वामी समर्थ ❤
श्री स्वामी समर्थ श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये 🌼
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम
Dhanyawad 🙏🏻
🟤🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त 🌹🟤
Great .milodios
Jai guru dev
Thanks
🌹🙏🌹श्री अवधता नमो नमः🌹🙏🌹
🌹🙏🌹श्रीपाद श्रीवल्लभ नमो नमः🌹🙏🌹
🌹🙏🌹श्री दिगंबरा गुरूदत्ता नमो नमः🌹🙏🌹
खुप छान आरती व आवाज, जय गुरू देवदत्त.
Thanks
🌹🙏🌹श्री सद् गुरूदेव दत्त नमो नमः❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌺🌟🌺🌟🌺🌟🌺🌟🌺🌟🕉️🌈🕉️🕉️🌺🕉️🌺🕉️🌺🕉️🌺🕉️🌸⭐️🌸⭐️🌸⭐️🌸⭐️🌸🌸⭐️
सुंदर 🌸🌸
🌹🙏🌹श्री त्रिगुणात्मक त्रयमुर्ती नमो नमः🌹🙏🌹
🌹🙏🌹वासुदेव सरस्वती नमो नमः🌹🙏🌹
खूप सुंदर आहे आरती ऐकून मनाला खूप प्रसन्न वाटले खूप धन्यवाद नमस्कार
धन्यवाद 🙏 कृपया ही आरती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तुमचा whatsapp group वर किव्वा Facebook वर SHARE करा
खुप चं छान आरती.. मनाला प्रसन्न करणारे बाेल..👌🏻👌🏻😍🙏🏻🙏🏻💐 श्री गुरुदेव दत्त...💐🙏🏻
धन्यवाद 🙏 कृपया ही आरती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तुमचा whatsapp group वर किव्वा Facebook वर SHARE करा 🙏
Thanks 🙏🏻
अप्रतिमच !! जय श्री गुरूदेव दत्त। 🙏
धन्यवाद 🙏
🌹🙏🌹🕉️श्री नरहरी भाग्यविधाता सद् गुरूनाथा अनुसुता श्रीमंत्ता दत्ता नमो नमः❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🕉️🌸🕉️🌼🕉️🌺🕉️🌸🕉️🌺🕉️🌼🕉️🌹🕉️🌸🕉️🌹🕉️🌺🕉️🌼🕉️⭐️🕉️⭐️🕉️⭐️🕉️🌈🕉️🌈🕉️💫🕉️
🌹🙏🌹श्री भक्तवत्सला तव शरणम्🌹🙏🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏
अप्रतिम अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ☘️🌹🙏
सुरेख कांन तृप्त झाले
खूप खूप सुंदर आहे मी रोज ऐकतो
🙏🌹🙏🌹श्री भगवंता अवधूता अनुसूता नरहरी गुरूनाथा भक्तवत्सला श्रीमंता दत्त दिगंबरा नमो नमः❤🕉️🌈❤🕉️🌼❤🕉️🌼🌈❤🕉️🌼🌈🌸🙏❤💫🌺🌿✨❤🕉️⭐️🌟🌿🌸🙏🌹✨🌿🌺💫🕉️🌼🌈🌸🙏🌹✨🌿🌺💫🕉️🌼🌈🌸🙏
अप्रतिम अनुभुती! चैतन्याची अनुभूती देणारी आरती आहे! श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये 🙏🌹
खूपच छान .मन प्रसन्न करणारी आरती.
धन्यवाद 🙏
@@user-kn9sl1qp4l 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩❤❤
❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
🌹🙏🌹श्री ब्रह्मा विष्णु महेश नमो नमः🌹🙏🌹
🌹🙏🌹आर्तता सर्वोत्कृष्ट🌹🙏🌹
धन्यवाद 🙏
आरती सुश्राव्य, मंगलमय आहे.
लीखीत स्वरूपात दिसली तर सर्वांना म्हणता येईल.
Description मध्ये लिखित स्वरूपात दिली आहे
धन्यवाद 🙏 कृपया ही आरती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तुमचा whatsapp group वर किव्वा Facebook वर SHARE करा 🙏
श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌹🌹🙏🙏🙏
श्रीपाद वल्लभ श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏
श्रीपाद वल्लभ श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏देवा आमच्यावरती कृपादृष्टी राहू द्या हि विनंती
🌹🙏🌹श्री अत्रीनंदना दत्ता नमो नमः🌹🙏🌹
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌹🌹🙏🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌹🌹🙏🙏🙏
श्रीपाद वल्लभ श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏
श्रीपाद वल्लभ श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏
श्रीपाद वल्लभ श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏
श्रीपाद वल्लभ श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏
श्रीपाद वल्लभ श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌹🌹🙏🙏🙏
श्रीपाद वल्लभ श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏
श्रीपाद वल्लभ श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏
श्रीपाद वल्लभ श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌹🌹🙏🙏🙏
श्रीपाद वल्लभ श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏
श्रीपाद वल्लभ श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏
श्रीपाद वल्लभ श्री गुरूदेव दत्त🌹🌹🌹🙏🙏🙏
श्रीपाद वल्लभ श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌹🌹🙏🙏🙏
श्रीपाद वल्लभ श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏
श्रीपाद वल्लभ श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌹🌹🙏🙏🙏