साताऱ्यातील बावधनचे बगाड : महाराष्ट्रातील सर्वात मोठी बगाड यात्रा, छबिना आणि लाखोंची गर्दी !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 554

  • @amolpadwal4683
    @amolpadwal4683 2 ปีที่แล้ว +30

    आहो तुम्ही जगात कुठेही जा..... पण आपला सातारा तो आपला सातारा 💪🚩king is king 💪

  • @shubhamnanaware5247
    @shubhamnanaware5247 หลายเดือนก่อน +1

    काशीनाथाच चांगभल ❤🙏

  • @shubh_kadam__
    @shubh_kadam__ 2 ปีที่แล้ว +133

    जीवन हा तुझा चैनल वरचा बेस्ट व्हिडिओ आहे ... आणि मी पण याच गावचा आहे ❤️... काशीनाथाचे चांगभले 🙏🏻

  • @chandu000071
    @chandu000071 2 ปีที่แล้ว +49

    सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेले बावधन .....गावची जत्रा चे सुखद अनुभव. दाखवल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक आभार

    • @varshayadav7345
      @varshayadav7345 5 หลายเดือนก่อน +1

      खरच मनःपूर्वक आभार दादा....2 वर्षापूर्वीचा video आहे पण आज बघितला 🙏👍😌

  • @priyankabhilare2015
    @priyankabhilare2015 ปีที่แล้ว +3

    आयुष्यात सर्वात मोठी श्रीमंती बावधनकर म्हणून जन्म !! काशिनाथचे चांगभलं !!

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 2 ปีที่แล้ว +23

    मराठी मध्ये इतका चांगला content शक्यतो उपलब्ध नाही. आपल्या गावोगाव ची माहिती उत्तम रित्या सर्वाना मिळत आहे. आपण सर्वानी आपल्या भावाला सपोर्ट केला पाहिजे. पुणे मुंबई च्या पलिकडे पण हा महाराष्ट्र खूप सुंदर आणि संपन्न आहे हे जगाला दाखवून दिलं पाहिजे.

  • @amitchavan1306
    @amitchavan1306 ปีที่แล้ว +7

    आम्ही बावधनकर..... 🤴 काशिनाथचे चांगभलं... 🙏12 मार्च 2023 यंदाच बगाड .... तर सर्वांनी बगा डाला या..... 🙏🙏🙏

  • @महाराष्ट्राचवैभव
    @महाराष्ट्राचवैभव 2 ปีที่แล้ว +4

    यू ट्यूब वरचा सर्वात भारी व्हिडिओ आहे .. सुरवाती पासून शेवट पर्यंत १ नंबर🚩🚩🚩

  • @shekharkochale7717
    @shekharkochale7717 2 ปีที่แล้ว +5

    🚩अभिमान वाईकर असल्याचा 🚩
    खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
    जीवन दादा

  • @rekhabhosale1316
    @rekhabhosale1316 2 ปีที่แล้ว +3

    Mastch .....Jeevan dada..👌👌
    .....काशीनाथाचे चांगभले ....

  • @OmkarMadageVlogs
    @OmkarMadageVlogs 2 ปีที่แล้ว +9

    महाराष्ट्रातील यात्रा संस्कृती च दर्शन झालं किती विविध पद्धतीने यात्रा उत्सव साजरा केला जातो आपल्या इथं याचं पन दर्शन झालं☺️👍

  • @rohanjadhav4666
    @rohanjadhav4666 2 ปีที่แล้ว +4

    ❤️ दादा का माहित का अक्षरशः अंगावर काटा आला बघताना.... आता पर्यंत सगळेच व्हिडिओ आवडत होते पण सर्वात आवडता माझा तरी हा व्हिडिओ आहे.... आम्ही फक्त ऐकत आलेलो पण आज तुझ्या मार्फत बघायला पण भेटलं मनापासुन आभार......... 🔥🙏🏻

  • @dhirajpisal1324
    @dhirajpisal1324 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद जीवन ....तु साताऱ्यातील सुप्रसिद्ध बागाड यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात पोहचवलस... तसेच विशेष आभार यासाठि कि ह्यात आमच घर, आमची विहिर, आमचा बैल ह्यांचा समावेश केला आहे...🙏

  • @abhijeetsonawane6398
    @abhijeetsonawane6398 2 ปีที่แล้ว +5

    दर्जा व्हिडिओ , अभिमान वाटतो वाई तालुका आणि सातारा जिल्ह्याचा रहिवासी असल्याचा, आणि जीवन सारखे vlogar आमच्या जिल्ह्यात असल्याचा

  • @akshay.chavan2294
    @akshay.chavan2294 2 ปีที่แล้ว +1

    काशीनाथाचं चांगभलं😍✌️🔥

  • @mayurbodare5384
    @mayurbodare5384 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏♥️♥️काशिनाथाचे चांगभलं ♥️♥️🙏🙏

  • @mohantarate0906
    @mohantarate0906 2 ปีที่แล้ว +8

    Hi... 🙏🏻
    मी आपला खूप खूप आभारी आहे 🙏🏻की आज आमच्या गावातील शिवकालीन( 350 वर्षपासून ) चालत आलेली बावधन ची बगाड यात्रा आपण संपूर्ण महाराष्ट्रसमोर दाखवलीत.... धन्यवाद 🙏🏻
    💐🌹काशिनाथचे चांगभलं 🌹🙏🏻

    • @gayatrishinde6336
      @gayatrishinde6336 ปีที่แล้ว

      काशिनाथाचे चांगभले 🙇🌍🙏

  • @digvijaykadam9287
    @digvijaykadam9287 2 ปีที่แล้ว +6

    कॅमेराच्या नजरेतून अजून भारी दर्शन झालं♥️
    एवढ्या गर्दीतून पण बगाडचा विहंगम नजारा दाखवलास दादा👌👌👌

  • @santoshrrajpure1255
    @santoshrrajpure1255 ปีที่แล้ว +1

    काशिनाथाचे चांगभलं 🌺🙏🏻

  • @aniketkadam2246
    @aniketkadam2246 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान अतिशय भारी चित्र सादरीकरण जीवन दादा आतुरतेने वाट पाहत होतो केव्हा व्हिडिओ टाकतोय ते

  • @raviuthalevlog
    @raviuthalevlog 2 ปีที่แล้ว +11

    अप्रतिम असा व्हिडीओ, 😍 आज पर्यंत फक्त बगाड यात्रेबाबत ऐकलं होत ते आज तुझ्या माध्यमातून बघायला व अनुभवता आलं, खूप छान मजा आली 😍😍👌👌🥳🥳

  • @nileshshingte2677
    @nileshshingte2677 2 ปีที่แล้ว

    आता पर्यंत चा सर्वात सुंदर व्हिडीओ एवढच बोलू शकतो मी 👌👌👌👌👌👌👍👍👍

  • @jayeshkshirsagar1990
    @jayeshkshirsagar1990 2 ปีที่แล้ว +2

    🚩🙏 काशीनाथाचे नावाने चांगभलं 🚩 खूप छान..जिवन दादा 😘

  • @aratiraut2571
    @aratiraut2571 ปีที่แล้ว +1

    Kashinathache Changbhale🙏💐

  • @subhashraodhumal2928
    @subhashraodhumal2928 2 ปีที่แล้ว +1

    मी आज पहिल्यांदा पाहिले खूप छान मी पण सातारा जिल्ह्यातील आहे आज योगायोग आला धन्यवाद

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 2 ปีที่แล้ว +2

    जीवन खुपखुप धन्यवाद. हि बगाडा चीन यात्रेतील माहिती दिल्याबद्दल. खुपच सुंदर. जीवन असाच खुपखुप यशस्वी हो. हीच जगन्नाथ चरणी प्रार्थना. जय महाराष्ट्र नाशिक.

  • @nishikantghanwat07
    @nishikantghanwat07 2 ปีที่แล้ว +2

    एकदम कडक सिनेमॅटोग्राफी आणि झकास इडिटिंग 😍😍👌👌व्हिडिओ बघताना अस वाटलं की हा संपूर्ण बगाड सोहळा डोळ्यासमोर सुरू आहे.

  • @kushantjadhav3815
    @kushantjadhav3815 2 ปีที่แล้ว

    कडक भावा, सातारकर

  • @dattatraysalunkhe2982
    @dattatraysalunkhe2982 2 ปีที่แล้ว +1

    काशीनाथाच्या नावानं चांगभलं 🙏🚩⛳

  • @sirravi
    @sirravi 2 ปีที่แล้ว +2

    सुरवात खूप आवडली 👌 पांढरी टोपी शोभून दिसली 🙌धन्यवाद 🙏

  • @Pankaj.425
    @Pankaj.425 2 ปีที่แล้ว +7

    जय महाराष्ट्र 🚩

  • @konkanRanatalyaAdbhutShakti
    @konkanRanatalyaAdbhutShakti 2 ปีที่แล้ว +1

    चल भैरी चल
    हर हर हर महादेव
    भैरवनाथाच्या नावानं चांगभलं
    कोंकणातल्या माझ्या गोरेगावात भैरवनाथाच्या बागडाला दर वर्षी रानातून चालत,वाजत खांद्यावर घेऊन येतात महाराष्ट्रातील कायमस्वरूपी उभे सर्वात उंच बगाड असेमानले जाते आणि धावत सात्वत उंच बगाड हे बावधनच मानलंजातं आमची जुनी जाणती वयस्कर मंडळी हे नेहमी आम्हाला सांगायचे.

  • @mayurmagarvlogs
    @mayurmagarvlogs 2 ปีที่แล้ว

    दादा एक नंबर हा व्हिडीओ

  • @RajuRaju-kz8ib
    @RajuRaju-kz8ib 2 ปีที่แล้ว +1

    दादा मस्त झालाय व्हिडीओ

  • @swapnilchikane8639
    @swapnilchikane8639 2 ปีที่แล้ว

    जीवन भावा एकच नंबर...

  • @murlideshmukhvlog7370
    @murlideshmukhvlog7370 2 ปีที่แล้ว

    जबरदस्त व्हिडिओ भावा,

  • @Marathiknowlege
    @Marathiknowlege ปีที่แล้ว

    आपली संस्कृती आहे डोक्यावर टोपी आणि पायजमा ❤❤

  • @akshaynikam5707
    @akshaynikam5707 2 ปีที่แล้ว +7

    दादा आता चैत्र महिन्यातील एकादशीला सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील शिखर शिंगणा पूर येथील शंभू महादेवाची सुद्धा यात्रा असते अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी यात्रा भरते डोंगरावर महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश येथुन लोक कावडी घेऊन येतात तो सोहळा खूप पाहण्यासारखा असतो तो नक्की कव्हर करण्याचा प्रयत्न कर

  • @ajittarate3099
    @ajittarate3099 ปีที่แล้ว

    काशीनाथाचे चांगभलं 🙏🚩🙏🌸🔜

  • @shubhamjadhav7070
    @shubhamjadhav7070 2 ปีที่แล้ว

    🧡🚩काशीनाथाचे चांगभले🚩🧡

  • @yuvrajmane9989
    @yuvrajmane9989 2 ปีที่แล้ว +1

    काशीनाथाचं चांगभलं!💐💐

  • @mahadevpakire3946
    @mahadevpakire3946 2 ปีที่แล้ว +1

    जय श्री भैरवनाथ प्रसन्न

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर सोहळा आहे हा.हे पाहून 'अग बाई अरेच्या'चित्रपट आठवला.

  • @Atulpachkhande
    @Atulpachkhande 2 ปีที่แล้ว +2

    0:15 सुरुवात अप्रतिम 💐💐💐💐

  • @devakibhoite2859
    @devakibhoite2859 2 ปีที่แล้ว

    Kddk dada altimate video 👌🏻👌🏻👌🏻

  • @AkshayKarne2622
    @AkshayKarne2622 2 ปีที่แล้ว

    Eikun aslya ghosti tujya mulya aaj dada shakya zhala khatrnak hota video 💯💯💯💯

  • @swapnalidalavi3835
    @swapnalidalavi3835 2 ปีที่แล้ว +2

    Nex leval video. Lai bhari blogar ah tu. Tuja mule baghayla milali sankruti gavachi. Thx 🙏 jkv

  • @ganeshpatil-mq9cg
    @ganeshpatil-mq9cg 2 ปีที่แล้ว

    माझा सातारा.... माझ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा सातारा

  • @ManojDike-ke6mw
    @ManojDike-ke6mw 2 ปีที่แล้ว +1

    Khup bhari viedo ahe mla bgad manje ky he bgaych ch hot so aaj me te bgitla bagada baddl mazya mnat khup usukta hoti 🤗

  • @sachinkarande9714
    @sachinkarande9714 2 ปีที่แล้ว

    हा व्हिडिओ बेस्ट बनवला आहेस

  • @sopansawant4270
    @sopansawant4270 2 ปีที่แล้ว

    एकच नंबर 👍

  • @ganeshkatkar99
    @ganeshkatkar99 2 ปีที่แล้ว

    खूप छान झालाय व्हिडिओ, जबरदस्त 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😍🔥🔥🔥🔥🔥🔥😍😍😍😍😍

  • @girishlohar6443
    @girishlohar6443 2 ปีที่แล้ว +2

    आम्ही बावधनकर🦅
    काशिनाथाचे चांगभले🙏 ❤️👑

  • @justmechthinks
    @justmechthinks 2 ปีที่แล้ว

    Jivan bhau background music ek no👌👍

  • @sagarmore3730
    @sagarmore3730 2 ปีที่แล้ว

    काशीनाथा च्या नावानं चांगभलं...!

  • @prashantthombare9698
    @prashantthombare9698 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद आमच्या गावची यात्रा जगभर दाखवण्यासाठी..
    🙏🙏
    🚩काशीनाथच चांगभल🚩

  • @pratikdevalekar08
    @pratikdevalekar08 2 ปีที่แล้ว +1

    जीवन दादा तुझे video's जीवना आवश्यक आहेत
    #jkvforever ♥️🎬

  • @leenashinde1399
    @leenashinde1399 2 ปีที่แล้ว

    काशीनाथाचं चांगभलं🙏🙏🙏

  • @chandrakantpanchal1496
    @chandrakantpanchal1496 2 ปีที่แล้ว

    Khupch Chan aajcha video. Pahilyanda pahila bagada. Mastch

  • @nanduborude
    @nanduborude 2 ปีที่แล้ว +2

    एकदम मस्त video आहे. 👍👍👍

  • @sandyg6902
    @sandyg6902 ปีที่แล้ว

    खुप छान विडिओ बनवला भाऊ ❤️👍

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 2 ปีที่แล้ว

    अरे भाऊ तुझें हे गावठी रूप लै भावले!💓😂😊❤️💯

  • @spiritabhi1184
    @spiritabhi1184 2 ปีที่แล้ว

    एक नंबर व्हिडीओ दादा 👌👌👌👌👌

  • @sachinlakade37
    @sachinlakade37 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम विडिओ दादा. ♥️

  • @vinodlifestyle6488
    @vinodlifestyle6488 2 ปีที่แล้ว +13

    दादा एकदा जोतिबाच्या जत्रा ला भेट दे येत्या 16 एप्रिल ला... 🙏🚩जोतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🚩✨

  • @sachinvasekar6823
    @sachinvasekar6823 2 ปีที่แล้ว +14

    Mast... Jeevan dada 😍 .... Khup bhari vatal.... 💚💚💚... Love you😍..... Jkv family 💛💛

    • @sachinvasekar6823
      @sachinvasekar6823 2 ปีที่แล้ว +1

      Dada tumcha voice khup bhari aahe 🥳

  • @nikunjkandi2580
    @nikunjkandi2580 2 ปีที่แล้ว

    Lay bhari dada

  • @kiranmarathe2390
    @kiranmarathe2390 2 ปีที่แล้ว

    खूप छान अक्षयने भारी बोला खूप दिवसानी ऐकली vaky "भागली का "

  • @sagarsangvekar5706
    @sagarsangvekar5706 2 ปีที่แล้ว

    दादा अंग बाई अरेच्या... ह्या मराठी फिल्म मध्ये बगाड बागितल होत ...आज परत एकदा तू दाखवलं...खूप भारी व्हिडिओ होतो... ❤️❤️❤️❤️❤️

  • @viraj.p8113
    @viraj.p8113 2 ปีที่แล้ว

    Jabardast ek no

  • @shaileshjadhav3042
    @shaileshjadhav3042 2 ปีที่แล้ว

    Ek number

  • @deadperson5066
    @deadperson5066 2 ปีที่แล้ว

    दादा बगाड्याचा नवस त्याच्या मुलगीला मुलगा होऊदे असा होता आणि तो नवस पूर्ण झाला म्हणून त्यांना मान भेट आहे 🙏

  • @avadhootkhoche4647
    @avadhootkhoche4647 2 ปีที่แล้ว +1

    अजून एक भन्नाट वीडियो.. 👌👌

  • @akshaydanwale455
    @akshaydanwale455 2 ปีที่แล้ว

    काशिनाथच चांगभलं next year saglyni ya amchya yatrel 🥰❤️

  • @GorakhkadamVlogs
    @GorakhkadamVlogs 2 ปีที่แล้ว +1

    खरच दादा मस्त दाखवली बगाड यात्रा ...

  • @yageshshankhapal4763
    @yageshshankhapal4763 2 ปีที่แล้ว

    अगबाई अरेच्चा चित्रपटात बघितलं आहे हे "बगाड" परंतु तुझ्या व्हिडिओमधून बघायला काही वेगळेच फील झाले ,अस वाटत होतं की आपण पण तिथेच आहोत .....😊😊खूप सुखद अनुभव अप्रतिम ,👌👌👌👌👌👌👌

  • @kishorkhatal9773
    @kishorkhatal9773 2 ปีที่แล้ว +2

    गजर करा गजर करा काशिनाथाचे चांगभले🙏❤

  • @dhiraj301
    @dhiraj301 2 ปีที่แล้ว +5

    खूप अप्रिम विडिओ झाला आहे दादा
    आसं वाटत होतं की संपूच नये 😍❤✌🏻
    🚩 काशिनाथाचे चांगभलं 🚩

  • @kaustubhkoyande6405
    @kaustubhkoyande6405 2 ปีที่แล้ว

    Ek no video dada.. Shoot 😍😍👌👌संस्कृती 👌👌

  • @gangaramjadhav2706
    @gangaramjadhav2706 ปีที่แล้ว

    यात्रा दाखवल्या बदल धन्यवाद दादा

  • @avdhutbdeshmukh
    @avdhutbdeshmukh 2 ปีที่แล้ว

    एक नंबर

  • @omjay2600
    @omjay2600 2 ปีที่แล้ว

    मी औरंगाबाद चा आहे तुमचे सर्व व्हिडिओ बघतो 🙏👌👍

  • @shekharkochale7717
    @shekharkochale7717 2 ปีที่แล้ว

    🙏🚩काशिनाथाचे चांगभले🚩🙏

  • @mayurbodare5384
    @mayurbodare5384 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान सर 🙏👌👌😍

  • @sapnaramesh7345
    @sapnaramesh7345 2 ปีที่แล้ว

    Khup bhari video 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @drshaileshgadakh9339
    @drshaileshgadakh9339 2 ปีที่แล้ว

    jeevan bhau...kai apratim kaam karat aahes yaar..khup khup shubhechchha..cinematography at its best.1million lawkarch honar aahet.

  • @tanujashirke5737
    @tanujashirke5737 2 ปีที่แล้ว

    Proud to be a वाईकर....

  • @maheshiscool
    @maheshiscool 2 ปีที่แล้ว

    jabardast cinematic shots

  • @vanikhurd7844
    @vanikhurd7844 2 ปีที่แล้ว

    डोळे भरून आले कारण आज पण ही जुनी परंपरा असतित्वत आहे खूप आनंद झाला

  • @suhas143.....9
    @suhas143.....9 2 ปีที่แล้ว +6

    This is our historical maharashtra............keep it up dada ........ doing job very well ......
    ......

  • @ajitdere9722
    @ajitdere9722 2 ปีที่แล้ว

    काशिनाथाचे चांगभले🚩🚩🚩

  • @edutech4002
    @edutech4002 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम व्हिडिओ जीवन.खूप अभिमान वाटतो माझ्या गावाचा.only बावधनकर.सर्वांनी एकदा तरी बघायलाच हवी अशी यात्रा आणि बगाड.छबिना तर लय भारी.

  • @sambhalerao7527
    @sambhalerao7527 2 ปีที่แล้ว

    आज काहीतरी नवीन बघायला मिळाले..💯👍

  • @mh15rider
    @mh15rider 2 ปีที่แล้ว

    Khup chan video Jeevan dada 💯❤️

  • @suvarnakadam3905
    @suvarnakadam3905 2 ปีที่แล้ว

    व्वा एकदम भारी.आम्हीपण कदम वडगाव इंदोलीचे.🙂🙏

  • @officialsahil-lw7pm
    @officialsahil-lw7pm 2 ปีที่แล้ว +1

    पुढच्या वर्षी 1 तासाचा video पाहिजे dada ❤️ khupch short zhala ahe ...pn kdkk❤️

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 2 ปีที่แล้ว

    1 ch no video, ani tuzya var jo gulal udvla to scene khupach chhan vatla baghyla

  • @priyamahindrakar3481
    @priyamahindrakar3481 ปีที่แล้ว

    Me Karnataka Hubi made rahate. Mala tumcha video khup avadla. 🙏🙏

  • @pradnyapandit1
    @pradnyapandit1 2 ปีที่แล้ว

    आवाज....sound quality.... editing... All Super 👍

  • @dattatrayananaware3552
    @dattatrayananaware3552 2 ปีที่แล้ว

    खूपच छान कवर केलीय आमच्या गावची यात्रा... भेटायचे राहुनच गेले आपले