बावधन बगाड पूर्वतयारी भाग 2 रानगवा आहेकी बैल 2022

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 มี.ค. 2022
  • @मातीतलेहिरे
    बावधन बागडाची पूर्वतयारी ते संपूर्ण बगाड आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून दाखवणार आहोत त्याचा हा एक छोटा ट्रेलर आज आपण अपलोड केला आहे, ह्या विदेवसाठी आपल्याला सहकार्य करणारे समस्त श्री सोमजाई देवस्थान बावधन यांचे मनःपुर्वक आभार आणि आपल्या सोबत एक उकृष्ट टीमवर्क करणारे आपले सहकारी श्री शरद चांदनशिव आणि ओंकार भोजने यांचे सुद्धा मनःपुर्वक आभार #बावधनबगाड #bavdhan #bagad #bailgadirace #bailgadisharyat #मातीतलेहिरे #आमचीमातीआमचीमाणसं #bail #bailgadasharyat #khillarbail #bailgadasharyat #khillarbail #maharashtra #race #खिलारीबैलजोडी #पुसेगाव #बैलगाडा #बैलखरेदी #बैल #बैलपोळास्टेटस #बैलगाडी #बैलपोळा #बैलगाडाशर्यतstatus #बैलगाडामालक #बैलाची_गाणी #श्वान #शॉर्ट्स #व्हिडिओ #bull #cow #मराठी #मराठीताज्याबातम्या #मराठीबातम्याlive #ukraine #warzone #war #russia #putin #बैलबाजार #बैलखरेदी #वाई #मेला #नागोरीबैल #म्हैसबाजार #म्हैस #गाईबाजार #bailbajar #nagoriox #bullrace #bajarbhav

ความคิดเห็น • 10

  • @____dada.
    @____dada. 2 ปีที่แล้ว +5

    काशिनाथाचे चांगभले

  • @dipakmulik6768
    @dipakmulik6768 9 หลายเดือนก่อน +2

    Khup mast shutting jale aahe

  • @ninadbarge5718
    @ninadbarge5718 4 หลายเดือนก่อน

    नाद खुळा हिरा ❤❤

  • @sagarpawar132
    @sagarpawar132 2 หลายเดือนก่อน

    बैलांची जात काय?

  • @maharashtrabailgadasharyat2105
    @maharashtrabailgadasharyat2105 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही कोणता कॅमेरा वापरता ते सांगा आणि लेन्स कोणती आहे ते पण सांगा

  • @user-ur8cw8jy8m
    @user-ur8cw8jy8m 2 ปีที่แล้ว +1

    बैल का घोरतो... कशा मुळ घोर्तो.... आमचा बैल खूप घोरतो ... प्लीज या वर 1 व्हिडिओ बनवा

  • @maharashtrabailgadasharyat2105
    @maharashtrabailgadasharyat2105 2 ปีที่แล้ว +1

    मोबाईल नंबर द्या तुमचा