बावधन बगाड यात्रा 2024 संपुर्ण व्हिडिओ
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024
- नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आज आपण मित्रांना आलेलो आहोत बावधन ला बगाड एक्सप्लोर करण्यासाठी महाराष्ट्र मध्ये बावधनचे बगाड हे सर्वात जास्त प्रसिद्ध आहे पण या बगाड्या यात्रेसाठी फक्त केलर गाय या उपजाती च्या पोटी जन्माला येणारे खिलार बैलच वापरण्याची प्रथा आहे कारण इतर कोणताही वंश इतक्या ताकतीचा नाही बावधन मधील प्रत्येक घरामध्ये एक तरी धिप्पाड खिल्लार बैल सांभाळलेला असतो त्याचे प्रमुख कारण म्हणजे बगाड बगळा चे वजन किमान तीन ते चार टन इतके असते बगाडाला दगडी चाके दगडी चाकावर कणा कणावर ती बूट बुटावर ती साटी साटीवरती वाघ वाघावर ती खांब खांबावर शीड शीडा वरती टांगलेला नवसाचा बगाडया असतो बगाड्याच्या आदल्या दिवशी छबिना असतो त्यादिवशी बगाडाचा रथ तयार केला जातो.