चपाती मेकिंग बिसनेस बद्दल # chapati making business
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ค. 2021
- मित्रांनो.
आज आपण एका अशा व्यवसाया बद्दल बोलणार आहोत जो
आहे तसा जुना पण या व्यवसायात तेवढे कॉम्पिटिशन नाही.
मी बोलत आहे चपाती मेकिंग बिसनेस बद्दल
या व्यवसायाची संपूर्ण माहिती आम्ही दिलेली आहे या विडिओ मध्ये
तरी आपणास काही मोफत सल्ला हवा असेल तर आम्हाला कमेंट करा.
अतिशय सुंदर... सर तुम्ही दिलेली माहिती अतिशय उपयुक्त आहे..
माहिती खुप मस्त आणि व्यवसाय करायलाहि छान
Tx
Khup chan mahiti ahe sir
I am interested kay me kidar sale kr sakti hu
Mala psn karacha aahe ha business karaycha aahe pan kuthe nahi bhetat order tumcha olakhi cha koni aasel tar saga sir please
I am interested
Mala ha wavasay karaycha ahe
Nakki kara khup chan vyavasay aahe ha
एक चपाती कितीला विकायची
5 rs