Abu Azami | प्रकाश आंबेडकर यांच्यावर कारवाई का नाही? अबू आझमींच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले..
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- #abuazami #devendrafadnavis #prakashambedkar #marathinews
औरंगजेबाच्या मजरीवर गेलेल्या प्रकाश आंबेडकरांवर कारवाई का नाही, असा सवाल सपाचे आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत केला. तर यासंदर्भात आपण स्वतः प्रकाश आंबेडकरांशी बोलून त्यांना तिथे जाणं चूक असल्याचं सांगितलं होतं, असं उत्तर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय.
SP MLA Abu Azmi asked in the Legislative Assembly why no action was taken against Prakash Ambedkar, who went to Aurangzeb's place. In this regard, Deputy Chief Minister Fadnavis replied that he himself spoke to Prakash Ambedkar and told him that it was wrong to go there.
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#MarathiNews #Zee24Taas #zee24taasLIVE
माननीय देवेंद्र फडवणीस साहेब एकदम समजदारीण आणि योग्य उत्तर दिले तुमच्या चाणक्य बुद्धीला माझा सलाम
ये डर होना चाहिए 😂😂😂💙🤙
बाळासाहेब आंबेडकर 👑💙
याला डर म्हणतात का 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
काय पणं 😅😂😂😂😂
Nice joke...😂
एक शीट निवडून येत नाय आणि स्वतः सुद्धा येत नाय निवडून आणि काय केलं पण नाय अजून पाहिले mim सोबत आत्ता उद्धव ठाकरेन सोबत एकटा लडा म्हणावं येवढे डर आहे तर
Shyam chirke tujha dum aahe ka gandit 😅
बाला साहेब आंबेडकर तुम्हाला भारी पडेल त्यांचा नादाला लागू नका जयभीम कड़क 🙏💙🙏💙🙏🌹🌹🙏💙
Jay shree ram jay bhim
@@user-jf9co6wi2t त्याना निवडून पास किवा ते तू सांगायची गरज नाय तू कोन सांगनार त्यांची किती इज्जत आहे ना बस आजोबानी भरपूर करून जमा आहे तुझी लायकी पन नाही तेवड़ी समजल का
विचार आहेत त्यांचे चांगले, पण पाहिले निवडून येऊदे एक तरी शीट आणि काय तरी करु दे तुमचा साठी मग मानू
@@bhimrajkadam2838😂 1 आमदार नाय आणि काय फेकतो बे त्याला काँग्रेस सारखं उचलून फेक्तील😅😅
@@shreyashpawar1689 आरे तुझी लायकी आहे काय त्याचा आजोबाच नाव बस बाबा साहेब आंबेडकर समजल काफी आहे अकेले हैं कोई गम नही जहा इज्ज़त नहीं वहा हम नही
एकमेव सक्षम पर्याय वंचित बहुजन आघाडी एकमेव स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब 💪🏻✊🏻✌🏻👑
😂😂😂😂
बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहेत हे लक्ष्यात असू द्या सांगतो
नायतर काय... Zt वाकड करणार का तो पक्या...
@@मर्दमराठा-य3वतूझ्या बापाला विचार तू कोणाचा आहे
@@sandipharibhakt1981 चल निघ अय झोपडपट्टी.. तुझी औकात किती रे
@@मर्दमराठा-य3वparat maharashtra band karun ek ekala zavun kadhu😂
@@मर्दमराठा-य3व bghitla la Sayaji Rao Gaikwad ani Shahu Maharajani ambedkar ka shikyla paisa purvun kiti mhoti chuk keli ahe 😢 .
वंचित बहुजन आघाडिला मतदान करा🔥💙💙💙💙💙💙💯🙏🙏🙏🙏🙏
सगळ्यांना घरी पाठवा😂 बेरोजगारी, महागाई, सामान्य जनतेचे प्रश्न राहिले बाजूला,
फक्त हिंदू - मुस्लिम, भाजपा - काँग्रेस ( दोन्ही चोर पक्ष)
धर्म घरी ठेवत जा बाहेर माणूस म्हणून पडत जा
😂 barobar 👍
बरोब्बर जय ्भीम
@@deepakshinde-ez8mh jai bhim 🙏🤗
बरोबर म्हणूनच आता फक्त प्रकाश आंबेडकर पंतप्रधान २०२४ 😂😂😂. बनवा २४ ला अकोल्याचा बनवा जमलं तर.
Jai Bhim pan ghari theva. Manus mhanuna bahera pada.
कितीही आणि केव्हाही या आपल्या देशावर संकट येईल त्या वेळेस भारतीय नागरिक एकत्र होईल त्यावेळेस जाती आणि धर्म सर्व बाजूला होतील फक्त पुढे येईल तो "भारतीय"
राष्ट्रहितापेक्षा मोठं काहीच नाही 👍🚩🇮🇳
बेरोजगारी, बलात्कार, महागाई??????
लोक आहेत राष्ट्रातले
@@SPSachinpatil😂😂
सर्व एका माळीचे मनी आहेत. जागो जनता जागो. हा पक्ष हि जात हा धर्म सोडून द्या. आणि नीट चांगल्या व्यक्ती ला मत द्या.
Classic explenation fadanvis saheb super outstanding ,,,,
Super Outstanding, Classic explanation FaDanvis Saheb🎉🎉
W😂😂w Mumbai😂 on
Ajmi sahb musalma kbhi mdd nai magte dusro ki mdd krte eski ethihas to duniya h duniya m musalman jang ld rahe h puri duniya m unse bda koi yoda nai es darti pr
एव्हडं राजकारण करण्यापेक्षा त्या औरंग्याची कबर मिटवून टाका म्हणजे औरंग्या हें नावच राहणार नाही 🚩🚩🚩
Karan ki ya sarva rajkani partya wale lonkana apli rajkaranachi dukan chalvaichi ahe nahi tar yanchi rajkaran sampun jail Ani yanna tasa hota kama nahi as simple as
Sala mela pn dokylya tap karun gela 😂
बरोबर
Ho manje asach chh shivaji maharajancha itihas pan mitun jaail
अैरंग जेबाचे स्टेट लवणाऱ्याला महाराष्ट्र मधे एन्काऊंटर केल पाहिजे
बौद्ध धर्म भारत देशाच्या भुमिमधला धम्म.... बाबासाहेबांनी स्वीकारला....हे यांना सुद्धा माहीत आहे.... पण मतासाठी भक्तांना भक्तच बनवून ठेवलं पाहिजे...😅👍👍.
बाबासाहेब बोलले होते मिमटे हाकलून द्या....ऐकल का त्यांचे चीमट्या नो 😂😂
@vivekthorat1974तू वाचलं आहेस का ? नुसतं एकूण सांगत आहेस 😅
अंधभिमटे 🤣
हा देश 4 धर्माची भूमी आहे केवळ बौद्ध नाही, या सोबत आर्य सनातन (हिंदू), शीख आणि जैन सुद्धा याच भूमीतील आहे.
@@avinashvaishnav2826 हे या गाढवांना नाही कळणार 😅
काय कुशल उत्तर आणि काय संवेदनशील भावना समजवन्यात
आंबेडकर साहेब 🔥
Line of the year - BabaSahaba che natu aahet te💙👑
आबु आझमी तुम्हाला बाळासाहेब आंबेडकर अजुन समजले नाहीत ..
जेवढे चांगले मते मांडतात तेवढे चांगले काम करत जा. संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण खराब करणारा एकमेव नेता देवेंद्र फडणवीस ...
Kelela vikas kuth gela
Balasaheb ambedkar is a talented personality no one can challenge him.
Prakash dolas
आधी त्याला निवडूण तर येऊ दे टॅलेंट दाखवू दे त्याला बोलबच्चन करून काही नहीं होतं 😂
@@prafullkotwalkamit kami rashtrvadi/bjp chya davni la bandlel kutr tr nahi
Bjp/ rashtrawadi madhe kimmat nahi itkya mothya pramanat matdar asun..masti kel tr amhi padto 😂
kay exactly talent aahe pan tyanch ?
Balasaheb ambedkar is a intellectual & fearless leader...
And what intellectuality did he achieve by visiting Aurangzeb's kabar? Everyone knows his ulterior motives. People are not blind.
@@harshaliygadgil majar var gele tar itk gondhal jhal ani tyancha sevet je hindu hote tyancha pidhila pan deshabhaher kadha, yevadhach sangayach hot tyana
Ghanta intellectual
It's ego and it shows how fool you are
Intellectual 🤣🤣🤣
@@harshaliygadgil how would you know about him that he is ulterior??? WhatsApp University 🤔 hmm then what about sambhaji bhide?? Socialist republist equalist ☺️ bhide is non nother than manuwadi kide☺️☺️
🤣🤣🤣🤣🤣
अबू आझमी
ज्या नेत्यांवर बोलायला पाहिजे
त्यां नेत्यांवर आपण बोलत नाही.
जे मुस्लीम समाजाविषयी
सहानुभूती दाखवितात त्या
बद्दल बोलणे अयोग्य आहे.
Jyala kar nhi tyala dar kasla.
Jai Bhim
Aamcha purna pathimba Balasaheb Ambedkar sahebanna🎉❤
बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी 💪💪💪
Tyana laaj vatyla hava baba saheb hyanchya vanshavr
अबु आझमी मध्ये दम नाही बाळासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा वापर करून पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहे,
100
😂😂
Ambedkar naam hi kafi he❤
मस्त उत्तर दिलं फडणवीस साहेबांनी
फडणवीस ची acting 😂खुपचं मस्त आहे अध्यक्ष महोदय
POWER OF AMBEDKAR❤
Gaddar
Only Prakash Ambedkar SAHEB 💙💪🔥🚨💪💪💙⚔️⚔️
Only Jay bhim 💙💪🔥
सबका बाप. प्रकाश आंबेडकर. 💙🔥
Only VBA 🔥🔥
Fadnvis saheb ❤ मानलं तुम्हाला 🎉
योग्य उत्तर दिलं
ना फालतू आरडाओरडा
ना दंगा
अगदी सोप्या आणि साजेसे भाषेत समजूत काढली
Hats off
Proper answer by Devendra Fadanvis🔥🔥
One Man Show ....Balasaheb Ambedkar 🔥🔥
बाळासाहेब आंबेडकर की
डॉ . बाबासाहेब आंबेडकर😂😂😂😂
Koni prakash ambedkar sahebana hat tr laun dakhva💪 only VBA 💙
The way hi changed the topic.... Pure bramhan😮
What ? Changed ? Seriously? Listen carefully. Abu azami mentioned prakash ambedkars name and bhide name. Fadanvis gave answer spot on both point.
I love Bramhins.. They're are honest and never harm anyone.
@@spat4u😂😂😂
@@dalit_is_kingyaha ka mulnivasi sirf adivasi hai lekin is Bharat ko ek mahan desh adivasiyo ne nahi balki bramhano ne banaya jiski sampatti dekh musalman or angrejo ne bharat ko luta tha
@@dalit_is_kingNahi yeh theory tumhare baap angrejo ne layi hai is desh pe raj karne...Brahman yahi ke hai....Aur tere baap Ambedkar ne UK me PhD ki thi na ab vaha Rishi Sunak PM hai...chup baith ab aukat dikh gayi tumhari bhimte
Devendra ji is a very intelligent person.
@@adarshnarwade7119👈🐽🐖😂🤣🤣
Cunning is a suitable word
😂😂😂😂😂😂😁😁😁💩💩💩💩
🍉 महा धूर्त कपटी माणूस
Ambedkar power ❤️💪👊
Devendra is topic Changer
😂😂😂😂
Ambedkar tethe gelyanantar dangali thamblya....its power 💙💪🏻💙
प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेब कबरीच दर्शन घेतलं, त्यांच्याविरोधात बोलायला फाटते BJP ची ,
2:43 फडणवीस स्वतः औंरगजेबाच उदात्तीकरण करत आहेत
💯😂
अरे तो बोलला की बोलणार राजकारण करत असतो
कसं आहे आपलं आपल्याला कळले पाहिजे
💯😂⚔️😈🚨⚡💙💪👑
देवेंद्र फडणवीस साहेब ग्रेट उत्तर 🎉🎉❤❤
Saheb khup khup sunder bolata saheb aaprtim 🙏🙏🙏 Ram Krishna Hari mauli 🙏🙏🙏🙏
आबुआजमी। तुमला प्रकाश आंबेडकर साहेब समजले नाही त आजुन वोलताय प्रकाश आंबेडकर साहेब वर गुन्हा का झाला नाही म्हणून गुन्हा दाखल करण्याचा विषय। राहील सात समुद्र पल्याड प्रकाश उर्फ बाळासाहेब आबेडकर साहेबांच्या केसाला थका लावुन दाखवा समजने वालो विशारा काफी है वचित बहवुजन आघाडी जिंदाबाद प्रकाश जावडेकर साहेब जिंदाबाद
प्रकाश आंबेडकर साहेब जिंदाबाद
Are baba tyacha mhna tr samjun ghe
Knowledge of world Dr bheemrav Ambedkar❤
लवड्या . world of knowledge अस म्हणायचय का तुला? आता तुझ्यासारखे यडझवे आरक्षणाच्या जिवावर सरकारी नौकरी ला लागतील . 🤣🤣🤣🤣🤣🤣
दम असल तर अटक करून दाखवा
खरं आहे की... सामान नागरी कायदा पाहिजे
Pagal ahes tu
We don't need one law😂😂😂😂.
😂😂
Samana nagari kayda kya ahe..tyacha nit abyas kr
पहिल्या समान जमिनी वाटून घेऊ 😂
महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे म्हणून विधानसभेत सर्वच नेत्यांनी मराठी भाषेतच बोलले पाहिजे
फडणवीस सांगतात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरण देऊन.. की ह्या मातीतलाच बौद्ध धम्म मी स्वीकारेन.... हे सर्व ह्या अगोदर का नाही सांगितले तुम्ही....
जेव्हा अंगावर येते मग तेव्हा ही अशी उदाहरणं समोर करता स्वतःचा बचाव करण्यासाठी..
जय भीम.. जय भारत... जय संविधान 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐
वंचित बहुजन आघाडी विजय असो
आम्ही हिंदू आहोत आणि देव देश धर्म आम्हाला महत्वाचा आहे कोणी काही पण करुदे ज्या अवरंग जेब सारख्या अवलादिनी ह्या महाराष्ट्रात अन्याय केला त्यांच्या कबरीवर जावून दर्शन घेणाऱ्यांचे आम्ही समर्थन करत नाही.
करू नका आम्ही आसनार 😂😂🤣🤣😂😂🇪🇺🇪🇺✌
@@deepakshinde-ez8mh Karan aurngya ne zavun kadla vatta tula 🤣🤣🤣🤣 bc najayz aulad landychi
@@deepakshinde-ez8mh पाकिस्तानात तुम्हाला जागा आहे, निघा लवकर.
@@deepakshinde-ez8mhhya ch sathi balidan dila rayappa maharane ani shambhu rajanni, hech diwas baghnya sathi. Ajun chokhat basa aurangya cha. Naamard lachar
😆😆😆😝😝😝👨⚖️lai bhari udhya pason Dr Babasaheb Ambedkar yancha law sodun Kai tari dusra implement karun ana tumhi 🤣🤣
Whatva explain ..bhraman❤
Prakash ambedkar saheb ❤
Gaddar
Right 👍 Saheb
मी भारतीय ❤
जय भावानी जय शिवाजी 🚩
जय ्भीम ✌
@@deepakshinde-ez8mhजय शिवराय🚩 जय शंभुराजे 🚩
Great saheb
हा अजून आदमी इतका पोट्रेटकीने बोलत होता बाळासाहेब औरंगजेबच्या कबरीवर गेले यांना आपण कितीबी साथ दिली तरीही यांची जात दाखवतीलच 2019 ला आपण सगळे मत एम आय एम आय एम उमेदवारांना दिली पण यांनी आपल्याला एक मतदान टाकलं नाही हे आपण विसरून चालणार नाही यांना आपण साथ देणे बंद करा
अरे भाई landyanna कधीच आपलं मानू नका ते जित खातील तीताच हागतील अशी जात आहे ती. ती जात सख्या कोणाची नाय तुमची काय होणार
Sakhya bahin .bhavache nahi te aaple kay hotil ...ulatnare ahe te tyanchyavar viswas theu naka
प्रकाश आंबेडकर यांनी आबूला बोलायला पाहिजे होत मी जाऊ का 👍🏻👍🏻
🌍 का बाप एकच
संविधान निर्माते
विश्व रत्न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
🙏🙏🙏
सर्वांचा बाप एकच ओन्ली छत्रपती शिवाजी राजे
जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩
मी एक कट्टर हिंदुत्ववादी आहे म्हणून सांगतो कि जो व्यक्ती औरंग्याच्या कबरीवर जाण्याची हिम्मत करतो त्याला कडक कारवाई केली पाहिजे नाहीतर सत्ता राजसाहेब ठाकरे यांच्या हाती दया ❤️ जय शिवराय 🧡 जय महाराष्ट्र ❤ जय हिंदुराष्ट्र ❤️
अरे पण त्याच्या कबरी ला केंद्र सरकार संरक्षण देते ते तरी बघ
सरकारला सांगा ना त्यांची कबर तोडायला
Abe kattara ....Ha Fadya rajkaran krto an tu Ya Fadya chi gaand chatun bolt ahes ....khara maratha asashin t Kutrya ya Fadya chi gaand mar
Kuch ukhad nahi payega bachhe 😅😂😅😂
Adi he bhave ki tya kabrila protection kon det ahe . Ani ka det ahe?
@@Arunjumde9922 karan tyana vote pahije mnun te protection det het kabrila. Pn kahi lok aardha satya jaun gheun pude jatat
जय भीम
कोण कुणाचा नातू आहे हे आमच्यासाठी महत्वाचं नाही ,सर्वांना कायदा सारखा पाहिजे .
Ambedkar...🙏🏻💪🏻💙
Balasaheb ambedkar hey tya Kabari var just asch visit keli tyamule dangli Bandha zalya Kolhapur madhil
Only SAHEB 💙💪🔥🚨💪💪
ग्रेट डेप्युटी सीएम फडवणीस
Fadanvis sir great speach 🙏🙏🙏👍👌🚩❤🌹❤️
Great phadanvis saheb
निजाम +पेशवे + इंग्रज यांनी मिळून टिपू सुलतान याच्यावर आकरमण केल हे खरा आहे का
काय रे मला कळत नाही औरंगजेबाने इतक्या वर्ष राज्य कसे केले
Only balasaheb aabedkr Only taigar
मराठीत बोला जय महाराष्ट्र ❤❤
जय श्रीराम
Only Jay Bhim namo buddhay
very best explain real speaking
Great फडणवीस...शेवटी आपला च माणूस आपली बाजू घेतो...❤❤
Suryacha prakash Jai bhim jai shivay
खरंच आहे देशा पेक्षा दुसरं कोनी मोठं नाही
Ambedkar saheb
किंचित नाही रे बाळा..
हिंदुराष्ट्र महत्वाचे. राष्ट्रीय हित महत्वाचे
Devendra fadvanis always suport❤❤❤
भूल कर भी बी जे पी को मत नहीं देना है.
एक भाषा शिकायला जास्तीत जास्त 2 महिन्याचा कालावधी पुरेसा आहे....
पण अबू साहेबांची इच्छा च नाही आहे भाषा शिकण्याची त्यामुळे त्यांचे म्हणणं कुणी गांभीर्याने घेऊ नये
फडवीस गोड बोलुन गेम करतंय.
आम्ही OBC पन औंरंगजेब च्या कब्री var जानार
Very Genuine answer.
Nice spice fhadnvis sir changle vicharach lok rajkaarna madhe paahije tarach deshach kallyan hoil
Jay bhim navat takat aahe
Good answer
1 no talented answer Devendra sir
Only balasaheb ambedkar....💙🧡💛💚
Only VBA 🚩
I really respect Balasaheb ambedkar he is truly intelligent and knowledgeable in all forms ..phkta ek tyani MIM sobat kadhich jau naye baki konasobat hi yuti karavi tyani te mantrimandalat asavet karan tyana strategies ani implementation mahiti ahet .
Agadi barobr..MIM faltu paksh ahe
पक्या पण हरामीच... फुकट्या भिकारडा
खूप चांगल्या प्रकारे उत्तर दिले🙏
आणी म्हणे कायदा समान आहे 😂😂
Kayda fakt ambedkar navala pathimba asnaryana lokana changla faydyacha aahe bakichyani fakt pahaych
हो आहे कायदा समान ..आणि भारतीय संविधान कलम 14 ते 19 सुध्दा सांगते कायद्या पुढे समानता काय आहे...पण ह्याला सुध्दा भारतीय राज्यघटनेने अपवाद दिले आहे...ok..
जर राज्यामधे एखादा घटक आर्थिक, राजकीय घटका पासून वंचित असेल..तर त्या घटकासाठी राज्य सरकार कायदे करू शकते ( आरक्षण) 😂😂
अनाजी पंतना जास्त इतिहास माहिती आहे तुम्हाला पण शंभू राजे भेटतील एक दिवस, दिवस तुमचे आहेत
आणि मी प्रकाश आंबेडकर यांच पण समर्थन करत नाही त्यांनी औरंग्याच्या थढग्याच दर्शन घेतलं
👏👏
पाकिस्तानी औरंगज़ेब 😡😡 जय श्रीराम जय श्रीराम 🚩🚩 गर्व से कहो हम हिन्दू हैं 🚩🚩
Balasaheb Ambedkar Ya Na attack Karachi Bappa Mandi Himmat nahi Devendra fadnis Mandi nahi Modi Mandi naahi