wa re krushi pradhan deshatle shetkaryanche kaivari...ajun barch kahi ahe bolnyasarkh pn rahu dya sir manapasun saglya shetkaryankdun dhannevad tumche n zee 24 tas che...
कांदा 6000झालाय म्हणून बोंबलणाऱ्या सरकारला मका 1300रुपये विकली जात आहे ते नाही का दिसत हमी भाव 1850रुपये फक्त नावालाच zee 24तास ने त्याबद्दल सुद्धा ग्राउंड रिपोर्टींग बातमी करावी आणी ह्या शेतकरी विरोधी सरकारला जाब विचारावा ही विनंती 🙏
Bajaar samiti madhye गेल्यावर शेतकरी कोण आणि व्यापारी कोण हे कसे ओळखावे, लिलाव कीव भाव कसा ठरवतात हे काही समजत नाही sir yavar ek navin video create kara please navin exportersathi hi vinanti karto.
शेतकरी संघटना नसल्यामुळे त्यांना वाईट दिवस जाग व्हा आता तरी एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर सरकारला धोरणावर आणायला वेळ नाही लागणार .फक्त एक वर्षे कांदा पिकवायचा नाही .आपल्या खाण्यापुरता पीकवा पाहूया किती दिवस आयात करत्यात.
झी 24 तास सगळ्याच शेतमालाचं असं आहे फायदा शेतकऱ्याला ना ग्राहकाला आता पहा गायीचे दूध खरेदी 23 रु विक्री 45 रु तुम्ही काय करा सगळ्या शेतमालाचे खरेदी आणि विक्री भाव रोज दाखवत जा tv वर
कांदा खाणाऱ्याला महाग वाटतो... पण कांदा पिकवणाऱ्याचा ही जरा विचार करायला हवा... दिवसरात्र पोटच्या पोरा प्रमाणे सांभाळ करावा लागतो... थोडे पैसे शेतकऱ्याच्या वाट्यालाही येऊ द्या...
thank u zee 24 taas shetkaryanchi vetha dakhvli sarkar ata kmi krt ahe bhav thik ahe sir kaju badam khanarya lokanna parvdt nasel kanda..pn jevha 2 3 rs kilo jato kanda tevha kuth jate ho sarkar ka te kanda khanare fkt bhartatle n pikvnare baherche ahet ka?
ते म्हणतात ना ज्याची जळते त्याला कळते .शेतकरीचा खर्च किती होतो ते शेतकऱ्यांनाच माहित असते ते व्यापाऱ्यांना काय माहित त्यांना फक्त स्वतात कांदा घेण्याचे माहीती.
मि करतोय ना मि शेतकरी आहे मि भाजी विकतोय, मि दलालानां देत नाही रोज दहा किलोचं माळवं विकतोय 80₹/ किलोने ,,,असं जर केलं तर शेतकरी मोठा होईल ना ,,मि दूधवालानां दूध देत नाही मि विकतोय रोज दहा लिटर पाणी न घालता लातुरमधे 60/₹ लिटरणे ,,
Jevha 300/500 rupye quntel cha bhav asto tevha kuthey aste hi media shetkaryanna Ek vinanti zar hami bhav milat nasel tar parat gheun ja Apla maal aavak kami Asel tevhach ya gheun
Marun taka re shetkryala khup papee ahe to karan tyacha mula balala upashi thevto ani dusryala jeu ghalto jagnyacha tyala kahi adhikar nahi fasavr dya tyala
धन्यवाद ZEE 24 तास आपण शेतकऱ्याच्या भावना जाणून घेतल्या व दर्शकांना दाखल्या.
Nahire bhau te bhav vadhlyavar ch yetat bhav kami zalyavar yet nahi
धन्यवाद खरी बातमी दाखवल्या बद्दल
धन्यवाद झी२४ तास
धन्यावाद खरी बातमी दाखवल्यबद्दल
याला मनतात बातम्या 👏👏👍👍
धन्यवाद भाऊ बातमी खरी दिली
ZEE 24 तास चे आभारी आहोत
Khup khup dhanywad Zee 24 Tas
भयानक वास्तव आहे,सरकारचे आडमुठेपणा आहे आणि यामुळे एक दिवस देशातील सर्वांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. ZEE 24 तासचे आभार 🙏
Thank you zee 24
धन्यवाद !!ZEE24 तास....!!!
👍👍 धन्यवाद खरी बातमी पोहोचवल्या बद्दल
धन्यवाद झी 24 तास
नीच पद्धत वापरली शासनाने इग्रज बरे होते . झी 24👏👏👏👏
धन्यवाद भाऊ खर बोले
Dhanyvad shetkaryachi news Dikhane ke upar
wa re krushi pradhan deshatle shetkaryanche kaivari...ajun barch kahi ahe bolnyasarkh pn rahu dya sir manapasun saglya shetkaryankdun dhannevad tumche n zee 24 tas che...
धन्यवाद Zee24 तास 🙏
मोदी सरकार चा जाहीर निषेध😠😡
खर बोलला भाऊ
Zee24tas 👌🙏🙏🙏
Thanks zee 24 tass
कांदा 6000झालाय म्हणून बोंबलणाऱ्या सरकारला मका 1300रुपये विकली जात आहे ते नाही का दिसत हमी भाव 1850रुपये फक्त नावालाच zee 24तास ने त्याबद्दल सुद्धा ग्राउंड रिपोर्टींग बातमी करावी आणी ह्या शेतकरी विरोधी सरकारला जाब विचारावा ही विनंती 🙏
Te nahi dakhvnar he bhav kami aslyavar nahi yeti he media vale ani bhav vadhlyavar yetya thobad gheun
Majya ayushat pahila asa video bagitla jo kharach khup imp ahee very good viral kara ha khoooop
Shetkaryachi baaju dakhwali thanks 🙏🙏🙏🙏
Bajaar samiti madhye गेल्यावर शेतकरी कोण आणि व्यापारी कोण हे कसे ओळखावे, लिलाव कीव भाव कसा ठरवतात हे काही समजत नाही sir yavar ek navin video create kara please navin exportersathi hi vinanti karto.
Weldone zee 24 taas👌👌
शेतकरी संघटना नसल्यामुळे त्यांना वाईट दिवस जाग व्हा आता तरी एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर सरकारला धोरणावर आणायला वेळ नाही लागणार .फक्त एक वर्षे कांदा पिकवायचा नाही
.आपल्या खाण्यापुरता पीकवा पाहूया किती दिवस आयात करत्यात.
खरा आहे भाऊ ।
Salam bhai
माहीती दाखवल्याबद्दल धन्यवाद
झी 24 तास सगळ्याच शेतमालाचं असं आहे फायदा शेतकऱ्याला ना ग्राहकाला
आता पहा गायीचे दूध खरेदी 23 रु विक्री 45 रु
तुम्ही काय करा सगळ्या शेतमालाचे खरेदी आणि विक्री भाव रोज दाखवत जा tv वर
किसान विरोधी,
नरेंद्र मोदी 😡🏴🏴🏴
.
Yekdam dada right bollaa
या मिडीयानी खरं वाटोळे केले आज ५००० रु विकतो. मिडिया १०००० महनते सरासरी दर सागा
कोणते हि सरकार आले तरी शेतकऱ्यांचे असेच हाल चालु रहानार आहे कारण शेतकऱ्या बद्दल सरकार ची नियती चांगली नाहिये मतलबी सरकार आहे
Lo of
Ekdam barobar aahe
कांदा खाणाऱ्याला महाग वाटतो... पण कांदा पिकवणाऱ्याचा ही जरा विचार करायला हवा... दिवसरात्र पोटच्या पोरा प्रमाणे सांभाळ करावा लागतो... थोडे पैसे शेतकऱ्याच्या वाट्यालाही येऊ द्या...
Kanda darvadhiche paise he sagle vyapari lok khatat shetkaryala kahich urat nahi mi pan ek shetkaryacha mulga aahe😓
व्यापारीच लुटतात.शेतकर्यांनाच खाज आहे.स्वत: विका ना
Kare bhadya tula akkal ahe ka bhadya tula mahitiye ka kay paristhiti ahe ti
डांगीला खाज म्हणुन कांदा लावतात.सर्वच कांदा लावतात.दरवर्षी गावात ठरवुन वेगवेगळी पिके घेतली पाहिजेत.
Nashik district mde tech crop yete mitra ani tu ajun lahan ahe tula mahit nhi kuthe kay ugavat tyamule nit ghal ani shant bas..
@@amolhire9482 भाऊ अगदी बरोबर
तु रताळ लाव
thank u zee 24 taas shetkaryanchi vetha dakhvli sarkar ata kmi krt ahe bhav thik ahe sir kaju badam khanarya lokanna parvdt nasel kanda..pn jevha 2 3 rs kilo jato kanda tevha kuth jate ho sarkar ka te kanda khanare fkt bhartatle n pikvnare baherche ahet ka?
नमस्कार
मी एक गरीब छोटा शेतकरी आहे
मी ३५००रु किलो ने कांदा बियाणे घेतले आहे
ते पण १००%उगवेल याची गँरंटी नाही
तेव्हा शेतकर्यान जगाव कस
Amhi pan
100 tractor madhun 2 kivva 3 tractor che bhav jast ghetat baki sagle rs3000 te 4000 rupaye mg tya 2 te 3 tractor che bhav media news la sangtat.
समाधान वाटल खरच आज ... काही का होईना मिडियाने शेतकर्यांची बाजू दाखवली, खरी हकीकत दाखवली. खरोखर शेतकऱ्यांच्या विरोधात आहे सरकार.
भारती पवार तुम्ही पुढे लोकसभा मतदान विसरा
खरं आहे भाऊ तुमचं पण सरकारला त्याचे काय घेणं
वा भाऊ आसच बोलायला पाहिजे
शेतकऱ्याचं "" शोषण""
यातच व्यापा-याचं "" पोषण"" आहे.
म्हणून सरकार देतय शेतकऱ्याला "" रेषण""
रिपोर्टर साहेब बूट काढून जायला पाहिजे होत कांद्यावर.....
एकवर्षांपासून घाम गाळतोय, पोटच्या पोरासारखा जपतोय तो शेतकरी....
पटलं नाही आपल्याला 😡
n sir garib jantela 90 rs petrol zalel chalt 20 rs pani bottle chalte tith sarkar la kahi frk pdt nhi mg kandach ky evdhe tya garibancche vande krto n fkt kandach nhi tr sglya shetkaryanchya malache tech hal ahet udid 3 4 hajarane ghatla ata ky tr fadression chalu karnar evdhya rs ne ghenar aple sarkar aho pn ith khayche vande to shetkari aaj pariant ksa theu shkto mal to pariant tyala bakichya swast aslelya gosti mhnje sarkar chya drustine swast 120 rs litre che sadhe khayche tel pn gheu shkt nhi
शेतकर्यांनाी कांदा लावलाच नाही पाहिजे
Good work
ते म्हणतात ना ज्याची जळते त्याला कळते .शेतकरीचा खर्च किती होतो ते शेतकऱ्यांनाच माहित असते ते व्यापाऱ्यांना काय माहित त्यांना फक्त स्वतात कांदा घेण्याचे माहीती.
निमा कादा खराब झाला व्यापारी एखादा दोन नग जास्त भाव दाखवता बाकीचे कादा कमी भावात घेतात
शेतकरी वेडा आहे ,दहा दहा कीलो पँक करुण विकानां गलीत ,,,
बोलायला सोपं आहे......शेतकरी ते कांदे विकत बसलं का आपल्या शेतीचे काम बघेल......
बर झाल, तुम्ही शहान पण शिकवल
मि करतोय ना मि शेतकरी आहे मि भाजी विकतोय, मि दलालानां देत नाही रोज दहा किलोचं माळवं विकतोय 80₹/ किलोने ,,,असं जर केलं तर शेतकरी मोठा होईल ना ,,मि दूधवालानां दूध देत नाही मि विकतोय रोज दहा लिटर पाणी न घालता लातुरमधे 60/₹ लिटरणे ,,
Jevha 300/500 rupye quntel cha bhav asto tevha kuthey aste hi media shetkaryanna Ek vinanti zar hami bhav milat nasel tar parat gheun ja Apla maal aavak kami Asel tevhach ya gheun
अहो, आमचा कांदा जगात भारी ,मग भाव कमी का ?
सरकार कोणाचेही असो शेतकऱ्यांचे हित का जपत नाही,
अहो, आम्ही शेतकऱ्यांनी एकी केली तर अवघड होईल
या वेळी व्यापार्याची चूक झाली 1.2. वकल 10.12. हजार रुपयेने घेऊन
कीती जीवतोडून सांगा भाऊ सर्व सरकारे भंगार आहे
आणि या वर्षी शेतकऱ्याला युरिया पण वेळेवर भेटली नाही याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे
एवढी तत्परता भाव कमी झाल्यावर नाही दिसत
शेतकऱ्याचं यंदा फार नुकसान झालेलं आहे खर्च खुप झाले पण फायदा काहीच नाही 😢
aho v4 kra pani bottle 20 rs chalte n amche doodh kse jate 17 18 rs litre mg evdhi krupa kasli ho shetkaryanvr adhich nisargane jagave ki marave krun sodle astani rahile surle he vyapari n politics kasar kadht ahe..
दया bjp सरकारला निवडून खुप प्रगती केली शेतकऱ्यांची यांनी
He khar ahe shetakaryach kharcha suddha nighat nahi asa bhav milatoy kendra sarkarla kahi vatal pahije
Marun taka re shetkryala khup papee ahe to karan tyacha mula balala upashi thevto ani dusryala jeu ghalto jagnyacha tyala kahi adhikar nahi fasavr dya tyala
काय करते सरकार शेतकऱ्यांचा बहुरा करून ठेवला राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवते केंद्र सरकार राज्य सरकारकडे बोट दाखवत आहे याचा अर्थ काय आहे
खरज रे बगा रे शेतकरी कडे
Khup chan zee tv.
Seeds 6000kg deun milat nhi
Shetkaryanchi respect kara tyanna are ture kartat shetkaryanchi kay hal ahe te kharya paddhtitne dakhva
आता शेतकरयानी संघटीत होणं गरजेचं आहे.
Khup vait vatt ,,apn hy lokana vote deto he ase krtat
केंद्र सरकारचा निषेध😡
हे तुम्ही त्या पियुष्याला दिल्ली दाखवा
खाणारे कधीही आत्महत्या करित नाही योग्य दर न मिळाल्याने सरकारी धोरनानीशेतकरी आत्महत्या करतो
लाजा वाटल्या पाहीजे खानार्या पन सरकारला पन
Shame on central government
सरकार . तर . शेतकऱ्या चा . जिव घेत . आहे . मदत . काय करणार .
शेतकऱ्यांना मोदी सरकारने खूप त्रास दिला आहे . आणि शेतकरी पण मोदी ला त्रास देणारच. भांडण राज्य आणि केंद्र सरकार मध्ये आहे यात शेतकरी मारला जात आहे.
Kanda parvadat nahi tar
Kanda khauch nka na
Me 500quintal Kanda pikavala hota tya paiki 350quintal sadun gela .
😢😭😭😭khup vait divas aale shetkaryavr BJP Sarkar cha jahir nished🔥
4 lakh rupaye qintal kanda bi
शेतकरी बोलतोय तेच बरोबर आहें
True
Reporter plz..Give mi u r no.
डोळ्यात पाणी आले.
खुप बरबाद . केले . कांद्याने .
Digambar
😭❤️
Haramkhor central government
जनतेला ८० ते १००रु.किलोने विकत आहेत.
Km I'm ygt
Ww
Modi antifarmer
आदराने बोल
Borbar bolta
Wwwmmmo
✔️✔️✔️🇨🇮🇨🇮🇭🇺🇭🇺
Kutre sarkar aahe
,