सर नमस्कार ❤.सर तुम्ही छान विश्लेषण करून सांगितले आहे.Utube च्या माध्यमातून लोकांन पर्यंत पोहोचल जात तुमच्या सारखे परखड विश्लेषण करणारे आहेत म्हणून ह्या लोकानी टीव्हीचॅनेल विकत घेतले आहेत.ते खरे काही दाखवले जाणार नाही.
मोहन भागवत नी काँग्रेस ला suport करावा जर देश वाचवायचा असेल तर भागवतांची नवीन भूमिका देशातील सर्वांना सर्व धर्मांना मान्य आहे उद्या भागवत p m झाले तर नवल वाटू नये
Wakudkar tumhi prabhavi ghatnevar bolat nahi. Amit shaha, Narendra modi yani rahul gandhi ani congresvar kushal tika karavi. Dr. Babasaheb ambedkar yana maddhe ka taktat? Congres babasaheb yanche virodhak hote ani ahe. Wahudkar tumhi obc asal tar, obc che vegañe sanghikatan hot ahe yakade apan kaksha dya. Duttapi bhumika soda.
Satta party hi shakuni mama chi chal khelat satta chalwat ahet. He lok kadapihi sukhi rahnar nahi. Kauraw nehmi rag dwesh karat rahile shevti papacha nash hoto.
मोदी शहाची सत्ता गेली कि bjp किती फासावर जातील हे सांगता येत नाही ...खुप मोठी संख्या आहे
Right100 %
ज्ञानेश वाकुडकर साहेब, आपले विश्लेषण खुप मुद्देसुद छान वाटले, आपल्या मताशी सहमत, आपल्या हिंमतीला सलाम. जयभीम, जय भारत, जय संविधान.
जय भीम, जय भारत!
Good
संघाचं विभाजन नाही तर घाण संपूर्ण नष्ट व्हायलाच हवी तरच या देशाला चांगले दिवस येतील
Right pan विरोधी पक्ष नेते यांना का samjat nahi jumla
EVM हटाओ देश बचाओ...
नाचता येईना अंगण वाकड.जनता मत देईना ईव्हीएम वाकड असं म्हणायची काही लोकांना सवय लागलेली आहे.
सुंदर विश्लेषण, छान 🎉🎉🎉🎉🎉
आपण बरोबर बोलत आहात जय महाराष्ट्र
फार बरे होईल ज्यांनी मराठी लोकांना उपरा करायचे पाप केले जे काँग्रेस ने आजपर्यंत केले नव्हते
जगातला सगळ्यात नीच पक्ष
विषकन्या हाच एक योग्य शब्द
योग्य कार्रवाई होने आवश्यक आहे ।
सर आपले विश्लेषण अगदी सटीक आहे.
न्या.कोळसेपाटील ह्यांनी एकदा सांगितलं आहे किं जज लोयांच्या खुनामध्ये फडफडवीसांचाही हात आहे.
Nagapur che sagale manage karayachi jababdari tyachya kade hoti.
पेरले ते उगवते आणि तेच होणार
Correct
छकलं झाली पाहिजेत ..
भाजपाची आणि संघाची...
ही देशाची गरज 😢
यांना दोनच पर्याय आहेत. सत्ता किंवा जेल.. देश एकट्या BJP चा नाही. हे तुमचं म्हणणं 100% बरोबर आहे. देश हा 140 कोटी जनतेचा आहे.
Right
योग्य विश्लेषण.
Yes you are right Sir
जशी करणी.... तशी भरणी.... कुणावरही अशी वेळ येऊ नये... पण त्यांची कर्मच तशे आहेत.... त्याला कोण काय करणार....! ! ! !
एकदा का EVM हटवली कि मग BJP आणि RSS चे वाईट दिवस छे!छे!वाईट नव्हे (जेलचे ) दिवस सुरूच म्हणून समजायचेच.
Akdam right
असे असु शकते आपण सत्यानी निवडणून आलो नाही हे ही त्यांना माहीत आहे त्यामुळे आतुन मन खात असेल
बिजेपी वाढली हे म्हणण पुर्ण चुकीच आहे,ती ईव्हीएम मध्ये वाढवली आहे जनतेत नाही😂😂😂😂😂
बरोबर आहे
सर नमस्कार ❤.सर तुम्ही छान विश्लेषण करून सांगितले आहे.Utube च्या माध्यमातून लोकांन पर्यंत पोहोचल जात तुमच्या सारखे परखड विश्लेषण करणारे आहेत म्हणून ह्या लोकानी टीव्हीचॅनेल विकत घेतले आहेत.ते खरे काही दाखवले जाणार नाही.
हा खर्याचा
बाकी जनता इ तर खोटे.
हे सत्य आहेपत्ककारीतेला सलाम.☝👍👌🙏🙏🙏
जस्टीस लोया प्रकरण
" रात्रीस खेळ चाले "
मनातल्या मनात सतावत असणार
फडणवीस ला तो स्वतः किती अपराधी आहे हे पक्क माहीत आहे. अपराधीपणाची भावना लपवू शकतं नाही.
वाकुडकर दादा हे पूर्ण ईव्हीएम सरकार आहे ते देवेंद्र फडणवीस च सरकार जनतेने निवडून दिलेले नाही
एकूण शासनच एक नाटक कंपनी आहे. यांना एकूण ईव्हीएम वरून निवडणूक आयोगावरून लक्ष हटवायचे आहे म्हणून हे असले खेळ खेळतात हे नक्की.
You Are Absulatly Right Sir
Bjp सत्ता संपवायला पाहीजे
अहो साहेब कसा असणार उत्साह,कुठल्या तोडांने हातवारे करणार जनतेला ही सगळी ई व्ही एम ची कमाल आहेना यांना जनतेने थोडेच निवडून दिले.
बरोबर बोलता सर 👍👍👍
जो कायदा आहे तो सर्वांसाठीच आहे
मोदी-शहा सर्वानां उघडे पाडणार त्यांनी कोणालाच सोडले नाही. 😂
हे सगळ मी पुन्हा येईन यामुळेच...भाजप त्यामुळे उघडी पडली..
👍👍👍👍👍
Agdi barobar. Parantu BJP hee nirlajja party ahe
चांगले विचार .
Jay Bapu, Jay Bhim, Jay Savidhan, Jay Congress Party,jay Bharat
Very good analysis 👍
Congratulations to you sir for your darring to say reality of RSS thought govt
Nice news
Right
Jai Bhim Jai samvidhan Namo Buddhay 💙🙏💪 power of Ambedkarait, movment 💪 Bodhisattva Mahamanav DR B R Ambedkar jindabad 💪🙏
Nice told by you sir that we are glulamache gulab
देशातील आतील सुरक्षा बाबत सर्वे करा आणि त्याची माहिती सांगा
Dyaaneshjini jay vishleshan kel svaagat yogy, nirbhik patrakaaritaa. Dhany aahaat.
👌🎯
देवेंद्र फडणवीस❤
मोहन भागवत नी काँग्रेस ला suport करावा जर देश वाचवायचा असेल तर भागवतांची नवीन भूमिका देशातील सर्वांना सर्व धर्मांना मान्य आहे उद्या भागवत p m झाले तर नवल वाटू नये
🚩🙏🇮🇳👌
कुंभ मेळ्यात धर्मसभेत नवीन हिंदू संघटना निर्माण होऊ शकते ??
💯
ईव्हीएम हटवा देश वाचवा
Good
CONVINCING ANALYSIS.
सत्य सत्य सत्य.!!" शाब्बास!!! नकाली मख्यमंत्री,!!!इव्हिम
Wakudkar. Siir majha
Sudha
Tumhala
Shalute. Jai bhim jai sanvidhan...
फडणवीसांना कुठं तरी लाज वाटत असेल की आपण EVM मुळे आलोय 😂
Asu de asu de....😂...Ajun potat dukhaty na...Burnol ghya kombun
RSSne paddyaad rahun kingmaker mhanun bhumika banvali.
Jai bhim. Finally Babsadeb had to interven, his name is enough. Babasaheb ke siva bharat ka peace imagine nahi karv sakte ❤❤❤
Nagpur madhun Gheun gujrat madhye ja valvantat
Sir
बांगलादेशीय व रोहिये विषयी एक विडिओ बनवा
adani anbani cha muddyawarun. laksh. hatwinyasathi rahuljina. gherle wbabasaheb. babasaheb shahajini. perle
ईव्हीएम च्या पापाचं ओझर वहात आहेत त्यामुळे ते थकलेले आहेत.
केलेल्या पापाचं ओझ पुढं दिसत आहे.
Naskya lokancha paksh bjp
मुख्यमंत्री हुशार आहेत संयमी आहेत
जय महाराष्ट्र अहो साहेब चोर हा नेहमीच चोर असतो कारण चोराच्या मनात चांदण्या
Aadani hatav maharastra bachhav
Feku deshachya tax chya peshane alishan vimanat basun videshat adanila kam denyasathi firato .
अति तिथे माती
Servat mothi chinta kendratli sarkar padnyachi chinta aahe
Aata don honar , chaar mahine nantar ak honar,yancha ashach game pplan chalato.
आरे बाबा राहुल गांधींचे रक्त निघाले की प्रताप सांरंगीचे
Ms madhe evm ne sarkar aanle
ईव्हीएम मुख्यमंत्री देवेंद्र😂😂l
Ha Évm Cha Khel Aahe?
आर एस एस ही गूजू लोबि संपवणार 😂😂😂
योग्य विश्लेषण
Amrita video madhe Boli D, kinner ahi
Jya diwashi BJP chi satta geli tya diwashi shaha modi jail madhe asatil
EVM cha zol. Fasa var janar doghe
100% Bogas
Pudhil varshe ata tumhi swapnranjan karit basa,tumche pathirakhe kiti dolas ahet,te tumchi timki vajavtat ahetch.
दादा खाली डोकं पाताळ धोंडी आहे
दादा न बोलून शहाणा आहे
Amit.shaha.jara.sunle.hakkdar.kel.tula.matdar.kel.tula.babasahebachya.sanvidhamule.
Deshache.gruh.mantry.kel.
Tula.tary.tu.salya.bahiman.
Zala.mazya.babasahebala.
Are.
Shevati Vinash karlein Viparit Budhi Milate bhar bhurun jantene dile mhantat mang Khush ka disat nahi.
ग्रेट
Khote bolanya utsav yet nahi
Wakudkar tumhi prabhavi ghatnevar bolat nahi. Amit shaha, Narendra modi yani rahul gandhi ani congresvar kushal tika karavi. Dr. Babasaheb ambedkar yana maddhe ka taktat? Congres babasaheb yanche virodhak hote ani ahe. Wahudkar tumhi obc asal tar, obc che vegañe sanghikatan hot ahe yakade apan kaksha dya. Duttapi bhumika soda.
या व्हिडिओत दम नाही. फडणवीस आरएसएस bjp विरोधी असूनही सांगतो, व्हिडिओ फालतू आहे.
तुमचे मनोरंजन चॅनल खूप छान आहे. निराश असलेल्या माणसास, पोट धरून हसायला लावणारे.
Pudhe kai ?
नाव ज्ञानेश..... मात्र अज्ञान पूर्ण एकांगी विचार
राहुल गांधींच्या दलाला संघाचे विभाजन होणार आहे हे तूला मोदी व शहा यांनी सांगितले का
Satta party hi shakuni mama chi chal khelat satta chalwat ahet. He lok kadapihi sukhi rahnar nahi. Kauraw nehmi rag dwesh karat rahile shevti papacha nash hoto.
Phadnis, Gujarat CM's, Eknath Shinde, Assam CM, M.P CM's, Yogi ,Ajith pawar And Modi-Shah par de dena chahiye
पण वाकडा काय सरळ होणार नाहीं. वळणावर च जाणारं
कोण वाकडा😢
आपण डोक्याने वाकडे झालात.