काय देवाची देन आहे मराठी बोलता येत नाही पण मराठीत अभंग म्हणायचं म्हटले की जीभ आपोआप वळते. हिच देवाची देन. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻🌹🙏🏻
साक्षात हरी तिथे डोळे मिटून ऐकतोय विटेवर उभा आहे तो.... त्याचे ही कान तृप्त झाले असतील... अशी स्तुती , असा दैवी भजन... असे अमूल्य शब्द, असा दैवी गायक... अश्रू आले डोळ्यातून.... Wa.....
प्रख्यात गायक शंकर महादेवन आणि श्रेष्ठ तब्बलजी पंडित झाकिर हुसेन यांच्या जुगलबंदी ऐकून आम्ही धन्य झालो.असा सुवर्ण क्षण आम्हाला अनुभवायला 🙏🎉 मिळाला हे आमचे भाग्य आहे. उभय कलावंतांना मनापासून धन्यवाद!
खूप नशीबवान आहोत आपण जे या महान कलाकाराच्या सानिध्यात आणि युगात आहोत. काय माहित जसा जसा काळ जाईल तसे तसे रत्न मुख्य कलाकार असेल नसेल .... आज आहे. जय श्री विठ्ठल💐
सुंदर आभंग आवाज, सगीत, सर्व जुळुन आलेवर ब्रम्हानंदी टाळी लागते,हा जो आनंद असतो तो अनमोल असतो, त्याची किंमतच करता येत नाही नसीबवालोकोही असा योग प्राप्त होत असतो,
महादेवन ने रत्नभूषण भीमसेन जोशी जी सारख्या भक्तीरस,प्रेम्रस अभंगाचा भंग न करता लोकांना भजवले, त्याची वितबना महादेवन,व जकिर हुसेन ह्यांचा तब्ल्यात आडलते
Sir aapki aawaz sunker tung a nadi behekar mere ghar aayi. Aur vitthala Meresir per haath rakhkar bole.. Tum. Dhanya ho jo ese jagah janma liye... Jeete raho beti
श्री शंकरमहादेवन जी नमस्कार,आपला आवाज अप्रतिम,माझ्याकडे शब्द नाहीत तो किती चांगला आहे हे सांगायला.आपण गायलेली गाणी ऐकत च रहावेसे वाटते.भाग्यदा लक्ष्मी excellent. धन्यवाद💐💐👌👌👌👌👌👌👌👌👌
No words can explain how his singing is divine, his voice modulation is out of this world, like coming from the clouds.. Shankar Mahadevan is truly blessed and we are fortunate to enjoy this blissful music in praise of lord Vittala.. 👏🙏🙏
अद्भुत अद्भुत अगदी विठ्ठल अवतरले भजन ऐकायला पांडूरंगा इतका कसा रे गोड आहेस तु तुझी गोडी खरोखरच अवीट आहे आम्ही खरच खुप भाग्यवान आहोत जे या संताच्या भूमीत जन्माला आलो
अतिशय सुंदर , अप्रतिम गाइलात महादेवनजी.विविध अभंग एखाद्या रत्नमालेत गुंफल्या प्रमाणे गुंफून त्या अभंगाना एक अत्यंत आकर्षक स्वरूप प्राप्त करून दिलाल.तुमची ही कलात्मक गायकी ऐकून श्रोते मंत्रमुग्ध होऊन गेले.🙏🙏👍👍 आशिक.
कोण म्हणते, आमचा " कोहिनूर " हिरा इंग्रज जाता जाता घेऊन गेले . भारतमाता हि तर हिर्याची खाण आहे . त्यापैकी एक शंकर महादेवन हिरा आहे , ह्या हिर्यास श:तशा नमन
Amazing harmony of, deeper devotion, classical singing art melodious voice and great Tabla . Find not appropriate word to praise Shankar Mahadevan ji and Ustaad Zakir Hossain sahib ji🙏🙏🙏❤❤️
शास्त्रीय संगिताचा बादशाहा,हिंदी भाषीक असुनही,आषाढी पाईवारीवर बंदी असताना प्रत्यक्ष पांडुरंग पंढरपुरी नेऊन दाखविल्याचा भास झाला... अभिनंदन शंकर महादेवन यांच्या या अप्रतिम भेटीसाठी.....!!!!!
आनंद सोहळा.... आनंद झाला हदय भरून आले🙏🙏🙏🙏🙏 आणि डोळे मिटून ऐकतच राहावं....... दिवसभरात 1/2/4/5 वेळी ऐकून सुध्दा मन शांत होत नाही सतत ऐकत राहावंसं वाटतं...... 👏👏👏👏👏
Shankar mahadevan he maharashtrala padlele sunder swapnna ahe apalya santani lihilele abhang mahan tar ahech pan ganare pan tevadhech mahan ahet om shanti
रात्री श्री.जाकीर हूसेन सर यांचे तबल्या वरील अजब नियंत्रण विविध सूर कसे त्यावर खेळवतात हे खुप वेळा रिपीट करीत ऐकत व स्वत: ला हे ऐकण्याचे व जाणण्याचे भाग्य मिळाले असे म्हणत... त्याना मनोमन दाद देत झोपी गेलो आणि सकाळी त्यांचे निधनाची अशी वाईट बातमी ऐकून मन खिन्न झाले .....ईश्वर त्यांचे पवित्र आत्म्यास शाती देवो हि प्रार्थना
Loving this combination. Both are my favorites having met them both. Even though I don't understand the language I love the melodious voice and professional tabla. From Trinidad West Indies. Love and Blessings
अमृताने न्हाऊन निघाले असं वाटतं.. प्रथम दंडवत श्री पांडुरंगाच्या चरणी 🙏🙏🙏 दुसरा दंडवत धन्य धन्य ते संतजन ...ज्यांनी इतक्या उत्कृष्ट रचना करून ठेवल्यात ..आपल्यासाठी ...त्यांना 🙏🙏🙏आणि तिसरा नमस्कार श्री शंकर महादेवन सर आणि श्री झाकीर सर यांना ...तुम्ही कमाल च केली...शब्द नाहीत भावना व्यक्त करायला 🙏🙏🙏 आणि दुग्धशर्करा योग म्हणजे डॉ.संजय उपाध्ये यांचे निवेदन... तुमच्या सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद ..स्वर्गीय आनंद दिल्याबद्दल...असेच कार्यक्रम उत्तरोत्तर पाहायला ...ऐकायला मिळोत..हीच पांडुरंग चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
काय देवाची देन आहे
मराठी बोलता येत नाही
पण मराठीत अभंग म्हणायचं म्हटले की
जीभ आपोआप वळते.
हिच देवाची देन. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻🌹🙏🏻
2024 मध्ये सकाळो गोड सुमधुर विठ्ठलाचे भकतीगोत ऐैकुन धन्य झालो .शंकर महादेवन आपल्याला अनंत आयुष्य लाभो ही विठ्ठलचरणी प्रार्थना.
Lm
Pp
Vtvv
साक्षात हरी तिथे डोळे मिटून ऐकतोय
विटेवर उभा आहे तो.... त्याचे ही कान तृप्त झाले असतील... अशी स्तुती , असा दैवी भजन... असे अमूल्य शब्द, असा दैवी गायक... अश्रू आले डोळ्यातून.... Wa.....
खरोखरच महादेवन गुरूजी खूप खूप मोठ्या मणाचे आकाशा येवढे मोठे आहेत परमेश्वर त्यान्ना खूप आयुष्य देवो ❤❤
संतांचा दिव्य भक्तीचा साक्षत्कार म्हणजे आपले गाणे. आणि सोबत खुद्द उस्ताद झाकीर हुसेन साहब म्हणजे निव्वळ परमानंद. जय हरी विठ्ठल.. परमानंदी टाळी
प्रख्यात गायक शंकर महादेवन आणि श्रेष्ठ तब्बलजी पंडित झाकिर हुसेन यांच्या जुगलबंदी ऐकून आम्ही धन्य झालो.असा सुवर्ण क्षण आम्हाला अनुभवायला
🙏🎉 मिळाला हे आमचे भाग्य आहे.
उभय कलावंतांना मनापासून धन्यवाद!
आत्मा तृप्त झाला !
खूप नशीबवान आहोत आपण जे या महान कलाकाराच्या सानिध्यात आणि युगात आहोत. काय माहित जसा जसा काळ जाईल तसे तसे रत्न मुख्य कलाकार असेल नसेल .... आज आहे. जय श्री विठ्ठल💐
🌄la 🎂 on qlalaa 🎂qllalalqlalq 🎂alallqla 🎂lal 🎂🎂ql 🎂allqlll as 🌅🌅 qq 🎂a
I m very much fortunate to hear beautiful valuable
songs n Singers
of marathi sangit
Very well sung Shankarji
@@kiritdani9586 1q@@
🙏
दिवसातून दोनदा तरी ऐकून ही परत ऐकवाच वाटत फार सुंदर फार सुंदर
अभंगांची साखळी .. बरसात . . अप्रतीम .. न्हाऊन निघालो भक्ती रसात👌👌
तुमचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत सर. मन खरच तृप्त झाले. तबलावादक कया बात है! अप्रतिम! विठ्ठल साक्षात अवतरले असे वाटते. कोटी कोटी आभार!
Hare krishna
Happy with bajans... Jai hari vittala - iam in pune 8374912945
Very nice
@@rajuvadla9313 ppi
खूपच छान वाटत आहे सूर व ताल.
@@miteshwalawalkar534! E pata vetuntay tadikonda paarkulo unatlu anipistundi, mari neku atla untundi,
तुमचा आवाजात विठ्ठल पहिला जय हरी विठ्ठल❤️🙏
Atee sunder
Bah kuhb
सुंदर आणि सुंदर...... ह्या शिवाय दुसर् काहीच नाही, धन्यवाद.....मराठीचा अभिमान आहे
परमेश्वरा आमच्या साठी शंकर जी ना आणखी 100 वर्ष आयुष्य लाभू दे
I am sure Vithal came there.. such devotion ❤❤
सुंदर आभंग आवाज, सगीत, सर्व जुळुन आलेवर ब्रम्हानंदी टाळी लागते,हा जो आनंद असतो तो अनमोल असतो, त्याची किंमतच करता येत नाही नसीबवालोकोही असा योग प्राप्त होत असतो,
Apratim,
Hriday sparshi Bhagwat stuti
I am proud of Ustad Jakir Hussain and Shankar Mahadevan. They are real Bharat Ratna. Proud to be Indian.
महादेवन ने रत्नभूषण भीमसेन जोशी जी सारख्या भक्तीरस,प्रेम्रस अभंगाचा भंग न करता लोकांना भजवले, त्याची वितबना महादेवन,व जकिर हुसेन ह्यांचा तब्ल्यात आडलते
दिवसातून एकदा तरी हे अभंग ऐकल्याशिवाय मन राहत नाही ❤️ अप्रतिम आवाज आणि भक्ति, मन अगदी प्रसन्न होऊन जाते
Ĺoojdhvbjc hkyughojj
Good
..
.
Good
बरोबर दिवसातून एकदा तरी मी तर गुंगूनल्या शिवाय राहत नाही
@@bhanu.8248 Usu ubhee ubhee uh-huh uh-huh
मनात खोलवर रुजणारा व मनःशांती देणारा आवाज.
अप्रतिम, अलौकिक , आनंददायी, अतुलनीय,अविस्मरणीय
आदरणीय संताना विठ्ठलाचेअभंग इतक्या सुंदर आवाज आणि पार्श्वभूमी संगीत ऐकल्यावर खूप आनंद झाला असता. महाराष्ट्र संतांची भूमी आहे.
0
आजच नाहीतर भविष्यात अनेक वर्षे न वर्षे ऐकनार एवढा अविट स्वर शंकरजींचा..
Wrdxzp
2 Legends sharing the stage. Would Imagine how people would have enjoyed sitting there.
खूप सुंदर मन तृप्त झाले. जय जय जय जयराम कृष्ण हरी.,,▫️▫️,🚩🚩🚩🚩
श्री शंकर महादेवन यांच्या आवाजात जादू आहे. संतांच्या रचना फारच छान गायलेल्या आहेत .ऐकतच रहावे असे वाटते. फारच छान. 🙏🙏🙏
Very experienced
Voice
,
Sir aapki aawaz sunker tung a nadi behekar mere ghar aayi. Aur vitthala Meresir per haath rakhkar bole.. Tum. Dhanya ho jo ese jagah janma liye... Jeete raho beti
इइइइइइइिउ
अप्रतीम्!
विठ्ठल.............🙏🙏🙏🙏
@@vijaykumarturvekere7602 verinice
वाह अप्रतिम खूपच छान असं वाटतं ऐकावं आणि ऐकतच राहावं , खूप खूप धन्यवाद शंकर महादेवन सरजी🙏🙏
अप्रतिम .....
शब्द नाहीत .....
अमृताहूनी गोड नाम तुझे देवा ...नाम तुझे देवा ....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर अप्रतिम असा आवाज मन प्रस्सन करून जाते श'करजी चे आभ|र🙏
श्री शंकरमहादेवन जी नमस्कार,आपला आवाज अप्रतिम,माझ्याकडे शब्द नाहीत तो किती चांगला आहे हे सांगायला.आपण गायलेली गाणी ऐकत च रहावेसे वाटते.भाग्यदा लक्ष्मी excellent. धन्यवाद💐💐👌👌👌👌👌👌👌👌👌
भीमसेन चा भजनात भक्तिरास होता
भक्ती मध्ये न्हाऊन निघालो । खूपच छान ।
वाव!मस्त ! मन अगदी भक्तिमय , विठ्ठलमय झाले. 👌👌👍🙏
No words can explain how his singing is divine, his voice modulation is out of this world, like coming from the clouds.. Shankar Mahadevan is truly blessed and we are fortunate to enjoy this blissful music in praise of lord Vittala.. 👏🙏🙏
अद्भुत अद्भुत अगदी विठ्ठल अवतरले भजन ऐकायला पांडूरंगा इतका कसा रे गोड आहेस तु तुझी गोडी खरोखरच अवीट आहे आम्ही खरच खुप भाग्यवान आहोत जे या संताच्या भूमीत जन्माला आलो
व्वाव! अप्रतिम सूरांची मेजवानी 👌🙏👍☝️प्रा.संजय उपाध्ये सरांचं निवेदन, तबलानवाज उस्ताद झाकिर हुसेनजींचं तबलावादन, शंकर महादेवन जींचं गायन समसमा संयोग की जाहला 👌👌👌👌
Jdo
@@sd-kb3ux नंनंनंनंनंननंनननंननंनंनंनंनं
Q
अत्यंत हृदयस्पर्शी सुर... धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद.... पांडुरंगाची कृपा सदैव आपणावर असो....your singing divaine happiness..❤
अबब! खूपच छान झाली संगीतमय पंढरपुर वारी. उत्कृष्ट. Compare करता येणार नाही अशी अद्वितीय संगीत सभा.
Mo
Unmatched
शंकर माहादेवन सर म्हणजे संगीतातला देव 🙏🙏🙏
मन अस्वस्थ असेल तर मी ऐकत असतो . मन प्रसन्न होते .धन्यवाद
आज एकादशी निमित्ताने काहीतरी सुंदर ऐकावे,असे मनात होते,मन प्रसन्न झाले,धन्यवाद !
Ok puhffgg ch
छानच 🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻
Superb singing
Tamilian singIng Marathi abhang and Kannada bhakti geet!!!!!!!
This is Bharat....
This is National Integration
🤗
🙏
अप्रतिम सगळे दुख्ख संपलं असं वाटतं
अप्रतिम ! मन तृप्त झाले ....आणि पुन्हा पुन्हा व्याकुळ होते ..
really its fabulous vitthal bhajan with Shankar Mahadevan sir and great Zakir Hussain on tabla
Khoop Khoop chan man Bhakti Bhavane bharun aale. aamhi dhnya aahot aapale Sumadhur swar mangalmay karatat. Ya Pavan. Bhumila
जगात तोड नाही , अशी गायकी श्यके नाही ,स्वर, ताल , लय , संगम अनुभवलं, धन्यवाद,
In
अतिशय सुंदर , अप्रतिम गाइलात महादेवनजी.विविध अभंग एखाद्या रत्नमालेत गुंफल्या प्रमाणे गुंफून त्या अभंगाना एक अत्यंत आकर्षक स्वरूप प्राप्त करून दिलाल.तुमची ही कलात्मक गायकी ऐकून श्रोते मंत्रमुग्ध होऊन गेले.🙏🙏👍👍 आशिक.
ते
Shree Ram Jay Ram Jay Jay Ram 👍👍
कोण म्हणते, आमचा " कोहिनूर " हिरा इंग्रज जाता जाता घेऊन गेले . भारतमाता हि तर हिर्याची खाण आहे . त्यापैकी एक शंकर
महादेवन हिरा आहे , ह्या हिर्यास श:तशा नमन
खरच विठ्ठलाचे दर्शन या स्वरातुन घडले, अप्रतीम. 🙏🙏
Shi
Amazing harmony of, deeper devotion, classical singing art melodious voice and great Tabla . Find not appropriate word to praise Shankar Mahadevan ji and Ustaad Zakir Hossain sahib ji🙏🙏🙏❤❤️
Fantastic SHANKAR MAHADEVAN JI. Sakalachi Survat khup chhan zali. Thanku very very much Sir ji.❤😂🎉
अप्रतिम पंढपुरचा विठ्ठल ह्या कलावंतासमोर उभा ठाकला आहे.
अशी अनुभुती होते. देवदत प्रतिभा.
शास्त्रीय संगिताचा बादशाहा,हिंदी भाषीक असुनही,आषाढी पाईवारीवर बंदी असताना प्रत्यक्ष पांडुरंग पंढरपुरी नेऊन दाखविल्याचा भास झाला... अभिनंदन शंकर महादेवन यांच्या या अप्रतिम भेटीसाठी.....!!!!!
Aw11
Okokokokokkokokokkkokkokokkokkkokkkokokkokokkokokokokokkokkokkkokokkokkkkokokkokkokok9oooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooopoooooooooooooooooooooooooooooooooooppppppppppppppppppppppppppppppppppppoppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppoppoooooooooooppppp0ppppppppppppppppppppppppppppppppppppppppooooooooooooooooooooo0poooooooooooooooooo9oooooooooooooooo9ooooo9ooooo99o9oooo9oooooooooooooooooooooooooooo9ooooooo99o99oooooo99999ooooo9ooooooo9oooo9oooooooooooooooooooooo9oooo9ooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooop0999o9999ooooooooooooooooooooooooooooooooooooooooo0oooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo9ooooooooooooooooooooooooooooo0oo
@@anantbarve8956
So many thx!!
@@dineshkammar3074 ;+!!+;((;(8
भाव समाधी लावणारा आवाज वा!!!
Unique song by Shankar Mahadevan.
आनंद सोहळा.... आनंद झाला हदय भरून आले🙏🙏🙏🙏🙏 आणि डोळे मिटून ऐकतच राहावं....... दिवसभरात 1/2/4/5 वेळी ऐकून सुध्दा मन शांत होत नाही सतत ऐकत राहावंसं वाटतं...... 👏👏👏👏👏
सुंदर विठोबाला आर्त स्वरात ली हाक हृदयाला पिळवटून टाकते.
Shankar mahadevan he maharashtrala padlele sunder swapnna ahe apalya santani lihilele abhang mahan tar ahech pan ganare pan tevadhech mahan ahet om shanti
स्वर्गिय गायकीचा एक अमुल्य..अतुल्य नजारा म्हणजे शंकर महादेवांची गायकी. खुपच श्रवणीय..अविट गोडवा. प्रणाम सर!
सुंदर भजन Shankar ji..सकाळी ऐकावी हि दिवस छान जाईल
आशा विळी काही शेब्द सुचत नाही तरी मला आशेवाटते की तबला वादक व गायक अप्रतिम आहेत खुप खुप आभार व माझ्या परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
पुरंदर दास याची भाग्यदालक्ष्मी बारम्मा कन्नड दासवाणी अप्रतिम . धन्यवाद !
साक्षात विठ्ठल डोळ्यात उभे केले अप्रतिम फारच छान अंबज्ञ नाथसंमविध
Lovely singing
Lovely music
Very very soothing
अप्रतिम सुंदर आवाज़ प्रणाम🙏🙏🙏🙏
Electrifying performance. God bless you.
दिव्य अनुभूती,फारच सुंदर
काळजाला भिडणारे संगीताच प्रदर्शन
रात्री श्री.जाकीर हूसेन सर यांचे तबल्या वरील अजब नियंत्रण विविध सूर कसे त्यावर खेळवतात हे खुप वेळा रिपीट करीत ऐकत व स्वत: ला हे ऐकण्याचे व जाणण्याचे भाग्य मिळाले असे म्हणत... त्याना मनोमन दाद देत झोपी गेलो आणि सकाळी त्यांचे निधनाची अशी वाईट बातमी ऐकून मन खिन्न झाले .....ईश्वर त्यांचे पवित्र आत्म्यास शाती देवो हि प्रार्थना
God gifted voice Shankarji & so much devotion!🙏🙏
I visited Pandari namaste Panduranga Vitthal 😊😊😊
खूप सुंदर साहेब खूप सुंदर अप्रतिम गायले आहे साहेब तुम्ही
2022 आजची दिवाळी पहाट या पहाडी आवाज आणि सुमधुर स्वरांनी झाली आज ...शंकर जी मन प्रसन्न करणारा आवाज 🙏🙏जय विठ्ठल, जय शिवराय 🚩🚩
खूप खूप अति सुंदर आवाजात ऐकून कान,मन तृप्त झाले. शब्द अपुरे पडतात कौतुक करण्यासाठी. मला सगळीच गाणी यांनी गायलेली आवडतात. God bless you
खूप खूप छान 🙏 धन्यवाद 🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🚩🚩
Online vari cha pratay
Waa Shankarji..........
रामकृष्ण हरि विठ्ठला केशवा, सुंदर आवाज,🙏🙏🙏🙏
श्री शंकरमहादेवन जी ओर श्री उस्ताद झाकीरहुसेन जी के लिये सहे दिलं से जय हरि विठठल जय भोले
Shankar Mahadevan is an endless inspiration for musicians like us. ❤❤❤
Loving this combination. Both are my favorites having met them both. Even though I don't understand the language I love the melodious voice and professional tabla. From Trinidad West Indies. Love and Blessings
👌
वा.....,
Wah wah kya bat hai,Marathi abhanganchi batch nyari ahe.
@@archanabhandare3688
0
Yes, if marathi knowing people translate the meanings into English , it will be sweet
निशब्द! विठ्ठलमय होऊन जातो, प्रशंसा ला शब्द नाहीत,🙏🙏🙏
अमृताने न्हाऊन निघाले असं वाटतं..
प्रथम दंडवत श्री पांडुरंगाच्या चरणी 🙏🙏🙏
दुसरा दंडवत धन्य धन्य ते संतजन ...ज्यांनी इतक्या उत्कृष्ट रचना करून ठेवल्यात ..आपल्यासाठी ...त्यांना 🙏🙏🙏आणि तिसरा नमस्कार श्री शंकर महादेवन सर आणि श्री झाकीर सर यांना ...तुम्ही कमाल च केली...शब्द नाहीत भावना व्यक्त करायला 🙏🙏🙏
आणि दुग्धशर्करा योग म्हणजे डॉ.संजय उपाध्ये यांचे निवेदन...
तुमच्या सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद ..स्वर्गीय आनंद दिल्याबद्दल...असेच कार्यक्रम उत्तरोत्तर पाहायला ...ऐकायला मिळोत..हीच पांडुरंग चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
हिंदू, मुस्लिम, परप्रांतीय, स्त्री , पुरुष आणि विठ्ठल ❤️❤️❤️ सौहार्दाचे प्रतीक आहे ही बैठक
Such a beautiful voice can’t thank enough for sharing this song . You hv been blessed by ma Saraswati 🙏🏻 god bless you Shankar mahadevan sir
Divine voice
शंकर तुझे गोड आवाजात भावपूर्ण साद रसिक व विठठलापर्यंत नक्की पोचते अशीच कलेची सेवा तुझ्याकडून होऊ दे....पटवर्धन टीचर कडून आभाळभर शुभेच्छा
He Ma Saraswathi,bless this two legends with long,happy,healthy,peacefull life
निधनाची बातमी वाचली आणि हा वीडियो पाहायला आलो मन सुन्न झाले
Khupach chan ativ sunder
सुंदर सुंदर सुंदर अतिशय सुंदर अमृत वाणी रामकृष्ण हरी🇮🇳🚩 देवा
शंकर जींचा आवाज अन उस्ताद झाकीर जींची तबाल्यावरची साथ.... दुग्धशर्करायुक्त योग...
🙏श्री राम भावना व्यक्त करायला शब्द सापडत नाहीयेत खूपच सुंदर
😂🔥
डुगडुगी, धुन पुनीत भ्भ् आनंद एक्वा न्यारे सच।
जय हरी विठ्ठल
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय
खरी भक्ती प्रतीत होते. आपले खूप खूप धन्यवाद
विठ्ठल नामाचा हा टाहो पांडुरंग पांडुरंग पांडुरंग जय जय राम कृष्ण हरी 👌👌👌🙏🙏🙏🙏
व्हा सुंदर अती सुंदर जय हरी विठ्ठल
जीवनाचा नित्य सकाळचा भाग झालेला आहे. जय हरी विठ्ठल 🙏🏻🙏🏻
शतशा नमन आपल्या गायकीला.......एकतारी अप्रतिम...
धन्य वीना वादक, सुपर, खूप चांगले, धन्यवाद सर्व टीमला
खुपच संुदर आवाजात भजन मनाला भावले👍
Il राम कृष्ण हरीll वास्तव दर्शन, हृदयस्पर्शी, यापुढेही अशीच गोड गीते आपणाकडून आम्हास ऐकावयास मिळो हीच श्री चरणी प्रार्थना
सावळे रुप सुंदर मस्त धन्यं धन्यं माऊली 👋👋
Jai Jai Vittal Hari Hari Vittal. Super ji ⭕️🙏🏼🙏🏼
जुगलबंदी ऐकून कान तृप्त झाले .एकाच्या गळ्यात तर दुसऱ्याच्या हातात विठठल वास करतोय .
God's Internal Bhakthi.Comes.Internal.Soul.Then Singer Singing.songs.very Smoothly And Melodious
मंत्रमुग्ध करणारे अद्भूत कलाविष्कार
वाह खूप छान , सुमधुर कार्यक्रम आणि नियोजन केले सन्माननीय मुख्यमंत्री ठाकरे साहेबांनी