ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खूप छान आधी देवीच दर्शन आणि या व्हिडीओ ची सगळ्यात सुंदर बाजू की अगदी थोड् क्यात पूर्ण माहिती
जय माता दी
काका आज तुमच्या मुळे इच्छापुर देवीच दर्शन खूप छान झालं khup thank you
धन्यवाद तुमच्या मुळे आमचे देवी चे दर्शन झाले
वराडी विशाल भाऊ तुमच्यामुळे आज आमची इच्छा पूर्ण झाली. इच्छापूर्ती देवीचे दर्शन घरी बसल्या बसल्या झाले..धन्यवाद भाऊ.
धन्यवाद भाऊ आज तुमच्या मुळे आईचे दर्शन घडले
जय जगदंब🙏🙏🙏🙏❤️♥️
🙏🙏🌸🌼
खुप छान दर्शन झाले 🙏🌷दादा तुम्ही व्हिडिओ बनवलात म्हणून पुन्हा एकदा बालपण आठवले, आम्ही मुक्ताईनगर वरुन जायचो एसटी बसने, कच्च्या पायरया होत्या तेव्हा, आता खुप सुधारणा झाली आहे , छान वाटले.🙏
👍
गर्दी नव्हती की या दिवसात कोणी जात नाही कोल्हापूर पासून अंदाजे किती किलोमीटर अंतरावर आहे
Jay matadi🙏💐
जय माता दि
जय माताजी
जागेची लोकेशन पन टाकून देत जा भाउ.बाकी छान माहिती दिली.
आई माझी ईच्छा पुर्ण कर मीदरशणाला येईल
Nice video 😢
|| उदो गं अंबे उदो ||
Devi mata apli echa puran karo🙏
Jay mata di
खूप छान आधी देवीच दर्शन आणि या व्हिडीओ ची सगळ्यात सुंदर बाजू की अगदी थोड् क्यात पूर्ण माहिती
जय माता दी
काका आज तुमच्या मुळे इच्छापुर देवीच दर्शन खूप छान झालं khup thank you
धन्यवाद तुमच्या मुळे आमचे देवी चे दर्शन झाले
वराडी विशाल भाऊ तुमच्यामुळे आज आमची इच्छा पूर्ण झाली. इच्छापूर्ती देवीचे दर्शन घरी बसल्या बसल्या झाले..
धन्यवाद भाऊ.
धन्यवाद भाऊ आज तुमच्या मुळे आईचे दर्शन घडले
जय जगदंब🙏🙏🙏🙏❤️♥️
🙏🙏🌸🌼
खुप छान दर्शन झाले 🙏🌷
दादा तुम्ही व्हिडिओ बनवलात म्हणून पुन्हा एकदा बालपण आठवले, आम्ही मुक्ताईनगर वरुन जायचो एसटी बसने, कच्च्या पायरया होत्या तेव्हा, आता खुप सुधारणा झाली आहे , छान वाटले.🙏