Famous Devi Temples in Pune | पुण्यातील प्रसिद्ध देवींचे दर्शन😍 नवरात्री 2024
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
- पुण्यातील प्रसिद्ध देवींचे दर्शन😍 Famous Devi Temples in Pune | नवरात्री 2024 #navratri2024 #यौतुंबे
पुणे हे जसे मानाच्या पाच गणपतींसाठी प्रसिद्ध आहे, तसेच पुणे देवींच्या उपासणेसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. नवरात्री मध्ये प्रत्येकालाच वाटते की देवींचे दर्शन घ्यावे. पान पुण्यातील या देवी कोणत्या आहेत?
ते या व्हिडिओ च्या माध्यमातून मी आपणास सांगणार आहेच, पकन दर्शन सुद्धा घडवणार आहे.
Related Video:
• Shri Chattushringi Man...
पुण्यातील प्रसिद्ध देवींची नावे:
१) तांबडी जोगेश्वरी देवी (Tambdi Jogeshwari)
२) कालिका माता (Kalika Mata)
३) काळी जोगेश्वरी (Kali Jogeshwari)
४) पिवळी जोगेश्वरी (Pivali Jogeshwari)
५) भवानी माता (Bhavani Mata)
६) पद्मावती (Padmavati)
७) तळजाई (Taljai)
८) महालक्ष्मी (Mahalaxmi)
मंदिरांची यादी :
१) तांबडी जोगेश्वरी देवी मंदिर
२) कालिका माता मंदिर
३) काळी जोगेश्वरी मंदिर
४) पिवळी जोगेश्वरी मंदिर
५) भवानी माता मंदिर
६) पद्मावती मंदिर
७) तळजाई मंदिर
८) महालक्ष्मी देवी मंदिर
Your Queris:
Famous Devi Temples in Pune
पुण्यातील प्रसिद्ध देवींची मंदिरे
पुण्यातील प्रसिद्ध देवी
Pune navratri festival
पुण्यातील नवरात्री
शारदिय नवरात्री
नवरात्रौत्सव
happy navaratri
navratri
नवरात्री
तांबडी जोगेश्वरी देवी
कालिका माता
काळी जोगेश्वरी
पिवळी जोगेश्वरी
भवानी माता
पद्मावती मंदिर
तळजाई
महालक्ष्मी देवी मंदिर
नवरात्री स्टेटस
नवरात्री व्हिडिओ
navratri status
navaratri reels
devi maa
devi
navratri special
navratri celebration
navratri garba
nacratri dandiya
dandiya
garba nights
garba dance
mata Rani status
ma durga puja status
maa durga status
maa
#famousdevitemplespune #navratrifestival #punefemousetempal #punedevitemple #प्रसिद्धदेवीमंदिरेपुणे #पुणेदेवीमंदिरे #देवीचीमंदिरे
#तांबडीजोगेश्वरीदेवी #कालिकामाता #काळीजोगेश्वरी #पिवळीजोगेश्वरी #भवानी माता #पद्मावती #तळजाई #महालक्ष्मीदेवीसारसबाग #पुणेनवरात्र२०२४ #पुणेनवरात्र #trending #navratri#happynavratri #navratristatus #navratrireels #नवरात्री #devi #maa #navratrispecial #festiva #devi #photography #navratricollection #hindu #culture #nivanife
Music Credit:
Music I Use: www.bensound.c...
License code: WCLPWPFDIF363ZOE - บันเทิง
घरबसल्या सर्व देवींचे सुंदर दर्शन मिळाले. 👌👌👌खुप खुप मनापासून धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद 😊
खुप खुप आभारी आहे खुप छान दर्शन मिळाले अंबा मात कि जय
जय माँ अंबे 🙏🏻
धन्यवाद 😊
खुप छान व्हिडिओ पाहायला मिळाला सर्व देवींचे घरबसल्या दर्शन झाले धन्यवाद नमस्कार
धन्यवाद 🙏🏻😊
खुप बरं वाटलं तुम्हाला घर बसल्या देवींचे दर्शन घेता आले
घरबसल्या देवींचे सुंदर दर्शन झाले.
धन्यवाद 🙏🏻 खुप बरं वाटलं
Very nice video. सर्व देवीचे दर्शन झाले 🎉नमस्कार
धन्यवाद 😊🙏🏻
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ......
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते 🙏🏻🙏🏻...
मस्त दर्शन ❤🎉
नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा 😊
आई भवानी मातेची कृपा सर्वांवर राहो 🙏🏻
Very informative video 👍
Thank you😊
Nics khup cyan ❤❤❤❤❤❤❤❤❤
Thank you 😊
खुप छान घरबसल्या देवीचे दर्शन घेऊन आले ऋतज्ञता ताई🙏🙏🙏🙏🙏
Chan zale darshan
धन्यवाद 😊 खुप छान वाटले 🙏🏻
अतिशय सुंदर दर्शन झाले घरबसल्या.छान माहिती मिळाली. खुप खुप धन्यवाद दादा.
Thank you😊 खुप बरं वाटलं तुमची प्रतिक्रिया ऐकून, धन्यवाद ताई 🙏🏻
छान माहिती 👌🙏
Thank you😊
अतिशय सहज सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडीओ बनविला आहे. यासाठी भरपूर परिश्रम घेतलेले दिसतात. घर बसल्या दर्शन झाले.
Thank you😊
या देवी सर्व भूतेषू संस्थिता: नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः I
धन्यवाद.
नमस्कार 🙏🏻
Very nice informative video.
Thank you😊🙏🏻
खूप छान घरी बसुन दर्शन झाले देवीचे आभारी आहे ऊंदे ग अंबाबाई
ऊदो ऊदो 🙏🏻
धन्यवाद 😊
मन प्रसन्न झाले.खुप सुंदर.
Thank you 😊 खरंच भरून येत अश्या अभिप्रायांनी 🙏🏻
खूपच छान सुंदर मनापासून 🙏
धन्यवाद 😊
Khupach Sunder Mahiti purn Video. 🎉🎉💐💐👌🏼👌🏼
धन्यवाद 😊 खुप छान वाटले 🙏🏻
खूपच छान चित्रफीत, धन्यवाद.निवांत जगणे किंवा जीवन असे नाव असावे.
Dhanyawad😊
चॅनेल चे नाव एखाद्याने निवांत जगणे, या थिम वरून चं ठेवले आहे, NivantLife
छान आहे.😢
Thank you 😊
Khoop sunder darshan sarva Devi che zhale Ghar baslya . Abhari ahey
धन्यवाद 😊
आभार काय त्यात, देवींच दर्शन झालं ते जास्त महत्वाचे 🙏🏻
🙏🙏सुंदर माहिती,, 👌👌
धन्यवाद 🙏🏻
Khub chan
Thank you 😊🙏🏻
khup chan watle
खुप बरं वाटले ऐकून 😊
धन्यवाद 🙏🏻
Very Nice
Thank you 😊
Mahiti khupch Chan Ahe, Ghari Basun Mahiti Milali khup khup Dhanyawad 🚩🚩🙏🙏Jay Pune kar
धन्यवाद 😊 खुप छान वाटले आपला अभिप्राय वाचून.
खुप छान झाले देवीचे दर्शन 🌹🙏
Thank you 😊
Jai mata di
जय माता दि 🙏🏻😊
खरच लहानपणीची आठवण आली आई बरोबर दर्शनाला जायचो खूप छान दिवस होते
अरे वा किती छान, मस्त वाटलं तुम्हाला जुन्या आठवणीत रमलेलं ऐकून😊 धन्यवाद 🙏🏻
Same here 😊
Khupch mast devi aaiche drshn gharbslya zale thanks dada
धन्यवाद 😊 आनंद झाला तुमचा अभिप्राय वाचून 🙏🏻
खूप छान व्हिडिओ आहे... लहानपणीची आठवण झाली...जुने रम्य दिवस आठवले...
चतुःश्रृंगी देवी च्या व्हिडिओ बरोबर पर्वती देवस्थान तसेच इतर पुण्यातील देवींचाही व्हिडिओ करावा.जेणे करून आम्हाला घरबसल्या देवींचे दर्शन होईल..
धन्यवाद 😊 खुप छान वाटले आपली प्रतिक्रिया वाचून. चतु:श्रुंगी देवीचा व्हिडिओ वेगळा उपलब्ध आहे, एकदा चॅनेल वर व्हिजिट करून पहा. पुण्यातील इतरही देवींच्या दर्शनाचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न राहील 🙏🏻
Kup sundar video aahe namaste
Namaste🙏🏻 Thank you for your compliment 😊
अतिशय सुंदर
धन्यवाद 🙏🏻😊
❤❤khup sunder ahey Devi mandir Pune kadhil❤❤🙏🙏
Thank you😊
हो पुण्यातील देवींची मंदिरे सुद्धा खुप चं सुंदर आहेत
धन्यवाद घरी बसून सर्व देवींचे दर्शन झाले 🙏🙏🙏👍
धन्यवाद 😊🙏🏻
Jai mata di 🙏
Jai Mata Di 🙏
खुप छान देवीचे दर्शन झाले धन्यवाद ❤
धन्यवाद 😊🙏🏻
खुपचं छान
धन्यवाद 🙏🏻😊
छान दर्शन झाले.धन्यवाद...🙏🙏🌺⚘️🌹🌷🪻🌻🪷
Thank you very much 😊
खुप बरे वाटले 🙏🏻
धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद ❤
Thank you for the compliment 😊🙏🏻
खूप छान झाले दर्शन यावर्षी मला जाता आले नाही दर्शनाला
धन्यवाद 😊🙏🏻
खूपच छान महिती...
धन्यवाद 😊🙏🏻
खूप धन्यवाद
Thank you 😊
❤❤❤❤🥥🙏🌺🌹
🙏🏻😊
खुप छान माहीती मीळाली🎉
धन्यवाद 😊 आनंद आहे 🙏🏻
Thank you🙏🙏🙏
धन्यवाद 😊🙏🏻
धन्यवाद दादा
Thank you😊
Thank you. Ghari ch Darshan ghadiwilya baddal dhanyawad
धन्यवाद 😊🙏🏻
Chtusringi kuthe aahe
Senapati Bapat Road, Pune
चातुष्रुंगी देवी मंदिर राहिले ना
चतुश्रुंगी देवी चा वेगळा व्हिडिओ उपलोड केला आहे, कृपया चॅनेल वर व्हिजिट करा एकदा. 🙏🏻
खूप छान 😊देवीचे दर्शन झाले 🙏🌹
धन्यवाद ताई 😊
Thanks🙏🙏
You’re welcome 😊
सुंदर दर्शन झाले.घरबसल्या😅
धन्यवाद 😊 अहो घरबसल्या दर्शन व्हावे हाच तर उद्देश आहे, आणि जमलं तर प्रत्यक्ष दर्शनाला सुद्धा नक्की जाऊन या🙏🏻
तेल फळा देवी राहिली
मी प्रयत्न नक्की करेन या देवीच्या दर्शनाचा व्हिडिओ बनवण्याचा, तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल आभार 🙏🏻
खुप छान झाले देवीचे दर्शन 🌹🙏
Thank you 😊
Jai mata di
जय माता दी 🙏🏻