वाव व्हेरी नाईस मस्त आहे पण काका काकी तुमच्या हातचे जेवण खूप छान आहे तुम्हाला हॉटेलमधले टेस्टी लागणार नाही तुम्ही बनवतात ते खूप छान बनवता असुदे पण एक दिवस काकीला जेवणातून सुट्टी मजा घ्या हॉटेलमधले जेवणाची 👌👌👍👍👍
खूप छान तात्या ..तुमच्या दोघांकडून खूप शिकण्यासारखे आहे आम्हा सगळ्यांना ..दोघांनी एकमेकांना सांभाळत पुढे जायचं आनंद कसा साजरा करायचा आणि ह्या वयातही दोघांमध्ये निर्मल प्रेम कस अजून सुंदरतेने सजवावे हे तुमच्या दोघांकडून शिकावं ..तुमचे सगळे पदार्थ तर मी नेहमी बनवतेय छान होतात सगळे आवडीने खातात माझ्यासारख्या नवीन लग्न होऊन कोकण हुन कोल्हापूरला आलेल्या मुलीला तुमच्या कडून खूप मदत झाली कोल्हापूर पद्धतीचे जेवण बनवायची thank u soo much 😊🙏
खूप छान वाटत आहे , मावशीला हाँटेलमध्ये जेवायला घेऊन गेले. पण एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेल 🏨 मध्ये न्यायला पाहिजे होतं. खेड्यातील वातावरण तूम्हाला नवीन नाही. तसं हे बरंच झालं त्या हाॅटेलचा प्रचार ही झाला.
तात्या आणि मावशी खुप छान हाँटेलमध्ये गेला होता जेवण ही छान असेल पण ते ताटात जेवायला देण्याची पद्धत चांगली नाही जर्मन भांडी कोणत्याही हॉटेल मध्ये दिसतात आता
@@simamohanlal797 its not true. There is team behind all that. They are making their audience fool. This old couple is just for acting. May be their grandson is doing all this. Its all for youtube income. If they are making money through this then its very good. But for that money they are promoting nonveg items, that i dont like. Feeling sad for those Innocent animals.
विठ्ठल रखुमाई ची जोडी
ईश्वरा यांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना
🌹🎯
आजी ani आजोबा अप्रतिम जोडी..आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो..
वा वा खूपच छान, नेहमी मावशी इतरांना चवदार खाऊ घालतात,आज मावशींचा नंबर 👍
हॉटेल सात बारा बद्दल खूप ऐकले होते,आज तात्यांच्या निमित्ताने प्रत्यक्ष बघायला मिळाले . दोघांची जोडी अशीच कायम रहावी हिच सदिच्छा.
वाव व्हेरी नाईस मस्त आहे पण काका काकी तुमच्या हातचे जेवण खूप छान आहे तुम्हाला हॉटेलमधले टेस्टी लागणार नाही तुम्ही बनवतात ते खूप छान बनवता असुदे पण एक दिवस काकीला जेवणातून सुट्टी मजा घ्या हॉटेलमधले जेवणाची 👌👌👍👍👍
खूप छान तात्या ..तुमच्या दोघांकडून खूप शिकण्यासारखे आहे आम्हा सगळ्यांना ..दोघांनी एकमेकांना सांभाळत पुढे जायचं आनंद कसा साजरा करायचा आणि ह्या वयातही दोघांमध्ये निर्मल प्रेम कस अजून सुंदरतेने सजवावे हे तुमच्या दोघांकडून शिकावं ..तुमचे सगळे पदार्थ तर मी नेहमी बनवतेय छान होतात सगळे आवडीने खातात माझ्यासारख्या नवीन लग्न होऊन कोकण हुन कोल्हापूरला आलेल्या मुलीला तुमच्या कडून खूप मदत झाली कोल्हापूर पद्धतीचे जेवण बनवायची thank u soo much 😊🙏
दोघेही अशेच आनंदी राहा۔۔۔🌹👏❤😘🙏
खूप छान जेवण असत तिथे 👌👌😋😋aamhi पन गावी गेलो की जात असतो 😊सगळे पहिल्या पद्धतीने आहे. नॉन स्टॉप मराठी जुनी गाणी 👌👌खूप सुंदर वाटत.
Kohlapur madhay kuthelay goan?
Hotel tar chhan aahe pan plates,vati aluminium chya nasavyat .
@@rizwanashaikh5269 हो ना. मला पण थोडंसं वाईट वाटलं...
अगदी पत्रवळीत वाढलं तरी चालेल ना?
Hotel konta ani kut ahe
Chetan motors,ghorpade mala,uchgaon,Kolhapur
खूप छान वाटत आहे , मावशीला हाँटेलमध्ये जेवायला घेऊन गेले. पण एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेल 🏨 मध्ये न्यायला पाहिजे होतं. खेड्यातील वातावरण तूम्हाला नवीन नाही. तसं हे बरंच झालं त्या हाॅटेलचा प्रचार ही झाला.
aaji baba great jodi😍😍
आजी आजोबा खुप गोड आहेत मी त्यांचे नियमित व्हिडिओ pahato मला खूप आवडतात
ते खुप innocent आहेत
Great
आणि त्यांची जोडी खुप मस्त आहे
Khup Chan
Tatya bara kele aaila baher jevayala ghevan gelat te.Roj roj tech Kam karun
Kantala yeto.
Dhogana Zara baher vegala vatavarna
Chan vatale asel.Asech nehmi Chan
Anandat Raha🙏🙏
तात्या रोज आजीची हातची खायची सवय.आज बाहेर कसे वाटते.पण कधीतरी चेंज पाहिजे.तात्या एकच नंबर
वाह! काय छान शेतकरी fantasy आहे yaar! खूपच मजा येईल एकदे येईला 😚😚🙌🙌
Ram Ram tatya.🙏Lai bhari kelasa baga.ajila chanlya thikano jewayla anlasa.amibi jawa mhntoy ekada.vidio zakas.👌👌👍🤚🏡
तात्या आणि मावशी खुप छान हाँटेलमध्ये गेला होता जेवण ही छान असेल पण ते ताटात जेवायला देण्याची पद्धत चांगली नाही जर्मन भांडी कोणत्याही हॉटेल मध्ये दिसतात आता
त्या हॉटेल ची theme च तशी आहे,
Excuse me hey gavacha hotel ahe
Tithe ashich tat astat
Tumchya kharokar sanga kadhai/patile ani cooker kashacha ahe
!धन्यवाद खूपच छान खुपच खुप झक्कास बेत!
!👌🌹👍🕺🙆♀️❤😂👌🌹👍🕺🙆♀️❤!!
!! अभिनंदन खूपच छान पोस्ट!😂❤🙆♀️🕺!
अप्रतिम जेवन पण आणी आजोबा अजी ची जोड़ी अप्रतिम 🙏🙏🙏
7/12 हॉटेल आहे हे तात्या मी जेवले आहे इथे.... खुप छान जेवण आहे. पण स्टील च्या ताटात जेवण केल होत मी. 😊
खूपचं छान तात्या आणि आजी 👌👌❤️❤️
खूप खूप मस्त जेवणाची व्यवस्था 👍👍😋😋😋
भारी वाटत बायकांना पण आसा वेळ दिल्यावर
Tatya ani aaji very great and happy couple 👍👏💘
खूप छान जोडी आजी-आजोबाची मस्त वाटलं.... 👌❤️
Ghari karun kantala yeto Tatya ni Maina hotel maddhe nele khupch amazing
किती छान आहे हे कुट आहे हॉटेल एकदम गावाकड जेवल्या सारखं वाट त
खुप छान तात्या व आजी आज आजीना स्वयंपाकाला सुट्टी
It's mind blowing tatya & aai❤
प्रतेक व्हिडोवोमध्ये फक्त आबा आणि आईच असतात मुलं मुलि दिसल्याच नाहित म्हणजे
मस्त video आहे वरुण रात्रीचे जेवण झाल्यावर मजा येते
My all times favourite aai baba . ❤❤❤❤❤ .
100varsh ayush deu tumhasni mahalaxmi ❤️
Jewan soda
Hotel madhe lavleli Marathi fillms gani chan vatali
Kase hote jewan hotel 7/12 ch tatya / aaji
Tatyani 7/12 chi supari ghetali ki kay
ताई लयभारी पण,घोंगडी, चांगली, टेबलावर,ताट नकोत खाली एक नंबर होईल,सात,बारा, बैठक होईल धन्यवाद ताई
Mast chan tatya....address dya na tatya hotel cha...aamhala jaychey
Lay bhari,Tatya,Aai, chandil light 🚨 dinner 😂👍❤️
Slight mistake there - Its "Candle light "
@@pacificviews2796 त्यांनी होटेल मध्ये कंदील लावले आहेत म्हणून मी कंदील लाईट डिनर म्हणाले 🙏😂
@@shobhakumbhar2700 kandil
कुठे आहे कोल्हापूर ला
tatya tumche gaov kuthle sangli ka pl Sagna
Tatya tumhi baher jevayala nele te khupchan .tyana pan aayate jevayala milale..satat tya tumchyasathi jevan te hi surekh bavat astat
नशीबवान जोडी 🤗🤗😊😊
सगळे छान पण जर्मच्या ताटात जेवून चांगले नाही वाटत जर्मन
Khup chhan he sarav baghun khup chhan vatale..
Khup chan tatya👌👌
Wah tatya khupch chhan 👌🏻👌🏻👌🏻
He shetkari hotel kuthe aahe sanga. Aamhi sudhha bhet devu...
Kolhapur 7/12 hotel
CONGRATULATIONS TATYA AANI AAJI TUMHI NAGPUR PRYANT POHCHLAHAT ❤️ LOVE FROM NAGPUR 🧡 KEEP GROWING 💗
Nagpur nahi kolhapurche 7/12 hotel aahe.
@@snehadhavan3456 tula nhi smjhl me ka mhtl tr😂
🤣🤣🤣
खूपचं, छान तात्या आणि आई.,🤭😋🙏🌹
खूपच छान !!तुम्ही दोघेही खूप चांगले आहात
मावशी किती छान आहेत👌👌जरा पण डोक्यावरचा पदर ढळू देत नाही..
Ho na
R u married..
@@Sdffffgd का तू लग्न करणार आहेस नसेन married तर..
@@simpkn947 ho kren na tujyashi
@@simpkn947 ky zal dear
Khup sundar, swachhta mast aahe.but I don't like nonveg,vej hotel pahije hote.
Tatya
Kunya gaavat rahatay tumhi Ani Maai??
Chan vatle jodine hotela Jevan jeval. Must asech raha.
Mast. aami gele hoto ite 1 number jevan aahe ite
Hotel 8/13. आहे का तात्या?
भारीच हॉटेल
Lai bhai jevan, Loved that comment. Beautiful,
Khup ch chaan tatya ani ajji malapan tukade aaushi watal mast hotel aahe
Hotal 7 12 Chan jevan mite hame pan jaun ale Chan ek nambar
Hya vayat sudda tumhi bharbharun jagta aajun kay payje 🥰🥰
Beautiful dinner date
Where is this hotel...mastschhh😊🤗
Man bharun ale , khup chan video bhawa
आजी आणि आजोबा. मस्त जोडी 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
Khup Sundar na Rao 👍
Kaki tumala bagun mala majhya aaji chi aathavan yete
Khupch chhan jevan aajji aani aajoba👌👌👍😋
तात्या काकू खूप छान मस्त मस्त एक आजी सोलापूर
Ek number hotel aahe chhaanch jewan zale. God bless you both. 🙏🙏
एकदम भंगार हॉटेल आहे 7/12 त्या पेक्षा धब्यात जेवण चांगलं भेटत
@@akshaylohar8255 no we visit this hotel in thane reasonable🙂.
Tumchi jodi ek number nazar lagu naye kunachi
Great Jodi marsh kaka
खुप छान तात्या
LAY BHAARI BUWA TATYA tumhi aani tumchi life style. 👍🏻👌🏻🙏🏻🌹
तात्या लय romantic हाय.
छान आहे जेवण काकू ना एक दिवस जेवणाला सुट्टी
जोडी खूप छान आहे असेच चांगले रहा
Tatya English subtitles taka ankhin lok baghtil
आमच्या साताऱ्यात पण आहे हे hotel ❤️
कुठे आहे
हो.आहे.मी.गेली.आहे.तिथ
@@vaishalishinde4104 शेंद्रे
Wow what a romantic date, sikho inse yeh age mein bhi pyar kaise karte hai 🌹
Pyar wyar kuch nhi TH-cam Income hai
@@smartvedu7879 ho sakta hai jo dikhta hai wahi sach lagta hai
Inka beta chlata hai Channel Script Deta hai Ye bechare bolte hai
@@smartvedu7879 bolte toh acha hai
@@simamohanlal797 its not true. There is team behind all that. They are making their audience fool. This old couple is just for acting. May be their grandson is doing all this. Its all for youtube income. If they are making money through this then its very good. But for that money they are promoting nonveg items, that i dont like. Feeling sad for those Innocent animals.
Where is this hotel?
Khup chan jodi aahe nashibavaan aahe tumchi jodi saath bara hotel khup mast aahe
Pili ni bhaat?
. तात्या तुमच गाव कोणत हाय
Kaka kiti veda Bagha Bagha manhal.
Tyapekasha aai chhan banvte jevan🌷
Koncha gawo ahe hay ?
Aamachya satat madhe pan ahe satbara same khup 👌
Shree swami samrth. Nice blog
Advertisement milu laglya wah wah
Tatya 1 no. 👌
आरे वा मस्तच जेवण
Tumhi kothe rahtay
तात्या,आईं एकदम भारी..
Ti Viheer nahi, Paani Sathawaychi Viheer type Bandhakeli Taaki aahe.👆😀😂🤣😅.
कुटे आहे होटल
तात्या आणि आज्जी लय भारी 🥳👏👌👌👌🙏
Kuthe ahe he hotel?
Best Jodi in the world
Tatya hotel che nav kay aahe
Chan Ahe j1
खुपचं छान तात्या... आज आईला हॉटेल नेलं
अप्रतिम आहे