आता मागेल त्याला विहीर/ 4 लाख अनुदान/पहा संपूर्ण माहिती/नवीन शासन निर्णय/ Magel Tyala Vihir

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • आता मागील त्याला विहीर/ 4 लाख अनुदान/पहा संपूर्ण माहिती/नवीन शासन निर्णय/ Magel Tyala Vihir
    *************************************
    🤝WhatsApp Group:-
    chat.whatsapp....
    🤝Telegram Account (Group):-
    t.me/yojnanchi...
    🤝WhatsApp Channel:-
    whatsapp.com/c...
    *************************************
    🔴Important Link:-
    *Namo Shetkari Sanman Yojana Information/नमो शेतकरी महासन्मान निधी योजने संदर्भात माहिती व महत्त्वपूर्ण शासन निर्णय:-
    • नमो शेतकरी महासन्मान न...
    ---------------
    *All PM Kisan Yojana Information/ विविध PM किसान योजने संदर्भात संपूर्ण माहिती व महत्वपूर्ण शासन निर्णय:-
    • PM किसान योजने संदर्भा...
    ---------------
    *आतिवृष्टि नुकसान भरपाई संदर्भात माहिती व महत्वपूर्ण शासन निर्णय:-
    • आतिवृष्टि नुकसान भरपाई...
    ---------------
    *रुपये 50 हजार शेतकरी प्रोत्साहन अनुदान संदर्भात माहिती व महत्वपूर्ण शासन निर्णय:-
    • रुपये 50 हजार शेतकरी प...
    ----------------
    *घरकुल योजने संदर्भात माहिती व महत्वपूर्ण शासन निर्णय:-
    • घरकुल योजने संदर्भात म...
    ----------------
    *पीक विमा संदर्भात माहिती व महत्वपूर्ण शासन निर्णय:-
    • पीक विमा संदर्भात माहि...
    -----------------
    *विविध सरकारी योजना व विविध महत्वपूर्ण शासन निर्णय:-
    • विविध सरकारी योजना व व...
    -----------------
    *आधार कार्ड/पॅन कार्ड/मतदान कार्ड या संदर्भात संपूर्ण माहिती (Aadhar Card,Pan Card,Voter ID Card All Information):-
    • आधार कार्ड/पॅन कार्ड/म...
    -------------------
    #yojnanchimahiti
    *************************************
    🔴Disclaimer 🔴
    The following video is based on researches from different media, Internet space etc. Shri Multiservices and the makers of this video do not accept any responsibility or liability for the accuracy. content, completeness, legality or reliability of the information contained in the video.The video is made solely for education purposes Only and is not created with an intent to harm, injure or defame any person, body of persons, association, company or anyone. The video is not intended to spread rumors, offend, or hurt the sentiments of any religion, community or individual, or to bring disrepute to any person(living or dead). The viewer should always do their diligence and anyone who wishes to apply the ideas contained in the video takes full responsibility for it. Also, it is done their own risk and consequences.The material contained in this video cannot replace or substitute for the services of trained professionals in any field including, but, not limited to, financial, medical, psychological or legal matters. Mr.Natraj Tumwad and makers do not take any responsibility for any direct, indirect, implied, punitive, special, incidental or other consequential damages arising directly or indirectly on account of any actions taken based on the video.Shri Multiservices and Makers of the video disclaim any kind of claim of libel, slander or any other kind of claim or suit any sort. As far as lotteries are concerned so do check rules of lotteries in your city or state before buying because rules are different in different places so Viewers discretion is advised.
    *Condition Apply
    ⭐आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर सर्व मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका.आणि येणाऱ्या पुढील नवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनल ला Subscribe करायला विसरू नका!🙏
    #Shri_Multiservices
    *************************************
    📝Topics covered this video:-
    *आता मागील त्याला विहीर
    *विरहिरीसाठी आता मिळणार 4 लाख अनुदान
    *पहा संपूर्ण माहिती/
    *नवीन शासन निर्णय/
    *Magel Tyala Vihir
    #शासन_gr
    *************************************
    🔴Disclaimer 🔴
    This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright materiale used in video goes to the respected owner.
    The information has been gathered from newspapers, social media, and some Government and official websites. So use this information at your own discretion. And there is no need to pay any kind of money for all this. Any Online Application Form filling Process included Dummy information not a personal or private information.
    (Note:- The information in the video above may change. The information in the video has been collected. However, readers should be reassured if they find any errors.)
    *************************************
    Please like👍 Share 🤝 Comment 🖋️ Subscribe 🙏

ความคิดเห็น • 166

  • @rajpawar3073
    @rajpawar3073 ปีที่แล้ว +14

    Online होइल tehva च गर्जू लोकान्ना विहिर milel. नही तर सरपंच आनी ग्रामसेवक भिकारी असतात ते गरीब लोकांचे पैसे खातात... गरीब लोकाना जगू नही देनार।।। 😢😢😢

  • @Creativecouple9770
    @Creativecouple9770 ปีที่แล้ว +4

    हे योजना ऑनलाईन करा ग्रामपंचायत मधील लोक खूप माजलेली आहेत.

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  9 หลายเดือนก่อน

      आता ऑनलाईन फॉर्म भरता येतो.

  • @vithobaghadigaonkar9049
    @vithobaghadigaonkar9049 ปีที่แล้ว +6

    गतीने पूर्ण करण्यासाठी एसओपी म्हणजेच मानक ऑपरेटिंग प्रक्रिया तर प्रस्तावनामध्ये आपण थोडक्यात या ठिकाणी पाहू शकता साधारण मागील काही काळापासून महाराष्ट्र राज्याने मनरेगाच्या योग्य नियोजनातून प्रत्येक कुटुंब लखपती करण्याचे ठरविलेले l

  • @ankush__12
    @ankush__12 ปีที่แล้ว +12

    पुरातन काळातल्या जुन्या विहिरीची दुरुस्ती करण्यास मान्यता द्यावी हजारो विहिरी दुरुस्ती होतील पडझड होत आहे

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 ปีที่แล้ว +1

    आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद

  • @bhagwanasole7728
    @bhagwanasole7728 ปีที่แล้ว +4

    तीन वर्षांपूर्वी मी डिमांड भरली आहे मला वीज मिळाली नाही ती मला केव्हा मिळणार

  • @prashantkorade3872
    @prashantkorade3872 ปีที่แล้ว +3

    माझं क्षेत्र 6.66 हेक्टर आहे परंतु शेतीसाठी लागणार पाणी उपलब्ध नाही,म्हणून मी अर्ज केला असता मला सांगण्यात आल की तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही तुझ क्षेत्र जास्त प्रमाणात आहे,मग मागेल त्याला विहीर ही योजना नावालाच का....जास्त क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी विहिरीचं काढायच्या नाहीत का? अशावेळी काय उपयोग त्या जास्त क्षेत्राचा.

  • @hemantahireahire698
    @hemantahireahire698 ปีที่แล้ว +2

    साधारण किती महिने लागतात मंजूर साठी

  • @SunilPatil-ex3en
    @SunilPatil-ex3en ปีที่แล้ว +4

    सरकारी कर्मचारी यांच्या कुटुंबातील सदस्यांना विहीर अनुदान घेता येईल का?

  • @punjahalagunde7093
    @punjahalagunde7093 15 วันที่ผ่านมา

    खुल्या वर्गातील लोकांना आहेत काय ते कळविणे

  • @samadhngadkari2892
    @samadhngadkari2892 ปีที่แล้ว +1

    आँनलाईन साईट कोणती आहे असेल तर पाठवा

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      ऑलाईन नाही ऑफलाईन अर्ज करावा लागतो सध्या.

  • @shantaramdavkhar7715
    @shantaramdavkhar7715 ปีที่แล้ว +1

    जाॕब card ची अटी रद्द करण्यात आली पाहिजे.

  • @baboo3498
    @baboo3498 ปีที่แล้ว +2

    2 ekar asel tr labh bhetel ka?...

  • @govinddhone7370
    @govinddhone7370 ปีที่แล้ว

    सर dr.बाबा साहेब आंबेडकर स्वावलंबन योजने मध्ये आमची निवड झाली पण अंतराची अट घातली अर्ज ना मंजूर केला आहे अंतराची अट रद्द केली पाहिजे

  • @chandrakantjadhav7670
    @chandrakantjadhav7670 ปีที่แล้ว +2

    अर्ज भरण्यासाठी आराखड्यामध्ये नाव लागतं का सर कारण मी विचारलं तर म्हणतात आराखड्यामध्ये नाव लागतं मी एसटी समाजाचा आहे

  • @vikaspotphade5156
    @vikaspotphade5156 ปีที่แล้ว +1

    या यओजनेट 12 खाते जमा करने अवश्य आहे का

  • @kakasahebpadale8403
    @kakasahebpadale8403 ปีที่แล้ว +1

    अर्ज कसा भरायचा कुठे भरायचा

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/DDKHzSbnPb4/w-d-xo.html
      हा व्हिडिओ पहा भाऊ.

  • @shrimanttekale2239
    @shrimanttekale2239 ปีที่แล้ว +3

    ग्रामपंचायती भेदभाव करतात.

  • @shantaramdavkhar7715
    @shantaramdavkhar7715 ปีที่แล้ว

    आॕन लाईन पद्धत लागू करावी.

  • @pankajmahajan3678
    @pankajmahajan3678 ปีที่แล้ว +1

    नगर पंचायत हद्दीत मंजुरी मिळेल का

  • @हसणारीदुनिया
    @हसणारीदुनिया ปีที่แล้ว +4

    कधीपासून चालू होणार हे

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว +1

      आपल्या गावच्या तलाठी किंवा ग्रामसेवकांशी संपर्क करा आणि यासंदर्भात विचारा ते आपल्याला सांगतील कधीपासून चालू होणार आहे.🙏

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      अर्जाचा नमूना पाहिजे असल्यास आपल्या teligram ग्रुप वरती आहे तेथून आपण तो download करू शकता.

  • @jalindarlande9710
    @jalindarlande9710 ปีที่แล้ว +1

    चार लाखा मध्ये किती फूट विहीर खोदावी लागतील सरकारने चार लाखांमध्ये विहीर खोदून बांधकाम होऊ शकत नाही न करता वेगळे पैसे द्यावे

  • @jivanmote891
    @jivanmote891 ปีที่แล้ว

    आमचं गाव सेमी क्रिटिकल झोनमध्ये आहे व एकापेक्षा अधिक म्हणजे किती एका गटामध्ये दोन खातेदार असेल तर चालेल का.

  • @satyamgarbade5738
    @satyamgarbade5738 ปีที่แล้ว +1

    सर्व कागदपत्रे अपलोड केली आहे पण अजुन पर्यंत पुवऀ समीती पत्र मिळाले नाही तर पुढे काय करावे माहिती देया

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      या बाबत ग्रामसेवकांना विचारा की माझ्या अर्जामध्ये काही त्रुटी आहेत का मला आजुन सहमती पत्र का मिळाले नाही.

  • @arunpatil4080
    @arunpatil4080 ปีที่แล้ว +1

    मागिल.त्याला.विहिर.मिळेल.झोन.मघे.टाकुन.
    दिले.आहे.त्यासाठि.काय.करावे.
    माहति.घ्दावे.हि.माहेति.कुढे.मिळेल.

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      आपण काय लिहले आहे हे कळत नाही

  • @yashautomobilesswarajnagar9960
    @yashautomobilesswarajnagar9960 ปีที่แล้ว

    ग्रामपंचायत मधुन न करता थेट ऑनलाईन व्हावी म्हणजे राजकारण होनार नाही

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      या संदर्भात प्रत्येक गावच्या लोकांनी तहसीलदार यांच्याकडे तशी मागणी करावी या विषयीच्या समस्या सांगाव्यात म्हणजे ते वरती कळवतील मग काहीतरी होऊ शकेल भाऊ.

  • @anantakarangale7878
    @anantakarangale7878 ปีที่แล้ว +2

    शेती 4येकर आहे कास्टobc आहे चालेल का अर्ज केलात बुलडाणा जिल्ह्यातील

  • @KailasDaund-hz6ts
    @KailasDaund-hz6ts ปีที่แล้ว

    Yasadi kjahi vasila lagel ka?

  • @punjahalagunde7093
    @punjahalagunde7093 15 วันที่ผ่านมา

    ऑनलाइन काय ते सांगा

  • @dnyaneshwarbhagat773
    @dnyaneshwarbhagat773 ปีที่แล้ว +1

    सर, जॉबकार्ड ची प्रत म्हणजे काय?

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      आजचा व्हिडिओ पहा

  • @akashgarje56
    @akashgarje56 ปีที่แล้ว +40

    मागेल त्याला विहीर ग्राम पंचायत ठराव मधून करू नाका.थेट ऑनलाईन करा....

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว +2

      आपले म्हणणे योग्य आहे, पण आपल्या सर्व शेतकऱ्यांनी ज्या त्या तालुक्यांच्या तहसीलदारांकडे ऑनलाइन संदर्भात मागणी केली पाहिजे म्हणजे ते वरच्या लेव्हल वरती कळवतील व या विषयी विचार होऊ शकतो.🙏

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว +1

      अर्जाचा नमूना पाहिजे असल्यास आपल्या teligram ग्रुप वरती आहे तेथून आपण तो download करू शकता.

    • @ratankasbe616
      @ratankasbe616 ปีที่แล้ว

      @@yojananchimahiti í oil

    • @vilasrathod3888
      @vilasrathod3888 ปีที่แล้ว

      right

    • @gajju_kotkar
      @gajju_kotkar ปีที่แล้ว

      Sir link konti aahe online form karaychi

  • @shantarammedhane8498
    @shantarammedhane8498 8 หลายเดือนก่อน

    सर ओबिससि साठि अतराचि आठ आहे का

  • @vinodmoremore4585
    @vinodmoremore4585 11 หลายเดือนก่อน

    सर माझी विहीर मंजूर आहे पण माझ्या शेजारी खाजगी विहीर 500 .m पेक्षा कमी अंतरावर आहेत माझ्या आजू बाजू खाजगी विहिरी आहेत तर काय करावं लागेल रिप्लाय द्या सर

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  11 หลายเดือนก่อน

      विहीर मंजूर झाली आहे मग त्यावेळेस या सर्व गोष्टी बघित्या असतील ना. एक वेळ आपल्या तलाठ्यांच्या सल्ला घ्या ते काय म्हणतात पहा.

  • @sushilwankhade6720
    @sushilwankhade6720 ปีที่แล้ว +2

    Akola zilha sathi ahe ka hi yojana.

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว +1

      हो सर्व जिल्ह्यांसाठी आहे. अर्जाचा नमूना पाहिजे असल्यास आपल्या teligram ग्रुप वरती आहे तेथून आपण तो download करू शकता.

  • @chaitaligadakh8700
    @chaitaligadakh8700 ปีที่แล้ว +1

    एक एकर क्षेत्र असेल तर मिळेल का विहीर

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा तिथे आपणास सविस्तर माहिती देईन, इथे देता येणार नाही.

  • @kishorpathade2335
    @kishorpathade2335 ปีที่แล้ว +2

    मागेल त्याला नाही जिथे मागेल तिथे विहीर ही योजना चालू करा... आम्हाला जिथे पाणी आहे तिथे विहीर खोदकाम करायचे आहे पण तिथे जमिन कमी भरते.मंग काय करावं..गट नंबर वेगळा आहे..

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว +1

      500 मीटर परेंत विहीर नसेल तर आपण अर्ज करू शकता.

  • @GajananNavghare-m7z
    @GajananNavghare-m7z 9 หลายเดือนก่อน

    मागील त्याला विहीर ची निवड प्रक्रिया डायरेक्ट

  • @nagnathfunde2321
    @nagnathfunde2321 ปีที่แล้ว +2

    सर जमिनीचा उतारा शेजारच्या गावातला असेल तर चालतो का

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      ज्या ग्रामपंचायतीमध्ये आपली जमीन येते तेथील ग्रामपंचायतीमध्येच अर्ज करावा लागेल.

  • @mayurpatil9799
    @mayurpatil9799 ปีที่แล้ว

    आमच गांव डायझोन मधे आहै लाभ मिडेल का

  • @JERRYPUBG
    @JERRYPUBG 7 หลายเดือนก่อน +1

    Poklen ni khodl tar chalen kay

  • @machhindratambe7482
    @machhindratambe7482 ปีที่แล้ว +2

    ओपन साठी आहेका ❓️अहमदनगर

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      आपल्या गावच्या ग्रामपंचायतशी संपर्क करून पहा.

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      अर्जाचा नमूना पाहिजे असल्यास आपल्या teligram ग्रुप वरती आहे तेथून आपण तो download करू शकता.

  • @ganeshtatu7990
    @ganeshtatu7990 ปีที่แล้ว +1

    Kiti tarkiparyant aahe

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      यासाठी तारीख नाही पण ग्रामपंचायत कडे किती अर्ज येतात यावर ठरते त्यामुळे लवकर अर्ज करा ग्रामपंचायती मध्ये.

  • @gajanankokate3894
    @gajanankokate3894 ปีที่แล้ว +1

    बुलडाणा जिल्ह्यात ही योजना आहे का..ओबीसी साठी आहे का..

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 ปีที่แล้ว +3

    Shinde saheb jindabad

  • @cricketnews7824
    @cricketnews7824 ปีที่แล้ว +1

    4 akar Sheti ahe. Open cast ahe. Pune chalel ka

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      आपल्या गावच्या ग्रामपंचायतशी संपर्क करून पहा.

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      अर्जाचा नमूना पाहिजे असल्यास आपल्या teligram ग्रुप वरती आहे तेथून आपण तो download करू शकता.

  • @prakashghule1085
    @prakashghule1085 ปีที่แล้ว

    हिराबाई पुजाराम घुले

  • @rajeshingle1802
    @rajeshingle1802 9 หลายเดือนก่อน

    सर आमचे शेत नगरपंचायत च्या हद्दीमध्ये आहे तर आम्हालाही ही योजना मिळेल का

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  9 หลายเดือนก่อน

      तलाठ्यांना विचारून अर्ज करा.

  • @vijaywagh6129
    @vijaywagh6129 ปีที่แล้ว +1

    Buldhana dist sathi chalel ka

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      Ho सर्व जील्हांसाठी आहे.

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      अर्जाचा नमूना पाहिजे असल्यास आपल्या teligram ग्रुप वरती आहे तेथून आपण तो download करू शकता.

  • @hemantahireahire698
    @hemantahireahire698 ปีที่แล้ว

    सर माझ्या कडे सर्व कागदपत्रे आहेत पंचायत समिती कडे दाखल केले तर चालेल का आणि आपण जिथे सांगितले तिथे विहीर होऊ शकते का

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      आधी आपणाला ग्रामपंचायत मध्ये अर्ज करावा लागतो ग्रामपंचायत मार्फत ते पंचायत समितीला पाठवतील.

  • @ravindramanjulkar441
    @ravindramanjulkar441 ปีที่แล้ว +2

    Obc sathi aahe ka bhau Buldana

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      हो आहे आपल्या ग्रामसेवक यांच्याशी संपर्क करा.

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      अर्जाचा नमूना पाहिजे असल्यास आपल्या teligram ग्रुप वरती आहे तेथून आपण तो download करू शकता.

  • @Govind_p_ShindeMH
    @Govind_p_ShindeMH ปีที่แล้ว

    .आगोदर सात बारा वर विहिरीची नोंद आहे.
    माञ बुजुन टाकली काहे. तिथे घेता यती का??

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      ग्रामसेवकांशी संपर्क करा आणि त्यांना हि गोष्ट सांगा ते काय म्हणतात पहा.

    • @विशालपाटिल-प6श
      @विशालपाटिल-प6श ปีที่แล้ว

      नोंद काढून टाका

  • @kailasmarumardane9483
    @kailasmarumardane9483 ปีที่แล้ว +1

    सर पेन्शन धारकाच्या पत्नीला लाभ घेता येतो का?

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      आपण जर चतुर्थ श्रेणी मधून पेन्शन उचलत असाल तर लाभ घेता येतो.

    • @kisanudyojak
      @kisanudyojak ปีที่แล้ว

      Patnila labh milu shkato kahi problem nahi

  • @dnyaneshwarmaghade9511
    @dnyaneshwarmaghade9511 ปีที่แล้ว

    डायरेक्ट ऑनलाईन अर्ज भरला तर चालते का

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      नाही सध्या ग्रामपंचायत मार्फत ऑफलाईन अर्ज करावा लागतो.

  • @balubagul9125
    @balubagul9125 ปีที่แล้ว

    Bagul Balu Shiitaram

  • @jitendragangurde8611
    @jitendragangurde8611 ปีที่แล้ว

    तिसऱ्या अपत्याची अट आहे का नाही ?

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว +1

      GR मध्ये तर तसा उल्लेख नाही.

  • @dipak52kule71
    @dipak52kule71 ปีที่แล้ว +1

    Sir aamhi nagar parishad asnara talukacha thikani rahto aamhal ya yojnecha labh midel ka.

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      आपली शेती नगरपरिषदे मध्ये येते का?

    • @dipak52kule71
      @dipak52kule71 ปีที่แล้ว

      @@yojananchimahiti hoy

    • @dipak52kule71
      @dipak52kule71 ปีที่แล้ว

      Aamcha gav seti nagar parishamdhe yete .aamhal ya yojnecha labh ka nahi midnar

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      आपण या विषयी नगरपरिषदेमध्ये चौकशी केलात का?

    • @dipak52kule71
      @dipak52kule71 ปีที่แล้ว

      @@yojananchimahiti nahi

  • @sadashivpadwal1621
    @sadashivpadwal1621 ปีที่แล้ว +3

    Gramapanchayata bhedabhava kartata Aamhal khupa Lokakana Gharakula Pasuna Wanchita Thevle Aahe

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว +1

      तहसीलदारांकडे तक्रार करा.

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      अर्जाचा नमूना पाहिजे असल्यास आपल्या teligram ग्रुप वरती आहे तेथून आपण तो download करू शकता.

  • @nareshpardeshi007
    @nareshpardeshi007 ปีที่แล้ว

    सर आमची शेती गावात आहे परंतु आम्ही तेथें राहत नाही शहरात राहतो त्या गावातील जॉब काडॅ काढता येते काय

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว +1

      शहरात जरी राहत असाल तरी गावाकडील रहिवासी प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला जॉब कार्ड मिळेल.

  • @VijayPatil-ed5pu
    @VijayPatil-ed5pu ปีที่แล้ว +4

    नवीन आईडिया आत्महत्या करण्या साठी

  • @KailasDaund-hz6ts
    @KailasDaund-hz6ts ปีที่แล้ว

    He sahale kahar ahe ka bhau!

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      हो खरं आहे आपण अर्ज करून पहा.

  • @swapnilpatil9211
    @swapnilpatil9211 ปีที่แล้ว +2

    Opan walyancha jiv ghya, ha bedbhav nahi ka mang jatiwad kon karat aahe goverment ka Aho sarv alpbhudharkanna denyat yava hya yojana, Aho online kara grampanchayatil lok bhedbhawa mule aam lokanchi kame hot nahi tyamule dairect online kara aani pahni others department chya undar madhe denyat yave, he goverment cm ne lakshat ghyav ,

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      या संदर्भात आपण आपल्या तहसीलदारांकडे तक्रार करू शकता.

    • @swapnilpatil9211
      @swapnilpatil9211 ปีที่แล้ว

      Jawai lokan kade vel nasato aam jantesathi fakt vel mothya lokanaathi Karan tithun milat ki sarv barobar, Online karayla Kay problem

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      अर्जाचा नमूना पाहिजे असल्यास आपल्या teligram ग्रुप वरती आहे तेथून आपण तो download करू शकता.

  • @nagnathfunde2321
    @nagnathfunde2321 ปีที่แล้ว +1

    सर याचा gr कुठून डाउनलोड करायचा

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      आपल्या telegram group वरती आहे, नाहीतर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देखील मिळेल.

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      अर्जाचा नमूना पाहिजे असल्यास आपल्या teligram ग्रुप वरती आहे तेथून आपण तो download करू शकता.

  • @umeshjadhav5331
    @umeshjadhav5331 ปีที่แล้ว

    मी ओबीसी मध्ये येतो. माझ्याकडं सलग 4 एकर जमीन आहे व इतर ठिकाणी अशी मिळुन 7 एकर जमीन आहे. सर्व जमीन एकाच गावामध्ये आहे. तरी मी विहीरीसाठी पात्र आहे का?

  • @ArunaDethe-b5x
    @ArunaDethe-b5x ปีที่แล้ว

    मागेल त्याला महणता मग अटी कशाला

  • @Nanopa-mp4hb
    @Nanopa-mp4hb 3 หลายเดือนก่อน

    MLA ek vihir dya

  • @sanjaykanitkar7677
    @sanjaykanitkar7677 ปีที่แล้ว +1

    S C साठी job कार्ड आवश्यक आहे काय

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      हो सर आवश्यक आहे. अर्जाचा नमूना पाहिजे असल्यास आपल्या teligram ग्रुप वरती आहे तेथून आपण तो download करू शकता.

    • @sanjaykanitkar7677
      @sanjaykanitkar7677 ปีที่แล้ว

      @@yojananchimahiti थँक्स

  • @dauatshaikh6941
    @dauatshaikh6941 ปีที่แล้ว

    Shirur tajband TQ.ahmadpur dist latur .5year pasun gram punchait la farm .deun hi vihir bhetat nahi

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      Aapli kagdptre ok astil tar tahsildar sahebankade yegda kagad patre gheun jaun takrar kara.

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      Aani tat part yegda form bharu paha.

  • @dnyaneshwarkhand7975
    @dnyaneshwarkhand7975 ปีที่แล้ว

    ऑनलाईन अर्ज कधी चालू असतात सर

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      ऑनलाईन अर्ज नसतो, ऑफलाईन अर्ज आपल्या ग्रामपंचायत मध्ये करावा लागतो.

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      अर्जाचा नमूना पाहिजे असल्यास आपल्या teligram ग्रुप वरती आहे तेथून आपण तो download करू शकता.

  • @ashishmane7672
    @ashishmane7672 ปีที่แล้ว

    Online draw kara dharavi nakko

  • @dineshbarewar1765
    @dineshbarewar1765 ปีที่แล้ว

    Veg.connection.det.nahe.veir.denar

  • @ashwinialone
    @ashwinialone ปีที่แล้ว +1

    विहिरीचे खोद काम किती खोल असणार आहे हे पण तुम्ही व्हिडिओ मंधे सांगत चला

  • @Bomble302King
    @Bomble302King 6 หลายเดือนก่อน

    हेखर आहे, का

  • @जगन्नाथ.शामराव.बच्छाव
    @जगन्नाथ.शामराव.बच्छाव หลายเดือนก่อน

    मला ही योजना मिळत नाही

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  22 วันที่ผ่านมา

      अर्ज करा मिळेल

  • @dattatraypatole2603
    @dattatraypatole2603 ปีที่แล้ว

    सर ओपन स्त्री साठी आहे का

  • @hemantahireahire698
    @hemantahireahire698 ปีที่แล้ว

    आता अर्ज दाखल केला तर चालेल का

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  ปีที่แล้ว

      हो तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये अर्ज दाखल करून ठेवा.

  • @राजारामकिरकाडे
    @राजारामकिरकाडे ปีที่แล้ว

    खो ट,1000एक

  • @KailasDaund-hz6ts
    @KailasDaund-hz6ts ปีที่แล้ว

    Bhau tu sangto te khar pan he detat ka? Bawaltpana ahe te!

  • @Nanopa-mp4hb
    @Nanopa-mp4hb 3 หลายเดือนก่อน

    MLA ek vihir dya

  • @Nanopa-mp4hb
    @Nanopa-mp4hb 3 หลายเดือนก่อน

    MLA ek vihir dya