नवीन विहीर अनुदान योजना 2023 | vihir yojana 2023

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • ▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!
    👉लिंक - krushidukan.bh...
    ============================================================
    👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
    🌱 भारतअ‍ॅग्री मध्ये आपले स्वागत आहे.
    ✅आजचा विषय - 🌱नवीन विहीर अनुदान योजना 2023 | vihir yojana 2023👍
    1️⃣विहिरीसाठी ४ लाख अनुदान - पूर्वी शेतकऱ्यांसाठीच्या मागेल त्याला विहीर या योजनेअंतर्गत आतापर्यंत तीन लाख रुपयांचे अनुदान मिळत होते. आता त्यामध्ये वाढ केली आहे. या योजनेअंतर्गत प्रति विहीर एक लाख रुपयांची अनुदानात वाढ करण्यात आली असून आता चार लाख रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना नव्या विहिरींसाठी १ लाख अनुदान अधिकचे मिळणार आहे. जास्त शेतकऱ्यांनी मागील त्याला विहीर या योजनेअंतर्गत विहिरीचा लाभ घ्यावा.
    2️⃣योजनेचा उद्देश -
    1. राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाण्याची उपलब्धता व्हावी या उद्देशाने विहीर
    2. अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली आहॆ.राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
    3. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे आर्थिक पाठबळ देणे.
    4. शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाण्याचा स्रोत उपलब्ध करून देणे.
    5. शेतकऱ्याचे भविष्य उज्वल बनविणे.
    3️⃣अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे -
    1. आधार कार्ड
    2. शेत जमिनीचा सातबारा व 8-अ
    3. बँक पासबुक
    4. एका वर्षाचा उत्पन्नाचा दाखला
    5. जातीचा दाखला
    6. जर अर्जदार अपंग असेल तर त्याबाबत प्रमाणपत्र
    7. पूर्व संमती पत्र
    4️⃣विहीर अनुदान योजनेच्या अटी :
    1. अर्जदार शेतकऱ्याकडे शेती योग्य भूमी असणे गरजेचे आहे.
    2. शेतात विहीर असता कामा नये.
    3. अर्जदार व्यक्ती हा शेतकरी असणे आवश्यक आहे.
    4. अर्जदार शेतकरी आर्थिक दृष्ट्या गरीब असणे आवश्यक आहे.
    5. अर्जदार व्यक्तीचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे व बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
    6. अर्जदाराने यापूर्वी विहीर, शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरासोबत तयार होणारी बोडी या
    घटकांचा शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा.
    7. लाभधारकाकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावे.
    8. शेतात ज्या ठिकाणी विहीर खोदकाम करायचे आहे त्या ठिकाणपासून 500 मीटर पर्यंत विहीर नसावी.
    9. दोन विहिरीमधील किमान 150 मीटर अंतराची अट ही रन ऑफ झोन तसेच अनुसूचित जाती व जमाती व दारिद्र रेषेखालील कुटुंब याकरिता लागू करण्यात येणार नाही.
    10. अर्जदार व्यक्तीच्या 7/12 वर यापूर्वी विहिरीची नोंद नसवी.
    11. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार व्यक्तीकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
    12. जर अर्जदार व्यक्तीच्या जमिनीचे सह हिस्सेदार असतील तर अशा परिस्थितीत अर्जदाराला अर्जासोबत त्या हिस्सेदारांचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
    5️⃣अर्ज करण्याची पद्धत - ग्रामपंचायत कार्यालयात, जिल्हा कार्यालयात, कृषी विभागात या योजनेचे अर्ज मिळतो. दिलेला अर्ज ऑनलाईन भरण्याचे कार्य ग्रामपंचायतीचे असेल किंवा तुम्ही Maha DBT Portal वर सुद्धा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अशा प्रकारे तुमची विहीर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
    तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
    ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
    👉भारतअ‍ॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
    👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
    👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
    👉इंस्टाग्राम - bit.ly/3B9Ny8G
    👉वेबसाइट - www.bharatagri.com
    👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
    👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
    👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
    #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

ความคิดเห็น • 165

  • @DilipKashiramchirmade
    @DilipKashiramchirmade ปีที่แล้ว +56

    रोजगार हमी योजना आसेल तर काहीही कामी नाही कारण रोजगार हमी योजनेंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांची पोट भरणे या साठीच योजना आहे रोजगार हमी योजना म्हणजे अर्जदार शेतकऱ्याला कमीत कमी 50000 ते 80000 रूपये स्वतः जवळील पैसे खर्च करावे लागतात नंतर विहिरीला मंजूरी मिळते

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว +7

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

    • @shubhamreddy9999
      @shubhamreddy9999 ปีที่แล้ว

      बरोबर 👍

    • @munjajipitale4021
      @munjajipitale4021 ปีที่แล้ว +2

      Konala kiti paise hi sanga Manju Gurjar lele kam Hui na khabar karavi

    • @khutadenilesh7131
      @khutadenilesh7131 ปีที่แล้ว +7

      विहीर मंजूर करण्या साठी 25हजार मागतात

    • @GajananKale-cm1wk
      @GajananKale-cm1wk 11 หลายเดือนก่อน +1

      3:03

  • @RupeshDesale-uq5cd
    @RupeshDesale-uq5cd ปีที่แล้ว +4

    Thanks too you for this information

  • @anandlondhe5491
    @anandlondhe5491 ปีที่แล้ว +3

    सर माजे 2 प्रश्न आहे त 1 माज़्या नावे वडीलानी 4 एकर जमीन केली आहे आणि त्यांच्या नावे 4 एकर जमीन आहे पण मला विहिर अनुदानत घ्यायची आहे.आमच्या दोघांच्या 7/12 वर विहिर नोंद नाही. मला विहिर त्यांच्या शेत जमिनीत घ्यायची आहे, तर त्यांचे ( वडिलांचे) संमती पत्रक अर्जा सोबत जोड्ले तर चालेल का?
    2. विहिरीचे पाणी पाहिलेली जागा आणि शेजारील शेतकरीची विहिर यातील अंतर हे 500ft पेक्षा कमी आहे तर मला या योजनेचा लाभ घेता येईल का? मी sc मधे आहे 🙏

    • @saurabhj4950
      @saurabhj4950 ปีที่แล้ว

      Nahi bhetla tar boring kar.Swastat hoel.

  • @anupingle540
    @anupingle540 10 หลายเดือนก่อน +1

    शेती दुसऱ्या गावात आणि रहिवासी दुसऱ्या गावात तर ऑनलाइन फॉर्म भरताना ग्राम पंचायत कोणती निवडायची

  • @akashchavan288
    @akashchavan288 ปีที่แล้ว +3

    ही योजना कधी पर्यंत चालू आहे Tq Ambajogai Dist Beed saathi

  • @anandgaikwad7061
    @anandgaikwad7061 ปีที่แล้ว +4

    स्वतःच घर असेल मुंबई मध्ये तरी सुद्धा या विहीर योजनेचा लाभ घेता येईल का..??

  • @ramathombare9563
    @ramathombare9563 ปีที่แล้ว +3

    sir vihir che kam purna zalyanantar skim la aplay karu shakto ka?

  • @sachinwadhe3497
    @sachinwadhe3497 ปีที่แล้ว +2

    जमीन 11ऐकर आहे 8ऐकर मध्ये विहीर आहे 3ऐकर मध्ये नाही तर योजनेचा लाभ घेऊ शकतो का सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      आपण या बद्दल जवळच्या कृषि विभागात संपर्क करावा !

  • @omjawale9033
    @omjawale9033 ปีที่แล้ว +1

    Sir thod anudan kasha padhatin milat tya baddal mahiti jas ki kushal akushal kharch kiti kiti majur pahijet majuri kiti majurachi hajeri muster aase detail information

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      आपण या बद्दल जवळच्या कृषि विभागात संपर्क करावा !

  • @Bahire123
    @Bahire123 11 หลายเดือนก่อน +5

    मागेल त्याला नाही ज्याच्या शेताच्या ५०० मिटर विहीर नाही त्याला म्हणा

  • @Guntavanukmarathi
    @Guntavanukmarathi ปีที่แล้ว +5

    नंदूरबार जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आहे का ही योजना लागू...?

  • @sandyj1592
    @sandyj1592 11 หลายเดือนก่อน +1

    भूजल विभागाचा दाखला अनिवार्य आहे असे GR मध्ये दिले आहे हे सांगतात. आमचे गाव अतिउपसा मध्ये येत असून त्यामुळे हा दाखला
    देत नाहीत. मार्गदर्शन करावे

  • @KunalDeore-tk5pw
    @KunalDeore-tk5pw ปีที่แล้ว +2

    Opan cast la pan aahe ka anudan

  • @VillageBloggerchotte
    @VillageBloggerchotte ปีที่แล้ว

    Sir माझे आडिच एकर क्षेत्र आहे,,, पन त्याच्यात विहीर नाही ही , योजना चालू आहे का आजून मी ग्राम पंचायत मधे गेलो होतो , ते म्हने पंचायत समिति मधे
    अधिकारी ला जाऊंन भेटा,,, किती दिवसात या योजनेचा लाभ भेटेल सर

  • @milindAthawale-jh9jl
    @milindAthawale-jh9jl 9 หลายเดือนก่อน +1

    विहिर पुर्ण झाली आहे पण पाईप तिशार मोटार आजुंन ही मिलाला नाही दोन वर्षे झाली आहे विहिर होउन

  • @HemlataPatil-d7k
    @HemlataPatil-d7k หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती

  • @jeetpal2606
    @jeetpal2606 11 หลายเดือนก่อน +1

    विहिरीची आणि बोर् चि खोली किती असते. या yojnet विहिर आणि बोर् पण असते ना?

  • @mr.mangesh4280
    @mr.mangesh4280 10 หลายเดือนก่อน +1

    विहीर किती खोल खोदावी लागते आणि व्यास किती

  • @vishwajitdeshmukh4244
    @vishwajitdeshmukh4244 8 หลายเดือนก่อน

    Infometiv information ❤

  • @ganeshshahane23
    @ganeshshahane23 ปีที่แล้ว +1

    Applya kasa karayacha anipaise aagodr yenar account la ki vihir khodun zalyawarmg yenar anudan?

  • @balajijawale7
    @balajijawale7 10 หลายเดือนก่อน +1

    SC अल्प भूधारक पण नौकरी असणाऱ्याला विहीर योजना मिळवता येते का

  • @allgodallhistory7015
    @allgodallhistory7015 ปีที่แล้ว +2

    सर मि सिंदखेड राजा आहे आमच्या विहीरी ची हि स्कीम आहे का❓ बुलढाणा

  • @samarthsontakke4759
    @samarthsontakke4759 ปีที่แล้ว +1

    Sair vihir manjur zali pati chya navane pan patichya shetat panyacha sors milat nahi tar patnichya shetat vihir khodli tar chalel ka

  • @khutadenilesh7131
    @khutadenilesh7131 ปีที่แล้ว +4

    सर्वांचे खिसे भराव लागतात

  • @prakashsarate2271
    @prakashsarate2271 ปีที่แล้ว

    सेवानिवृत्त कर्मचारी या योजनेस पात्र आहेत का? २. सामायिक क्षेत्र असेल तर अर्ज करता येईल का?.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      कृपया याच्या बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी नजीकच्या कृषि विभाग कार्यालय मध्ये भेट द्या

  • @dilipnavghare5299
    @dilipnavghare5299 ปีที่แล้ว +3

    रोजगार हमी अर्ध्यात तुम्ही अर्ध्यात आम्ही

  • @ajaysharma86
    @ajaysharma86 9 หลายเดือนก่อน

    नमस्कार, जुलै २०२३ मध्ये आम्ही नवीन विहीर बांधले. हे अनुदान कसे मिळेल ते कृपया सांगा

  • @ankushjagtap699
    @ankushjagtap699 ปีที่แล้ว +4

    प्रथमतः पात्रता सांगा. मराठा समाजातील शेतकरी यासाठी पात्र आहे काय ❓

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว +1

      सर्व शेतकरी आहे पात्र आपण जवळील कृषी विभाग मध्ये संपर्क करा !

    • @akashhase9873
      @akashhase9873 ปีที่แล้ว +1

      marathi mansala sglyat adhi hach prash pdto avgad ahe apl

  • @rushikeshkalwade9375
    @rushikeshkalwade9375 9 หลายเดือนก่อน

    सरकारी कर्मचारी यांना पैसे खाऊ घालण्याची ही योजना आहे. पैसे देऊन देऊन जीव जायची वेळ येते तरी हे लोक काम करत नाही.

  • @pramodmahalle5451
    @pramodmahalle5451 9 หลายเดือนก่อน

    Sir 1 अ पा क अर्जदारव दुसरा स्वतंत्र calel ka

  • @mann_80
    @mann_80 ปีที่แล้ว +3

    जवळपास 500 मीटर मध्ये विहीर असू नये,म्हणजे तुम्हाला अनुदान द्यायचेच नाही तर.🤦

    • @ganeshdhoran8530
      @ganeshdhoran8530 9 หลายเดือนก่อน

      शासनाचा असा कोणताच g r नाही भाऊ 500 मिटर मध्ये असू नये

  • @dipakchaudhari7443
    @dipakchaudhari7443 5 หลายเดือนก่อน

    नवीन विहरीत बुडाला रुंदी किती घ्यावी 20फुट किंवा 25 फुट तेवढे कृपया सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे, आपल्या खांद्ण्यावर आहे आपण २५ फुट पण घेऊ शकता उलट पाणी जास्त साठवलं जाईल. धन्यवाद सर !

  • @rajaramkamble3624
    @rajaramkamble3624 ปีที่แล้ว

    सर मी पन्हाळा तालुक्यातील आहे, मी कृषी विभाग मध्ये जाऊन आलो पण तेथील साहेबांनी मला 250000 अनुदान मिळते आहे असे सांगितले आहे.नक्की किती अनुदान मिळणार?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      बरोबर आहे त्यांचे

  • @chetansuratkar7947
    @chetansuratkar7947 3 หลายเดือนก่อน

    Sir malahi Veer Kiti Khol khodanar ahe aani kitee foot Bandhan det ahe te Mala vicharach ahe tar Mala te sagata ka sir tumi

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 หลายเดือนก่อน

      आपण आता नवीन योजना नुसार एकदा आपल्या जवच्या कृषी खात्यामध्ये चौकशी करावी, धन्यवाद सर !

  • @tulshiramgopal
    @tulshiramgopal 9 หลายเดือนก่อน

    Agar kya setkaryala 03 mule astil tya setkaryala hi yojana milnar ka

  • @trambakroj8504
    @trambakroj8504 ปีที่แล้ว

    सर मी 2022-23 मध्ये बिरसा मुंडा क्रांती योजना नवीन विहीर साठी ऑनलाईन केला अजून मला मिळाली नाही. पालघर जिल्हा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      कृपया यासाठी नजीकच्या कृषि विभाग कार्यालय मध्ये भेट द्या

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील
    @भाऊसाहेबलंगोटेपाटील หลายเดือนก่อน

    काही ठिकाणी पाटबंधारे विभागाने चारी खोदली आहे परंतु वर्षानुवर्ष त्याला पाणी येत नाही पाटबंधारे खात्याचे पाणी मिळत नसल्याचे प्रमाण पत्र अट काढून टाकली पाहिजे सरकारी अधिकारी यांना सर्व माहिती असते

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!

  • @sagartakle1844
    @sagartakle1844 7 หลายเดือนก่อน

    ४० फुट विहीर खोद्न्यासाठी अनुदानातून कोणती मानस २७५ रुपये रोजावर काम करतात ते तरी सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  7 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @BhushanPatil-gp6on
    @BhushanPatil-gp6on 2 หลายเดือนก่อน

    जर सात बारा वर जर 20%टक्के पाणी लिहिलेलं असेल तर लाभ भेटेल का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 หลายเดือนก่อน

      आपण एकदा कृषि खात्या मध्ये चेक करावे, धन्यवाद सर!

  • @gajananwaghmare3840
    @gajananwaghmare3840 ปีที่แล้ว

    Vihir chi kholi and rudhi kiti asavi

  • @munjajipitale4021
    @munjajipitale4021 ปีที่แล้ว

    Online jhaleilly aahe atta print kam chalu nahin Kay workout date night kitne paise

  • @PrashantSolanke-y7l
    @PrashantSolanke-y7l 13 วันที่ผ่านมา

    सर लाभार्थी शेतकरी ग्रामीण भागातीलच रहिवासी असावा, ग्रामसभा ठराव लागतो मग शासन मागेल त्याला विहीर कसकाय म्हणते अगोदर अटी रद्द करण्यात यावी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे,आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे. धन्यवाद सर!

  • @ramprasadmore2168
    @ramprasadmore2168 ปีที่แล้ว +2

    सर आपली work order मिळालेली online पाहता येते का.

  • @damininimbalkar9162
    @damininimbalkar9162 6 หลายเดือนก่อน

    Shejari vihir asel tr kiti dur antaravar vihir khodayaci ase kahi niyam ahet ka

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया या बद्दल आपण सविस्तर चर्चा कृषी खात्यात करू शकता, धन्यवाद.

  • @pavanandhale7831
    @pavanandhale7831 10 หลายเดือนก่อน +2

    सर आमची जमीन सामाईक जमीन आहे अर्ज करता ऐईल का

  • @bhausahebban8073
    @bhausahebban8073 ปีที่แล้ว

    1एकर शेती 500मिटर नसती तर त्यामध्ये लगेचच ‌दुसरे क्षेत्रात विहीर आसते

  • @amolpadawale2251
    @amolpadawale2251 ปีที่แล้ว +3

    Sarkari karmcharyanchi adhi pot bhara😅😅😅😅😅😂

  • @shabbirmansuri2230
    @shabbirmansuri2230 ปีที่แล้ว +1

    सर मला सिचन विहीर योजना रोजगार हमी अंतर्गत योजनेचा जिआर पाहीजे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว +1

      ओके. कृपया आम्हाला BharatAGri App मध्ये संपर्क करा. आम्ही तुम्हाला नक्की मदत करू

  • @ganeshdhoran8530
    @ganeshdhoran8530 9 หลายเดือนก่อน

    विहिरी चा जो शासनाने g r जाहीर केला तो g r पाठवा

  • @munjajipitale4021
    @munjajipitale4021 ปีที่แล้ว

    Adhikaran kiti paise Devi hi sanga manjur jhaleilly minut nahin

  • @dnyaneshwarbarde5645
    @dnyaneshwarbarde5645 ปีที่แล้ว +1

    विहीर बादलेली लागेल का

  • @GajananNavghare-m7z
    @GajananNavghare-m7z 9 หลายเดือนก่อน

    मागेल
    त्याला विहिरीची माहिती सांगा

  • @vinodbhosale8269
    @vinodbhosale8269 ปีที่แล้ว +2

    पहिली जुनी विहीर होती ती परत बांधून तयार करायची आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      आपण या बद्दल जवळच्या कृषि विभागात संपर्क करावा !

  • @bhimasankargggg1412
    @bhimasankargggg1412 ปีที่แล้ว

    सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे का

  • @dhammawankhade282
    @dhammawankhade282 ปีที่แล้ว

    Arj kadi pasun karayache aste

  • @sunilmutkure4338
    @sunilmutkure4338 7 หลายเดือนก่อน

    Majha form katnyat aala Karan majyakade 6 akar sheti aslyamude

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  7 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया या बद्दल आपण सविस्तर चर्चा कृषी खात्यात करू शकता, धन्यवाद.

  • @yogeshthoke8063
    @yogeshthoke8063 2 หลายเดือนก่อน

    नाशिक जिल्ह्याला बागलान तालुका का देत नाही.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @vinayaktayade9156
    @vinayaktayade9156 7 หลายเดือนก่อน

    Amchya shetachya Ajubajula khpach vihiri Ahet Mag kay karayach mandiwar hat theun gap basayach sarkar yojna kadhte pan kahihi upyogachya nastat Pachashe meeter Antara babat sarkarane nirnay ghyawa

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  7 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !

  • @parmeshwarkhatal4572
    @parmeshwarkhatal4572 9 หลายเดือนก่อน

  • @prakashbhoyar1188
    @prakashbhoyar1188 6 หลายเดือนก่อน

    Kiti job card lagel

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया या बद्दल आपण सविस्तर चर्चा कृषी खात्यात करू शकता, धन्यवाद.

  • @pintyagavade1426
    @pintyagavade1426 6 หลายเดือนก่อน

    Jithe pesa milato tithech vihir manjur karatata😊😊

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !

  • @suryakantkamble3136
    @suryakantkamble3136 ปีที่แล้ว +3

    Pl share this video

  • @SahdevGore-ow2jw
    @SahdevGore-ow2jw ปีที่แล้ว

    अगोदर रक्कम किती मिळनार

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      कृपया अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषि विभाग कार्यालय मध्ये भेट द्या

  • @balwantshinge
    @balwantshinge ปีที่แล้ว

    Power tiller chi yojanebaddal mahiti dya.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว +1

      योजना नाव - यांत्रिकीकरण उपअभियान राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना ०.५० ते ०.४५ लक्ष मर्यादा >>>महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करा ! धन्यवाद सर .

  • @fantasticeditor4510
    @fantasticeditor4510 ปีที่แล้ว

    Sarkari nokardarana yetet ka nahi

  • @ramchandradeo3274
    @ramchandradeo3274 ปีที่แล้ว

    जुनी विहीर दुरूस्ती करीता अनुदान मिळते का😊

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      शक्यतो नाही. अधिक माहिती साठी नजीकच्या कृषि विभाग कार्यालय मध्ये भेट द्या

  • @gkstetusgallery6954
    @gkstetusgallery6954 ปีที่แล้ว

    Open walya na Ahe ka Anudan

  • @Sharad0796
    @Sharad0796 6 หลายเดือนก่อน

    जॉब कार्ड कुठे मिळेल

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया या बद्दल आपण सविस्तर चर्चा कृषी खात्यात करू शकता, धन्यवाद.

  • @sivasawade4353
    @sivasawade4353 ปีที่แล้ว

    जालना जिल्हा आहे का

  • @historicaleventsinmarathi1022
    @historicaleventsinmarathi1022 4 หลายเดือนก่อน

    सर माझी विहीर 20 फूट खोल आहे मला आणखी खोल खोदायची आहे त्यासाठी अनुदानाची योजना आहे का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 หลายเดือนก่อน +1

      पुनर्भरणासाठी योजना नाही तरी पण आपण एकदा कृषी खात्या मध्ये जाऊन चौकशी करावी, धन्यवाद सर !

    • @historicaleventsinmarathi1022
      @historicaleventsinmarathi1022 4 หลายเดือนก่อน

      @@bharatagrimarathithanks

  • @jayucreation1160
    @jayucreation1160 9 หลายเดือนก่อน

    Dada job card nashal tar

  • @nikhilwagha3584
    @nikhilwagha3584 ปีที่แล้ว

    ऑनलाईन होऊन आहे कधी येणार

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      कृपया नजीकच्या कृषि विभाग कार्यालय मध्ये चोइकशी करा

  • @KamalakarJamadar
    @KamalakarJamadar 10 หลายเดือนก่อน

    Navin vihir manjur zhali pan bill nighat nahi

  • @rambadwaik7128
    @rambadwaik7128 3 หลายเดือนก่อน

    1 ykr shetila nahi mnt aahe aamchya gram panchayat mahde

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 หลายเดือนก่อน

      आम्ही नक्की माहिती पाहून तुम्हाला याविषया वर लवकरच अपडेट देऊ, धन्यवाद सर !

  • @Humbanjaraa
    @Humbanjaraa ปีที่แล้ว

    Sir mahadbt portal vr navin vihir sathi option nhi ahe mhh kasa online form bharychh

  • @IshikaTapase
    @IshikaTapase หลายเดือนก่อน

    Sir. Mala. Navi. Vihar. Melaka

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  หลายเดือนก่อน

      आपण अर्ज करू शकता, धन्यवाद सर!

  • @DilipKashiramchirmade
    @DilipKashiramchirmade ปีที่แล้ว +1

    शासनाला व सरकारला शेतकऱ्यांची खरंच थोडीशी पण तळतळ किवा दया म्या आसेल तर विहिर रोजगार हमी बंद करायला पाहीजे आणि महा टिबीटि योजना हीच आनुदान
    वाढीव व लंक्षाक जास्त पाहीजे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @ajaypawar5706
    @ajaypawar5706 3 หลายเดือนก่อน

    वयाची अट आहे का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 หลายเดือนก่อน

      आपण प्रश्न एकदम चांगला विचरला आहे अशीही कुठलीही अट नाही ,धन्यवाद सर !

  • @kirtimundalik1201
    @kirtimundalik1201 ปีที่แล้ว

    20 गुंठे ल नाही मिळणार का

  • @AK-BRO-MH
    @AK-BRO-MH ปีที่แล้ว

    Hi yojna fakt st category walya sathich aahe bc Kai upyog

  • @akshaykalyankar5754
    @akshaykalyankar5754 7 หลายเดือนก่อน

    200 मीटर अंतरावर विहीर असेल तर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  7 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया या बद्दल आपण सविस्तर चर्चा कृषी खात्यात करू शकता, धन्यवाद.

  • @anjubansode3856
    @anjubansode3856 ปีที่แล้ว +1

    अधीकारी मार्गदर्शन करत नाहीत पैसे मागतात .

  • @RajkumarZade
    @RajkumarZade ปีที่แล้ว

    सर दोन एकर जमीन आहे व बोर आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      चालेल. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषि विभाग कार्यालय मध्ये भेट द्या

  • @Dsfgaming618
    @Dsfgaming618 ปีที่แล้ว

    Bhau yethe tumhi cast baddal nahi sangaitle

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      कृपया याच्या विषयी तुम्ही नजीकच्या कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क करावा

  • @सरलापाटील-ठ4य
    @सरलापाटील-ठ4य 10 หลายเดือนก่อน

    बोर लावण्यासाठी हि योजना आहे का

  • @kumodbaingne4024
    @kumodbaingne4024 ปีที่แล้ว

    Mp me nahi hai sanga

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      नमस्कार सर, कृपया समजू शकेल का आपणास कोणती माहिती आवश्यक आहे ?

  • @Marathi-09
    @Marathi-09 ปีที่แล้ว

    माझी जमीन 17 गुंठे जमीन आहे ते नाही असे

  • @maheshraut1745
    @maheshraut1745 ปีที่แล้ว

    15000भरा, असे म्हणतात ते ऋटी झाली आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      आपण चांगली चौकशी करा ,धन्यवाद सर !

  • @pravinbansode9940
    @pravinbansode9940 ปีที่แล้ว

    माझी विहीर मंजूर झाली होती पण इंजिनीअर मला विहिरीचे इस्टीमेट बनवण्यासाठी 50000₹ मागितले होते. मि नाही देऊ शकलो. त्यामुळे त्या लोकांनी माझी विहीर रद्द करून दुसऱ्याला 100000₹ देऊन टाकली. मि यामध्ये काही पण करू शकलो नाही 😢😢😢

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว +1

      अरे बापरे ! याची तक्रार तुम्ही नजीकच्या कृषि विभाग मध्ये केली की नाही ?

  • @dilipsabale6274
    @dilipsabale6274 ปีที่แล้ว

    Akola sati aahe ka

  • @ajaymudhane2936
    @ajaymudhane2936 ปีที่แล้ว

    Juni vihir mahiti

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      ओके. आपण याचा पुढील विडियो मध्ये समावेश करू

  • @aniljadhav5681
    @aniljadhav5681 ปีที่แล้ว

    प्रोसेस सांगितले नाही

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      कृपया यासाठी नजीकच्या कृषि विभाग कार्यालय मध्ये भेट द्या

  • @HemlataPatil-d7k
    @HemlataPatil-d7k หลายเดือนก่อน

    ओपन गोठा अनुदान

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  หลายเดือนก่อน

      आम्ही ओपेन गोठा या विषया वरती नक्कीच व्हिडिओ बनू तो पर्यन्त आपण कृषि खात्यामध्ये चौकशी करावी, धन्यवाद सर!

  • @amargarodi4065
    @amargarodi4065 6 หลายเดือนก่อน

    Tumcha number dyaki

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat