ही आहे सरकारी हॉस्पिटल ची अवस्था व्हिडिओ पूर्ण पहा व निषेध व्यक्त करा 😡🚩

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 87

  • @DattatrayShinde-l4e
    @DattatrayShinde-l4e 20 วันที่ผ่านมา +12

    हा माणूस माझ्या मनातून उतरला आहे लग्न झाले असून दुसऱ्या मुलिंना नादी लावतो लॉज वर घेऊन जातो स्वःता याने कबुल केले आहे .

  • @Chetanmandlik9637
    @Chetanmandlik9637 20 วันที่ผ่านมา +18

    संदीप उतरडे या दवाखान्याकडे पण लक्ष द्या

  • @namdavjadhav2863
    @namdavjadhav2863 20 วันที่ผ่านมา +8

    बाकीचे पत्रकार काय काम करतात पत्रकार बंधूंनो या सरकारी दवाखान्यात लक्ष घाला

  • @Deva-i3f
    @Deva-i3f 20 วันที่ผ่านมา +12

    तू चांगल काम करतो हे मान्य भाषा बदल तुझी

    • @vishwasmarathe9827
      @vishwasmarathe9827 20 วันที่ผ่านมา +6

      गावरान भाषा अशीच आहे आणि उरला विषय शिव्या दिल्या तर त्याच्यावर खोटे आरोप केला खूप जणांनी त्यांना उद्देशून बोलला आहे 😊🙌👍

  • @vishwasmarathe9827
    @vishwasmarathe9827 20 วันที่ผ่านมา +10

    अक्षय वेळ आली तर तूला खाजगी सुरक्षा रक्षक देईल तूझ सगळीच कामं अप्रतिम आहे जय महाराष्ट्र जय शिवराय 😊🧡🙌👍

  • @KUNDAN1988-y9q
    @KUNDAN1988-y9q 20 วันที่ผ่านมา +5

    श्री छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण रुग्णालय असे नाव ठेवा नुसते श्री छत्रपती शिवाजी रुग्णालय असे ठेवले आहे काय आपले दुर्दैव आहे महाराष्ट्र चे ❤❤❤

  • @गणेशरासकर-त8व
    @गणेशरासकर-त8व 20 วันที่ผ่านมา +8

    काही दिवसांपुर्वी माझे पायाला लगले मी पट्टी मारणे साठी दोन तास थांबलो पण सिस्टर पटी मारली नाही
    थंडी होती मस्त उन खात बसले
    . अनेकदा बोलावून सुद्धा आले नाही .
    काय बोलणार .

  • @rupeshjagtap4840
    @rupeshjagtap4840 20 วันที่ผ่านมา +15

    तेथिल कंत्राटी सफाई कर्मचारी काय काम करतात विचारा पेशंट कडे पैशाची मागणी केली जाते अजुन बरच काही काढण बाकी आहे

    • @yogeshagam9539
      @yogeshagam9539 20 วันที่ผ่านมา +1

      तुम्ही हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांकडे त्या कर्मचाऱ्यांची तक्रार का केली नही

    • @user_gvdx2jfgt
      @user_gvdx2jfgt 20 วันที่ผ่านมา +1

      अजून करा कंत्राटी भरती 😂😂 एकाने 13 हजार पगारात bmw घेतली, सोन्याचा गॉगल, सामानाला 4 कोटींचा फ्लॅट घेऊन दिलाय.

  • @न्युजपुणे
    @न्युजपुणे 20 วันที่ผ่านมา +4

    सरकारी दवाखान्यात कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा जुन्नर च्या दवाखान्यात सुधारणा झाली नाही तर मा. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली जाईल .

  • @ganeshhingne4886
    @ganeshhingne4886 18 วันที่ผ่านมา +1

    ऊतमात करतोय फक्त

  • @dhananjaytajane7815
    @dhananjaytajane7815 20 วันที่ผ่านมา +3

    काय होतास तू काय झालास तू ☺️

  • @VishalGaikwad-e9o
    @VishalGaikwad-e9o 20 วันที่ผ่านมา +6

    गप रे बाबा तू तुझा फक्त स्वार्थ बघतो

  • @न्युजपुणे
    @न्युजपुणे 20 วันที่ผ่านมา +9

    अक्षय भाऊ तुमच्या बद्दल चा गैरसमज दूर झाला तुम्ही योग्य आहात लढत रहा

  • @sachinmakode5247
    @sachinmakode5247 19 วันที่ผ่านมา +2

    भाऊ तुझ बरोबर आहे जय शिवराय

  • @panditbhase9066
    @panditbhase9066 21 วันที่ผ่านมา +11

    चांगल्या गोष्टी साठी अक्षयला साथ द्या .

  • @ashokbule2014
    @ashokbule2014 20 วันที่ผ่านมา +10

    डिलेवारी ची पेशंट जर आनले तर ते सांगतात ससुन ला व नाईलाजाने माणूस जुन्नर मध्ये सिझर केला जातो 50000 रूपये बिल केलं जातं लय अवघड आहे भाऊ आवाज ऊठवा भाऊ

    • @आम्हीसुवर्णकार
      @आम्हीसुवर्णकार 20 วันที่ผ่านมา

      Ekdum barobar aahe

    • @सुभाषसुर्वे
      @सुभाषसुर्वे 20 วันที่ผ่านมา

      @@ashokbule2014 डॉक्टरांसोबत कर्मचारी यांची मिलिभगत 💯

    • @poojaghodekar7694
      @poojaghodekar7694 20 วันที่ผ่านมา

      Tyanch mat ahe pregnancy madhe 9th month madhe kamit kami 1da tri checkup vhayla have tr aamhi delivery kru nahitr refer kele jail

  • @JADHAVFarm9999
    @JADHAVFarm9999 20 วันที่ผ่านมา +2

    खूप छान काम करत आहे भाऊ तू🔥👌

  • @vishalbeldare151
    @vishalbeldare151 20 วันที่ผ่านมา +9

    अक्षय भाऊ तुमचा व्हिडिओ आवडला असेच चांगले काम करत राहावा गरिबांसाठी

  • @GadeVishal2223
    @GadeVishal2223 20 วันที่ผ่านมา +6

    Gp रे बाबा नको नुसती बडबड

  • @samirmalage
    @samirmalage 20 วันที่ผ่านมา +2

    Namskar bhau 1 no

  • @experttalks6754
    @experttalks6754 19 วันที่ผ่านมา +3

    तालुक्याचे ठिकाण आहे आणि तिथे सर्व आजारांवर उपचार झालेच पाहिजेत .. अक्षय भाऊ चांगल्या कामात आम्ही जुन्नर ची जनता तुमच्या सोबत आहे...

  • @tushartavhare167
    @tushartavhare167 20 วันที่ผ่านมา +2

    Jyacha prachaar kelaay tyala saang😂😂😂 baaki laayki paahiliye saglyaani aapli😂😂😂

  • @kalpeshsuradkar6627
    @kalpeshsuradkar6627 19 วันที่ผ่านมา +1

    कशाला करून ठेवले हे सरकारी दवाखाने नूसती नावाला आणि पैसे खाण्यासाठी आहे

  • @nileshbhor4440
    @nileshbhor4440 20 วันที่ผ่านมา +1

    खरोखर कुणाचेही त्या हॉस्पिटल कडे लक्ष नाही

  • @adinathkendre3182
    @adinathkendre3182 20 วันที่ผ่านมา +2

    पत्रकाराला धमकी फोन कुणी केला होता.

  • @santoshbatwal548
    @santoshbatwal548 20 วันที่ผ่านมา +3

    अधिकारी चांगले नाहीत तालूक्यात खुप टाईम लागतो चेकप साठी

  • @ShankarRMore
    @ShankarRMore 20 วันที่ผ่านมา +2

    सरकारी हॉस्पिटल 24तास चालू असले पाहिजे

  • @shree3836
    @shree3836 18 วันที่ผ่านมา

    अक्षय मरशील रे राजकीय लोक खातील भावा जपून

  • @ganeshhingne4886
    @ganeshhingne4886 18 วันที่ผ่านมา +1

    तुला भाषा निट वापरता ऐति का निट

  • @RajeshShedge-1991
    @RajeshShedge-1991 20 วันที่ผ่านมา +1

    असच आहे बाबा लक्ष कोन नाहीं देत कोन आवाज उठवणार मग पगार काय

  • @shailendrakonde6996
    @shailendrakonde6996 14 วันที่ผ่านมา

    Changala vishay ghetala Akshay bhau

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 20 วันที่ผ่านมา +5

    अरे बाबा BJP च रामराज्य आले आहे ना 😊

  • @आम्हीसुवर्णकार
    @आम्हीसुवर्णकार 20 วันที่ผ่านมา

    अतिशय गभींर विषय आहे आमचा पाठिंबा आहे जुन्नर तालुक्याचे ठिकाण आसुन देखील येथील सरकारी रुग्णालयात कुठल्याही प्रकारचि तातडीची सुविधा उपलब्ध नाहीए साधी सोनो ग्राफी करण्या साठी बाहेर जावे लागते

  • @swaminathmadgule2603
    @swaminathmadgule2603 19 วันที่ผ่านมา

    आजुनही सरकारी दवाखान्यांची अवस्था अशीच आहे हे सत्य आहे

  • @vloggerp9317
    @vloggerp9317 17 วันที่ผ่านมา

    Nice brother

  • @subhashthorave7020
    @subhashthorave7020 18 วันที่ผ่านมา

    तालुक्याच्या ठिकाणी किती सुसंज्य दवाखाना आहे.
    हे यातूनच दिसते.

  • @AshokMane111
    @AshokMane111 19 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागाच्या तीन तेरा वाजलेले आहेत गोरगरिबाला उच्चार व्यवस्थित भेटत नाही

  • @vitthalsarogade3247
    @vitthalsarogade3247 20 วันที่ผ่านมา +5

    पहिले नाव करेक्ट करा..... हॉस्पिटल चे

  • @sanjaygaikwad4302
    @sanjaygaikwad4302 21 วันที่ผ่านมา +4

    रुग्णालयाचे नाव पाहिलं का श्री छत्रपती शिवाजी ग्रामीण रुग्णालय श्री छत्रपती शिवाजी च्या पुढे महाराज लिहिलं तर काही बिघडेल का

  • @AshokMane111
    @AshokMane111 19 วันที่ผ่านมา

    म्हणून प्रायव्हेट हॉस्पिटल ला जावं लागतं सरकारी हॉस्पिटल चे काही कर्मचारी व्यवस्थित काम करत नाही

  • @Ytshortsmeme8
    @Ytshortsmeme8 19 วันที่ผ่านมา

    अध्यक्ष चे काम खुप चांगले आहे

  • @JunnarDigital
    @JunnarDigital 20 วันที่ผ่านมา

    मस्त हे करणं गरजेचं होतं 🎉🎉

  • @anilgode1667
    @anilgode1667 20 วันที่ผ่านมา

    💯, 💪

  • @tejasraut7397
    @tejasraut7397 20 วันที่ผ่านมา +1

    Vani kuth gala ata vichara bhau

  • @shabiulhasan72
    @shabiulhasan72 20 วันที่ผ่านมา +1

    स्थानिक पत्रकार तसेच आदरणीय आमदार साहेब तसेच प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष घातले पाहिजे व गोरगरिबांना न्याय दिला पाहिजे हे त्यांची नैतिक जबाबदारी आहे

  • @balasahebghanwat9103
    @balasahebghanwat9103 20 วันที่ผ่านมา +1

    पैसे वाल्यांना माझा आलाय अक्षय

  • @PravinDarekar-h3r
    @PravinDarekar-h3r 20 วันที่ผ่านมา +1

    Real story dhakhvali

  • @सुभाषसुर्वे
    @सुभाषसुर्वे 20 วันที่ผ่านมา +1

    नावा पुढे महाराज लावायलाच हवं

  • @pubg-vl3nt
    @pubg-vl3nt 20 วันที่ผ่านมา +1

    दादा तुमच्या बरोबर

  • @vishalgawari2215
    @vishalgawari2215 20 วันที่ผ่านมา +1

    भाई दम हे बात मै

  • @kalyankendre4049
    @kalyankendre4049 20 วันที่ผ่านมา

    मोठे हॉस्पिटल फक्त नावाला

  • @navnathkalekar657
    @navnathkalekar657 20 วันที่ผ่านมา

    भाऊ हे कर्मचारी खुप हालगर्जीपणा करतात . भाऊ माझ्या आईला ॲडमिट केले होते खुप त्रास झाला भाऊ ।

  • @VijayNakhate-nn7qf
    @VijayNakhate-nn7qf 21 วันที่ผ่านมา +1

    महाराज या शब्दाची अडचण काय?एक प्रकारे एकेरी उल्लेख केला असेच वाटते.

  • @जयशिवराय-123
    @जयशिवराय-123 20 วันที่ผ่านมา

    छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन राजकारण करताय हे बरोबर बोलला भाऊ

  • @न्युजपुणे
    @न्युजपुणे 20 วันที่ผ่านมา

    अक्षय भाऊ एक नंबर

  • @RajendraDal-ph3zz
    @RajendraDal-ph3zz 20 วันที่ผ่านมา

    छत्रपती शिवाजी महाराज नाव लिहायला सांगा. जय शिवराय, जय महाराष्ट्र.

  • @RajeshShedge-1991
    @RajeshShedge-1991 20 วันที่ผ่านมา

    अरे बापरे हा तर लुटायचा धंदा आहे राव

  • @savkarunde
    @savkarunde 19 วันที่ผ่านมา

    अक्षय चागला vidiv patavala पुर्ण padrapash कर अभिनंदन

  • @Ytshortsmeme8
    @Ytshortsmeme8 19 วันที่ผ่านมา +2

    Junnar times फक्त लोकांचे घरचे भांडान दाखवते. पैसे खाऊन एकतरफा न्यूज देतो. त्या संदीप च्या चैनल ला रिपोर्ट मारा

    • @rekhauttarde1225
      @rekhauttarde1225 17 วันที่ผ่านมา +1

      Tu kiti dile kaam kar lokana nav Nako theu bhangara

  • @vijayvadhane8602
    @vijayvadhane8602 20 วันที่ผ่านมา

    ऐक नंबर भाऊ

  • @MoghaHile-u3f
    @MoghaHile-u3f 19 วันที่ผ่านมา

    Sarkari doctor vel kadhtat tya mulech lok parvite paltat pan gorgarb jantesthi to doctor tithe kamla aahe tyala khishyatun paise kharchun golya ejection dyache nahi tumla kai varun yet nasel tar shard dada la sampark sadha

  • @rajpatil9102
    @rajpatil9102 20 วันที่ผ่านมา

    पत्रकार ह्या अश्या बातम्या देत नाही

  • @BanduShinde-l4r
    @BanduShinde-l4r 20 วันที่ผ่านมา

    Tu Don ahe myy Friend

  • @sandipnaikactor884
    @sandipnaikactor884 18 วันที่ผ่านมา

    निषेध करतो मी त्या hospital च

  • @RajeshShedge-1991
    @RajeshShedge-1991 20 วันที่ผ่านมา

    आणि काय मग म्हणजे काय हा अधिकारी या डॉक्टर आहे ह्याचा माज बघा

  • @ManojShinde-v5r
    @ManojShinde-v5r 20 วันที่ผ่านมา

    देव माणुस

  • @nileshrengade
    @nileshrengade 20 วันที่ผ่านมา

    Jay shivray Ani tondat shivya laaj watte ka re