सरकार चा संबंध येतच नाही ते तर नेहमीच प्रशासन तर्फे सांगत असतात की पैसे गुणवंतांना नीट समजून गुंतवा आता सरकार काय करणार प्रत्येक बाबतीत सरकार कसे काय अंगावर घेणार
एजन्टगिरी करून कमिशन खला ताईने गुंतवणूकदराने तुमच्या विस्वासवार पैसे दिले म आता परत पण तुम्हीच भरणार ... कमिशन म्हणून उदया गाडी बंगाल मिळाला असता तुम्हाला तर दिला असता का गुंतवणूक दारणा तुम्ही सुद्धा अमिषाला बुल्लात आणि लोकांना पैसे भरायला भाग पडलात....
Hey lokana sare easy money pahije ani budale ki jagbhar radat rahatat. Are 10% per week kay khau ahe kay. Lokaani kaam dhande band kurun ithech lavale asate na😀😀
जे सरकार आहे त्यांच्या हद्दीत काय चाललेलं आहे हे जर सरकारला माहिती नसेल तर सरकार कशासाठी आहे. आपण लहानसा पैशाचा व्यवहार करताना सुद्धा आधार कार्ड पॅन कार्ड , इन्कमटॅक्सशी जोडलं जातं ह्यांनी इतकी मोठी रक्कम जमा केली ते सरकारी यंत्रणेला कळलं नाही हे शक्य नाही. सर्व मीळून. झालं आहे.
दोष त्या फ्राड कंपनीचा नाही तर दोष आहे आपला असे बरेच कंपनी फ्राड पहिले झालेले आहेत उदा, पिअरलेस, पॅनकार्ड क्लब, कल्पतरू,टिंकवल असे बर्याच कंपनी यांनी लोकांना डुबवले तरी बळी पडतात
आता यांना बरोबर मराठी येत, पोलिस आठवतात, हे सर्व लालची लोक फसलेले आहे, हे सर्व पोलीस आणि राजकारणी लोकांना माहिती होती त्या शिवाय इतकं मोठं कांड होणं शक्य नाही
व्याजानी पैसे काढून गुंतवणूक करणे हा मूर्ख पना आहे पण आपण काय कमावतो ते बघून गुत्वणुक करावी दुसरा काय करतो ते बघून तुम्ही लोक कसे मागे धावतात झेपेल तेवढी च गुत्वणुक करावी ना
या ठिकाणी अडाणी आणि सुशिक्षित याचं काही देणंघेणं नाही तुम्ही सगळे लोभापोटी बुडालात... आणि यामध्ये सगळ्यात जास्त दोष हा तुमच्या लोभाचाच आहे ! आणि इतिहास पाहिला तर अशा स्कीम मध्ये बुडालेले पैसे कधीही परत मिळत नाहीत त्यामुळे मनाची तयारी करा...!
Bank 100 years se hai aur unko year me 8 % interest nhi de sakte to ye Kaise de sakte hain 40% interest common sense hai samjo jara AMITABH BACHAN SIR KE RBI ADVERTISEMENT HAI PONZI SCHEME RELATED
मल्ल्या, मोदी ,चॉक्सी,किती किती गेले...कल्पतरू,CRB, संचायनी peerless.........,........................list is so big ...why people not understand this...
स्थानिक नेत्यांनी तरी याचा शोध घ्यायला हवा होता ना कि ही कंपनी कशी काय दाम दुप्पट पैसे देणार याची चौकशी करायला हवी होती किंव्हा स्थानिक पोलीस स्टेशन ने तरी याची चौकशी करायला हवी होती ना.
Hyanna nako akkal ki alert rahun govt la inform krav at least runlave wala kand zalyavar tari alert nako rahayla.police la samajal asta tar chaukashi kelich asti he tevha gapp hote karan comission milat hoti ata fraud zalyavar fatliy hyanchi
In spite of so many previous examples of fraud , people are still investing money with fraudsters. If you all need a good sleep, kindly deposit your hard earned money in Govt.Scheme schemes. Although the returns may be little less but there is 100 pct security.
काय अजब लोक आहेत... स्वतःहून पैसे घेऊन तोरेस कडे गेले... जेव्हा टोरेस कंपनी पैसे देत होती तेव्हा नाही पोलिस कडे गेले आणि कंपनी फरार झाला तर बोंबलत बसलेत... कमी वेळेत श्रीमंत होण्यासाठी निघाले होते ... आणि आता महागाईच्या नावाने ही बाई बोंबलत बसलीय...
जेवढी यादी समोर ठेवून जी जुबानी दिली आहेस ना त्याबद्दल खूप खूप कौतुक.. 😂 सगळे नंबराने पैसे मागायला तुमच्या कडे येणार ते... यादीतले.. कारण त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला होता
"Investments are subject to market risks. Please read all scheme-related documents carefully before investing." ☝️ताईंनी यहा स्टेटमेंट सिरीयसली नाही घेतल्या😢
Are 10% per week mahanje 2.5 months madhe paise double😜😜. Bakiche kay pagal ahet kay?Lakarat lavkar shrimant hoyacha hota yaana.Lobhachi fala bhoga aata
फायदा झाला तर आपला. Fruad झाला की सरकार आणि पोलिस जबाबदार 😎😎😎
हिने सुध्धा लोकांना असच पटवून लोकांना यात पैसे टाकायला लावलेत..
एखाद्या गरीब मुलीच्या लग्नाला 151 रुपये आहेर करतात लाजा वाटू द्या.अभिनंदन टोरेस कंपनी चे.
Bc😅😂😂😂😂
ताई, लाडकी बहिणीचा हप्ता येईल मग सर्वांचे पैसे परत करशील बरं.🥸
चूक तुमची आहे सरकार आणि पोलिस काय करणार
बरोबर
Chuk government pn ahe ase shops open hotat theva inquiry ka hot nahi
सरकार प्रत्येक गोष्टीला GST लावता फक्त 😂
Tax barabar li sarkar ne
बरोबर
आपले पैसे डबल कसे होतील यापेक्षा..आहे ते पैसे सुरक्षित कसे राहतील ..याकडे सगळ्यांनी लक्ष दिल पाहिजे.
@@PPS2318 एकदम बरोबर.यासाठी पोष्ट आॅफीस, सरकारी बॅक,एल.आय.सी.उपलब्द आहेत आपल्या देशात.
लालची माणसाचं जगणं खूप अवघड आहे
यात कुणाचाच दोष नाही सरकारचा नाही आणि कुणाचाच नाही या गुंतवणूक दाराना दुप्पट किमतीची आशा होती म्हणून त्यांनी आपल्या मनानी हा व्यवहार केलेला आहे
खर आहे विषय संपलाच
सरकार चा संबंध येतच नाही ते तर नेहमीच प्रशासन तर्फे सांगत असतात की पैसे गुणवंतांना नीट समजून गुंतवा आता सरकार काय करणार प्रत्येक बाबतीत सरकार कसे काय अंगावर घेणार
सविस्तर मुद्दे मांडलेत मध्ये बोलणे ही चांगले आहे ह्या लोकांना न्याय मिळावा सरकार ने दखल घेतली पाहिजे
चूक तुमची आहे सरकार आणि पोलीस ची चूक नाय ठेचं लागल्यावर दुसऱ्यांना दोष देतात
फिर हेरा फेरी नाही पाहिला वाटत ताईंनी. एजुकेटेट लोकांना पाहून आम्ही गुंतवणूक केली 😅😅😂😂 काय लॉजिक आहे ताईंचं.
ताई यात सरकार व पोलिस काही करू शकत नाही तुमची चूक आहे
Aree kiti fraud hott aahet asha prakarche…tarihi lokk invest krtatch asha scheme madhe😅😅😅😅
@@NoobForReason Yana sagala kas sahaj pahije😀. 10% per week😀😀😀. Bakiche murkhach ahe 😁😁😁
बरोबर खुटी गुंतली आहे स्वंता डुबले बरोबर दहा विस जनांना डूबवले
परत आणि भारा पैसे😂😂😂😂😂
पाच्चिस दीन मे पैसा डबल,,❤🎉😢
21 days me bro
आताही घाबरून जाऊ नये तुमचा विश्वास आहे ना.आपली किव येत आहे.
एजन्टगिरी करून कमिशन खला ताईने गुंतवणूकदराने तुमच्या विस्वासवार पैसे दिले म आता परत पण तुम्हीच भरणार ...
कमिशन म्हणून उदया गाडी बंगाल मिळाला असता तुम्हाला तर दिला असता का गुंतवणूक दारणा तुम्ही सुद्धा अमिषाला बुल्लात आणि लोकांना पैसे भरायला भाग पडलात....
अंग ताई तुला कमिशन भेटत असेल म्हणून तू इतर लोकांचे पैसे तिथे लावले.. तुला कमिशन खायला गोड लागले ना दे मग आता त्या लोकांचे पैसे परत तू..
Hey lokana sare easy money pahije ani budale ki jagbhar radat rahatat. Are 10% per week kay khau ahe kay. Lokaani kaam dhande band kurun ithech lavale asate na😀😀
कमिशन खाताना लाज वाटली नाही तेव्हा कसं गार गार वाटलं आता बस चोळत.
1.6lac chi commission khalliy hini
गरीब होता आणि व्याजानी पैसे काढून कशाला मगं गुंतवणूक केला, स्वतः गुंतलाय आणि दुस ऱ्याला पण अडकवला
जे सरकार आहे त्यांच्या हद्दीत काय चाललेलं आहे हे जर सरकारला माहिती नसेल तर सरकार कशासाठी आहे. आपण लहानसा पैशाचा व्यवहार करताना सुद्धा आधार कार्ड पॅन कार्ड , इन्कमटॅक्सशी जोडलं जातं ह्यांनी इतकी मोठी रक्कम जमा केली ते सरकारी यंत्रणेला कळलं नाही हे शक्य नाही. सर्व मीळून. झालं आहे.
Intelligent didi 😂😂😂
लोभ वाईट असतो बाबा..😂
सरकारनी काहीच करायचं नाही पैसे टाकताना सरकारला विचारले होते का मरा आता
दोष त्या फ्राड कंपनीचा नाही तर दोष आहे आपला असे बरेच कंपनी फ्राड पहिले झालेले आहेत उदा, पिअरलेस, पॅनकार्ड क्लब, कल्पतरू,टिंकवल असे बर्याच कंपनी यांनी लोकांना डुबवले तरी बळी पडतात
ताईंचे पैसे लवकर wapis भेटावे अशी देवाला प्रार्थना.
एक डबल डबल धमाका धमाका आफोर
टॉरेस हे नाव ऐकून कुठल्या बाहेर ग्रहाचे नाव असे वाटते..
Phir hera pheri returns.. Meri anuradha 🤪
व्याजाने पैसे काढून गुंतवले आहेत.लोभ आला की असेच होते 😢😢😢 आता पश्चाताप करतायत.....
Government should take strong action against this type fraud scheme.
आता यांना बरोबर मराठी येत, पोलिस आठवतात, हे सर्व लालची लोक फसलेले आहे, हे सर्व पोलीस आणि राजकारणी लोकांना माहिती होती त्या शिवाय इतकं मोठं कांड होणं शक्य नाही
व्याजानी पैसे काढून गुंतवणूक करणे हा मूर्ख पना आहे पण आपण काय कमावतो ते बघून गुत्वणुक करावी दुसरा काय करतो ते बघून तुम्ही लोक कसे मागे धावतात झेपेल तेवढी च गुत्वणुक करावी ना
या ठिकाणी अडाणी आणि सुशिक्षित याचं काही देणंघेणं नाही तुम्ही सगळे लोभापोटी बुडालात... आणि यामध्ये सगळ्यात जास्त दोष हा तुमच्या लोभाचाच आहे ! आणि इतिहास पाहिला तर अशा स्कीम मध्ये बुडालेले पैसे कधीही परत मिळत नाहीत त्यामुळे मनाची तयारी करा...!
Gavrment काय करणार
Bai ne 20% refral sahi apli mami chi vaat lavli😂😂😂
ते एज्युकेटेड नाहीत लालची आहेत.
RBI सांगत असते, दोन ओवर मधे सेंचूरी म्हणजे धोका !
मोदी ना सांगा कंपनी वर ईडि सेबी सीआयडी लावायला मोदी है तो मुमकिन है
बकरा बना
बकरे बनवा
लालच सुटली नाही पाहिजे
Pahle paise aaye to kisi ne kuch nhi bola gai to sab chillare 😂
आत्ता एडुकेटेड लोकाला बघूनचं विसरा.....😂😂😂😂
Bank 100 years se hai aur unko year me 8 % interest nhi de sakte to ye Kaise de sakte hain 40% interest common sense hai samjo jara AMITABH BACHAN SIR KE RBI ADVERTISEMENT HAI PONZI SCHEME RELATED
लालच बडी बुरी बला आहे.
स्वतःची उघडी करून ठेवली तर कुणीही मारेल, हे ताईंना आधी कळले नाही !
Didi kaye kele tumhi 😢😢 didi tumchi paristithi aikun mala tension yete tumhi kasa paise bharnar sagdanche kaye kele tumhi
Lokana कितीही सांगा...सुधारणार नाहीत...he kay pahile prakaran nahi
फिर हेरा फेरी 😢😢😢😢😢
Hera pheri picture baga😂
20 din me paisa double😂😂😂
😢maje lo tumlog ekdin koi r hasega tumlogo pe
Thik he bhai inse galti ho gai he lekin kisi pe hasna nahi chahiye
Gangadhar hi Shaktiman hai 😂
Sarkarla dosh deu naye. Jar yana paise bhetat hote tevha sarkar aathavle nahi. Aaaniiiii attaa
केळ घ्या केळ असा आहे बगा सगळं
Dr.,bmc valya n kade kala paisa asato
अरे चुक तुमची आहे पोलिस व सरकार काय करणार
RBI che niyam je vachat nahit ani teh palat nahit tyanchi ashich paristhiti honar 😢
Right
२५ दिन मे पैसा डबल 😂
स्वतः करायचं आणि दुसऱ्याला बोलायचे ... मुळात चूक यांचीच
Je moth lok ale hote te chukshi keli ka te kharch mote adhikari hote ka ? Ha fanda ch asto show baji karun garib jantela fasvtat
आता याच्यात गव्हर्मेंट काय करू शकता ताई गव्हर्मेंट काय चुकी
काही होणार नाही .
कष्टच च कोणी असं लावत नाही पैसे कुठे पण जेव्हा येत होते तेव्हा चांगलं आणि आता बंद झाले तर असले चाळे जास्त शिकलेले माणसं असे फसतात अडाणी माणसं चांगली
मल्ल्या, मोदी ,चॉक्सी,किती किती गेले...कल्पतरू,CRB, संचायनी peerless.........,........................list is so big ...why people not understand this...
70000 cha me iphone ghetala aasata
लालची लोक आहेत खुप छान झाले पैसे गेले .डबल चे लालची .
बनवा बनवी अशी ही बनवा बनवी
स्थानिक नेत्यांनी तरी याचा शोध घ्यायला हवा होता ना कि ही कंपनी कशी काय दाम दुप्पट पैसे देणार याची चौकशी करायला हवी होती किंव्हा स्थानिक पोलीस स्टेशन ने तरी याची चौकशी करायला हवी होती ना.
Ekani Ghetla hota.
लोकांनी आपली आई घातली नसती तर बरे झाले असते !
Hyanna nako akkal ki alert rahun govt la inform krav at least runlave wala kand zalyavar tari alert nako rahayla.police la samajal asta tar chaukashi kelich asti he tevha gapp hote karan comission milat hoti ata fraud zalyavar fatliy hyanchi
आम्हाला पण lalach दाखवतात सर्व देणार सोने चांदी दुप्पट पैसे होणार पण आम्ही नाही गुंतवत आहे त्याच्यात समाधानी आहे
Ajay Bhau Ata Toress puran band Kara . Toress puran aikun Kan kitle. Parat Hindu-Muslim, Kumbhmela, Sanjay Raut, UBT, Ajitdada, Fadnvis , Rajiv Gandhi ,Priyanka suru Kara.
In spite of so many previous examples of fraud , people are still investing money with fraudsters.
If you all need a good sleep, kindly deposit your hard earned money in Govt.Scheme schemes. Although the returns may be little less but there is 100 pct security.
Police na sagle mahit ahe
तुचं देणार आता😂😂😂
लडकी बहीण योजना पैसा मिळाला आणि येथे टाकला... मग काय होनार... आपापाचा माल गपापाला....!
काय अजब लोक आहेत... स्वतःहून पैसे घेऊन तोरेस कडे गेले... जेव्हा टोरेस कंपनी पैसे देत होती तेव्हा नाही पोलिस कडे गेले आणि कंपनी फरार झाला तर बोंबलत बसलेत... कमी वेळेत श्रीमंत होण्यासाठी निघाले होते ... आणि आता महागाईच्या नावाने ही बाई बोंबलत बसलीय...
Reality is horror...
जेवढी यादी समोर ठेवून जी जुबानी दिली आहेस ना त्याबद्दल खूप खूप कौतुक.. 😂 सगळे नंबराने पैसे मागायला तुमच्या कडे येणार ते... यादीतले.. कारण त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला होता
"Investments are subject to market risks. Please read all scheme-related documents carefully before investing."
☝️ताईंनी यहा स्टेटमेंट सिरीयसली नाही घेतल्या😢
नवऱ्याच्या चोरून टाकले पैसे
आता काय भरण्यात रडा 😂😂
Hya baichi mast lagali 😅
डॉक्टर इंजिनीयर व्यवसायिक हे लोक पैसेवाले असतात ताई एज्युकेटेड नाही
Are 10% per week mahanje 2.5 months madhe paise double😜😜. Bakiche kay pagal ahet kay?Lakarat lavkar shrimant hoyacha hota yaana.Lobhachi fala bhoga aata
Hard earned money very sad
सगळ्याणी लालचीण पैसा गुंतवलाय ह्याण्ला लालुच होती आरे मेहणत करा आरामात पैसा पाहिजे घ्या
पहली चीज तो बिना सोचे समझे कोई भी कंपनी, पैसा निकालना चाहिए किसी को भी जो हुआ गलत हुआ
Coin box kela❤😂😂
Gareeb?? Kasla Gareeb???😂😂😂
Financial illiteracy 😢
Nahi it's greedyness
@@vrundak424 Absulutly right
दैनिक कामधंदा छोड़कर एजेंट कमिशन क्यो बन गयी ,,,गलती लालची जनता की है ,,,,सरकारी बैंक पोस्ट ऑफिस भी है ,,,कोई गरीब इतने पैसे ऐसे ही नही लुटाता
बाई खरंच तळमळीनं आणि खरं बोलत होती....
असेच पैसे भरताना बोलत असेल 😅
Atlest she was doing something not like some women who just begging money from gov ladki bahin 😂@@Vidya_23
Khare bolun kay upyog.
Commission sathi itakya lokana convince Kel.
वा रे वा छान काम नको ❤😂❤
लालच बुरी बला है
मोदी सरकार 🙄🙄🙄
Modi ni navat sangital Ashi aai ghalayla😂😂
Ya vr picture nighel re 😂😂
Ahe alredy phir Hera pheri 😂
लालचं बुरी बला है...
सरकार आणि पोलिस जबाबदार आहे.
Maze pan 14 lakh laglet...kadhi bhetil parat
Plz deva bhao akar bolo kab paise milega cm saheb
Lalach ka fal mitha hota he 😅😢
Lalach😂
VERY GOOD VERY NICE CONGRATULATIONS FOOLISH INVESTORS FOOLISH MAHARASTRIAN HARE KRISHNA
Commission sathi evadhya lokana taine convince kel.
Evadhe koni interest deil ka ?
लालुच बुरी बला है