निष्ठा ला खूप खूप आर्शिवाद यासाठी कि आई ला मदत करते. आधिच्या व्हिडिओ मध्ये पण निष्ठा पोळी ( चपाती) करताना दिसली. आईला कामामध्ये असाचं हातभार तुझा अभ्यास संभाळून करत राहा. आई महालक्ष्मी ची पूजा सुध्दा सुरेख मांडली आहे. नेहमी प्रमाणे पूजा पाहून समाधान मिळाले. आणि निष्ठा ने बनवलेली वेणी ही सुदंर आहे. निष्ठासाठी ❤❤
Hi Megha khup Sunder vlog मेघा पूजा अगदी मन प्रसन्न करणारी झाली महालक्ष्मी आई रूप पाहून खूप छान वाटले श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏ताई कीती गं वाट पहावी तुझ्या विडीओ ची , एक वेगळीच उत्सुकता असते मला तुझ्या पुजे ची. की तु आज देवी आई ला कसे सजवले असेल आणि खरच नेहमीप्रमाणे खुपच छान पुजा झाली आहे.मी ऐवढे विडीओ बघते पण तुझ्या ऐवढी देवांविषयी प्रेम, निष्ठा, भक्ती , सात्वीक्ता दिसून येत नाही. ताई तु जसं करते बाेलते ते मला असं वाटतं की काेण तरी तू आपलीच आहेस. निष्ठा ने बनवलेली वेणी पण सुरेख.👌
All videos and all pooja is very very best tai like your soft voice ti her all things thanka for sharing all information abt marghsish pooja Abt face dress pagla .
?ताई तुझी देव पुजा खूप छान व मनाला प्रसन्नता वाटते, ताई आई 😢सोडून 😢गेल्या वर आई विनह कसे करायचे, 😢😢ताई, आई नाही तर या जगात माझ म्हनुन कोणीच नाही, 😢कस जगायचं कशासाठी राहायाच😢😢😢😢
Shree Swami Samarth 🙏🙏🌺🌺 Tai nehami sarkhee kup sunder pooja ani decoration tu manath aalki jay kahi karte ty chanch 👌👌🥰🥰 tai Sadi colour chan 👌 👌 Ani tu kup sunder desate 😍😍🙏🙏
🪷महालक्ष्मी पोथी साठी इथे कॉन्टॅक्ट करा 👇
संपदा ताई - 9321883504
🪷देवीची पाऊल आणि हळदी कुंकू कासव 👇
रीया पवार -8169258431
🪷 देवीचे वस्त्र आणि मुखवटा 👇
Bappa Morya Store
20, 3rd lane,kirtikar market, M c javale marg,
Dadar West, near kabutar khana , mumbai -400028.
Ashish Gandhi-8104849978
02246732231
🪷 देवीची बॅकग्राऊंड लाईट 👇
amzn.to/49OhFDm
Thanks a lot...
अगं ताई किती वाट बघतोय तुझ्या व्हिडिओची पूजा तर खूपच सुंदर आहे🎉🎉
निष्ठा ला खूप खूप आर्शिवाद यासाठी कि आई ला मदत करते. आधिच्या व्हिडिओ मध्ये पण निष्ठा पोळी ( चपाती) करताना दिसली. आईला कामामध्ये असाचं हातभार तुझा अभ्यास संभाळून करत राहा. आई महालक्ष्मी ची पूजा सुध्दा सुरेख मांडली आहे. नेहमी प्रमाणे पूजा पाहून समाधान मिळाले. आणि निष्ठा ने बनवलेली वेणी ही सुदंर आहे. निष्ठासाठी ❤❤
Pavle Pahije
Khup sunder Aaj Devi diste devi aai tuji all wish complete karnar 🙏😊
पुजा मांडणी नेहमी प्रमाणेच सुंदर. बघतच रहावस वाटत.धन्यवाद ताई
Khupach sundar pooja shree swami samartha 🙏🙏💐
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ माझी माऊली
Khup chan स्वरूप आई चे दिसत आहे 🙏🙏🌹🌹🌺🌺
Khup khup chan 😊
Khup chhan poojechi madni ❤
Khup sundar zali pooja
ओम् महालक्ष्मीदेवी नमोस्तुते
Hi Megha khup Sunder vlog मेघा पूजा अगदी मन प्रसन्न करणारी झाली महालक्ष्मी आई रूप पाहून खूप छान वाटले श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
Shri Swami Samarth 🙏🙏🙏 Megha. Ag Aaj chi pooja baghun mann khup khup prasann zal.
🌹🙏🌹nice puja with all things about Mahalaxmi puja. Shree Mahalaxmiyey namah. 🙏🌹🌹
खूपच सुंदर पुजा..as usual ❤❤❤❤
Khup sunder Pooja kela ahe Devi che Decoration ter eakch number
श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏ताई कीती गं वाट पहावी तुझ्या विडीओ ची , एक वेगळीच उत्सुकता असते मला तुझ्या पुजे ची. की तु आज देवी आई ला कसे सजवले असेल आणि खरच नेहमीप्रमाणे खुपच छान पुजा झाली आहे.मी ऐवढे विडीओ बघते पण तुझ्या ऐवढी देवांविषयी प्रेम, निष्ठा, भक्ती , सात्वीक्ता दिसून येत नाही. ताई तु जसं करते बाेलते ते मला असं वाटतं की काेण तरी तू आपलीच आहेस. निष्ठा ने बनवलेली वेणी पण सुरेख.👌
Mazya स्वप्नात आल होत की तू हाच मुखवटा बसवणार म्हणून 🙏😍 आणि तसच झालं
Khup khup sunder pooja tai. aai mahalaxmi khup chan disat aahet ani tai tumhi pn khup chan dista❤ ❤
ताई तुझे व्हिडिओ बघितले की मन अगदी प्रसन्न होत..🙏🙏
श्री स्वामी समर्थ
खुपचं सुंदर पुजा झाली आहे मन प्रसन्न झालं श्री स्वामी समर्थ ❤
खूपच सुंदर पूजा ❤😊...निष्ठाने सुध्दा छान वेणी केली आहे...खूप छान 😊
ताई खूप खूप सुंदर अप्रतिम. तुझ्याकडून खूप काही नवीन गोष्टी बघायला आणि शिकायला मिळतात.😊
Khup Sundar Pooja👌
Khup chan puja mandli aahe 🙏😊
Sunder sjavat. Khup sunder diste devi. ❤
Sadi cha rang khupach chhan ahe❤❤
मस्त एकच नंबर देवीआईची पुजा बघुन मन प्रसन्न झालं तु पण छान आहे दुष्ट काढ तुझी श्री स्वामी समर्थ
खूप छान तुमची पुजा बघून मन प्रसन्न होते मी तुमचे सगळे विडीओ बघते खूप छान 🎉🎉❤❤
खूप छान 🌹दिसत् आहे देवी माता 🙏🙏
Veni khup chan amachi kolhapurchi ambabai khup sundar
सुंदर पुजा 👌👌👌♥️
खूप छान झाली होती गुरूवारची पूजा .
Shree swami samarth. Khup Chan zali aahe puja and decoration.
Khup vel zal vaat bghat hote tuzya vlog chi... Khup chan puja aste tai tuzi👌👌👍video baghaychya adhich like & comment👍👌👌😊
देवी आई ला किती सुंदर सजवलस मेघा... खरंच डोळ्याचे पारणे फिटले... ❤
खूप छान ताई आजही छान पुजा केली आज शुक्रवार आहे आणि साक्षात महालक्ष्मी च दर्शन झाले खूप सुंदर ❤ 🌹🙏👌👌
Tai khup chaan video aaha devi aai. Khup chaan distay tupa chaan distay tai.
Khup chan Pooja baghun man prassanna zal....❤
Wah wah tai khup chan pooja keli tai man prasana zale 🙏🙏
Deviche swarup Divya aahe. Tai kharach puja baghun man prasanna jhale. Thank you Tai.
Thx, for mahalaxmi darshan
पूजा मांडणी खूप छान आणि निष्ठा ने तयार केलेली वेणी खूप छान 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌺🌺
सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरन्ये त्र्यंबके गौरि नारायणी namstute ❤❤❤❤❤❤
Kharach khupch sundar apratim taai ❤
खुपच सुंदर पुजा मांडली आहे.बघतच रहावस वाटत.वेणी तर खूपच छान बनवली आहे.
All videos and all pooja is very very best tai like your soft voice ti her all things thanka for sharing all information abt marghsish pooja Abt face dress pagla .
🙏प्रसन्न प्रसन्न प्रसन्न वाटतंय ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
खूप छान झाली पूजा नेहमीप्रमाणेच❤
Khup chan pooja mandli ahe 😊❤
खुप छान पुजा मांडली आहे ताई
puja khup chan mandali ahe g
Khupach sundar zali aajachi pan pooja❤
Khup khup Sundar Pooja keli tai ❤❤❤❤
Shree Swami Samarth. Khop chan pooja
Khup sundar pooja tai🙏🌺🙏
अग ताई किती छान पूजा मांडलीस तू तुझा व्हिडिओ पाहून तर माझ्या डोळ्यातून पाणी चाले देवी महालक्ष्मीचे रूप खूप छान दिसत आहे. श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏.
श्री स्वामी समर्थ 🙏 छान पूजा👌👌
खुप सुंदर मन प्रसन्न होते तुझी पुजा बघुन जय माता दि 🙏🏼🙏🏼🙏🏼
Shree Swami samrth 🌹 khup Chan puja ❤🎉
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌹 🙏🏻🌹👌🏻
खूप छान. श्री स्वामी समर्थ❤❤
खरंच खूपच अप्रतिम,खुप सुंदर.❤❤
Khup chan sajawat ani puja devi pan tejasvi disat aahe 🙏🙏🌹
Shree Swami Samarth tai 🙏 khupch chan 😊tai tumhi khup chan distay Sadi mast 😊❤
Khup vat bagitle Kal video chi pn AJ video pahila khup ch Sundar puja keliy ❤
Khup sundar speech less
Khup chan tai.... 👍❤️
Khupch sundar....shabdach nahi....🙏
Khup Sundar Pooja, khup chan
Khup sunder pooja ❤🙏
Shree Swami Samarth Shree Guru Dev Datta 🙏🙏🌹🌹🙏🙏
छान पूजा केली 👌
Khub chyan tai 🙏
Khup chan, khup chan, chupchan❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
?ताई तुझी देव पुजा खूप छान व मनाला प्रसन्नता वाटते, ताई आई 😢सोडून 😢गेल्या वर आई विनह कसे करायचे, 😢😢ताई, आई नाही तर या जगात माझ म्हनुन कोणीच नाही, 😢कस जगायचं कशासाठी राहायाच😢😢😢😢
छान झाली पूजा
Khup chan puja 🙏
Khup Chan Puja ❤❤❤
खूप छान पूजा केली आहेस ताई श्री स्वामी समर्थ
Kub sondor Puja tai
Khup sunder puja mandli aahes tai .
Khup chan tai❤❤ Shree Swami Samarth❤❤
Nice decoration of Mahalakshmi. Your saree is really nice, it's looking good on you. Thank you for sharing
Khupch chan diste devi aai 🙏🙏
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth 🙏🙏🌺🌺 Tai nehami sarkhee kup sunder pooja ani decoration tu manath aalki jay kahi karte ty chanch 👌👌🥰🥰 tai Sadi colour chan 👌 👌 Ani tu kup sunder desate 😍😍🙏🙏
🌼🌹श्री स्वामी समर्थ🌹🌼
Khup j sundar puja ahe tai. ✨✨man prassan houn gel tumchi puja baghun.. 👌🏻👌🏻👌🏻
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌹खुपच छान पूजा
Khupch chhan zali pooja
सुंदर पूजा आणि मांडणी पण तुझी साडी पण सगळंच छान
Shree Swami Samarth khoob Sundar Puja ahe😊
Shree swami samarth ❤ अंबा बाईचा ऊदो ऊदो ❤❤
Khup sunder Pooja 🙏
खूपच छान पूजा केली आहेस तू ताई ... बघतच बसावं असं वाटतं
श्री महालक्ष्मी प्रसन्न 🙏🙏
Khup chan
Pooja khup chaan🙏🙏 t
Pooja khup chhan zhali aahe