गिरनार पर्वत🚩रात्रीचा प्रवास/दत्त जयंती 2022 पौर्णिमा / 10000 steps/Live..मराठीत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
- #Girnar
#girnarparvat
#गिरनारपादुकादर्शन
#गिरनारमराठी
#Girnardarshan
#गिरनार
#गुरुदेवदत्त
#दत्तमहाराज
#गिरनारपादुका
#मराठीत
#Gujarat
#Junagadh
#खाऊपियुब्लॉग
#KhauPiyuvlog
#गिरनारपर्वत
गिरनार पर्वत🚩Live रात्रीचा प्रवास मराठीत /दत्त जयंती पौर्णिमा 2022 / 10000 steps (@khauPiyuvlog)
गोरक्षनाथ आश्रम -श्री शेरनाथ बापू आश्रम गिरनार 👍
येथे एक दिवसाचे भाडे 1300 ते 1800/- पर day आहे. निःशुल्क अन्नछत्र इथे आहे.
चहा नाष्टा जेवण फ्री मध्ये इथे करता येते.
स्वच्छ्ता ही येथे दिसते.
सनातन हिंदु आश्रम गिरनार
Phone-0285 2621086
7861879640 - office
सनातन आश्रम मह्ये 350/-per day भाडे आहे.
भारती आश्रम not recommended..
येथे ही निःशुल्क अन्नछत्र आहे. पण येथे थोडी अस्वच्छता दिसली. पर्याय नसल्यास इथे राहावे.
***Girnar Ropeway starts at 7am morning open till 5.30 pm
10,000 steps - Ropeway till 5000 steps - remaining 5000 steps either by Doli or by walk
Online Bookings on "udankhatola" website.
Direct Tickets also available on counter at Girnar.
Time stamps
________________________
00:00 introduction
________________________
Dwarka-Somnath-Girnar
1st Dec 2022 to 9th Dec 2022 (9 Days)
पुण्याहून ट्रेनने प्रवास सुरू - मुंबई - द्वारका (गुजरात) - सोमनाथ (गुजरात) - गिरनार (जुनागड) - अहमदाबाद - पुणे प्रवास वर्णन
Dwarka darshan video link
• मुंबई ते द्वारका संपूर...
Somnath Darshan video link
• सोमनाथ संपूर्ण प्रवास ...
Thanks for watching..
Please Subscribe, Like👍, Share
(@KhauPiyuvlog )
____________________________________________________________________________________
Music: Folk Bed
Musician: Jason Shaw
URL: audionautix.com
Title: Inspirational background
URL:pixabay.com/mu...
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
ताई खूप छान
श्री गुरुदेव दत्त
धन्यवाद 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
Jai girnari 🙏
जय गिरनारी 🙏 जय श्री गुरुदेव दत्त 🙏
Avadhoot chintan Gurudev Dutt !!
Itka changla detailed video haach watla ... Khup khup Dhanyawad.
Bolawtil maharaj Teva jaail nakki.
मी पण गेल्या शुक्रवारी बहिण, भावांसोबत जाऊन आले, तेथील वातावरण प्रभावी असुन वेगळाच आनंद , मन शांती मिळते. ❤जय गिरनार, जय गुरूदेव दत्त!! ❤❤
आपला अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद ताई.. खरेच तिथले वातावरण काही वेगळे आहे मनास खूप आनंद व शांती मिळते.. जय गिरनारी 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏❤️
दोघांसाठीही खूप प्रशंसनीय आणि धाडसी प्रयत्न.
श्री दत्त महाराज आपणांस दीर्घायुष्य देवो.
सतगुरू कृपा, श्री दत्त महाराजांची कृपा ..
आपले शुभाशीर्वाद मिळाले ..
महाराज सर्वांना निरामय आरोग्य देवो ही सदिच्छा..धन्यवाद ..
श्री गुरुदेव दत्त 🙏 जय गिरनारी 🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏 जय गिरनारी 🙏
खुप छान video श्री स्वामी समर्थ महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙌
धन्यवाद.. जय गिरनारी 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
तुमच्या मुळे मला गिरनार पर्वत बघायला मिळायला ते पण इतक्या व्यवस्थित पणे thank you 😊 दत्त महाराज मला पण लवकर बोलवा
धन्यवाद 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
खूप छान गिरनार पर्वत दर्शन छान होते .
जय गिरनार श्री दत गुरु
धन्यवाद..जय गिरनारी.. श्री गुरुदेव दत्त 🙏
।। अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।। दिग्गम्बरा ,दिग्गम्बरा श्री पाद वल्लभ दिग्गम्बरा ।। श्री स्वामी समर्थ ।। जय गिरनारी ।। बाबांचे विशेष कौतुक वाटले ।।
धन्यवाद .. बाबांकडून ही धन्यवाद .. जय गिरनारी 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
ताई अभिनंदन, खूप छान माहिती पूर्ण विडिओ बनवला आहे.श्रीगुरुदेव दत्त ❤
धन्यवाद मंजु जी 😊🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏❤️
Avdhoot chintanm shree gurudev datta shree Swami Samarth Jay girnari
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 जय गिरनारी 🙏
खूप छान माहीती दिली जयगिरनारी नक्की जावू दर्शनाला
धन्यवाद.. श्री गुरुदेव दत्त🙏 जय गिरनारी🙏
Shri Gurudev Datta
जय गिरनारी 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ 🙏 जय गिरनारी 🙏
Jai neminath Jai girnar
नेमीनाथ महाराज की जय .. जय गिरनारी🙏
जय गुरुदत्त अलखनिर्जन खुपच छान गौरखक्षनाथ आश्रम तिथे निशुल्क भोजन भेटते
धन्यवाद.. हो गुरु गोरखक्षनाथ आश्रमात निःशुल्क भोजन व्यवस्था असते..
श्री गुरुदेव दत्त 🙏
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त 🙏
जय गुरुदेव दत्त. खूप छान माहितीपूर्ण व्हीडीओ ताई
धन्यवाद.. श्री गुरुदेव दत्त 🙏 जय गिरनारी 🙏
खूप छान ताई 🙏
बाबांना नमस्कार 🙏
धन्यवाद आदेश जी .. बाबांकडून ही नमस्कार व आशीर्वाद 🙏 जय गिरनारी 🙏 श्री गुरूदेव दत्त 🙏
खुप छान ताई आज तुमच्या मुळे गिरनार पर्वत बघायला भेटला दत्त गुरूंचे दर्शन झाले तुमच्या मुळे खुप मनापासून धन्यवाद
धन्यवाद.. सतगुरु कृपा..
जय गिरनारी 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
खूप छान. श्री गुरुदेव दत्त. जय गिरनारी.
धन्यवाद.. श्री गुरुदेव दत्त 🙏 जय गिरनारी 🙏
जय श्री.गिरनारी
जय गिरनारी🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
खूप छान व्हिडिओ जय Girenari
धन्यवाद अंजली ताई.. जय गिरनारी 🙏🙏🙏
🙏🌹श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा🌹🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏
खूप च छान वाटली तुमची गिरनार वारी. वडिलांचे खूपच कौतुक आहे.
धन्यवाद मानसी ताई .. जय गिरनारी 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
आताच 3 dec 2023 la जाऊन आले एक अविस्मरणीय अनुभव
छान .. खरोखर अविस्मरणीय अनुभव .. जय गिरनारी 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
Khupppp Khupppp chhaan mahitipurna video. Amhalahi girnar darshan jhalyasarke watale. Manapasun dhanyavad 🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
धन्यवाद ज्योती ताई..
सतगुरू कृपा 🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏
Khup chan vattl as vatl mihi tumcya sobt chalt ahe jay girnari🙏
मनापासून आभार .. जय गिरनारी 🙏
श्री गुरुदेव दत्त🙏
खुपच सुंदर
धन्यवाद.. जय गिरनारी 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
जय गिरनारी, श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻
जय गिरनारी.. श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...आम्ही ही येतोय 25 तारखेला येतोय गुरूषिखर दर्शनाला...
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
खूप छान ..त्या दरम्यान मी ही येत आहे 😊
Jay ho neminath bhagwan ki 🙏
नेमिनाथ भगवान जी की जय हो 🙏 जय गिरनारी 🙏
Shri Gurudev Datta ❤
श्री गुरुदेव दत्त 🙏 जय गिरनारी 🙏
श्री दत्त महाराज की जय
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
||श्रीगुरूदेवदत्त ||
जय गिरनारी 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
खूप सुंदर व एकदम सविस्तर माहिती
धन्यवाद 🙏
@@KhauPiyuvlog खुप छान माहिती दिली माझे पण दर्शन झाले असे वाटत होते पण माझी पण इच्छा आहे श्री दत्त महाराज आणि श्री स्वामी कुपेने दर्शन होईल . श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ धन्यवाद ताई छान. माहिती दिली
धन्यवाद..
जय गिरनारी 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏
ताई आपणास दत्त महाराजाचे खुप आर्शिवाद🚩🚩🚩🙏🏼
किती वेळ लागतो
दत्ता कृपा 🙏🏼
धन्यवाद .. जय गिरनारी 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
आपल्या चालण्याच्या स्पीड वर आहे .. खालून 10000 पायऱ्या चढण्यास 4-5 तास लागतात .. उतरण्यास 6-7 तास .. जय गिरनारी 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
श्रीगुरु कृपा 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
आज पाहिला हा व्हिडीओ... खुप छान वाटले... आम्ही सर्व कुटुंबाने २ वेळा पाहिला... मी आत्ता ३ मार्च रोजी गिरनार दर्शनाला गेलो.. तेव्हा पासून घरात एकच विषय आहे... आम्ही खूप व्हिडीओ पाहिले... सर्व व्हिडीओ छान वाटले.... तुमचे बाबांचे खुप खुप कौतुक. सप्रेम आभार, पुणे..
खूप छान ..आपला अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद.. बाबांकडून ही धन्यवाद .. जय गिरनारी 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
Khup chhan mahiti dili Tai, tumche ani tyanchya Baba n che Abhinandan ani koutuk Shri Swami Samarth, Jay Girnari
धन्यवाद साक्षी ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 जय गिरनारी 🙏
तुमच्या व्हिडिओ मुळे छान आयडिया मिळाली.
धन्यवाद पल्लवी ताई.. जय गिरनारी 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
मी नुकतीच गिरनार वारी करून आली.... पण रात्री ची चढण कशी असते हे बघावे म्हणून विडिओ पाहिला.... खूप अप्रतिम माहिती आणि भक्ती बघायला भेटली.... आणि बाबांचे मनापासून कौतुक.....
मनापासून धन्यवाद 🙏
बाबांकडून ही धन्यवाद ..
जय गिरनारी 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
Khup chan tai mahiti dili babanche kavtuk mihi mane tumchya sobat video pahtana girnaar chadle aanda ghetla jay girnari. Shri Gurudev Daata
धन्यवाद🙏
जय गिरनारी 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
@@KhauPiyuvlogप्रिया जी जय गिरनारी मला पण गिरनार जायचे आहे आपण पुन्हा जात असाल तर जरूर सांगा हि एक कळकळीची हाथ.🙏🙏 जोडून नम्र विनंती करतो प्रिया जी. आमच्या कमेंट ला मराठी मध्ये मॅसेज करून रिप्लाय दयाल ना प्रिया जी? जय गिरनारी
नमस्कार.. गिरनार हे खूपच दिव्य असे क्षेत्र आहे तिथे जाणे महाराज ठरवतात त्याच्या कृपेने तुमच्या मनात इच्छा झाली आहे तर तुमचा जाण्याचा योग ही येईलच आणि तिथे जाण्याचे मी जर माध्यम असेल तर तेही नक्कीच घडेल ..
khaupiyuvlog@gmail.com वर आपला नंबर ईमेल करावा मी आपणास प्लॅन ठरल्यास संपर्क करीन ..
धन्यवाद..
श्री गुरुदेव दत्त 🙏 जय गिरनारी🙏
छान माहिती दिली आहे ताई तुम्ही.... धन्यवाद.. श्री गुरुदेव दत्त..
धन्यवाद पवन.. श्री गुरूदेव दत्त 🙏
🌸अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌸 ताई, खुपचं छान गिरनार पर्वत दर्शन 🙏
धन्यवाद ..🌸अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 जय गिरनारी 🙏
जय गिरनारी
जय गिरनारी🙏
खूप सुंदर व्हीडिओ तयार केला आहे. तुमच्या सोबत मीदेखील प्रवास केला आहे असे वाटले. छान माहिती दिलीत याबद्दल खूप खूप धन्यवाद
खूप खूप मनापासून धन्यवाद संध्या ताई..
श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏
😅😮
🙏🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
खुप छान ताई 👌👌
धन्यवाद उज्वला ताई.. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Jai Girnar, Shree Gurudev Datta. Khup chhan Mahiti Deelit.
धन्यवाद चेतन जी..
जय गिरनारी 🙏 श्री गुरुदेव दत्त🙏
Avdhut chintan shri gurudev dutt
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏 जय गिरनारी 🙏
Far Chan mahiti dilat dhanyavad
धन्यवाद वैशाली🙏 श्री गुरूदेव दत्त🙏
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🙏 जय गिरनारी 🙏
Jai Girnari
Jai Girnari 🙏
Nice
Thanks.. जय गिरनारी 🙏
Khup sunder video. Khupach chaan 👍
धन्यवाद 🙏
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर जय गिरनारी 🙏🙏🙏
जय गिरनारी 🙏 श्री गुरुदेव दत्त🙏
🙏🙏🙏🙏 आपला विडीयो आम्हाला खूप फायद्याचा आहे , आम्ही जाणार आहोत , अभिनंदन
धन्यवाद 🙏 आपल्याला गिरनार यात्रेसाठी शुभेच्या .. जय गिरनारी 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
Priya...you are really blessed....खूप छान माहिती दिलीस..धन्यवाद...दत्त महाराज तुझ्या पाठिशी सदैव आहेत...जय गिरीनारी
धन्यवाद कल्याणी ..
सतगुरु कृपा 🙏 महाराजांची कृपा 🙏
जय गिरनारी 🙏
Tai tumhi khup chan mahiti deli tyabaddal thank you 🙏
Thank you Sanjivani Tai 🙏
जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏
खूप छान विडीओ.....जय गिरनारी....मि 2021ल जाऊन आले...आयुष्यातिल सगळ्यात सुखाचा क्षण....आणि अविस्मरणीय दिवस....अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
धन्यवाद 🙏 खूप छान..जय गिरनारी..
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏
Mast
खुपच छान.आमचा योग केव्हा येतो ते पाहु .
धन्यवाद.. जय गिरनारी 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
🌹जय गिरनारी 🌹🙏🙏
जय गिरनारी 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
Chan mahiti
धन्यवाद 🙏
खूपच छान गिरनार पर्यंत नेले तुम्ही आम्हाला
आता प्रत्यक्ष गिरनार भेटीची ओढ लागली आहे
महाराज नक्की भेट घडवतील
हो ओढ ही लागते आणि महाराज भेट ही घडवून आणतात.. धन्यवाद..
श्री गुरुदेव दत्त🙏
खूप छान video बनवला ताई तुम्ही 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद पल्लवी ताई🙏
JAI GIRNARI
जय गिरनारी 🙏
Shree datta prasnns
श्री गुरुदेव दत्त 🙏 जय गिरनारी 🙏
छान माहिती सांगितली आहे ताई 👍जय गिरनारी
धन्यवाद.. जय गिरनारी 🙏 जय श्री गुरुदेव दत्त🙏
Khupach chhan tumcha confidence baghun ase watate ki me hi Girnar wari karavi,Karan mala khup wish ahe..mala nakkch datta guru Girnar wari karita bolvatil....jay Girnari ❤❤❤
धन्यवाद.. गुरू कृपा🙏
तुमच्या मनात इच्छा ही त्यांनीच उत्पन्न केली त्यामुळे बोलणारे करून घेणारे ही तेच आहेत.. श्री गुरुदेव दत्त 🙏 जय गिरनारी 🙏❤️
जय गिरीनारी, मी पण वयाच्या 60 व्या वर्षी पहिली वारी केली. तुमच्या वडीलांनी जसे वयाच्या 76 व्या वर्षी गिरीनार यात्रा केली तशी मलाही घडू दे. जय गिरीनारी
खूप छान.. इच्छा आहे तर महाराज सर्व काही घडवून आणतात.. तुमच्या इच्छा शक्ती, श्रद्धा, भक्ती ला नमन 🙏 जय गिरनारी 🙏
माहीती खूप छान सांगितली
धन्यवाद.. जय गिरनारी 🙏
!!! Shree guru devdatta!!! Shree guru kripa!!! Khup chan...!!! Very informative..!!!! An especially clapping hands an salute to both patil kaka and other person who said apali vat he ananta kadun tei ananta kade...!!!! Ek satya
धन्यवाद सरिता 🙏
खूप छान,🙏🙏🙏🌹🌹
धन्यवाद.. जय गिरनारी 🙏🙏🙏
Tai khup chhhan darshan zale, video khup chahan banawala,
धन्यवाद🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री गुरुदेव दत्त🙏
आम्हीं तुमच्या नंतर दोन दिवसांनी जाऊन आलो. आयुष्यातील खूपचं सुंदर अनुभव आहे. प्रत्येकाने एकदातरी हा अनुभव घ्यावा.
दत्त महाराजांच्या कृपेने तुम्हाला आम्हाला हा सुंदर अनुभव घेता आला.. अगदी खरे आहे आयुष्यात एकदा तरी हा अनुभव प्रत्येकाने घ्यावा "जय गिरनारी"
❤️🤗🤗❤️ mast tai ty mana pasun 🤗
Thank you Sangita Tai 😇
Khup chhan 🙏🙏🙏
धन्यवाद..जय गिरनारी🙏
Khupch chhan video kela. Tumcha barobar mihi darshan karat hote. Maharaj mala lavkar darshanala bolawa. Baba che khup kautuk karavese vatate. 🙏 🙏 Jai gurudev datt🙏🙏
मनापासून धन्यवाद आरती ताई.. बाबांकडून ही आभार.. जय गिरनारी 🙏
जय श्री गुरुदेव दत्त 🙏
Khup chan , apratim .. Jai Girnari.. shree Guru Dev Datt
Tai tumhala total kiti tas lagle ?? Khali parat kotila Alya??
धन्यवाद .. गुरुशिखर चढण्यास आम्हास ४-५ तास लागले..
शिखर पासून खाली ५०-६० पायऱ्यांवर बसून दोन तास जप केला .. पौर्णिमा सकाळी ८ वाजता लागल्यावर दर्शन घेवून निघालो ते खाली येण्यास आम्हाला दुपारचे दीड ते दोन वाजले ..
उतरण्यास ज्यास्त वेळ ६-७ तास तरी लागतात..
Total ~12 तास तरी आम्हास लागले.. जय गिरनारी 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
JAI GIRNARI 🙏🙏
Namaskar Tai Mala pan Maharajani teen vela girnar la bolavale
Darshan ghevun khup samadhan milale ani man prasanna zale
4 jan 2023 la pan gele hote
Datta Maharajan mule darshan khup chan zale
Jai Girnari tera bharosa hai bhari 🙏🙏
AVDHOOT CHINTAN SHREE GURUDEV DATTA 🙏🙏🙏
नशीबवान आहात तुम्ही संगीता ताई.. महाराजांची कृपा.. हो खूप प्रसन्न वाटते ..
जय गिरनारी🙏
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏
नमस्कार
आपण खूप छान व्हिडिओ बनवलेला आहे. मी पुणे येथून गिरनार येथे दर्शनासाठी आलो होतो. गिरनार येथे श्री गोरक्षनाथ आश्रम येथेच मुक्काम केला. स्वच्छ सुंदर रूम मिळाली. लंबे मारुतीचे दर्शन घेऊन चालण्यास सुरुवात केली. 4:30 तास चालल्यानंतर गुरुचरणांचे दर्शन घडले. आपण बनवलेला व्हिडिओ 1नंबर आहे. कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही. आपला खूप खूप आभारी आहे.
जे गिरनार दर्शनासाठी जातात त्यांना तेथे काही अडचण येत नाही महाराज सर्वांची काळजी घेतात तरीही माझा तेथील अनुभव शेअर करावा म्हणून हा व्हिडीओ बनवला तो उद्देश सफल झाला हे तुमच्या अनुभवावरून सार्थ झाला ..
आपला अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद..
सतगुरू कृपा🙏 जय गिरनारी 🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏
Me sudha mazya mulabarobar girnar kele ratri yetana aani jatanna payeech zale aapanhi lavkarch bhetu
खूप छान देशपांडे काका.. धन्यवाद..
जय गिरनारी 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
Khup chan kithi TASS lagtat
धन्यवाद.. वयोमानानुसार आणि चालण्याच्या स्पीड वर आहे .. नार्मल स्पीड ने 5-6 तास गिरनार वर चढताना लागू शकतात आणि उतरण्यास थोडा जास्त वेळ लागतो.. 7 तास तरी लागतो..
नर्मदे हर 🙏
Chhan mahiti sangitalee aahe. Mee aani maza mulaga August madhe Girnar gurushikharpaduka darshan gheun aalo. Aamhee ratree 1 te 6 madhe 10000 payarya chadhalo. I relived the experience. Thank you.
खूप छान.. धन्यवाद..
जय गिरनारी 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
जय गिरनारी 🚩 सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण माहिती समजेल अशा शब्दात सांगितली. तुमच्या माहितीचा मला नक्की फायदा होईल. नर्मदा परिक्रमाचा व्हिडिओ चांगला आहे.
धन्यवाद राजपूतजी .. श्री गुरुदेव दत्त 🙏जय गिरनारी 🙏
Mi 2012 madhe gelte khup chan vatate
खूप छान सुनीता ताई.. जय गिरनारी 🙏
Jai Girnari me pan gelo hoto March 2022
Jai Girnari Vithoba ji 🙏
Girnar to Diu bus morning me kitna baje milega
Please check it on GSRTC website.. Bus from Junagadh to Diu.. Thank you ..
जय गिरनारी 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
"Jai Girnar". "Digambara Digambara Shreepad Vallabh Digambara"
Remarkable blog & good knowledge shared by you with your father, pl keep it up!
🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
"Jai Girnari" Thank you for appreciating.. Shree Gurudev Datta🙏🙏🙏
पूर्ण 10000 पायऱ्या चढुन खाली येण्यास किती वेळ लागतो
६-७ तास तरी लागतात. प्रत्येकाच्या स्पीड वर आहे.. श्री गुरुदेव दत्त 🙏
किती तास लागतात पायऱ्या चढयला प्रवास कधी करावा कुठे उतरवायचे स्टेशन ला बस कुटून मिळेल मला मार्गदर्शन करावे कृपया
वयोमानानुसार व चालण्याच्या स्पीड वर आहे..संपूर्ण 10000 पायऱ्या चढण्यास 4-5 तास व 6-7 तास उतरण्यास लागू शकतो ..
5000 पायरी पर्यंत रोपवे ची सुविधा आहे..
जवळील रेल्वे स्टेशन व एसटी स्टँड चे नाव "जुनागढ" आहे.. स्टेशन वरून गिरनार पायथ्याशी जाण्यास ऑटो मिळतात..
धन्यवाद.. श्री गुरुदेव दत्त 🙏
आपण घरून पादुका घेऊन गेल्यास त्या दत्ताच्या पदुकला स्पर्श करू देतात का . तिथले पुजारी कृपया सांगा मला न्यायच्या आहे पादुका ...
आणि तुम्ही शिदा पण घेऊन जाता येतो असे सांगितले तर ते शिध्याच्या रुपात घेतात का ....की मग त्यांना तिथे रुपयांचे दान करावे लागते .कृपया सांगा ...
तुम्ही पादुका घेवून गेलात तर तेथील गुरुजी महाराजांच्या पादुका स्पर्श करून देतील तुम्ही घेवून जावू शकता..
शिधा घेवून जाणारे मी पाहिले आहेत परंतु ते घेवून चालणे थोडे अवधड जाते .. जितका तुम्ही शिधा घेवून अन्नछत्र पर्यंत पायऱ्या चढू शकाल तेवढा घेवून जावू शकता ..
तीही एक सेवा आहे कारण इतक्या वर पर्वतावर ही तेथील येणाऱ्या भक्तांकरिता अविरत सेवा अखंडपणे तेथे चालू आहे हे खूप विशेष आहे जर आपल्याला काही योगदान देता आले तर जरूर द्यावे ..
ऐच्छिक रुपये चे दान ही देता येते.. तेथे online transfer, UPI नी ही दान देता येते ..
धन्यवाद.. श्री गुरुदेव दत्त 🙏
छान माहिती दिली आहे,ताई येथे जाणारया गृपचे नंबर दयाल का.धन्यवाद
धन्यवाद अपर्णा ताई .. मी व माझे बाबा च फक्त गेलो होतो ग्रुप नव्हता.. पण मला ग्रुप चा नंबर मिळाला की नक्की शेअर करेन..
Ase mhantat ki Datta prabhunchi ichha aslyavarch ya pavitra kshetri aapan jau shakto. Tyanchya ichheshivay he shakya nahi. Tumhi 10000 payarya chadhun kanyacha uttam ninay ghetlat nahitar aata rope way mule khari shraddha aani bhakti kalnar nahi. Suruvatichya 200- 300 payarya chadhatana sariracha kas lagto khara pan he dvya nigrahane Paar kelyavar dattaprabhau pisasarkhe alagad padukaparyant netat. Ha divya anubhav party Ekaterina ghyava.
अगदी खरे आहे नीलेशजी तुमचे "बुलावा" यावा लागतो. महाराज आपल्या पाठीशी असतातच आणि बळ ही देतात. हा दिव्य अनुभव जीवनात एकदा तरी सर्वांनी घ्यावा. धन्यवाद.
श्री गुरुदेव दत्त🙏
Tai 5 year's mulala gheun jau shakto ka
5 हजार पायरी पर्यंत रोपवे आहे. आणि जर संपूर्ण 10000 चालत करायचे असेल तर 5 हजार पायरी पर्यंत दुकाने आहेत त्यानंतर दुकाने नाहीत.. जर चालण्याची तयारी असेल तर काही हरकत नाही किव्हा डोली ची ही सुविधा आहे ..फक्त थोडी काळजी घेवून जावे.. अवघड आहे पण अशक्य नाही ..आणि जेथे इच्छा असते तेथे मार्ग ही मिळतो .. महाराज सर्व घडवून आणतात ..
जय गिरनारी 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
Thank you tai
प्रिया मी वैशाली राणे garudeshver ला भेटलो होतो 👍
वैशालीबेन नमस्कार, मागील वर्षी आपण गरुडेश्वर येथे भेटलो होतो तेव्हा तुम्ही उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करावी व माहिती सांगितली होती. तशी ती आम्ही पूर्ण ही केली.. पण त्याचा व्हिडिओ केला नव्हता आणि तुमचा फोन नंबर ही घेतला नव्हता..
अगदी 0:0 time match करून दत्त महाराजांच्या मंदिर गरुडेश्वर येथे ह्या वर्षी आपली महाराजानी भेट घडवून आणली त्यामुळे मला खूप आनंद झाला ..
दत्त महाराज कसे घडवून आणतात आणि परिक्रमा नर्मदा मैया आपल्याकडून कशी परिक्रमा करून घेते याचा प्रत्यय मला येथे आला.. आपल्या प्रमाणे मला ही वाटते की सर्वांपर्यंत उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा ची माहिती पोचवावी..
त्यामुळे याचा उल्लेख मी माझ्या पुढील ब्लॉग जो "उत्तर वहिनी नर्मदा परिक्रमा" व "गरुडेश्वर दत्त मंदिर" चा लवकरच पोस्ट करणार आहे..
धन्यवाद..
श्री गुरुदेव दत्त 🙏 नर्मदे हर 🙏
Tai damlelya bagun ani 10000 payarya bagunch mala dam lagla😢
Somvari jaych
सोमवारी दत्त धुनी प्रज्वलित झालेली पाहायला मिळते तेव्हा जायचे.