नमस्कार अंकिता तुझे आधी मी वर्षभर व्हिडिओ पहिले. पण माफ कर आज subscribed केले. कारण आधी मी तुझे सगळे व्हिडिओज पाहिले. तुझी खरे बोलण्याची धमक आणि तूझ्या कुटुंबीयांचे एकमेकांशी असणारे bonding खूप छान आहे. आणि तुझा सिलेक्टेड मित्र परिवार. आणि माका सगळ्यात आवडलेला तुझा मालवणी बोलणा आमच्या घरातला तू आसय असा वाटता. असेच व्हिडिओज बनवत राव. तूझ्या पूढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा बाय निलेश कांबळी मु. पोस्ट आरवली ता. वेंगुर्ला
खूप छान व्हिडिओ होता ब्लॉक अंकिता🎉
नमस्कार अंकिता
तुझे आधी मी वर्षभर व्हिडिओ पहिले. पण माफ कर आज subscribed केले. कारण आधी मी तुझे सगळे व्हिडिओज पाहिले. तुझी खरे बोलण्याची धमक आणि तूझ्या कुटुंबीयांचे एकमेकांशी असणारे bonding खूप छान आहे.
आणि तुझा सिलेक्टेड मित्र परिवार.
आणि माका सगळ्यात आवडलेला तुझा मालवणी बोलणा आमच्या घरातला तू आसय असा वाटता. असेच व्हिडिओज बनवत राव. तूझ्या पूढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा बाय निलेश कांबळी
मु. पोस्ट आरवली ता. वेंगुर्ला
khup chaan ajach madhu mangesh karnik yanchi tarkarli hi kadambari vachun zali ani haa raapan cha video baghyala milala....
खुप सुंदर छान व्हीडिओ. मी 8 year चा youtuber आहे.
Khup chan shoot, ani kahi mahiti pan milte
Hi
Drone udvayla police yanchi permission ghyavi lagtey ka..??
कृष्ण मंदीराचा वर्धापन दिन या वेळेस खुप जोरदार जबरदस्त झाला पाहिजे अंकीता ताई
YOUR father is just🙏👌🔥
तुमच्या दोस्ती मधे मला परमेश्वर दिसतो म्हणून मला बोलावासं वाटतं दोस्ती का दुसरा नाम ईश्वर है
Konta app, aani kaay upyog ahe tya app cha...
Avdi dhavpal Kashi kartes...Manal pahije
Camera check karyala konta app vaprla?
Radar boat
@@KokanHeartedGirl thank you
👍for international tours.
From where we can purchase like this t shart
परमिशन शेतकऱ्याची घेतीली का ताई ?
जन्म कोकणातला गत जन्मीची पुण्याई 😊
Beautiful video
💖💖💖💖💖💖💖
रापण झालं रे .....मीच 6 वेळा जाऊन ईलो
बस करा रे ते
kolhapur ... vishay hard mh09
😊💐💐🙏🙏👏👏
MH 10 wala tractor🚜 ahe tai
aamcha us ahe to
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤️
प्लास्टिक चा विषय मांडल्याबद्दल 🙏🏻🙏🏻🙏🏻
Crush ❤
Tu tyala kas vatlay te
2nd
Mohit la ka nahi vichar lo
First 😂❤️
Tu Digambar Naik saheban sobat ka video banvat nahis ..tey tr aaple malvani baseychya japnare aahet.
Pratik sheth cha vishy khol ahe 😅
Amka pn tshirt deva
Love bite ahe te
उसाला दरच नाही ₹3 KG NE GHETAT SHUGAR FACTOR VALE
3000 RUPEES TON
नशीब लागतं नाशिक ला जन्म घेयला
Hi
video shevat kokani english made ..
Happy jurrny,,,,, ankita