अंकिता मंदार खूप छान ब्लॉक मस्त आपल्या जिल्ह्यात येवढ भारी ठिकाण आहे. हे सगळ्यांनाच माहित नाही पण तुम्ही ते आम्हाला माहीत करून दिल त्या बद्दल तुमच्या सर्व टीमचे अभर🙏धन्यवाद अंकिता मंदार आणि सर्व टीम🙏🙏
अंकिता आंब्रडाक माझा आजोळ आसा आणि राऊळ महाराज माझ्या मामाच्या घराकडसुन जवळच राहत होते. आंब्रड गावातल्या धिंदयाळे वाडीत त्यांचा घर आसा. या ब्लॉगमध्ये आमका हसून हसून मारलास यो ब्लॉग एकदम मस्त झालो👌👌👌👌👌
With its huge expanse of greenery, trees, forests Malvan,Konkan resembles a lot like Canada. Konkan region awash with rivers is similar to areas around Ontario, Toronto, Vancouver. 24-6-2022.
तुमी सगळ्यांका actor बनवून सोडतलास असा वाटाता हा 🤷♂️🤷♀️ मदार वह्यतया के.... वालावलकरांच्या रतांब्यावर बगलाव 🤣😂आणि anku सिंधुदुर्गात ऐवढी चांगली स्थळा हत ती इतक्या वर्षांत पहिल्यादा कळला, माझा गावापासून खुप जवळ हा 😢😂🤷♂️, suraj, pradeep, anku, taliy dada, mandar, up wala bhai thanks for this information 👌✊👍anku बेडकाचा वजन तुझा पेक्षा जास्त असला तर उचलुन शिवगुंफा फिरून आणित गो 😉😁 singer चा surname वालावलकर हा ना, आवाज चांगलो हा रे मस्त 👌🖐👍one again thanks all of you for information.
Vlog छान होता.आजी 👌,किती सरळ आणि साध्या मनाच्या,किती छान ,त्यांना खोटखोटं बोलायला जमतच नव्हतं. ही खरी साधी माणसं . एक सजेशन आहे, तुमच्या गृपमध्ये एक हिंदी बोलणारे आहेत त्यांना जरा मराठी बोलायला शिकवलत तर बरं होईल .मराठी vlog मध्ये हिंदी खटकतं.तसही ते महाराष्ट्रात रहातात तर मराठी बोलायला काय हरकत आहे.
Tyana maharashtrat gvrnmnt ne bolavlay,te exam deun rank madhe alet mhnun mharashtrat nokari krtayt,tyana jewda jmta tewda prytna krtat te bolaycha,bhasha laadun khi hot nhi
खूप छान झाला हा भाग, अशी काही ठिकाणे परदेशात असतात तर ते लोक त्याची खूप प्रसिद्धी करून त्यास राष्ट्रीय हेरिटेज चा दर्जा देतात, आपण ही अशा ठिकाण ची प्रसिद्धी केली पाहिजे, बाकी गायक जबरदस्त आहे, बाकीचे उगाच त्याची मस्करी करतायत ☺️
*केडला म्हणजे लाल तोंडाचे माकड ...*मालवणी शब्द. हील स्टेशन वर लोकांच्या वस्तू ,खाद्य पदार्थ पळवणारे. घरात घुसूनही वस्तू पळवणारे... अंकिताला कोण म्हणेल केडला...
रीयली कोकणहरटेड गर्ल.......@नाइस पॅलेस... शिवगुंफा आंबरड.👌👌
अंकिता मंदार खूप छान ब्लॉक मस्त आपल्या जिल्ह्यात येवढ भारी ठिकाण आहे. हे सगळ्यांनाच माहित नाही पण तुम्ही ते आम्हाला माहीत करून दिल त्या बद्दल तुमच्या सर्व टीमचे अभर🙏धन्यवाद अंकिता मंदार आणि सर्व टीम🙏🙏
Vaibhav dada very nice human being.... Pure hearted guy.... 👌👌👌👌👌 Khatarnak....
Tnx मंडळ आभारी आहे🙏 ❤😍
Volg khup chan ❤❤
Sundar gupha...... gani apratim...sundar gato mitra....frnds chan aahet ...
Mandar shetye kharach lay bhari ani baki sagle pan jagat bhari lay bhari
अंकिता आंब्रडाक माझा आजोळ आसा आणि राऊळ महाराज माझ्या मामाच्या घराकडसुन जवळच राहत होते. आंब्रड गावातल्या धिंदयाळे वाडीत त्यांचा घर आसा. या ब्लॉगमध्ये आमका हसून हसून मारलास यो ब्लॉग एकदम मस्त झालो👌👌👌👌👌
आवाज नाद हा भाऊचा 👍🏻👍🏻👌👌👌👌
खूप छान, हेल्मेट घालून पाहणे Kirlos .
खूप छान अप्रतिम आपल्या महाराष्ट्रात खूप गुफा आहेत. पण त्याच जातन केल जात नाही
Sunder gumfaa,sunder vaibhav cha aavaj , sunder video khup khup sunder 👌
Khup Chan vlog aani shiv Ghupa Awasome! ❤️
अचंबित करणारी गुंफा.तुम्हाला आत गेल्यावर भिती वाटली नाही का? अनवाणी पायाने गेलात. तुझी मित्रमंडळी मस्त
Kedla म्हणजे काय❓
अंकिता तुझे विडिओ मी हल्लीच पहायला लागले.खूप छान असतात. मालवणी भाषा मस्तच.
Chhan hoto hyo shivgumfecho video ...Gav surekh ch asa go. Mast. . ashich mast majet raha. 🙏🤗🌹
भारी
ते गवळण गतोलो पोर्गो भारी असा
Har har Mahadev 🙏🏻🕉🔱
Vaibhav 👌👌🔥🔥🔥 the real true hearted guy
मस्त vlog होता ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ love from कोल्हापूर
Most beautiful.....👌😍vaibhav bro 😂💪#Ibrow😂🤩🤩
Tnx 🙏😍
With its huge expanse of greenery, trees, forests Malvan,Konkan resembles a lot like Canada. Konkan region awash with rivers is similar to areas around Ontario,
Toronto, Vancouver. 24-6-2022.
What a voice, can be a good singer
Har Har Mahadev 🙏🙏
Aaji cute ahet. ❤
छान , नक्की जाऊ
Khooopp chan vatali shivgunfa 👌👌🙏
Mja eli bghun recall our memories
छान ब्लॉग, गायक जबर्दस्त, अंकिता nice communication. All were superb. Keep it up.
Nice voice 👌🏻👌🏻🔥🔥🔥
सगळ्यात भारी गायक दादा
Khup chaan ahe
khuup chaan vlog 😊
माझे माहेर आंब्रड
अंकिता शिव गुंफा ब्लॉग लय भारी. गाणेवाला लय भारी.
माझं गाव ओसरगाव (सडेवाडी) ही शिवगुफा इतक्या जवळ असून सुद्धा मी गेलो नाही. छान vlog बनवला
Khup mast vatla ha vlog... Vaibhav kharch khup innocent ahe.. bicharyala saglyani target kelel.. hasun hasun potat dukhle.. 😂😂😂
माझ्या वडिलांचे गुरु आणि महाराजांचे मुंबई विक्रोळी येथे ही मंदिर आहे. तेथे ही तुम्ही जाऊ भेट घेऊ शकता .
Nice vlog.. singer mast.
तुमी सगळ्यांका actor बनवून सोडतलास असा वाटाता हा 🤷♂️🤷♀️ मदार वह्यतया के.... वालावलकरांच्या रतांब्यावर बगलाव 🤣😂आणि anku सिंधुदुर्गात ऐवढी चांगली स्थळा हत ती इतक्या वर्षांत पहिल्यादा कळला, माझा गावापासून खुप जवळ हा 😢😂🤷♂️, suraj, pradeep, anku, taliy dada, mandar, up wala bhai thanks for this information 👌✊👍anku बेडकाचा वजन तुझा पेक्षा जास्त असला तर उचलुन शिवगुंफा फिरून आणित गो 😉😁 singer चा surname वालावलकर हा ना, आवाज चांगलो हा रे मस्त 👌🖐👍one again thanks all of you for information.
अंकिता तुझ्या vlog मधून गावचे घर बघितला खूप छान वाटलं....
Aambrad gavch aamcho sundar haa.
Maja aai cha aai ch ghav aahe he tikadhche kadam
Vlog छान होता.आजी 👌,किती सरळ आणि साध्या मनाच्या,किती छान ,त्यांना खोटखोटं बोलायला जमतच नव्हतं. ही खरी साधी माणसं . एक सजेशन आहे, तुमच्या गृपमध्ये एक हिंदी बोलणारे आहेत त्यांना जरा मराठी बोलायला शिकवलत तर बरं होईल .मराठी vlog मध्ये हिंदी खटकतं.तसही ते महाराष्ट्रात रहातात तर मराठी बोलायला काय हरकत आहे.
Tyana maharashtrat gvrnmnt ne bolavlay,te exam deun rank madhe alet mhnun mharashtrat nokari krtayt,tyana jewda jmta tewda prytna krtat te bolaycha,bhasha laadun khi hot nhi
Avaj kharach khoop bhri hota👍👍👍
खूप छान
Gan bhari bola bhai
फार छान आवाज
Ek number vlog.loved it 😍😍😍
My father's Guru and Maharaj have this temple in Mumbai Vikhroli. You can visit there.
Aata tu Gaavi aahes Ankita Gaavche blog banvkas ki khup bara vatta Mandar jawl gellas mast shiv Gunfa mast hoti Bhari banvlas mast chan nice ♥ 🤣🤣👌👍
19:30 लं काय दिसले?
खूप छान झाला हा भाग,
अशी काही ठिकाणे परदेशात असतात तर ते लोक त्याची खूप प्रसिद्धी करून त्यास राष्ट्रीय हेरिटेज चा दर्जा देतात,
आपण ही अशा ठिकाण ची प्रसिद्धी केली पाहिजे,
बाकी गायक जबरदस्त आहे, बाकीचे उगाच त्याची मस्करी करतायत ☺️
Congratulation for 50k 💯🔥
My village ❤️
💖💖💖💖💖
This was very good Vlog.👍👍
Bharich
खूप छान vlog 💕
शिव गुंफा मस्त होती, आजी पण गोड आहे मंदारची💕
Like comment for dog.
Respect to you.
That's all fun.
हा लय भारी video झाला
माझे माहेर आहे आंब्रडला (दळवीवाडी) जुन्या आठवणी जाग्या झाल्या.खुप छान vlog मालवणी बोली छान गावाक गेल्या सारख्या वाटला.असेच छान छान video बनवत राहा.
From 34:36 is 😂🤣🤣🤣🤣🤣
Ankita tuje friends kharrach lay bhari hat
In this video, I liked temple a lot, so much silent and peaceful 🙂🙏🏻
Congratulations for 50,000 subscriber 👍
Thank you
👌👌🙏🙏
अंकीता शिवगुंफा चा ब्लाँग खुप छान होता व मंदार च गाव सुध्दा खुप सुंदर आहे पण गायक महाशय यांचा आवाज सुध्दा व ऐबरो पण सुंदर आहेत त्याला त्रास देऊ नका
CONGRATULATIONS FOR 50K 🔥🔥🔥🔥
Congrats 50k subscriber completed🎉
केडला म्हणजे काय?
*केडला म्हणजे लाल तोंडाचे माकड ...*मालवणी शब्द. हील स्टेशन वर लोकांच्या वस्तू ,खाद्य पदार्थ पळवणारे. घरात घुसूनही वस्तू पळवणारे...
अंकिताला कोण म्हणेल केडला...
👌
केडला म्हणजे काय please सांगा 😀🙏
माकडीण
@@vrushaliindulkar9076 thanx 😀🙏
Nice vlog & sasta beur man v wild kayo khata 😛😂
Tai resort address plz
Congratulations tai for 50 k
Thank you
Vaibhav dada la parat videos madhe baghayla avdel
👍👍
Lov u
माझा मूळ गावं आसा गो या
Vaibhav cha channel konta aahe.??
Kokani vaibhav
Atoy tumcha resort la lavkarach 👍
👍
❤️
Like for Bhai ka song
गायक दादा you tube वर आहेत का..नाव काय आहे
Kokani vaibhav
Kedla manje kay...
किलेस 🤣 गावक इल्या सारख्या वाटला
50K 😍
Thank you
goshta kokanchi mdhe aniket dakhvto ti aaji ahe ka?
ती दुसरी हि दुसरी.
aniket chi aji nahi..ti hasari aaji dakhvto ti mhanate mi....kontya gavar ale.ahet he sagle
😎
Are ha Bhiyya kon ahe
Technical guruji malavani version khup bhari hota yarrr to😄😄😄
Mandar Goa chya cricket player che pn video bnaw like krishna
अगो आमच्या शेजारच्या गावात येवन गेलस तु ..😊
Namaskar
ewdhi mothi hector asu auto madhe kashala firta
Ek aaji pratek gharat asavi
😄
तु खुप चांगला vlog करतेस ताई ❤️❤️
🙏🙏🙏
Vlog बरोबरच थोड motivation देते जा 🥰 म्हणजे आणखी बर्ं वाटेल आणि आम्हाला प्रोत्साहन मिळेल 😅
Abadaba jaba
मंदार गुहेत घेऊन जाईल... 🤣