आदित्य ठाकरेंचा अढळरावांना थेट इशारा! शिवसैनिक तुतारी वाजवून गद्दारी गाडणार!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 พ.ค. 2024
- चाकण येथे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांच्या प्रचारार्थ पार पडलेल्या सभेत शिवसेना युवा नेते आदित्यजी ठाकरे यांनी घणाघाती भाषण केले. या आक्रमक भाषणात त्यांनी "गद्दार आढळराव तुम्ही निवडून कसे येता तेच बघतो" असा थेट इशारा देत शिवसैनिकांना तुतारी वाजवून गद्दारी गाडण्याचे आवाहन केले!
शिरूर लोकसभा क्षेत्राचे मविआ उमेदवार डॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांच्या प्रचारार्थ चाकण येथे मा.शरद पवार साहेब, मा.आदित्यजी ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत डॉ अमोल कोल्हे यांनी केलेलं वादळी भाषण चांगलच गाजत आहे. यामध्ये त्यांनी डमी उमेदवार श्री शिवाजी आढळराव आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर देताना त्यांना चांगलच आरसा दाखवला आहे!
-डॉ. अमोल कोल्हे
Member of Parliament (Shirur Loksabha )
__
Subscribe this channel for more updates:
bit.ly/Amol_Te_Anmol
__
For more such videos follow me on:
Instagram:
/ amolrkolhe
Facebook:
/ dr.amolkolhe
Twitter:
/ kolhe_amol
__
@NCPspeaks
@TV9MarathiLive @SakalMediaGroup @abpmajhatv @mataonline @saamanaonline @Sarkarnama @thodkyat @Loksatta @News18LokmatTV @Lokmat @LokshahiMarathi @MaxMaharashtra @Zee24Taas @TOIMumbai @MumbaiTak @punetimesonline @TOIPuneOfficial @BBCNewsMarathi @mahancpspeaks @punecitylive
#satara #mahadav #Shirur #ShirurLoksabhaConstituency #Loksabha2024 #uralikanchan #voting #elgar #delhi #sansadelection #elgarsabha #mumbaitak #chavadinews #chavadi #mumbaitakchavadi #news #newsroom
#AmolKolhe #development #generalelection2024 #generalelections #loksabhaelection2024 #loksabhaelection #loksabha #election #nifad #maharashtra #nashik #onion #farmers #MSP #msp #farmersproblem #farmersprice #agriculture #agriculturerevolution #agri #sabhaekjutichi #bhosari #hadapsar #Mahanatya #Shirur #NCP #SharadPawar #Tutari #amolkolhe #sambhaji #sambhajimaharaj #chatrapati_sambhajimaharaj #chatrapati #inspiration #bhosari #tv9marathilive #tv9marathi #abpमाझा #maharashtrabudgetsession #amolkolhe #माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन #Majhavision2024 #greatleader #shivajimaharaj #junnar #shivneri #shivputrasambhaji #shivaputra #mahanatya #pune #maharashtra #marathi #marathinatak #shirurloksabhaconstituency #raje #shivaneri #farmer #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #budget2024 #Bhosari #Haveli #Hadapsar #Junnar #Ambegaon #Khed #Alandi #bhosari #shetkariakroshmorcha #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp
#shivsena #SupremeCourt #maharashtrabudgetsession
#budget2024 #budgetsession #vidhansabha
#electioncomission #ShivsenaSymbol Hearing
#uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena
#shivsenacrisis #Uddhav Thackeray #farming #Health #Shirur #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #Bhosari #Haveli #Hadapsar #Junnar #Ambegaon #Khed #Alandi #Bhosari #bhosari #uddhavthackeray #devendrafandvis #ashishshelar #mumbai #loksabhaelection2024 #modi #narendramodi
शिवजन्मभूमीची शान
महाराष्ट्राचा अभिमान
जिंकून येणार फक्त
शिवनेरीचा छावा
अमोल दादा
अमोल.भैयाऊ
90.
@@gajanankalmegh1562❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😢 21:45
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊
भावी मुख्य मंत्रीआदित्य ठाकरे जिंदाबाद
,😂
😂😂😂
उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र
ववा सर महाराष्ट्रला अशा युवा नेत्याची गरज आहे जय भवानी जय शिवराय❤
100℅फिक्स खासदार अमोल कोल्हे साहेब
अनेक भावी, एकच प्रभावी
परमनंट बारी, अमोल दादा
तुम्ही लईच भारी...!!
शिवसैनिक सज्ज... तुतारी विजयी होणारच....
आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩🔥
फिक्स खासदार अमोल कोल्हे साहेब 💯✌🏻
4तारखेला वीजयाची तूतारी वजनार आहे जय महावीकास आघाडी
शिवसेना अदित्य उधव साहेब यांना साथ देणार जनता पाटीशी असताना खुप छान वाटत असेल सहकारय करा खरच छान बोलत आहे खंबिर नेता गंदार मंत्रीला धडा शिकवा धडा
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
रोहित पवार आणि आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे उगवते चेहरे ❤️
Only Amol kolhe saheb
महाराष्ट्रातील सुसंस्कृत आणि उच्च शिक्षीत युवा नेते आदित्य ठाकरे साहेब आपला विजय नक्की
मशाल आणि तुतारी❤
जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम
जय महाराष्ट्र आदित्य साहेब ठाकरे विजय आपलाच मशाल 💯🔥🔥🔥
अभ्यासु व्यक्तिमत्व आदित्य ठाकरे साहेब
मिंधेना म्हणाव स्क्रिप्ट तर कोणी पण वाचु शकत , पण न आडखळ न वाचता भाषण करायला ठाकरे बाणा रक्तात असावा लागतो
मित्रानो आमी .सोलापूर.
माढा मतदारसंघातून .भाजेप तडीपार केलया बरका....4..तारीखला.फक्त गुलाल आपलाच आपलाच
असे जर झाले तर तुमचे मनापासून आभार
आहो आम्ही माढयातुन भाजप तडीपार केले आहे लिहून ठेवा
चंद्रपूर मधून भाजप येणार नाही
तरुणाईचे प्रेरणास्थान,
परखड बोलीचे व्यक्तिमत्त्व,
आपला नेता
अमोल दादा... ✌🏻
हुशार भावी मुख्यमंत्री आदित्य उध्दव बाळासाहेब ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साध है फक्त एकच पक्षप्रमुख शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
2020-2021 मध्ये दोन दोन वादळे महाराष्ट्रावर - कोकणावर आदळली. पण पंतप्रधानांना वादळग्रस्त महाराष्ट्रचा दौरा करायला वेळ मिळाला नाही.
Ani 10000 koti fakt gujrat la dile
ती वादळाची चूक होती 2020-21 ला आली
2024 आली असती कि मग मोदी लगेच आले असते
😂😂😂😂 @@ajaybirajadar-mn8tb
तो तेव्हा त्या अडानी आणि मूक्या या दोघांची धूत होता 😂😂
लोक मोती नावाचा कूत्रा पाळतात.अंबानी अदानीने मोदी नावाचा पाळला तर चिडतात का ?
only आदित्य ठाकरे
महाराष्ट्राचा वाघ आला...
❤❤❤❤❤❤❤❤❤
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍💞💞💞😂
आमोल कोल्हे 🎉❤
कोल्हे साहेब आणि अशोक पवार खूप नशीबवान आहेत❤ मायबाप जनतेने ठरवलं आहे हे दोघे खासदार आमदार कसे होत नाहीत तेच आम्हाला बघायचं आहे❤ आजोबांची पुण्याई एवढी आहे की मंत्री देखील होऊ शकतात❤
Amoldada. Kolhe. Zindabad
शिवसैनिक अमोल कोल्हे यांच्या सोबत आहेत निवडून तर तेच येणार
अमोल कोल्हे 🎉🎉
फक्त महाविकास आघाडी सरकार येणार आहे हे 100%खरे होणार आहे जय महाराष्ट्र जय शिवराय
Jai Maharashtra
Aditya thakare zindabad
महाराष्ट्राचे भावी युवराज शिवसेना पक्षाचा छावा आदित्य ठाकरे साहेब यांचा झंझावात सुरू आहे
Amol kolhe khasdar honar❤🎉
Very good speech with clarity given by adhithya hope all will vote for nbt shiv senha
Bhavi cm Aditya Thakre 🎉🎉🎉🎉🎉🎉
शइवजन्मभूमईचई शान फक्त अमोल दादा कोल्हे.
Dr. Amol sir.. Jay Bhawai Jay Shivaray...........
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
महा विकास. आघाडी विजयी. होणार ❤❤❤❤❤❤😊😮
अबकी बार तडीस पार
दिल्लीत बसणार अमोल सरकार..😂❤❤❤❤❤
अभ्यासपूर्ण भाषण आवडलं ❤
आत फक्त उद्धवं साहेब ठाकरे❤❤❤❤❤❤
महाराष्ट्राची युवा तोफ आदित्य ठाकरे,
अचूक विश्लेषण
अमोल दादा विजयी होणार
ज
😊@@nilesht1503
Dc😅lẞ
*शिवरायांचा मावळा..!*
*शिवनेरीचा छावा..!*
*पुन्हा पुन्हा पुन्हा शिरुरला हवा..!*
*डॉ. कोल्हेसाहेब-खासदारसाहेब जय हो..!*
You are great hope of Maharashtra
Barobar Aahe
आदित्य ठाकरे बाळासाहेबांचे खरे वारस झाले
अमोल कोल्हे खासदार शिरूर 2024फिक्स❤❤
युवा नेतृत्वाची महाराष्ट्र तसेच या देशाला गरज आहे
Amol dada great khasdar ❤❤
Only India
I LIKE TOO MUCH YOUR SPEECH GOD BLESS YOU.
THANKS
Aaditya thackeray 🎉👍🚩🚩💯💯💫🔥🔥🔥🔥
महाविकास आघाडी 👍👍
Kolhe Saheb 🧡
निष्ठा इमानदार तडफदार अभ्यासू उत्तम वक्तृत्व निर्भीड व्यक्तिमत्व असणारे उमेदवार अमोलजी कोल्हे या वेळेला यांचा विजय निश्चित
Amol Kolhe versatile personality.All the best
धन्यवाद
Only congersh
1 no netha super 1 no khasdar abhinetha amol dada
जय महाराष्ट्र
फक्त अमोल कोल्हे
जय महाराष्ट्र साहेब 🚩🔥
आमच्या शिवसेना कोणी ही हरणार नाही
आम्हाला तुमचा अभिमान आहे पण खासदार काही काम करत नाहीं
अतिशय अभ्यासु युवा नेतृत्व आदित्य साहेब ठाकरे... सर्व महाराष्ट्र तुमच्या पाठिशी आहे.
उदधवसाहेब ❤
UBT zindabad, Amol kolhe Jai ho 🚩💪🏼. Knowledgeable, concerned person. We must vote him to win. 🚩👏
Only mva
Hi Aahe Khari Shivsena🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 Gddaar Te Gddaar
Khup chan true vishleshan
Only udhav thakre Saheb ❤
MVA zindaba🎉🎉🎉🎉
भाजप हटाव देश बचाव ❤❤
आमची नावच मतदार यादीतून गायब केली
कोणी केली शोधा
Fakt tutari ani mashal
Only mahavikas aghadi 40 plus yenar👍👍
सगळे शिवसैनिक तुमच्या बरोबर आहेत अमोल दादा ४ जून ल गुलाल आपलाच
श्री आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रा चे तरुण नेतृत्व याना शुभेच्छा.
जय महाराष्ट्र आम्ही शिवसैनिक आहे बाळासाहेब आमचं दैवत आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Amol kolhe na sachha shiv sainikach vijayi honar 101%
1 no mitra
हातात मशाल घ्या तुतारी वाजणार
ओन्ली अमोल दादा..
जय शिवराय जय महाराष्ट्र गाध्दारीला थारा नाही निष्ठेचा विजय होणारच
प्रबोधनकार, हिंदुहृदयसम्राट, याचां सामाजिक वारसा, लाभलेले, उच्च शिक्षित सुसंस्कृत संविधानाचे ज्ञान , राजकारणाचे भान असलेले लोक नेते आदित्य ठाकरे 🚩🔥🔥🔥🚩
एकच नंबर उदय ठाकरे शिवसेना
आदित्य साहेब उद्धव साहेबांना
जुने शिवसैनिक शिवसेनेचे भाषण मिळून आम्ही
उद्धव ठाकरे साहेबांना ही हाच निर्णय घ्यायचा आपण कुठल्याही विकेट
288 पैकी शिवसेनेचे आम्ही निवडून आणणार म्हणजे 100% आणणार क*****200 सीट निवडून येणार
कट्टर शिवसेनेचा वादा
Diwa swapn 😂😂😂
Amol Kolhe great and honest leader
अमोल दादा
महाराष्ट्राचे भविष्य आदित्य ठाकरेंच्या हाती आहे साहेब आपण ठकरेच्या वंशज आहेच पण त्याचबरोबर असाच आपलं वजण ठेवा कारण आम्ही सर्वजण म्हणजे महाराष्ट्र तुमच्या मागे आहे आपणाला खुप खुप शुभेच्छा धन्यवाद साहेब
उभाठा झिंदाबाद.
जय महाराष्ट्र ठाकरे साहेब
पवार, साहेब झिदाबाद
जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवाजी जय उद्धव बाळासाहेब ठाकरे
Dr.amol kolhe great man🎉🎉
फक्त उद्धव साहेब ❤
श्री अमोल कोल्हे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद निशाणी मशाल मशाल मशाल मशाल निवडून येणार येणार येणारच श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ. व महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येणार येणार येणारच जय महाराष्ट्र जय सदगुरू
Jay Maharashtra Thakrey saheb only