मातीतलं जगणं, अक्षरांचं पीकपाणी घेऊन बहरत असतं तरीही जगणं हिरवंगार होत नसतं. ही शोकांतिका शेतकरी व साहित्यिक दोघांची हातात हात घालून आली. मातीतल्या कवीला आणि कवितेला सलाम!💐💐👍👍👌👌
तुमच्या कविता ऐकतांना एक विचार मनात येतो... 10-15 वर्षांपुर्वी मा. इंद्रजित भालेराव सामान्य शेतकऱ्याच्या व्यथा त्यांच्या कवितेतून मांडायचे, त्यानंतर भारत बराच प्रगतशील झाला... पण आजही मा. संदीप जगताप सरांना कवितेतून त्याच व्यथा मांडाव्या लागतात. 😬😟
Sir mi maharshi shinde adyapak vidhyalatla student ahe ... marathi bhasha divasanimitta tumhala bolavil hot tevapasun majha tumchya kavita ani bhashyachi olakh jhali ,,, sir great kavita lihita tumhi✌✌👌🏿👌🏿👌🏿
मातीतील व्यथा मांडणारा शब्दांचा जादूगार म्हणजे कवी संदीप जगताप
Khupch chan 👍👌
मातीतलं जगणं, अक्षरांचं पीकपाणी घेऊन बहरत असतं तरीही जगणं हिरवंगार होत नसतं. ही शोकांतिका शेतकरी व साहित्यिक दोघांची हातात हात घालून आली.
मातीतल्या कवीला आणि कवितेला सलाम!💐💐👍👍👌👌
कविता आणी आवाज खुप छान आहे
जोरदार आहे सर 👍
खूप छान सर
तुमच्या कविता ऐकतांना एक विचार मनात येतो... 10-15 वर्षांपुर्वी
मा. इंद्रजित भालेराव सामान्य शेतकऱ्याच्या व्यथा त्यांच्या कवितेतून मांडायचे, त्यानंतर भारत बराच प्रगतशील झाला... पण आजही मा. संदीप जगताप सरांना कवितेतून त्याच व्यथा मांडाव्या लागतात. 😬😟
Congratulations....sir
खूप छान सर
तुमच्या कवितेने आम्हाला प्रेरणा मिळते
Sir you are so great. आपला आवाज आणि आपल्या कवीता मन मोहुन टाकतात
Sir mi maharshi shinde adyapak vidhyalatla student ahe ... marathi bhasha divasanimitta tumhala bolavil hot tevapasun majha tumchya kavita ani bhashyachi olakh jhali ,,, sir great kavita lihita tumhi✌✌👌🏿👌🏿👌🏿
Tujhi kavita khup chan ahe sandip bhau
आपल्या कविता नेहमीच ऐकते. विचारी असतात. मनापर्यंत पोहचतात...आपल्या कविता ऐकतांना इंद्रजित भालेरावांची आणि आपसूकच शरद जोशी साहेबांची आठवण येते.
खुप छान संदीप काका
सर तुमची कवीता खरे वास्तव समोर माडनारीआहे
nice
Khup chan sir 🙏🙏
Nice sundar
सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे
Khup sunder sir
Sir aaj amchaya school madhe ale hote khup bhari vatale aamhala ( p.p. gagangiri maharaj vidyalaya pimparne ) khup chan sir
चांगली कविता ...मित्रा
खूप खूप अप्रतिम सर
Khup chhan
We will proud of
सर आपला अभिमान वाटतो 🙏
Nice
खुप सुंदर सर..
Sir khup chan😍
Royal poem
Nice sir.... Super.. 😍
Chan sir
Super poem....
Nice sir... u are our inspiration..
Nice sir
राजू शेट्टी साहेब याचं सदस्य अँप आणा साहेब इतर पक्षांची अँप आलेत आपलं हि अँप आणा
सर, आयुष्यातला अंधार सरला नसला तरी आपली कविता अंधारातही आधार देते आणि अंधारातून उजेडाकडे जाण्याची प्रेरणा देते
Hello sir
खुप छान सर
Nice sir
खुप छान सर