कॅल्शियम विषयी ची ही ४ सिक्रेट्स तुम्हाला माहित आहेत का ?| Calcium deficiency| Dr. Smita Bora
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- कॅल्शियम विषयी ची ही ४ सिक्रेट्स तुम्हाला माहित आहेत का ?| Calcium deficiency
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांपैकी एक घटक म्हणजे कॅल्शियम! कॅल्शियमचे सेवन केल्याने आपले दात आणि हाडं मजबूत होतात. प्राथमिकदृष्ट्या पाहायला गेलं तर हाडांना मजबूत वा बळकट बनवण्यासाठी कॅल्शियमचे सेवन अनिवार्य असते. शरीरात कॅल्शियम नसेस तर त्या व्यक्तीची हाडं मजबूत नसतात आणि त्याचे मोठे दुष्परिणाम त्या व्यक्तीला भोगावे लागतात. ज्यांच्या शरीरात कॅल्शियमची कमी आहे त्यांचे जीवन सामान्य व्यक्तींच्या जीवनापेक्षा खुप त्रासदायक असते. पण तुम्हाला माहित आहे का कॅल्शियमच्या कमतरतेचा फक्त हा एकच परिणाम शरीरावर होतो असे नाही. याचे अजूनही अनेक दुष्परिणाम शारोराला भोगावे लागतात. जे प्रत्येक व्यक्तीला माहित असायला हवेत.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
For online consultation Whatsapp on 9852509032
#ayurveda #health #drsmitabora #calcium
श्री स्वामी समर्थ ताई 🙏 मला माझ वजन वाढवायचे आहे. त्याच्या वरती काही तरी उपाय सागा ताई. मी तुमचे सर्व विडिओ पाहतेय खुप छान असतात तुमचे विडिओ. 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
डॉक्टर मॅडमखूप छान माहिती दिलीत खरतर जीवन बदलण्यास प्रत्येकाला मदत होईल शांत spsast शब्दामध्ये उत्तम बोलता त्यामुळे yeknarache कान तृप्त होतात लहान मुलाला जशी आपली आई ghsht सांगून झो pa vite agadi malsudha mazaya आई आणि बाबा ची आठवण येते Dr myadam kharta mata sarsvati तुमच्या जिभेवर आणि ओठावर विराजमान आहे तुम्ही bhagywan आहेत सर्वानाच असे नसते लाखात एक fharch छान बोलता समजाऊन सांगता त्यामुळे आम्ही trpat होऊन जातो ऐकणारे लाखो लोकांचा तुम्हाला आशीर्वाद मिळतो किती bhadgwan आहात परमेश्वर तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देवो हीच नम्र नम्र प्रार्थना
मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा ,आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Very nice
इतकी छान माहीत दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम😊
खूप छान माहिती दिली धन्य वाद
खूप सुंदर माहिती सांगितली आवडली उपयोगी आहे धन्यवाद नमस्कार
Kiti sundar mahiti deta madam reality of life. ❤
Khup chhan mahiti dilya baddal dhanyavad
Chaan thanks🙏
खूपच सुंदर डॉक्टर maam👌👌👌🙏🙏
खूप छान माहिती. धन्यवाद मॅडम 🙏
Kiti chan bolata ekatach rahave vatate. ,,🎉
Khupach chan information.
ताई खुप छान माहिती सांगितली 🙏🙏
खूप छान माहिती दिलीत मॅडम धन्यवाद
Thanks madam खुप छान माहिती
खुपच छान माहीती दिली धन्यवाद मँडम ...
मॅडम खूप छान माहिती दिलीत
गर्भधारणे साठी काही उपाय असतील तर माहिती सांगा
🙏🏻डॉ. खूप छान व उपयुक्त माहीती सांगितलीत आपण. धन्यवाद!!🙏🏻
खुप छान माहिती आहे🙏🙏
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद मॅडम
Khoop chan mahiti
खूप चांगली माहिती दिली मॅडम धन्यवाद
खूप छान उपयुक्त आणि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम.
खूप सुंदर माहिती सांगितली
खूप छान माहीती..🙏
खूप छान माहिती दिली ताई 🙏
खुप छान माहिती दिली मॅम धन्यवाद 🙏🏻
Thanks🙏🙏 tai
मॅडम तुम्ही फार छान समजावून सांगता,धन्यवाद
Smita ताई तुम्ही खुप छान माहिती देतात.🙏🌹
Khup upyukt mahiti dilit.Dhanywad.
अप्रतिम, खुपच उपयुक्त माहिती. धन्यवाद।
खूप छान माहिती सादर केली
लोकांनी फायदा घ्यावा dhnywad
ऊपयुक्त माहिती .देव बरे करु.
खूप छान माहिती मिळाली.
धन्यवाद.. उपयुक्त माहिती मिळाली
किती उपयुक्त माहिती❤
Very good information maam. Thank u so much
Khupach Chan mahiti awadli
Khoop Sundar mahiti milali
Hello mam, please make one video on PCOD. Very urgent request.
message on 9852509032
खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद
Thanks..dr.khup.shhan.mahiti..dile
Khup chan mahiti madam.thanks for sharing madam.
खूप छान माहतीपूर्ण आहे
खूप महत्वाची माहिती दिलीत ताई😊❤
मॅडम फार छान माहिती सांगितली कॅल्शियम बद्दल.खूप गोष्टींचा उलगडा झाला. मुख्यतः मीठ जास्त खाण्याचा आणि कॅल्शियमचा संबंध माहित नव्हता.
खूपच छान माहिती
Very much understanding & useful
Best information
खुपच.छान.माहिती.सागीतली
एकदम छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम
धनॅवाद मॅडम🙏🙏
उत्कृष्ट माहिती...❤
Kup chan mahiti Med.1🙏
Thank you madam Dhanyawad
Jaysadaguru ❤❤❤❤❤❤❤
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम
आपल्याला एक सांगू इच्छिते की आमटी, भाजी त आवळा कीस घातला तर खूपच काळपट येतो. पण कोशिंबीर,दडपे पोहे,सॅलड्स यांच्यात आवळा कीस मी घालते.तयांचयावर काही आवळ्याचा परिणाम होत नाही.पण शिजवून करणारा पदार्थ मात्र काळपट होतो.खाणयाची इच्छा होत नाही
Mam khupch mahiti Dilit Thank you
खुप छान माहिती देता मॅडम समजावुन सांगता फार छान
खुप.छान.माहिती.दीली.खुप.खुप..धन्यवाद.
धन्यवाद !!!!! छानच माहिती दिली.
DR Tumchya magiti mule sagale doubts clear zale
Good Information 👌👌
खुपच छान.
Better
Verry good 👍
अतिशय उपयुक्त माहिती ❤ 2:43
👍👌👌
Dhanyawad
खूप छान धन्यवाद
Excellent information.
Glad it was helpful!
फारच छान म्हायती आहे
मॅडम खरोखरच आपली एखादा विषय सांगण्याची लकब, ओघवती भाषा आणि त्या विषयाचं आरोग्यदायी महत्त्व फार सुंदर पद्धतीने सांगता. धन्यवाद मॅडम
Khup chan
Very nice lecture
Keep watching
खुप छान माहिती दिली 😊मैम,
Very good information thanks
Thanku
Very good inforation.
Thanks.
ताई Dughane मला Katha hotat नमस्कार दंडवत धन्यवाद श्री 💗🙏🏻💚
छान
छान माहिती... धन्यवाद
Very nice madam
Nice information mam.
Good
Very useful
Nice information
❤❤❤
Pharch sunder information❤❤
Many many thanks
Khup chan 👍
👌👌
खुप छान
आपण नेहमी छान म्हायती सांगता
मी ठाणे शहर वरुन तुमची माहिती ऐकते.❤
लै भरी बर का धन्य धंन्य जय भगवान. बीड
thank you mam
Tq mam
Thank you so much 😊
You're welcome 😊
नमस्कार आपणास डॉक्टर आपणास.खूप जिवापाड समजून सांगतात
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
वजन कमी करण्यासाठी सोपे उपाय सांगा pls 🙏🙏
th-cam.com/video/UVosuqoo5BQ/w-d-xo.html
वजन कमी करण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ, कृपया पहा
😮😊
Doctor, calcium kontya veles khane jasta changle? Mi ase aaikle aahe ki calcium che pachan ratri hote tyamule calcium yukta padartha ratri khallele jasta changle... Hya var thodi mahiti dya na... Thank you!!