आज मी हा पहिला नेता असा पाहिला जो गरिब जनतेच आणि त्या गरीब कुटुंबाची परिस्थिति समजुन सांगितली ही कळकळ फक्त त्या कुटुंबालच माहित साहेब आणि ती तुम्हाला समजली खुप बर वाटल तुम्ही मन जिंकलं साहेब ह्या सगळ्या गरीब जनतेच धन्यवाद साहेब खुप खुप आभारी बच्चू कडू साहेब🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻❤❤
सन्माननीय बच्चू भाऊ आपणास हार्दिक शुभेच्छा. बच्चु भाऊ तुमचा हा अतिशय चांगला विचार. संपूर्ण महाराष्ट्रातल्या 248 मतदारसंघांमध्ये घुमला पाहिजे. आणि आपलं लक्ष 248 असलं पाहिजे. आपल्यासारख्या मुख्यमंत्र्याची महाराष्ट्राला गरज आहे. आपणास हार्दिक शुभेच्छा. तुमचा हितचिंतक.❤🎉🎉🎉🎉🎉
सर्व पक्षाना विनंती आहे. शक्यतो अर्धा लोकांना ४० ते ४५ वयाच्या लोकांना तिकीटे दिली पाहिजेत.ते देखील पदवीधर पाहिजे. शक्यतो सर्व आमदार पदवीधर पाहिजे. तेच तेच ४-५ वेळा कशाला पाहिजे. दुसरे काय हुशार नाहीत. धन्यवाद बच्चु कडु साहेब दुधाच्या भेसळयुक्त समस्या बद्यल योग्य सुचना माडली. त्यावेळी सभागृहात गप्पा मारणारे काय भेसळ बद्यल त्यांना गांभीर्य नाही काय ?
बच्चु कडु साहेब ही आपली रोख ठोक भाषा शैली आणि सामान्य माणसाची जान ठेवण्याची संकल्पना गोरगरिबाची मने जिंकण्याची ठरते सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आपण उठवलेला आवाज हा अगदी योग्य आहे व तो आपण आपल्या सरकारच्या वेळोवेळी लक्षात आणून देतात आपल्यासारखे नेतृत्व या महाराष्ट्राला खूप गरजेचे आहे व राहील असे मला वाटते
खरचं खुप अभिमान वाटतोय साहेब, तुम्ही गरिबांच्या अडचणी आणि आरोग्यावर चांगला विषय मांडून अर्थात गरिबाच्या घरात आरोग्याच्या समस्यावर सभागृहात अतीशय महत्वाचा विषय मांडून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहात.. अभिमान आहे तुमच्यात जाणता राजा दिसतो.
दुध संघ ज्यांचे आहेत ते संसदेत बसलेले आहेत.हप्ते गोळा करणारे ही तीथेच बसलेले इतक्या महत्वाच्या विषयावर चर्चा चालू असताना जर बक बक करणारे स्वतः तर शेतकरी वर्गाला न्याय देत नाही दूसरे कुणाला देऊ देत नाही.
सेंद्रिय शेती करण्यासाठी सवलती द्या. सगळे आजार कमी होवून नाहीसे होतील. सेंद्रिय खते वापरण्यास चालना मिळाली पाहिजे. सर्व शेतकर्यांना पाणी पुरवठा झाला पाहिजे याकडे लक्ष केंद्रित करावे.
कडू साहेब सत्य घटनेवर एकदम कड्क विचार मांडले ,सार्वजनिक निःपक्ष मुद्दे मांडले असेच जर विचार सर्वांनी प्रयत्न केले तर राज्याचे काय देशाचे विकासाला गती मिळेल पण आपसात भांडणे करून जनते समस्याकडे दुर्लक्ष करतायेत,
लवकर समजले,सुरत,गोहाटी, गोव्यात यासाठीच गेला होता का? विमानातून दुधाचे तबेले दिसले नाहीत वाटते.५० खोके कोठून मिळणार जर प्रामाणिक वागले असता तर. शिंदेंच्या लोकांना बाहेर फिरताना दिसत नाही का? अजून खूप गोष्टी बाहेर यायच्या आहेत.
पूर्वी शेती साठी चे वीज बिल 10 HP चे तीन महिन्याला 4500 रू येत होते पण ह्या सरकारने गुपचूप दरवाढ करून तेच बिल आता 10500 रू येत आहे ..हा एक प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय च आहे
शिवसेनेच्या आमदारांना गरीब शेतकऱ्याची व्यथा ऐकण्यात काही इंटरेस्ट दिसत नाही वाटतंय 🤬 अस असेल तर आम्हाला शेतकरी जनतेला पण शिवसेनेला ओटिंग करायला इंटरेस्ट नसेल ...
सुरत गुवाहाटी ला पळुन गेला नसतास तर महाराष्ट्रावर खुप मोठ्ठे काम झाले असते
बच्चु भाऊ खरंच चांगले आहेत, फक्त गुवाहाटी गेले ती चूक झाली
Great kadu
Bhau .great great
मंत्री पद नाही म्हणून बोलतो दुसरा आठवले
बच्चू कडू साहेबांनी सामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट प्रश्न उपस्थित करून एक उत्कृष्ट आमदार कामगिरी त्यांना मनापासून आभार
बच्यु साहेब असेच सर्व आमदार बोलले तर बरं होईल
आज मी हा पहिला नेता असा पाहिला जो गरिब जनतेच आणि त्या गरीब कुटुंबाची परिस्थिति समजुन सांगितली ही कळकळ फक्त त्या कुटुंबालच माहित साहेब आणि ती तुम्हाला समजली खुप बर वाटल तुम्ही मन जिंकलं साहेब ह्या सगळ्या गरीब जनतेच धन्यवाद साहेब खुप खुप आभारी बच्चू कडू साहेब🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻❤❤
सन्माननीय बच्चू भाऊ आपणास हार्दिक शुभेच्छा. बच्चु भाऊ तुमचा हा अतिशय चांगला विचार. संपूर्ण महाराष्ट्रातल्या 248 मतदारसंघांमध्ये घुमला पाहिजे. आणि आपलं लक्ष 248 असलं पाहिजे. आपल्यासारख्या मुख्यमंत्र्याची महाराष्ट्राला गरज आहे. आपणास हार्दिक शुभेच्छा. तुमचा हितचिंतक.❤🎉🎉🎉🎉🎉
बचु कडू दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशी गत झाली आहे 😭😭😭
खरच बच्चु भाऊ खुप मोठ सत्य बोलले
वा खुपच छान प्रश्न केलाय बच्चू भाऊ किती लुटतय हे गरीब शेतकरयांना वीज फुकट द्या पंपासाठी
महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांचा आणि कष्टकरी कामगारांचा एकमेव सन्माननीय नेता मंजे लोकनायक ओमप्रकाश बच्चूभाऊ कडू साहेब.
जय किसान जय महाराष्ट्र
सर्व पक्षाना विनंती आहे. शक्यतो अर्धा लोकांना ४० ते ४५ वयाच्या लोकांना तिकीटे दिली पाहिजेत.ते देखील पदवीधर पाहिजे. शक्यतो सर्व आमदार पदवीधर पाहिजे. तेच तेच ४-५ वेळा कशाला पाहिजे. दुसरे काय हुशार नाहीत. धन्यवाद बच्चु कडु साहेब दुधाच्या भेसळयुक्त समस्या बद्यल योग्य सुचना माडली. त्यावेळी सभागृहात गप्पा मारणारे काय भेसळ बद्यल त्यांना गांभीर्य नाही काय ?
Waha भाऊ आप जैसा इंसान तो pm बन चाहिये sir aap ने jo बोला है सच बोला है
बच्चु कडु साहेब ही आपली रोख ठोक भाषा शैली आणि सामान्य माणसाची जान ठेवण्याची संकल्पना गोरगरिबाची मने जिंकण्याची ठरते सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आपण उठवलेला आवाज हा अगदी योग्य आहे व तो आपण आपल्या सरकारच्या वेळोवेळी लक्षात आणून देतात आपल्यासारखे नेतृत्व या महाराष्ट्राला खूप गरजेचे आहे व राहील असे मला वाटते
कडू साहेब तुम्ही परिस्थिती प्रमाणे रंग बदलता .तुम्ही खरे समाज सेवक आहात की तुमच्यावर सुद्धा राजकारणाचा रंग चढलाय
अप्रतिम बच्चूभाई
बच्यु कडु साहेब तुम्ही खूप चांगला शेतकऱ्यांचा प्रशन सत्य परिस्थिती सांगितली तर याबद्दल
तुम्ही उध्दवजींचे सरकार पाडून,शिंदे गटा सोबत गेला तेव्हाच तुमच्या विषयीचा आदर संपला 😔
याला मी भडवा म्हणतो .
Uddhav kadhi yenar sabha gruhat
तुमि खरोखर रुदयापासुन बोलत आहत धन्यवाद साहेब
What an important issue raised by mr.kaddu...well done...keep it up
एकदम खरे आहे. 3एचपी च्या पंपाचे बील सरासरी दरमहा 2000दरमहा येत आहे. विहीरीत पाणी असो किंवा नसो. याचा विचार झाला पाहिजे.
अगदी बरोबर आहे भाऊ दुधाला आजही ₹5 कमी लिटर मागे मिळतात शेतकरी व जोड धंदा दूध व्यवसाय करणारे सर्व शेतकरी तोट्या मध्ये आहेत शासनाने लवकर निर्णय घ्यावा
राम कृष्ण हारि🙏🏻🌹🚩🙏🏻🌹🚩🙏🏻🌹🚩खर आहे दाखवून देऊ मतदार
खरचं खुप अभिमान वाटतोय साहेब, तुम्ही गरिबांच्या अडचणी आणि आरोग्यावर चांगला विषय मांडून अर्थात गरिबाच्या घरात आरोग्याच्या समस्यावर सभागृहात अतीशय महत्वाचा विषय मांडून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहात.. अभिमान आहे तुमच्यात जाणता राजा दिसतो.
मस्त
बच्चू कडू साहेब महत्त्वाच्या मुद्यांना हात घातल्याबद्दल धन्यवाद
तुम्ही बोला कारण तुम्ही बोललात . तर निवडून येणारं. आणि निवडून आले की सत्ता आहेच. खूप छान बोलता तुम्ही
कडक रे राजे 👌👌
एकच नंबर साहेब
एक नंबर भाऊ जय प्रहार 🇮🇳🙏
अतिवृष्टी अनुदान जाहीर करून देखील दिले नाही.सरकार नुसतं गप्पा मारतं मागचं सरकारच चागंल होतं
Exllent speech..
अतिशय छान
ह्या असल्या राजकारण्यांचा किळस येतो आता 😢
छान भाषण। bcchu कडु साहेब खरच नेहमीच सामान्य माणसाबद्दल बोलत असतात सलाम आपणाला
Bacchu bhi great
100% barobar
दुध संघ ज्यांचे आहेत ते संसदेत बसलेले आहेत.हप्ते गोळा करणारे ही तीथेच बसलेले इतक्या महत्वाच्या विषयावर चर्चा चालू असताना जर बक बक करणारे स्वतः तर शेतकरी वर्गाला न्याय देत नाही दूसरे कुणाला देऊ देत नाही.
Nice
Saheb o saheb barobar
शाबास
बरोबर साहेब
Very. Nice
प्रामाणिक अधिकाऱ्यांना सर्व अधिकार द्या, सर्व बंद होईल
Saheb khup khup sunder saheb udand aausha raho Tumi lakhodevs jago saheb koti koti pranam 🙏🙏🙏🙏🙏 Ram Ram 🙏🙏
Great speech sir
एक नंबर साहेब. ❤
❤❤❤
Bacchu bhau👌👍
खुप छान मांडणी
सुपर् भाऊ
खुप योग्य आहे बरोबर आहे.
कौतुकास्पद 🥰🥰🥰
एक नंबर बच्चु कडु साहेब असेच आमदार हवेत महाराष्ट्रात
Nice saheb..
🙏👌
बरोबर बोललात साहेब
बंचुकडू साहेब सुंदर विषयावर चर्चा केली 🎉जय महाराष्ट्र साहेब
सगळे सारखेच दिवसा विरोध करायचा आणि संध्याकाळी एकाच हाँटेलमध्ये.
बच्चु भाऊ बरोबर आहे
वा वा बघु भाऊ बरोबर बोललात
Congress jindabad Rahul Gandhi jindabad
बचू बाऊ मस्त बोलले त्याचा विचार केला पाहिजे
Jay 🇺🇳. Bhim🌹
khupch.jabardasat.bolta..dipak.rao.chhapane
No 1 bhau
Bachu bhau ❤❤
सेंद्रिय शेती करण्यासाठी सवलती द्या. सगळे आजार कमी होवून नाहीसे होतील. सेंद्रिय खते वापरण्यास चालना मिळाली पाहिजे. सर्व शेतकर्यांना पाणी पुरवठा झाला पाहिजे याकडे लक्ष केंद्रित करावे.
एकच नंबर
जय प्रहार
कडू साहेब सत्य घटनेवर एकदम कड्क विचार मांडले ,सार्वजनिक निःपक्ष मुद्दे मांडले असेच जर विचार सर्वांनी प्रयत्न केले तर राज्याचे काय देशाचे विकासाला गती मिळेल पण आपसात भांडणे करून जनते समस्याकडे दुर्लक्ष करतायेत,
लवकर समजले,सुरत,गोहाटी, गोव्यात यासाठीच गेला होता का? विमानातून दुधाचे तबेले दिसले नाहीत वाटते.५० खोके कोठून मिळणार जर प्रामाणिक वागले असता तर. शिंदेंच्या लोकांना बाहेर फिरताना दिसत नाही का? अजून खूप गोष्टी बाहेर यायच्या आहेत.
😂
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना जे अनुदान जाहीर केले होते ते अजून 40% शेतकऱ्यांना मिळालेले नाही ते लवकर मिळावे अशी अपेक्षा आहे बळीराजाची
एक नबंर कडू साहेब
दुधावर योग्य बोलले दुधात जर भेसळ थांबली तर शेतकरी सुदृढ होईल हे सर्व नेत्यांना माहित आहे पण महागाई वाढेल या भतीने सरकार यात लक्ष देत नाही
सच्चा आमदार
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Great bachubhau
एकच नंबर बच्चू भाऊ कडू
Sundar bolle saheb
राम कृष्ण हारि🌹🚩🙏🏻🌹🚩🙏🏻🌹🚩🙏🏻🌹🚩🙏🏻🌹🚩जय महाराष्ट्र खर बोलतात पवारा ची औलाद सांगणार कुठे आहेत
तुम्ही विकासासाठी सत्तेत गेलात, पण मंत्री पद मिळाले नाही म्हणून विरोधाची भाषा करता. पण जनतेने ओळखले आहे जनता गद्यारी चा हिशोब करणार.
Great
chan dada
कडू साहेब एक नंबर..
मंत्री केले नाही म्हणून अंगार होऊन राहिली
बच्चू कडू बरोबर बोलतोय ये सरकार खरंच लबाड
बच्चू कडू चे सर्व नाटक मंत्री पदासाठी चालू आहे.
Lebl lagl
अगदी 100टके खरं आहे
साहेब शेतकऱ्यांच कर्ज माफ करून सात बारा कोरा करायला लावा
बच्चुभाऊ रिफाइंड तेल व पाम ऑइल तेला बद्दल पण मुद्दा उपस्थित करा
1 number ❤ bhau
पूर्वी शेती साठी चे वीज बिल 10 HP चे तीन महिन्याला 4500 रू येत होते पण ह्या सरकारने गुपचूप दरवाढ करून तेच बिल आता 10500 रू येत आहे ..हा एक प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय च आहे
शिवसेनेच्या आमदारांना गरीब शेतकऱ्याची व्यथा ऐकण्यात काही इंटरेस्ट दिसत नाही वाटतंय 🤬 अस असेल तर आम्हाला शेतकरी जनतेला पण शिवसेनेला ओटिंग करायला इंटरेस्ट नसेल ...
तुम्हीच फक्त बोला
नाना पाटेकर आठवल . राव
Good. Karwai che bolla.
कडू साहेब फारच भारी .
मा.आ.कडू साहेब ,
मि तुमचा १० वर्षा पासून चाहता पण,
खरंय पण...भाषा बद्दलली ,साहेब.
विषय कडक आहेत. पण आवाज दबलेला/दपका/मवाळ आहे.
Good thoughts