अनुजाची एवढ्या कमी वयात विषयावरची पकड,ओघवती भाषा शैली व परिपक्वता पाहता तीची लवकरच बढती करा,साहील सर! आम्हाला खात्री आहे की २३ तारखेला निकालाच्या उत्सुकते एवढीच उत्सुकता तिच्या निकालाच्या वार्तांकनाची व कौशल्य पूर्ण विश्लेषणाची आम्हा प्रेक्षकांना उत्सुकता आहे,साहील सर. आणि अनुजाचा कमालीचा हजर जबाबी पणा कायमच दिसतो.
किरण रिजी जू पेक्षा महाराष्ट्रातील बौद्ध वैचारिक पातळीवर वेगळे आहेत .त्यामुळेच भाजप ला मते मिळणार नाहीत. परंतु वंचित ला भरपूर मते मिळतील. मविआ ला याचा झटका बसणार.
अरे किती एक्झीट पोल दाखवणार?? २३ तारखे पर्यंत तुमच्या आवडीची आघाडी कशी येणार हे दाखवत राहायचं..म्हणजे निकाल वेगळे लागले की EVM वर बोलता येत..मत देणारा काहीच बोलत नाही..२३ तारखेला जे होईल ते खर असणार आहे..बाकी लगे रहो..😂
महाराष्ट्रात "महायुती सरकार - Absolutely Last-Hope-Govt" आहे जास्तीतजास्त मराठी लोक "चाकरमानीच, नोकरदारच ऐवजी आत्मनिर्भर व आर्थिक सक्षम" होण्यासाठी प्रत्येक पिढीत जसे केंद्रात "मोदी-सरकार/एनडीए-सरकार - Absolutely Last-Hope-Govt" आहे भारतासाठी प्रत्येक पिढीसाठी - त्यामुळेच यावेळेस महाराष्ट्रात निवडणूक निकालात One-sided Match होणारच आहे "बदल हवाच आहे अश्या जनतेकडून "महायुती सरकार- लाच पुन्हा एकदा "बहुमत" मिळून कारण अश्याच लोकांना महाराष्ट्राचा पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका होऊ द्यायचा नाहीये कोणत्याच पिढीत.....👍👍
mi tar tharavlay .ani vicharun pan ghetalay jyann jyanni bjp la vote kelay asha sarv mitra ani natevaikanchi list banvun thewali ahe rajya chi adhogati zhali ya lokan mule ani chukun mahayuti sattet ali tar ya list madhil eka la hi madat karnar nahi ayushat karan ithe party nahi tar rajya mahatvache ahe ani te disat nasel tr asha adani lokanna kontach soft corner nahi rahnar
सगळे पक्ष मेले तरी चालतील पण महाराष्ट्र जगला पाहिजे 🧡🚩🚩
Only MNS
Maharashtra Bihar banla bhau development in only gujrat 😢😢
ECI ने महाराष्ट्रत अगदी शांती पूर्व election घेतल्या बद्दल त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏
का तुझी आई वारली काय😂😂
अहो ताई म वी आ ला बहुमत आहे
नाही रे मुश्किल आहे वाटलेल्या पैसान आपला काम केला
@@pawankharkate1225khar bolla bhai paisa khup vatle mahayutine
अमाप पैसा फेकलाय
हे राजकारणी कुठे पाप फेडणार काय माहित
अनुजा ताई छान माहिती दिली आहे
Sahil Joshi
Ashish jadhav
Abhijit karande
Prashant kadam
Rahul Kulkarni
Sanjay awate
Ya lokanche vishleshan abhyasu asty
Mashal ✌🏻
Excellent analysis. Mumbai. Tak. Next danda. Kadam. = Anuja
40.44 शेतकरी नवरा नको ग बाई अनुजा हसली 😊😊
Anuja smart ahe ti khoop mashe khate udhav paloon gela shinde parat ala
Anuja chi energy khup aahe sahil sir aani abhijeet peksha pan jast aani kiti fast bolte keep it up 😅
राजकारणी नेते ब्रहष्टाचारी आहेत हे हे खरे आहे पण मीडिया हे या राजकारणी लोकपेशा जास्त भ्रष्टाचारी आहेत.
सर्वच विकले गेले आहेत
दीक्षित मोदी भक्त
Tumhi Khup praytn kartay mahayutila jinkwayacha
Anchor Madam khup chhan Disat ahat
Mahadik saheb exit poll var laksh dya..😅
तिला बघून हलवतोस का ??
मला आपला सर्वे पसंत पडला नाही कारण राज्यात बाकी सर्वे आणि आपला सर्वे मध्ये खूप तफावत दिसून येत आहे
प. महाराष्ट्रातील विजय दाखवण्यासाठी दिक्षिताना का अडचण येतेय.
अनुजाची एवढ्या कमी वयात विषयावरची पकड,ओघवती भाषा शैली व परिपक्वता पाहता तीची लवकरच बढती करा,साहील सर!
आम्हाला खात्री आहे की २३ तारखेला निकालाच्या उत्सुकते एवढीच उत्सुकता तिच्या निकालाच्या वार्तांकनाची व कौशल्य पूर्ण विश्लेषणाची आम्हा प्रेक्षकांना उत्सुकता आहे,साहील सर.
आणि अनुजाचा कमालीचा हजर जबाबी पणा कायमच दिसतो.
अनुजा मॅडम मुंबई तक ची कर्ताधरता, म्हंजे producer, आहे.👈👈
अडाणी देश आणि जग लुटत आहे पण मुंबैतक लोकांना नको त्या बातम्या दाखवून मोदींची लुच्चेगिरी लपवत आहे
मुंबई तक ऑफिस ला खुर्ची उबवून आमचे उत्तर महाराष्ट्र चे पोल देता येणार नाहीत
मविआ
Newspaper companies aadhich book zale hote mhanun mva wale advertisement mei mage padale
Mumbai Tak मध्ये समजून घ्या पोल चां रिझल्ट काई असेल.
अटितटीचा जागा युति आणि आघाडी ५०-५०%
Bjp काय करेल याचा अंदाज देवाला पण येणार नाही मनातले mande खाऊ नका तो बीजेपी काहीही करू शकतो
तुम्हाला आणि राजदीप सराना तीन जिल्ह्याचा जाणता राजा जिंकावा असे मनापासून वाटते
Abhijit sir...hat's up
साहिल सर mva 165+ होईल.. झाल्यावर contact kra... Big fan of u ❤❤
Changla joke martos tu
महायुती येणार कारण महिला 80% वोटिंग महायुती ला करत आहेत गावात सगले फक्त लडकी बहीण योजना चालू आहे
पश्चिम महाराष्ट्र जागा ५८ आहेत येथे ६३ बेरीज होते आहे
किरण रिजी जू पेक्षा महाराष्ट्रातील बौद्ध वैचारिक पातळीवर वेगळे आहेत .त्यामुळेच भाजप ला मते मिळणार नाहीत. परंतु वंचित ला भरपूर मते मिळतील. मविआ ला याचा झटका बसणार.
Vanchit bjp la madat karte
अरे किती एक्झीट पोल दाखवणार?? २३ तारखे पर्यंत तुमच्या आवडीची आघाडी कशी येणार हे दाखवत राहायचं..म्हणजे निकाल वेगळे लागले की EVM वर बोलता येत..मत देणारा काहीच बोलत नाही..२३ तारखेला जे होईल ते खर असणार आहे..बाकी लगे रहो..😂
महाराष्ट्रात "महायुती सरकार - Absolutely Last-Hope-Govt" आहे जास्तीतजास्त मराठी लोक "चाकरमानीच, नोकरदारच ऐवजी आत्मनिर्भर व आर्थिक सक्षम" होण्यासाठी प्रत्येक पिढीत जसे केंद्रात "मोदी-सरकार/एनडीए-सरकार - Absolutely Last-Hope-Govt" आहे भारतासाठी प्रत्येक पिढीसाठी - त्यामुळेच यावेळेस महाराष्ट्रात निवडणूक निकालात One-sided Match होणारच आहे "बदल हवाच आहे अश्या जनतेकडून "महायुती सरकार- लाच पुन्हा एकदा "बहुमत" मिळून कारण अश्याच लोकांना महाराष्ट्राचा पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका होऊ द्यायचा नाहीये कोणत्याच पिढीत.....👍👍
BJP ❤❤❤❤❤
Axis चा पोल खोटा आहे ना?? 😅
का उगीच एक्झीट पोल वरती चर्चा करता ???
Gallital exit pole samajat nahi Ani mahrastracha exit pole sagtat😂😂
Common sense ahe jevha matdan jast hota te against government asta...I don't know how guys are saying vadhlela matdan Mahayuti la ahe direct.
Old surveys are all saying my will win. U want mva to win.
Purushana Media aso ki sarkaar nehami gruhit ghete
Imandari anjana om
Konkan pashchim maharashtrat zar yet nasel tar vegala rajya aahe ka😂😂😂.
Figures aspashta aahet.
mi tar tharavlay .ani vicharun pan ghetalay
jyann jyanni bjp la vote kelay asha sarv mitra ani natevaikanchi list banvun thewali ahe
rajya chi adhogati zhali ya lokan mule ani chukun mahayuti sattet ali tar ya list madhil eka la hi madat karnar nahi ayushat
karan ithe party nahi tar rajya mahatvache ahe ani te disat nasel tr asha adani lokanna kontach soft corner nahi rahnar
Chitu pintu exit pole😅
पैठण तालुक्यात काय परिस्थितीत आहे
Mashal
Only m v a
I think all Journalists wants to establish the Victory Of Mahayuti.. All seems to be go…. Di
kaapus aani soyabin mahayutila radwanar
Lok garib ahet mhanun det nahit free ration te tyanchya kutumbala adhar mhanun det ahet
Todi kal kada ki rao nikal alyavar kalalach ki तुमच्या poll ni ahmi roll zalo ahe
Saglech jat paisa aani mazburi hya gosti pacheem aso ki kuthe hi mharastrat baki leadership vagre sab zut
Modi shah. Desh ko 1500 rs. M kharid rhe h😮
Sahil joshi....khup chukiche reporting karatat
Ardha vel mobile pathat
Tumhi. महायुतीचे supporter सहायक?
बारामती मधून युगेद् पवार विजय होतील