माननीय पत्रकार महोदय तुमचा मेंदू कुणाकडे गहाण ठेवलाय हे आम्हाला माहीत नाही परंतु थोडा आणखी अभ्यास केला असता तर बरं झालं असतं महामंडळे हे जनतेची सेवा करण्यासाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर आधारित असतात.
एक दिवस एखाद्या बस ड्रायव्हर बरोबर खेड्यापाड्यात प्रवास करा व तेथे मुक्कामी राहून परत या म्हणजे तुम्हाला समजेल त्याची परिस्थिती काय आहे आणि कुठल्या परिस्थितीत तो राहतो. एसी रूम मध्ये बसून यूट्यूब करायला काय जाते.
@@MMSUPER6190खाजगी वाला तुम्हाला सवलती देणार आहे का 5-10 लोकांसाठी खेड्यापाड्यात गाडी चालवणार का खाजगीवाला जरा खाजगी बस चे प्रवासभाडे भाडे आणि एसटी चे प्रवासभाडे यातील फरक पहा
मोहोदय तुम्ही सांगता की, एसटी महामंडळ बंद करा तुमची अभ्यासाची चौकट कीती कमी आहे हे समजून येते तुम्ही जे कोकणाच उदाहरण देता एकदा कोकणात जाऊन बघा त्यांच्यासाठी एसटी काय आहेते.
आम्ही तुमचे व्हिडिओ फक्त सुशील कुलकर्णी सर यांचे हिंदुत्ववादी विचार आम्ही एसटी कर्मचारी पण भाजपला मतदान करतो त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर टीका करताना थोडा संयम ठेवा सर
एस टी कर्मचारी प्रामाणिकपणे आपले काम करीत असून अधिकारी हे बसून मलई खात आहेत तुम्ही एकदा बस मध्ये प्रवास करून बघा मग तुम्हाला कळेल काय परिस्थिती आहेत खूप वाईट परिस्थिती मध्ये काम करत आहेत हे एस टी कर्मचारी सलाम त्यांच्या कार्याला
कालपासून एस टी बंद आहे आज प्रायव्हेट गाडीने जा तिकीट काढून शंभर रुपयाचे दोनशे रुपये तिकीट देण्याची वेळ आली की मग म्हणायचे की आपली लालपरीच बरी हाप तिकीट फुकट फिरताना बर वाटत आणि एक दोन दिवस हक्क मागण्यासाठी बंद केली की म्हणायचं की माजलेत एस टी कर्मचारी 🤬😡
भाजपचे काही नेते मागच्या वेळी एसटी आंदोलनात सहभागी होते, पण सत्ता आल्यानंतर त्यांनी पलटी मारली आहे. कृपया आपल्यावरच पलटवार होईल असे विधान आपल्या भाजपच्या लोकांनी करू नये.
तुमचे विचार खुप महान आहेत मग सगळेच महामंडळे सरकारने बरखास्त करावेत त्यात वीज, पाणी ,वने बांधकाम, पाटबंधारे ,शिक्षण यावर पण बंदी आणायला सगा साहेब आणि जे पत्रकार फुकट फिरतात एसटी मध्ये त्यांचे काय
सरकारी शाळा कॉलेज तसेच सरकारी दवाखाने इ.उत्पन्न न देणारे सर्वच धंदे म्हणा किंवा सेवा म्हणा हे सर्वंच बंद केले पाहिजे म्हणजे सरकार फायद्यात येईल आणि त्या वर सल्लागार म्हणून तुमची नेमणुक करायला पाहिजे.लोक ऐकतात म्हणून काही पण विचार मांडायचे
सरकारवर कर्ज नाही का मग आमदार सरकारी कर्मचारी यांना एवढा पगार कसा ..सवलती सरकार लागू करतय माहिती आहे का .. अमृत .महिला... अश्या 32 योजना लागू कोणी केल्या माहीत आहे का. सरकारी श्याळा बंद करा सरकारी दवाखाने बंद करा सर्व प्रशासकीय अस्थपने बंद करा सगळ्यांसाठी पर्याय आहेत.खाजगी शाळा आहेत दवाखाने आहेत .... काय बोलतात याच तारतम्य आहे का ...ज्या एसटी ने एवढी सेवा दिली तिला तुम्ही भंगार म्हणता .... कधी जवळून कर्मचाऱ्यांचा पगार एसटी बघितली का काय हाल आहेत ते . दुसरी महामंडळे आहेत त्यांचा पगार आणि एसटी कर्मचाऱ्यांचा पगार तुलना केली का
केंद्राचे व राज्य सरकार संघ याना खाजागीकरण च करायचे आहे. सर्व सामान्य माणसाच्या भल्या साठी ST आहे, खासगी बस वाले जनतेची किती पिळवणूक करतात हे यांना माहीत नाही काय ? बंद करणे म्हणजे मूर्ख पणाचे आहे
उमरीकर बाबा तुम्ही तुमच्या पत्नीला किंवा मुलीला कामानिमित्त जर बाहेर गावी गेल्यावर परत तीथलं कामकाज उरकून येताना घरी यायला रात्रीचे दहा,अकरा वाजता खाजगी वहानाने एकटीच सुरक्षित घरी येईल का हा प्रश्न स्वतःलाच विचारा आणि असा प्रसंग तुमच्या कुटुंबियांवर आला तर ............
किति वेळा संप करायला लावता त्यांना.... निपटून टाका एकदाचे!तेच ते नेहेमी नेहमी!!!!!!! एवढे तर फुकटचे वाटता?एवढे मोठे मोठे घोटाळे सुरु आहे मग त्यांचे हेळसांड कशाला......राजकारणी टपून बसले त्यांचे वाहने चालतील,जागेचे लचके तोडण्याचा डाव!!
नेमके सणासुदीच्या काळात हा संप पुकारण्यात आला तोच मुळी खाजगी वाहन मालकांना व्यवसाय मिळावा आणि त्यातून संप पुकारणार्या नेत्यांना खाजगी वाहन मालकांकडून आर्थिक फायदा गुपचूप पदरात पाडून घेण्यासाठी असा संप पुकारल्या गेला असेच म्हणता येईल.
हेच वाक्य लाखोंचा पगार असणाऱ्या शिक्षकांना का नाही म्हणत कोणी वीज महावितरण वाल्यांना का नाही म्हणता कोणी त्यांचे नेते चांगले आहेत संप च्या आधीच सगळ्या मागण्या मान्य करून घेतात
AC मध्ये बसून बोलण सोपय पण काय अवस्था आहे एसटी कर्मचाऱ्यांची एकदा बघा त्यांच्या दारात जाऊन, ही देखिल गावगड्यातील गोरगरिबांची पोरं आहेत. ती बंध करुण त्याचं कुटुंब वाऱ्यावर सोडणार वा काय दारू पिऊन विचार मांडलाय 😂😂😂
मी आपल्या मताला विरोध करत नाही हा आपला भारत देश स्वतंत्र आहे आपले आपले विचार मांडण्याचे सगळ्यात अधिकार आहे परंतु आपल्यासारख्या वर्ष पत्रकारांनी सगळ्यांचा विचार करवा अशी माझी अपेक्षा होती की आपण कर्मचाऱ्याच्या बाजूने काही शब्द बोलले नाही एवढ्या दिवसापासून ते आंदोलन करत आहे त्यांच्या पदरात काय पडत आहे व त्यांना वारंवार संप करण्याची परिस्थिती का निर्माता होत आहे हे आपण सरकारला का विचारत नाही
माझे आवाहन प्रति विनंती आहे ST महामंडळा ला, दादा हो ही संस्था जरी तुमच्या सहयोगाने चालत असेल तरी तुमचा खरा आधार जनता आहे, विद्यार्थी आहेत,, ते तुमच्या भरवश्यावर येतात, माझे वडील म्हणत कि कशाला हवी गाडी सरकारने लाखाची गाडी आपल्यासाठी दिली आहे चल त्यानेच, आपली लाल परी आहे ती, म्हणून तिला खिलखीली नका करू, जपा, तिला
या बस मध्ये सामान्य घरातील मूल बाहेर जातात अंबानी टाटा ची मूल जात नाहीत बस गरिबाची जिवन वाहिनी आहे ग्रामीण भागात रेल्वे नाही हे महाशय बस बंद करा म्हणतात आता तुमचा एसटी बस जागेवर आपला डोळा आहे
नमस्कार आपणास प्रात्यक्षिक वास्तव काय व कसे आहे याच पुर्ण पणे ज्ञात नसावे असे वाटत आहे हि सार्वजनिक वाहतुक चालते ती खाजगी वाहनधारक मनमानी कारभार चालवून सरकारकडून दिल्याजाणार्या सवलती कोणतीही देणार नाही सरकारी अखत्यारीत चाललेय आहे म्हणुन दोन प्रवासी असले तरी गाडी ठरलेल्या ठिकाणाहून सुटते.सर्व विचार केला तर बरे होईल
एक वेळची भाग्यलक्ष्मी जी खेड्यापाड्यातील जनता, विद्यार्थी,आजारी,गरीबांची सेवा करते ,तीची देखभाल सोडुन , नजर, बुद्धी भंगार झाली म्हणजे सगळं भंगार दिसतं....जय श्रीराम.
साहेब आपण कधी एस्टीत बसला आहे का.किंवा तुम्ही एसटी महामंडळात कधी कामाला असतात तर आपल्याला काही कळलं असते.ड्रायव्हर.कंडाक्टला काय त्रास होत असेल ते कळले
मग फुकट सवलती कोण देणार ?वृद्धांना 50% सवलत , कुणाला 75% सवलत , स्त्रियांना फुकट प्रवास या सगळ्या योजना कोण चालवणार ? शासनाने त्यांचा महामंडळातील हस्तक्षेप बंद करावा .
कामगारांनाही संसार मुले बाळे आहेत.गेल्या पाच वर्षांत संप पगारवाढीसाठी झाले.पण मागण्याची पुरवण्या करण्यासाठी कोणी प्रयत्न केले नाहीत.मुळ कोठे आहे हे शोधा म्हणजे कळेल.महामंडळ बंद करून काय साध्य होणार आहे.आपण फीरता काय बस मधून की आपल्या पण टुरीस्ट बसेस आहेत साहेब
सरकारने एसटी महामंडळ बरखास्त करून प्रायव्हेट कंपन्यांना एसटी चालवणं परवानगी द्यावी मध्य प्रदेशात कित्येक वर्षापासून खाजगी बस सेवा जोरात सुरू आहे. एसटी महामंडळाचे कर्मचारी प्रायव्हेट ट्रॅव्हल्स ना अशा प्रकारे येन सणासुदीच्या दिवसांमध्ये संप पुकारून त्या लोकांना मदत करत असतात
आज मुंबईत बस सर्व्हिस जितकी महत्वाची आहे.तितकीच S.T ची सेवा महाराष्ट्रात महत्वाची आहे.S.T.mahamandal बरखास्त करण्याचा मूर्खपणा शासनाने करू नये. एसटी एवढी सुंदर सेवा टा टाटा सुद्धा देवू शकणार नाही.फक्त सरकारनं महामंडळाला दावणीला धरू नये.महामंडळ नफ्यात चालेल.
प्रत्येक वेळेस सरकारची तारीफ करणे बंद करा साहेब त्यांचे चुकले आहे 9 तारखेला मीटिंग घेऊन 20 तारखेला निर्णय घेऊ बोलले होते पुढच्या महिन्याची तीन तारीख आली😢
खूप खूप धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब तुम्ही पगार वाढ केल्याबद्दल परंतु कॅशलेस सेवा ही तुम्ही द्यायला पाहिजे यावरही विचार करा बाकी आम्ही तुमचे खूप आभारी आहे
बरोबर साहेब... अगदी छान विषलेशन केलं... परंतु आता चा विषय... महायुती सरकार आणि महाविकास आघाडी सरकार असा आहे... संप करणारे... शरद पवार ची युनियन, उद्धव ठाकरे ची युनियन आणि काँग्रेस ची युनियन संप करीत आहे... तर बाकीचा विषय आपण जनता जनार्दन यांनी करायच्या आहेत.
Mitra st hi government organisation ahe Tila Sarkar chalvate transport minister head asto vcmd Ias asto Ani tya ias adhikari mahanto hi government organisation ahe hiche nirnay government ghete mg paise kon ghete yavar jra vichar krava @@DESIBOY-fe7nm
पत्रकारांच्या फुकट फिरायच्या सवलती बंद करा..!
माननीय पत्रकार महोदय तुमचा मेंदू कुणाकडे गहाण ठेवलाय हे आम्हाला माहीत नाही परंतु थोडा आणखी अभ्यास केला असता तर बरं झालं असतं महामंडळे हे जनतेची सेवा करण्यासाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर आधारित असतात.
आतापर्यंत चीन महामंडळे कोणी खाल्ली
😢😢😢😢😢😢😢😢😢😢 ko
खूपच उच्च विचार. आपण बोलतोय काय याचा जरा विचार करा.
एक दिवस एखाद्या बस ड्रायव्हर बरोबर खेड्यापाड्यात प्रवास करा व तेथे मुक्कामी राहून परत या म्हणजे तुम्हाला समजेल त्याची परिस्थिती काय आहे आणि कुठल्या परिस्थितीत तो राहतो.
एसी रूम मध्ये बसून यूट्यूब करायला काय जाते.
सगळे च कर्मचारी रात्री गावात मुक्काम करतात काय?
अहो जरा 2 दिवस एसटी ने फिरा मग बागा कर्मचारंचे हाल .
जर कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत तर ते खाजगीकरणाला का विरोध करतात, खाजगीकरणाला ते लोक विरोध करतात ज्यांना काम करायचे नाही.
@@MMSUPER6190खाजगी वाला तुम्हाला सवलती देणार आहे का
5-10 लोकांसाठी खेड्यापाड्यात गाडी चालवणार का खाजगीवाला
जरा खाजगी बस चे प्रवासभाडे भाडे आणि एसटी चे प्रवासभाडे यातील फरक पहा
Gap re, kasle मुजोर असतात बहतेक एसटी कर्मचारी
एसटी कर्मचारी सुद्धा काय उद्योगपतीची मुलं नाहीत. सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुलं आहेत..
👍
मोहोदय तुम्ही सांगता की, एसटी महामंडळ बंद करा तुमची अभ्यासाची चौकट कीती कमी आहे हे समजून येते तुम्ही जे कोकणाच उदाहरण देता एकदा कोकणात जाऊन बघा त्यांच्यासाठी एसटी काय आहेते.
🙏🏻🙏🏻
अहो दादा तुम्हाला औषधोपचाराची गरज आहे... आपण तात्काळ येरवड्याच्या दवाखान्यात उपचारासाठी भरती व्हावे ही नम्र विनंती
😂
श्रीकांत साहेब पूर्ण अभ्यास करून वक्तव्य करत जा कोणतेही वक्तव्य असं न अभ्यास करून देऊ नका
आम्ही तुमचे व्हिडिओ फक्त सुशील कुलकर्णी सर यांचे हिंदुत्ववादी विचार आम्ही एसटी कर्मचारी पण भाजपला मतदान करतो त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर टीका करताना थोडा संयम ठेवा सर
🕉🕉🚩🚩🙏🙏
Agdi barobar Sir .
Jadkaahi ST karmachari Bangladesh madhun alet , as boltoy ha
अगदी बरोबर 👍
मग भोगा आपल्या कर्माची फळे !
तुमचा विषय खल्लास झाला भाजीप निवडून येत नाही
St बंद केल्या वर समजलं साहेब खाजगी वाले लुटून खातील सगळ्या सरकारी खाती बंद करत गेलो तर middle class लोकांचे हाल होतील.
🤝🤝
सरकारी खात्याचं सगळं पालन पोषण middle class लोकांकडून कर घेउनच केला जातो, म्हणून एकदा बंद करून बघायला काही हरकत नाही.
खरंय 💯
याला काहीच फरक पडणार नाही
चूक.
Atti shahanna aahe
एस टी कर्मचारी प्रामाणिकपणे आपले काम करीत असून अधिकारी हे बसून मलई खात आहेत तुम्ही एकदा बस मध्ये प्रवास करून बघा मग तुम्हाला कळेल काय परिस्थिती आहेत खूप वाईट परिस्थिती मध्ये काम करत आहेत हे एस टी कर्मचारी सलाम त्यांच्या कार्याला
अहो साहेब उगीच 65 लाख लोक एसटी ने प्रवास नाही करत
S t कामगारांच्या family madhe जावून बघा म्हणजे समजेल महागाईच्या काळात कसे जगतात त्यांची pn mule ahet tyana pn vatat asel changale राहावे
प्रवाहाच्या विरोधात बोलत आहात आपण..!💐
कालपासून एस टी बंद आहे आज प्रायव्हेट गाडीने जा तिकीट काढून शंभर रुपयाचे दोनशे रुपये तिकीट देण्याची वेळ आली की मग म्हणायचे की आपली लालपरीच बरी हाप तिकीट फुकट फिरताना बर वाटत आणि एक दोन दिवस हक्क मागण्यासाठी बंद केली की म्हणायचं की माजलेत एस टी कर्मचारी 🤬😡
उमरीकर तुम्हाला महामंडळा बद्दल अर्धवट ज्ञान आहे अगोदर परिपूर्ण व्हा मगच टीका टिपणी करा
शरद पवार यांची प्रतिक्रिया आली कि, संप करी लोकां बरोबर चर्चा केली पाहिजे आणी हसु आले.
कदाचित हा बंद पवार पुरसकूरूत असू शकतो
@@vijayalase4055पवार कुटुंबाच्या ट्रान्सपोर्ट कपंनीचा फायदाच फायदा आहे. 😁
भाजपचे काही नेते मागच्या वेळी एसटी आंदोलनात सहभागी होते, पण सत्ता आल्यानंतर त्यांनी पलटी मारली आहे. कृपया आपल्यावरच पलटवार होईल असे विधान आपल्या भाजपच्या लोकांनी करू नये.
तुमचे विचार खुप महान आहेत मग सगळेच महामंडळे सरकारने बरखास्त करावेत त्यात वीज, पाणी ,वने बांधकाम, पाटबंधारे ,शिक्षण यावर पण बंदी आणायला सगा साहेब
आणि जे पत्रकार फुकट फिरतात एसटी मध्ये त्यांचे काय
😅 barobar
एसटी महामंडळ विकासाचा कणा आहे.
एसटी महामंडळ कार्पोरेट क्षेत्राकडे सोपवून पहाव.
सारख प्रवाशांना वेठीला धरण चूकीच आहे.
अपुर्ण अभ्यास आणि एखाद्या बद्दलची पूर्व अढी याचा नमुना म्हणजे आपला video 😮
Barobar
सरकारी शाळा कॉलेज तसेच सरकारी दवाखाने इ.उत्पन्न न देणारे सर्वच धंदे म्हणा किंवा सेवा म्हणा हे सर्वंच बंद केले पाहिजे म्हणजे सरकार फायद्यात येईल आणि त्या वर सल्लागार म्हणून तुमची नेमणुक करायला पाहिजे.लोक ऐकतात म्हणून काही पण विचार मांडायचे
No 1 Brilent??????????
खरं. म्हणजे सरकारच लोकांच्या फायद्याचं नाहीये...
त्यांना पण घरी बसायला सांगा...
त्या उत्पन्नातला किती टक्के भाग सरकार ला मिळतो, अन किती टक्के भाग कर्मचाऱ्यांवर खरच होतो हे जरा तपासुन बघशील का?
सरकारवर कर्ज नाही का मग आमदार सरकारी कर्मचारी यांना एवढा पगार कसा ..सवलती सरकार लागू करतय माहिती आहे का .. अमृत .महिला... अश्या 32 योजना लागू कोणी केल्या माहीत आहे का. सरकारी श्याळा बंद करा सरकारी दवाखाने बंद करा सर्व प्रशासकीय अस्थपने बंद करा सगळ्यांसाठी पर्याय आहेत.खाजगी शाळा आहेत दवाखाने आहेत .... काय बोलतात याच तारतम्य आहे का ...ज्या एसटी ने एवढी सेवा दिली तिला तुम्ही भंगार म्हणता .... कधी जवळून कर्मचाऱ्यांचा पगार एसटी बघितली का काय हाल आहेत ते . दुसरी महामंडळे आहेत त्यांचा पगार आणि एसटी कर्मचाऱ्यांचा पगार तुलना केली का
😂😂😂
ज्याचे जळते त्यालाच कळते
कधी केला होता एसटी ने प्रवास..फोर व्हीलर मध्ये फिरणारे आता शहाणपण शिकवणार
साहेब आपल्याला st ची गरज नाही, पण गोर गरीब जनतेला गरज आहे
केंद्राचे व राज्य सरकार संघ याना खाजागीकरण च करायचे आहे.
सर्व सामान्य माणसाच्या भल्या साठी ST आहे,
खासगी बस वाले जनतेची किती पिळवणूक करतात हे यांना माहीत नाही काय ? बंद करणे म्हणजे मूर्ख पणाचे आहे
S T चे वाटोळे शरद पवार सत्तेत आल्यानंतरच झालं
उदाहरण द्या
त्यानीच या आगीत तेल ओतले आहे.
Khongruss sarkar kithe kithe bhrashtachar tithe tiyhe
अरे भावा आत्ता आपल्याच भाजपची सत्ता आहे. आपल्यावरच पलटवार होईल असे कोणतेही विधान कृपया आपल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी करू नये
S,t,महामंडळ हे खाजगीकरण करा
एसटी महामंडळ बंद पडल्यानंतर खाजगी वाहनाची मनमानी चालेल साहेब आपल्याकडे जास्ती पैसे आहेत वाटते फिरायला
उमरीकर बाबा तुम्ही तुमच्या पत्नीला किंवा मुलीला कामानिमित्त जर बाहेर गावी गेल्यावर परत तीथलं कामकाज उरकून येताना घरी यायला रात्रीचे दहा,अकरा वाजता खाजगी वहानाने एकटीच सुरक्षित घरी येईल का हा प्रश्न स्वतःलाच विचारा आणि असा प्रसंग तुमच्या कुटुंबियांवर आला तर ............
Tyani kutumb varya vr sodlel distay mhnun asa betal vaktacya krtoy
राज्य परिवहन मंडळ बरखास्त करून टाटा स्मुहास देण्यात आल्यास फायदा होईल.
टाटा असल्या भंगार सेवा देनारया आस्थापना फुकट ही स्विकारण्याची शक्यता नाही
मुंबईतली बेस्ट एसटी महामंडळ देशोधडीला कोणी लावली कामगारांना विचार करा.. टाटा तरी हा भार उचलू शकेल प्रथम या भंगार युनियन हाकला
आज st बंद आहे... तर सर तुम्ही पुणे कोल्हापूर खाजगी वाहनाने प्रवास करून बघा... मग st ची किमत कळेल....
@@ranjitwaghmare7102 हा काय सर म्हणायच्या लायकीचा आहे का.
साहेब तुमच्या ज्ञानाला तोड नाही. तुमची गरज इथे नाही तुम्ही नासा या ठिकाणी पाहिजे होते
😅😅😅😅
किति वेळा संप करायला लावता त्यांना.... निपटून टाका एकदाचे!तेच ते नेहेमी नेहमी!!!!!!! एवढे तर फुकटचे वाटता?एवढे मोठे मोठे घोटाळे सुरु आहे मग त्यांचे हेळसांड कशाला......राजकारणी टपून बसले त्यांचे वाहने चालतील,जागेचे लचके तोडण्याचा डाव!!
नेमके सणासुदीच्या काळात हा संप पुकारण्यात आला तोच मुळी खाजगी वाहन मालकांना व्यवसाय मिळावा आणि त्यातून संप पुकारणार्या नेत्यांना खाजगी वाहन मालकांकडून आर्थिक फायदा गुपचूप पदरात पाडून घेण्यासाठी असा संप पुकारल्या गेला असेच म्हणता येईल.
खाजगी वाहन धारकांची व संघटनांचे राजकारणी यांच्या साठगाट आहे सणासुदीच्या आर्थिक
अगदी बरोबर
तुमचं गाव कोणतं ? तुम्ही ग्रामीण भागात येऊन बघा म्हणजे तुम्हांला एस . टी चे महत्व कळेल .
पंढरपूर यात्रात संपाची घोषणा केली होती तेव्हा तुम्ही कुठे होता साहेब
बरोबर 🤦♂️
हा बोलविता पोपट आहे !!!
हा सरकारचा एजंट आहे का कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली हा सांगतो कामगारांना काढून टाका.
एसटी महामंडळ बंद केलं तर कोणतेच सरकार राहणार येणारं नाही राहणार नाही एवढ सोपी नाही एसटी सारखी सेवा कोणीच नाही देउ शकत
💯
तुमचे भंगार विचार सर्वांना सांगितल्याबद्दल आभारी आहे
तू कोकणात येऊन बघ एसटीला किती महत्त्व येते तिथे बसून काय सांगतोस कोकणाची जन वाहिनी आहे एसटी तुम्ही सांगता गोरगरिबांची एसटी नाही म्हणून
हेच वाक्य लाखोंचा पगार असणाऱ्या शिक्षकांना का नाही म्हणत कोणी वीज महावितरण वाल्यांना का नाही म्हणता कोणी त्यांचे नेते चांगले आहेत संप च्या आधीच सगळ्या मागण्या मान्य करून घेतात
Agdi barobar 🎉
👍
सरकार ची दलाली चांगली करतोस, ह्याच्यात कर्मचारी यांचा काय दोष त्यांना पगार नको कारे बाबा
शिक्षक लोकंही परीक्षा जवळ आली की संप करतात. त्यांना भरमसाठ पगार असतो तरीही.
Tyancha pagaar garjepeksha jaast ahe .
Patrakaraanchi sagli savlat pagaar band Kara. Khup zaali yaanchi sankhya
त्यांच उत्पन्न काय, st कमाई, आणि सेवा पण करते, पण st चे सेवेकरी यांना पण दोन time खायला लागते साहेब
ST 12 तास निट चासत नाही बसण्यात सिट बरोबर नाही ना आतील साफ सफाई नाही
सरकार पण कॉन्ट्रॅक्ट पद्धती वर दिले पाहिजे आणि आई आई टि मधले, शिक्षण झालेले highly educated तरुण आमदार, खासदार, नगराध्यक्ष म्हणून भरती केले पाहिजे..
जाहीर निषेध उमरीकर
सरळ सरळ खाजगीकरण करणे हा एकमेव पर्याय आहे,
AC मध्ये बसून बोलण सोपय पण काय अवस्था आहे एसटी कर्मचाऱ्यांची एकदा बघा त्यांच्या दारात जाऊन, ही देखिल गावगड्यातील गोरगरिबांची पोरं आहेत. ती बंध करुण त्याचं कुटुंब वाऱ्यावर सोडणार वा काय दारू पिऊन विचार मांडलाय 😂😂😂
Ho n raao
बरखास्त करून एसटी कर्मचारी तुझ्या घरी येऊन राहतील का रे
तू ते मागत असलेले पगार, भत्ते स्वतःच्या खिशातून दे, आणि मग बोल.
Agdi barobar Answer
याचा बाप 1लाख कामगारांचे कुटुंब संभाळील
एस टी आहे म्हणूनच जनता स्वस्तात प्रवास करू शकतात,नाहीतर खाजगी वाहतूकदार जनतेची लुटतील त्यामुळेच एस टी जगलीच पाहीजे.
हा योग्य
ST पेक्षा कैक पटीने स्वस्त रेल्वे च तिकीट असतं, आणि दुर्गम भागात वडाप ने पण जाता येतं. एकदा पुन्हा विचार करून बघा. 🙏
बरोबर आहे खाजगी वाहन खूप लूट करतील बरखास्त आणि खाजगीकरण हा काही उपाय नाही. कोकणासारख्या दुर्गम भागात आज पण एसटी हाच एक पर्याय आहे.
रेल्वे पण खूप तोट्यात आहे news पाहत जा ..आणि राहिला वडप आणि खासगी ट्रावल वाले सिजन आले की लगेच 3000ते 4000भडे आकारतात a
बरोबर आहे तुमचे . दिवाळी सुट्टीत खाजगी कंपन्या प्रवाशाला किती लुटतात हे माहित नाही का यांना ? . खाजगीकरण . लटुघा जनतेला .
तुम्ही कधी एसटी ने प्रवास केला आहे का.. आपण फक्त जागेवर डोळा ठेवून रहा..
बरोबर बोलले सर तुम्ही फक्त आज बाहेर खाजगीने थोडं फिरुन या फरक लक्षात येईल आजच
मी आपल्या मताला विरोध करत नाही हा आपला भारत देश स्वतंत्र आहे आपले आपले विचार मांडण्याचे सगळ्यात अधिकार आहे परंतु आपल्यासारख्या वर्ष पत्रकारांनी सगळ्यांचा विचार करवा अशी माझी अपेक्षा होती की आपण कर्मचाऱ्याच्या बाजूने काही शब्द बोलले नाही एवढ्या दिवसापासून ते आंदोलन करत आहे त्यांच्या पदरात काय पडत आहे व त्यांना वारंवार संप करण्याची परिस्थिती का निर्माता होत आहे हे आपण सरकारला का विचारत नाही
Ho n saaheb
बंद करा बडबड ज्यानी आता पर्यंत घोटाळे केले ते पहा म्हणजे तुम्ही कोणाची तरी सुपारी घेऊन आले
Bjp cha pakit vr chalta he channel
नाही @@SK95021
माझे आवाहन प्रति विनंती आहे ST महामंडळा ला, दादा हो ही संस्था जरी तुमच्या सहयोगाने चालत असेल तरी तुमचा खरा आधार जनता आहे, विद्यार्थी आहेत,, ते तुमच्या भरवश्यावर येतात, माझे वडील म्हणत कि कशाला हवी गाडी सरकारने लाखाची गाडी आपल्यासाठी दिली आहे चल त्यानेच, आपली लाल परी आहे ती, म्हणून तिला खिलखीली नका करू, जपा, तिला
आपल्या वक्तव्याचा जाहीर निषेध..!
या बस मध्ये सामान्य घरातील मूल बाहेर जातात अंबानी टाटा ची मूल जात नाहीत बस गरिबाची जिवन वाहिनी आहे ग्रामीण भागात रेल्वे नाही हे महाशय बस बंद करा म्हणतात आता तुमचा एसटी बस जागेवर आपला डोळा आहे
तुमचा अभ्यास फारकमी आहे साहेब
दादा मदत करा, सांगा उपाय, गरजेचे आहे, थांबू नका
नाही पटत आहे, त्या पेक्षा महामंडळाचा कारभार व्यवस्थित चालवा ह्या दृष्टीने विचार झाला पाहिजे.
Barobar
हे महाशय गरिबीची जाण असलेले वाटत नाही
Barobar
Bindok
मूळ म्हणजे तुम्हाला विचारलाय कुणी
नमस्कार आपणास प्रात्यक्षिक वास्तव काय व कसे आहे याच पुर्ण पणे ज्ञात नसावे असे वाटत आहे हि सार्वजनिक वाहतुक चालते ती खाजगी वाहनधारक मनमानी कारभार चालवून सरकारकडून दिल्याजाणार्या सवलती कोणतीही देणार नाही सरकारी अखत्यारीत चाललेय आहे म्हणुन दोन प्रवासी असले तरी गाडी ठरलेल्या ठिकाणाहून सुटते.सर्व विचार केला तर बरे होईल
एक वेळची भाग्यलक्ष्मी जी खेड्यापाड्यातील जनता, विद्यार्थी,आजारी,गरीबांची सेवा करते ,तीची देखभाल सोडुन , नजर, बुद्धी भंगार झाली म्हणजे सगळं भंगार दिसतं....जय श्रीराम.
100%brobr dada ❤
अगदी बरोबर
💯
हाच भंगार आहे !
साहेब आपण शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत असे दिसते, सोयाबीन ला किती भाव आहे त्याकडे लक्ष द्या
काल परवा केलेले video पाहिले नाहीत का?
साहेब आपण कधी एस्टीत बसला आहे का.किंवा तुम्ही एसटी महामंडळात कधी कामाला असतात तर आपल्याला काही कळलं असते.ड्रायव्हर.कंडाक्टला काय त्रास होत असेल ते कळले
सगळे सरकारी विभाग उपक्रम शिक्षण विभाग बंद पण करायला सांगणं सोप आहे साहेब मग जनतेने सरकारने बनवलेल्या रस्त्यावरून चालन पण बंद करावे असे पण सांगना साहेब
मग सगळी जनता विमानाने फिरेल देशाचा विकास जगाला दिसेल
बरोबर आहे साहेब, एसटी महामंडळ तोट्यात चालायला कर्मचारी कारणीभूत नाही मॅनेजमेंट कारणीभूत आहे. एसटी महामंडळ बंद करून टाका खाजगी करून टाका
जर management जबाबदार आहे तोट्याला तर कर्मचार्यांना शिक्षा का ?
S.T. मंडळ बंद का करावे ?
पुढे जाऊन हे सगळे lubadayla जागांसहित ?
काय? विचार काय आहे ?
यांच्या बोलण्याला काही अर्थ आहे का ,वयानुसार बुध्दी भ्रष्ट झाली का?
Sarkar che chatu
आमदार खासदार मंत्री यांच्या पगारी बदल पण बोला साहेब
आमदार खासदार च्या पेन्शन वर एखादा व्हिडीओ बनवून बघा जमतंय का
कर्मचारी पण सामान्य घरचेच आहेत. एस टी बंद करुन त्यंच्या घरादारावर उपासमारीची वेळ आणायची .. थोर विचारवंत आहात आपण. धन्य तुमचे विचार
❤
Avdh Respect pane bolnyasaarkhe bolla naahi ha Maanus
सर तुम्ही जरा विचार करून बोला जर एसटी खाजगी झाली तर आम्ही एसटी कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं याच्या वरती तुम्ही बोला जरा
अतिशय मजोरडी भाषा आहे यांची.
तुमचं काम संपलेल आहे आता तुम्ही गेलेले बरे लवकरात लवकर आम्हाला तुमची दुखद बातमी कळो हिच भगवंताचरणी प्रार्थना
तुम्हाला मुख्यमंत्री करायला पाहिजे
कशाला वाट लावायला का😅
@@amolshivalkar7934😂😂
प्रत्येक आस्थापना मंताय तर तेच्या कर्मचारी लोकांचे अणि एसटी कर्मचारी यांचे पगार बघा अणि बोला
मग फुकट सवलती कोण देणार ?वृद्धांना 50% सवलत , कुणाला 75% सवलत , स्त्रियांना फुकट प्रवास या सगळ्या योजना कोण चालवणार ? शासनाने त्यांचा महामंडळातील हस्तक्षेप बंद करावा .
💯
कामगारांनाही संसार मुले बाळे आहेत.गेल्या पाच वर्षांत संप पगारवाढीसाठी झाले.पण मागण्याची पुरवण्या करण्यासाठी कोणी प्रयत्न केले नाहीत.मुळ कोठे आहे हे शोधा म्हणजे कळेल.महामंडळ बंद करून काय साध्य होणार आहे.आपण फीरता काय बस मधून की आपल्या पण टुरीस्ट बसेस आहेत साहेब
सरकारने एसटी महामंडळ बरखास्त करून प्रायव्हेट कंपन्यांना एसटी चालवणं परवानगी द्यावी मध्य प्रदेशात कित्येक वर्षापासून खाजगी बस सेवा जोरात सुरू आहे. एसटी महामंडळाचे कर्मचारी प्रायव्हेट ट्रॅव्हल्स ना अशा प्रकारे येन सणासुदीच्या दिवसांमध्ये संप पुकारून त्या लोकांना मदत करत असतात
M tula koni advly ja privet ne tu la kimat kalnar nahi khedegavt jaun bgh
एसटी बंद झाली तर खाजगी ट्रॅव्हल्सवाले लुटून खातील middle class ला 🤦♂️🤦♂️🤦♂️
प्रायव्हेट झाले तर यांना काम करावे लागेल
एकदम चूक आहे, सरकार मार्फत दिल्या जानार्या सवलती प्रथम 1शश बंद करा
सरकार तुम्ही आहात का.... आम्ही एसटी कर्मचाऱी रोज मरणयातना भोगत आहे.
Tyanna kaay kalnaar. He mast Zokaa zulvat basla asel
Pakit ala watta patrakar saheb 😂
सरकार ला पण तेच पाहिजे एसटी महामंडळ बंद करून एसटी ची अरबो रुपयाची जमीन विकून टाकायची.
अस विकता येत नाही... महामंडळाची जमीन असते ते... खाजगीकरण होते तेव्हा ज्या कंपनीला contract मिळतो त्यांना त्या काळासाठी जमीन मिळते
कॉन्ट्रकट मध्ये जमीन भाडेतत्वा वर मिळते, ती विकत घेता येतं नाही.
आज मुंबईत बस सर्व्हिस जितकी महत्वाची आहे.तितकीच S.T ची सेवा महाराष्ट्रात महत्वाची आहे.S.T.mahamandal बरखास्त करण्याचा मूर्खपणा शासनाने करू नये. एसटी एवढी सुंदर सेवा टा टाटा सुद्धा देवू शकणार नाही.फक्त सरकारनं महामंडळाला दावणीला धरू नये.महामंडळ नफ्यात चालेल.
अस असेल , तर पन्नास प्रकारच्या सवलती महामंडळावर लाधण्याचा सरकारला आहेत का?
तेच की 🤦♂️🤦♂️
चांगलीच झोड उठवली सर. पूर्णपणे सहमत.
प्रत्येक वेळेस सरकारची तारीफ करणे बंद करा साहेब त्यांचे चुकले आहे 9 तारखेला मीटिंग घेऊन 20 तारखेला निर्णय घेऊ बोलले होते पुढच्या महिन्याची तीन तारीख आली😢
Naahitar kaay tar .
Kami abhyas karun waatel te bolat ahe
सरकारने ठरवलं असत तर ही वेळ आली नसती
@@Warrior19904 बरोबर आहे तुमचे
खूप खूप धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब तुम्ही पगार वाढ केल्याबद्दल परंतु कॅशलेस सेवा ही तुम्ही द्यायला पाहिजे यावरही विचार करा बाकी आम्ही तुमचे खूप आभारी आहे
सरकार महामंडळ स्थापन करत असताना जनतेच्या सेवेसाठी व सोयीसाठी केलेला असते यामध्ये ना नफा ना तोटा हे तत्व अवलंबलेले असते
सत्य पचायला कडु लागते योग्य विश्लेषण केले आहे
रिक्षा यांच्याकडून व खाजगी वाहतूक करणाऱ्यांकडून हप्पते घेता का तुम्ही
🔥सर्व सामान्य जनतेला वेळोवेळी वेठीस धरणाऱ्या या कर्मचाऱ्यांचा जाहीर निषेध, सरकारने सरळ यांना घरी बसवून कंत्राटी पद्धतीने भरती करावी 🔥
Mahiti nasel...tr bolu naye
खर ते निर्भीडपणे बोललंच पाहिजे,नाहीतर लाचार बनून जगण्यात काय अर्थ ? आणि तुम्हाला जास्त माहिती असेल तर ती सांगावी.. उगाच वायफळ कंमेंट करू नये 🙏
संपावर गेले आहेत त्या जागंसाठी नवीन भर्ती काढली पाहिजे.
तुमच्या वर वेळ आली की समजते सगळे असेच बोलतता
24 तास एसटी ड्रायव्हर सोबत फक्त राहून दाखवा मग समजेल तुम्हाला ही नोकरी काय आहे ते 😂😂 उगाच काही बडबड करून फायदा नाही
बरोबर साहेब... अगदी छान विषलेशन केलं... परंतु आता चा विषय... महायुती सरकार आणि महाविकास आघाडी सरकार असा आहे... संप करणारे... शरद पवार ची युनियन, उद्धव ठाकरे ची युनियन आणि काँग्रेस ची युनियन संप करीत आहे... तर बाकीचा विषय आपण जनता जनार्दन यांनी करायच्या आहेत.
Band Kara s.t. mahamandal.
तुला कुत्रा विचारात नसेल म्हणे बंद करा महामंडळं.
सर्व st कर्मचारी यांना हा पगार देतो का, काय महाशय आहें हे
बरोबर आहे. पण मग सरकार ला काय अधिकार आहे , फुकट , अथवा काही रुपयात प्रवास घोषित करण्याचा.
लाड़ली बहन योजना,,,, १५०००
लेकिन सबसे ज्यादा फायदा,,,, बुर्का वाली 🧕🧕🧕🧕
अस्तित्वात नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा ST प्रवास दाखवून कोट्यावढी रुपये सरकार कडून कसे मिळवले? ह्यावर पण स्पष्टीकरण द्या. 🙏
Mitra st hi government organisation ahe Tila Sarkar chalvate transport minister head asto vcmd Ias asto Ani tya ias adhikari mahanto hi government organisation ahe hiche nirnay government ghete mg paise kon ghete yavar jra vichar krava @@DESIBOY-fe7nm
MLA ek kalat nhi jr kontya organisation badal bolych asel tar tyavr adhikrut website vr jaun mahiti gheu nhi shakat
Sir, your analysis is 100% perfect.. देव ह्या सरकारला सद्बुद्धी देवो. 🙏
S t तिल संप पुकारून जे संघटना सपामधे सहभागी आहे ते घरी बसून नविन भरती प्रक्रिया सुरू करा
Bhangar lokana denyasathi bhangar sarkar aahe ka s t sathi nahi ka sewa denarya sathi