गुलमंडीची दुसरी ओळख Nonveg हॉटेल मराठा | 1933 पासूनचे Mutton Special Maratha Hotel | Shivar Food
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- गुलमंडीची दुसरी ओळख Nonveg हॉटेल मराठा | 1933 पासूनचे Mutton Special Maratha Hotel | Shivar Food
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील गुलमंडीचे नाव काढले तरी मराठा हॉटेलची अनेकांना आठवण येते. 1933 पासून मराठा हॉटेल खवय्यांच्या सेवेत आहे. इथे अस्सल घरगुती पद्धतीने कंदुरीटाईप मटण थाळी मिळते. मराठा हॉटेलचा मटण रस्सा खूपच टेस्टी असतो. याशिवाय चिकन मसाला व इतर नॉनव्हेजचे खाद्य पदार्थही मराठा हॉटेलमध्ये चाखायला मिळतात.
#शिवार_अधिकृत_नंबर_8208813488 (हॉटेलमालकांना व्हिडिओ बनवायचा असल्यास इथून पुढे याच मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. इतर कुठलाही नंबर अधिकृत नाही. धन्यवाद)
#marathahotel_aurangabad
#kandurimutton
#muttonthali
#nonveghotel
#shivarfood
झणझणीत चव... ताजेपणा..👍 एकदम भारी..
रस्सा..
सबसे हटके
This is Rahul Kale. I have started to have taste of maratha hotel from 1983. I am very much regular with this hotel. I have did travel entire india .Have had taste of multiple non veg coussine but not being from Sambhajinagar but there is no comparison with others...Wish you all the best...RK
Nice having mutton rasa and rice . The host treated us as angels
हॉटेल मस्त आहे, चव पण चांगली आहे, प्लेट खूप छोटी देतात .. ग्रेव्ही पण जास्त देत नाही, पुरत नाही पोट भरत नाही एक प्लेट मधे..
Extra rasa geun maze 400 bil zal chikan thaliche 😂😂😂
Chamach bhar rasa deto
मी चाळीस वर्षापूर्वी वडिलांबरोबर जी ग्रेव्हिची झणझणीत चव अनुभवली तिच चव चाळीस वर्षांनंतर ही तशीच टिकून आहे मराठा हॉटेल मध्य
Yes same, same teast after 40 years
Rasa chamach bhar
Wow Nice 👍👍👍👍👍👍👍
फारच तिखट आहे
Ekdum best taste ahe
Masala Quality 👌
Excellent taste.I visited this hotel many times during my 12 year stay in Sambhaji nagar.
Yesss, such a superb teaty nonveg greavy, but sooo spicy but teasty❤ Bachpan se is hotel ki nonveg dishesh khai hai , tikha hota hai par Dil nahi bharta khakar, nice in teast
हे सर्व 1992 पर्यंत 1 नंबर मात्र त्यानंतर काहीच कोणताच नंबर नाही। चवहीन दर्जा।
Missing maratha mutton. Didn't get chance to visit Aurangabad in last 1.5 years.
The best part is, no matter how spicy gravy is, it never upsets stomach
१.५ महिन्यापूर्वी छत्रपती संभाजी नगरा मध्ये होतो. नेहेमी प्रमाणे मराठा मधून चिकन आणि मटन पार्सल नेले. आणि अतिशय वाईट वाटले चव घेतल्या नंतर. अतिशय सामान्य चव होती. अपेक्षाभंग झाला. या नंतर परत मराठा मध्ये जाण्याची इच्छा संपली
हॉटेल मालक, लक्ष घालावे
Ekdam mast 👌👌👌👍👍🤤🤤🤤
हॉटेल वगैरे चांगली आहे आणि दिलेली माहिती पण खूप छान आहे. पण रेट खूप जास्त आहे. सामान्य जनतेच्या खिशाला परवडणार नाही आहे. जास्तीत जास्त उच्चभ्रू लोकंचं येथे जाऊ शकतील...🙏🙁
Rasa chamchbhar deto extra pese getp
Best 👍 gravy in Maharashtra.
एक विनंती आहे की व्हिडिओ सविस्तर बनवायचा पीस किती येतात काय किती येते हे सर्व व्यवस्थित सांगा खूप महाग आहे रस्सा 90 रू खुप महाग आहे सर्वसाधारण माणसाला परवडत नाही भाऊ
मटण काय भाव मिळते जरा चेक करा,
Jai Maharashtra jai hind 🇮🇳
Very very testy bhau
नं 1 मटन आहे
Nice video
Dada rate kami kerala sanga fakt
Very nice dada
छञपती संभाजीनगर मध्ये मराठा हाॅटेल गुलमंडीची शान आहे
Maharashtra लोकनी Marathi pictures ला सपोर्ट केला पाहिजे मराठी फिल्म हिट झाली पहिजे 🎟️🎟️🎟️
पत्ता बरोबर देत जा म्हणजे आम्ही कधी गेलो तर visit करेल ok
Pot tar bharat nahi ani paise kiti ghetat. Raasa suddha kiti detat. Samanya mansala parwadat nahi
Hya rate mdhe harsul savangi la unlimited detat
होटल हे चवीने चालतात जाती धर्माच्या नवने नाही. एखाद्या दुसऱ्या जातीच्या नावाने होटल असत तर किती चालल असत माहित नाही असो सगळ्या जाती धर्मात जेवण हे चविष्टच आहे .
रेसिपी तरी दाखवायची, व्हिडिओ अपुर्ण आहे
खूप तिखट आहे
Rate wadhavla aani quantity Kami Keli
MUTTON RASSA, LAI BHARI BHAU
खरे आहे . आयकॉनिक हॉटेल आहे.
Service khup slow ahe
Mahag aahe Khup quality pn thik thak aahe...not interested third class review
Video banvayche किती पैसे gheto
Are rasa mhanun chamchbar deto fekady
Kanduri masala ahe ka
कोपरगाव कंदुरी मसाला मिळेल , कोपरगाव
Ekdum faaltu ahe he
Khup tikhat ,aag ahe direct
Piece pn khup small
Ret far ahet,garibala parwadnar nahi
fale hotel,plate khup choti ahe
400 rupees gele rasyla bhamta
Faltu hotel ahe khup mahag n nhi kar jewan
Khupach Bakwaas taste ahe mutton thalichi and Bakwaas hotel
Maharashtra लोकनी Marathi pictures ला सपोर्ट केला पाहिजे मराठी फिल्म हिट झाली पहिजे 🎟️🎟️🎟️