पंढरपूरात थेट विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेऊन घेतलं दर्शन😍|बालाजी टूर्स सोबत सोलापूर देवदर्शन|Creators

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.ค. 2024
  • पंढरपूरात थेट विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेऊन घेतलं दर्शन😍|बालाजी टूर्स सोबत सोलापूर देवदर्शन|Creators
    #pandharpur #aashadhiekadashi #solapur #balaji #amolsawantvlogs
    सोलापूर देव दर्शन म्हणजे,
    १. पंढरपूर.
    २. अक्कलकोट.
    ३. तुळजापूर.
    ४. सिद्धरामेश्वर.
    प्रत्येक महिन्याच्या तिसर्‍या व चौथ्या आठवड्यात.
    शुक्रवारी रात्री निघून, सोमवारी पहाटे घरी.
    🚩
    अतिशय उत्कृष्ट सेवेमध्ये व नियोजनबद्ध देव दर्शन यात्रा.
    Unlimited breakfast, Unlimited Lunch & Dinner, Unlimited Bislery Water, Top Class Ac Bus, Experienced & Polite Staff, Quality Stay Room.
    📍
    9222159159 बालाजी टूर्स.
    call for seat booking or any queries
    🥰
    बालाजी टूर्स...सेवेत तडजोड नाही !
    My Instagram Profile 👇
    amol__sawant_11...
    My Facebook page Follow Now👇
    amolsawantvl...
    ----------------------------------------------------------------------------------
    नमस्कार मित्रांनो,
    कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
    कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
    आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
    माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
    येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
    ****************************************************
    Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
    ****************************************************
    Amol Sawant
    From :- Maharashtra (Malvan) India
    Contact email :- amol20129@gmail.com
  • บันเทิง

ความคิดเห็น • 14

  • @malvanihero
    @malvanihero 29 วันที่ผ่านมา +1

    Waa 😍❤️ Khupach bhari😍

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  29 วันที่ผ่านมา

      Thank you so much bhai ♥️♥️

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs หลายเดือนก่อน

    पांडुरंग हरी 🙏

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  27 วันที่ผ่านมา

      Thank you so much ♥️😍🥰

  • @lalitathakur7950
    @lalitathakur7950 หลายเดือนก่อน

    माऊली जगाची

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 29 วันที่ผ่านมา

    पायावरती डोकं ठेवून नाही रे झिला. विठ्ठलचरणी नतमस्तकं झालो असा बोल 😄 कोकणी निखिल खुळावल्यागत करी होतो तो 😄 आणि गौऱ्या आजीकं ठेऊन एकटीच गेली ती तीर्थाकं 🤔 👌♥️👍

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  27 วันที่ผ่านมา

      ♥️♥️♥️♥️

  • @sandeepkadam633
    @sandeepkadam633 หลายเดือนก่อน

    तुमचे सर्वांचे व्हिडिओ पाहण्यासाठी सेम आहे लकी दादा .निखिल. गणेश. मनीष
    खूप छान देव दर्शन

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  27 วันที่ผ่านมา

      Thank you so much ♥️😍🥰

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 29 วันที่ผ่านมา

    मस्त 👌👌

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  27 วันที่ผ่านมา

      Thank you so much ♥️😍🥰

  • @ramakantghadigaonkar9024
    @ramakantghadigaonkar9024 หลายเดือนก่อน +1

    अरे अमोल व्हिडिओ खूप छान होता, देव दर्शन पण आम्ही केले तुझ्या व्हिडीओ मार्फत, पण तू जोगेश्वरी पर्यंत आलास आणि आम्हाला भेटला नाही ह्याची खंत वाटते, कारण मी पण तुझा शेजारी आहे, किर्लोस गावचा रमाकांत घाडीगांवकर, पण ठीक आहे परत कधी भेटू नक्की

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  29 วันที่ผ่านมา

      Mla mahit nahi kon kuthe raht te me pahilyanda jogeshwari la alelo