खुप छान प्रणित दादा असा हा पालखी सोहळा बघुन खुप खुप छान वाटले ज्ञानेश्वर माऊली तुम्हाला आरोग्यदायी देवो व आपली भरभराट होवो हीच ज्ञानेश्वर माऊली कडे r प्रार्थना
छत्रपती शिवाजी महाराजा च्या काळापासून सुरू झालेला हा पालखी सोहळा आज तेवढ्याच आनंदाने आणि उत्साहात साजरा होतोय छान वाटल सर्व वारकऱ्यांचा उत्साहा पण भारी आहे दादा छान दिसत होता मस्त 😍
प्रणित छान सेवा करतात जे भक्ताच्या पायाला मालीश करतात त्याच्या पायाला स्पर्श केले त्याची ही सेवा पांडुरंगा पर्यत पोचते सेवा करणाऱ्यांना माझा नमस्कार जय हरी माऊली रामकृष्ण हरि माऊली जय आगरी कोळी जय श्रीराम जय एकवीरा
Khup chhan darshan zale palkhi che vaarkarynche thanks
विठ्ठल नामाची शाळा भरली
दिंड्या पताका वैष्णव नाचती
पंढरीचा महिमा वर्णावा किती
रामकृष्ण हरी विठ्ठल माऊली
🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
खुप सुंदर व्हिडिओ आहे भाई
पाऊले चालती पंढरीची वाट
Tumcha kadun inspired houn amhi pan amcha channel suru kela ahe. Asach inspire karat raha 🙏🏻
एकदम झकास विडीओ प्रणित आणि रम कृष्णा हरी
पंढरीनाथ महाराज की जय!
खूपच छान. पंढरीच्या वारीला कधी नाही गेलो परंतु परंतु स्वतः वारीमध्ये चालत असल्याचा अनुभव घेता आला. प्रणित दादा आपणास धन्यवाद.
राम कृष्ण हरि🙏🌹
राम कृष्ण हरी माऊली
खुप छान प्रणित दादा असा हा पालखी सोहळा बघुन खुप खुप छान वाटले ज्ञानेश्वर माऊली तुम्हाला आरोग्यदायी देवो व आपली भरभराट होवो हीच ज्ञानेश्वर माऊली कडे r प्रार्थना
RAM KIRSHNA HAR CHAN MAULI
🙏
राम कृष्ण हरी
Nice dada❤
राम कृष्ण हरी माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
जय हरी माऊली🙏
Ram krushana hari
माऊली माऊली पालखी चालली पंढरीला......
Pandhari nath maharaj ki jay vithu mauli
छत्रपती शिवाजी महाराजा च्या काळापासून सुरू झालेला हा पालखी सोहळा आज तेवढ्याच आनंदाने आणि उत्साहात साजरा होतोय छान वाटल सर्व वारकऱ्यांचा उत्साहा पण भारी आहे दादा छान दिसत होता मस्त 😍
दिव्या घाट नव्हे दिवे घाट म्हणा दादा
Mavuli
राम कृष्ण हरी ❤🚩
Kachra kon uchlnar
दादा ऐक सांगतो प्लिज तुझ्या व्हिडिओ मध्ये mentioned कर की वारी मध्ये कचरा करू नये कृपया काळजी ग्यावी कारण व्हिडीओ मध्ये दिसते आहे खूप कचरा केला आहे

राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी 🙏